दडपे पोहे | Dadpe pohe | उन्हाळ्यात पोटाला थंड पचायला हलके-फुलके | Dadpe pohe recipe in marathi |

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • • कांदे पोहे व गरमागरम चहा
    • 90% लोक कांदे-पोहे बनव...
    • उपमा व गरमागरम कॉफी
    • 90% लोक उपमा बनवताना य...
    • उन्हाळा स्पेशल पोटाला थंड काकडीचे थालीपीठ
    • थालीपीठ| Thalipith| खा...
    • रेशन तांदूळ व मिक्स डाळीचे झटपट आप्पे
    • रेशनचे तांदूळ व Mix डा...
    ‌ ४ प्लेट दडपे पोहे बनवण्यासाठी 👇
    जाड पोहे - २ Cup
    नारळाचं पाणी ( पोहे भिजवण्याकरता ) - ½ Cup
    बारीक चिरलेला कांदा - ½ Cup
    तळलेले शेंगदाणे - ½ Cup
    खवलेलं ओलं खोबरं - ½ Cup
    बारीक चिरलेली कोथिंबीर - ½ Cup
    मोहरी - ½ Tsn
    कढीपत्त्याची पानं - 10/12
    हिंग - ¼ Tsn
    साखर - ½ Tsn
    मीठ - चवीपुरतं
    आवडीनुसार लिंबाचा रस व शेव घालू शकता.
    #Pohe#pohekirecipe#dadpepohe#dadpepoherecipeinmarathi#dadpepohebycookingticketmarathi#kandepohe#kandepoherecipe#howtomakepoha#easyrecipe#snacksrecipe#taripohe#poharecipe#pohepremi#pohekasebanvayche#dadpepoherecipeinmarathi#pavarecipe#kandapoha#simpalpoharecipe#recipeinmarathi#dadpepohabycookingticketmarathi#morningsnacks#morningeasybreakfast#kandapoherecipeinmarathi#kandapoheanichaha#kandapoharecipeinhindi#marathipadarth#marathibreakfast#godpoherecipe#kandepohe#batatapoha#howtomakechivda#pohachivda#howtomakepohachivda.

Komentáře • 78

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 Před rokem +8

    खूप छान दडपे पोहे रेसिपी आहे मी बनवते कधीकधी सकाळी नाष्ट्यामध्ये बंनवते पण. तुम्ही दाखवलेली पध्दत खूप सोप्पी आणि छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      नक्की करून पहा, शिल्पा ताई
      खूप छान होतात 😊

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 Před 2 měsíci

      वरुन लिंबू पिळून किंवा कैरीच्या सिझन मध्ये कैरी बारीक चिरून/किसून घातल्यामुळे छान चव येते.नारळाचं पाणी न घालता कांदा पोहे एकत्र करून दडपून ठेवले की छान ओलसर होतात.दडपून करतात म्हणून दडपे पोहे.फोडणीत थोडं तिखटं घालून,मिरगुंड तळून कुस्करून वरंन घातली की तसे ही छान होतात चवीला.. ही पद्धत सुद्धा छान आहे.

  • @user-ot7oe4wl4t
    @user-ot7oe4wl4t Před rokem +6

    Pohyancha navin padarth, Chan vatla Udya karnar 👌🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @SamidhaNarvelar-rr6mo
    @SamidhaNarvelar-rr6mo Před rokem +4

    ताई तुमच्या रेसिपीची मी रोज वाट पाहत असते, मला तुमच्या रेसिपी खुपच आवडतात, मी बनवते घरी सगळ्यांना खूप आवडतात 👆😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      मनापासून खूप खूप धन्यवाद, ताई 🙏

  • @RuchitaJoshi-fe9de
    @RuchitaJoshi-fe9de Před rokem +6

    खूप छान पद्धतीने दडपे पोहे कसे बनवायचे सांगितले, त्यासाठी धन्यवाद ताई 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @factfinder4059
    @factfinder4059 Před rokem +2

    बहुत अच्छी recipe है.... मज़ा आ गया..

  • @anaghapednekar6817
    @anaghapednekar6817 Před rokem +3

    नेहमी प्रमाणे आजची रेसिपी पण खूपच भारी 👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @RadhikaPuranik-sk3cz
    @RadhikaPuranik-sk3cz Před rokem +5

    Kiti Chan tai 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @greenlemon8065
    @greenlemon8065 Před rokem +5

    Excellent 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @laughtrain3993
    @laughtrain3993 Před rokem +6

    Dadpe pohe Lai bhari😘

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @shobhakhairnar3370
    @shobhakhairnar3370 Před rokem +2

    Dadpe pothe koopch chaan zalele aahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Před rokem +2

    फारच छान बनवले

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @DivyajoshiNehalika123-zv5fl

    Tai Tumhi kharach Sugran Ahat 👍

  • @meenapandit6610
    @meenapandit6610 Před rokem +2

    Verynice recipe of dadpe pohe.👍🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @googleecom9103
    @googleecom9103 Před rokem +2

    Khup chhan resipi 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před rokem +2

    खूपछान.👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद, शुभांगी ताई 😊🌹
      नक्की करून पहा.

  • @abhishinde15
    @abhishinde15 Před rokem +2

    Khup sundar 👌👌👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @SmartGamer-ki6gj
    @SmartGamer-ki6gj Před rokem +4

    Cute Your Lovely Voice❤

  • @PRATHAMESH_DHAGE96K
    @PRATHAMESH_DHAGE96K Před rokem +2

    खूप भारी ताई लगेच पुरणपोळी खावविशी वाटली 😋

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Před 9 měsíci +1

    Excellent recipe 💯😋😋

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před rokem +2

    Very nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @SurekhasKitchenMagic
    @SurekhasKitchenMagic Před rokem +2

    खूप छान ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की कारुन पहा.

  • @suvarnalatapawar3564
    @suvarnalatapawar3564 Před rokem +2

    Naralache Pani nasel tar?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      नारळाचं पाणी नसेल तर, साधं पाणी घालू शकता, असा मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, नक्की करून पहा, 😊

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Před rokem +1

    Excellent 🎉😅

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @chandrakantthorat7384
    @chandrakantthorat7384 Před rokem +1

    Dahi pan taktat na yat

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem +1

      दही नाही वापरली , कृपया रेसिपी संपूर्ण पहा, आपसुक कळेल 😊

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před rokem +2

    पोहे थोडे भाजून घ्या.कैरीच्या लोणच्याचा किंवा मिरची लोणच्याचा खार घाला.सांडगी मिरची तळून चुरून घाला.बाकी साहित्य,सैंधव मीठ.जिरे पावडर.ओलंखोबरं.लिंबू रस.फोडणी कोथिंबीर घालून कालवून सर्व करा.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      तुम्ही म्हणताय ते फोडणीचे पोहे, हे दडपे पोहे, नक्की करून पहा 😊

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 Před 10 měsíci

    मी काकडी kochun घालते indorla डाळिंबाचे दाणे घालतात

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 Před rokem

    He pohe dhuto tewa kalpat pani nighte mag ase bhijwle tar mati potat janar na

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem +1

      मुळात पारंपारिक पद्धतीने दडपे पोहे धुतले जात नाहीत, ते नारळाच्या पाण्यात भिजत घालतात, मग कोणत्या मातीच म्हणताय तुम्ही??

    • @vrushalikatkar233
      @vrushalikatkar233 Před rokem +1

      जर चिवडा केला तर पोहे तसेच वापरतो ना😅 तेंव्हा मातीचे काय

  • @jyotikarawde4068
    @jyotikarawde4068 Před rokem

    Tyala halad nahi rang pivala aala pahije

  • @spiritualmakarand6468

    पोहे धुऊन घेतले नाहीत तर चालेल का? बऱ्याचदा बाहेरून आणलेल्या पोह्यात थोडा कचरा निघतो..

    • @laughtrain3993
      @laughtrain3993 Před rokem +2

      He pohe duth nastat, asech banavtat.

    • @SamidhaNarvelar-rr6mo
      @SamidhaNarvelar-rr6mo Před rokem +1

      Ho dhut nahi poha

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 Před rokem

      @@SamidhaNarvelar-rr6mo ok

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 Před rokem

      @@laughtrain3993 Thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      दडपे पोह्यांसाठी पोहे धुतले जात नाही, मात्र तुम्हाला जर धुवायचे असतील तर, पाणी घालून अलगद हाताने धुऊन घेऊ शकता, मात्र नक्की करून पहा 😊

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 Před rokem

    Kothibir dadpe pohe😅

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      हो कोथिंबीर दडपे पोहे एकदा नक्की करून पहाच.

  • @dr.sanjanaharwande4355
    @dr.sanjanaharwande4355 Před rokem +1

    पोहे धुतले नाही आपण.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem

      दडपे पोहे बनवताना पोहे धुत नाही.

    • @dr.sanjanaharwande4355
      @dr.sanjanaharwande4355 Před rokem +1

      @@Cookingticketmarathi पण न धुता खाणे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकदायक आहे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Před rokem +1

      तसं बघायला गेलं तर, चिवडा बनवताना पोहे कुठे धुतात, दडपे पोहे पारंपरिक पद्धतीने नारळाच्या पाण्यात भिजवले जातात, तुम्हाला हवं असेल तर पोहे धुऊन घेऊ शकता, नक्की करून पहा 😊🌹

    • @dr.sanjanaharwande4355
      @dr.sanjanaharwande4355 Před rokem

      @@Cookingticketmarathi हो नक्की.
      आणि मी हे विसरलेच होते, की पोहे बनवताना धुवत नाही.

  • @gopalbagal1711
    @gopalbagal1711 Před rokem

    Medum, ye chudva poha kya pepar poha?