स्वयंपाक झटपट व्हावा म्हणून बनवली झणझणीत कांदवणी , खारे शेंगदाणे आणि कडक भाकरी | Kandyachi bhaji
Vložit
- čas přidán 1. 08. 2023
- दररोजच्या जेवणात त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो मग दररोजच्या जेवणात काय बनवायचं असा प्रश्न घरातील प्रत्येक बाईला पडतोच , आणि बनवलं तर स्वादिस्ट चटकदार पाहिजेच असत ना , घरातील सगळ्यांना भाजी आवडली पण पाहिजे म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणारआहोत असेच पटकन होणारे जेवण . धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
अतिशय कमी तेलातील आंब्याचे खारातील पिवळे लोणचे घालण्याची पारंपरिक पद्धत | ambache lonche recipe
• अतिशय कमी तेलातील आंब्...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
#gavranekkharichav #kandachibhaji #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
Khari chav aaji video madhe dislyawar yete..❤ aaji ani recipe! Khupp prem..
किती छान बेत केलाय तुम्ही असं हे शेतातील सुग्रास भोजन ग्रामीण भागातच मिळणार.खूप छान 👌👍🙏
आई नाही ते रेसिपीला ते बघून मला पण कसे तरी चुकल्या सारखे वाटले तुम्ही दोघी मिळून करता रेसीपी सुंदर रेसीपी असतात तुमच्या आम्हाला खूप आवडतात 🙏🙏
ताई तुमच्या रेसिपी मी नेहमी पाहते छान असतात
ताई तुम्ही जे पदार्थ करता ते करताना पहायलाच खूप मजा येते मग ते खाताना तर आणखीनच मजा येईल.
आमची माती आमची माणसं
खुपच छान
खूप छान वाटलं बघून
मस्त झाली आहे
मस्त झाली आहे रेसिपी
कांदवणी खूपच आवडली. सोबत भाकरी आणि खारेमुरे. व्वा!
Khupch chan aai tumchya shetat sarva kahi aahe☺
Good one
मस्तच। बघुन तोंडाला पाणी सुटलं। 👍👍👌👌👌👌
Khup chan mla khup aavadtat asta bhajya...tumche vdo mast astat...aajila miss kele..
Nice
Chaan
Khup aashirwad
Always waiting for your रेसिपी
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
खूप छान सुगरण आहे tai तू
आम्ही अशी बनवतो
👌👌👌
सुंदर,... तोंडाला पाणी सुटलं ओ... " ताई ".... पण आई असती तर ओके 🙏🙏🙏🙏
Masstt aaji la dakhva video mdhe
Mast 👌👌👌👍
Khup nashibwan ahat tai tumhi yevda sundar shet ahe tumchya kade ❤❤
मस्तच बनवली आहे रेसिपी 👌👌
❤
खूप दिवस झाले तुमच्या रेसिपीस नाही आल्या.. आम्ही वाट पाहत आहोत
👌👌👌👍🙏
Ware wa
Mavshi ekda Anarse dakhwa please 🙏
आज्जी पाहिजे होती
Aaji aamhi karto hi bhaaji chan lagte
मस्तच ना काकू
*मी रात्रीच "कांद्याची चटणी-बाजरीची भाकरी" केलेली...आम्ही टोमॅटो नाही घालत. जरास ज्वारी/बाजरी च पीठ पेरून करतो.. मस्त होते.* 🤤🤤🤤😋
Same
Tomatoes very costly now Tai
🙏🙏 तुमचे शेत कुठे आहे. खुपच ईच्छा आहे पाहाण्याची.
Khup chan
आपले मनापासून आभार
Bhopala panachi bhaji
Ajji kothe ahe bhaji jhali 1no 😘
Khuapch Chan aahe postik swadist recipe
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
Khup chchan recipe
खूप खूप धन्यवाद
मस्तच!
खूप खूप धन्यवाद
खूप छान 👌👌
आम्ही कांदा मधे हरभरा डाळीचे पीठ घालुन ही भाजी करतो
Aji tumchya recepies ekdm mast astat♥️
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@@gavranekkharichav very authentic and real recipes ♥️ I have been following aji since long time now.
Chan 👍
खूप खूप धन्यवाद
Bhopala panachi bhaji Dakgwa,aani ek te Lal bhopala chi pan aste kaa
चविष्ट 😊
खूप खूप धन्यवाद
Aaji nahi hur.hur manala wattee😢❤
एक नंबर आजी 👌🏻👌🏻👌🏻
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
🙏👌🏼
आपले मनापासून आभार
👌👌👌👌🙂🙂 kupc cchn kaku
खूप खूप धन्यवाद
तुमचे कोल्हापुरी मसाला पॅक मिळाले.खूपच छान चव आहे ..
Kasa magavla masala?
@@MsThe90 what's app var order dyaychi google pe karun payment nantarch yete pack
हिरवी मिरची बी थोडी चाललं का
खुप छान 👌👌😋
धनं कसं लावायचं सांगा ना काकु
सातारा भागात कांदवणी पातळ असते. थोडेसे ज्वारीचे पीठ लावतात.
Tomato 😢
तुमच्या आई आहेत की सासू बाई आहेत आजी? खूप छान रेसिपी
आई आहेत
ताई रेसिपी का टाकत नाही पटपट आमी वाट पाहातो आठ दिवसात दोन वेळा रेसिपी टाकत जा 🙏
तुमचं कोल्हापूरी तिखट कुठे मिळेल?
For all information please whatsup - 8830473030 will share all required information and Process ... Thank you 🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई, कांदा टोमॅटो भाजी मस्तचं पण सध्या आम्हां शहरी मध्यमवर्गी्यांना स्वयंपाकात टोमॅटो घालताना जरा विचाराचं करावा लागतो. इथे टोमॅटो 180 ते 200 रुपये प्रति किलो आहे. 😟 आई कशी झाली भाजी खाऊन सांग म्हणायला आज सोबत आजी नाहीत. आज्जीना लवकर बोलवा ताई.. 👍
ताई तूंमच गाव कोणत तूमी बाहेर देशात मूलीकडे गेला होतात ना आलात का
काकु तुम्ही रेसिपीज का नाही घालत आहेत
aata yetil आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आधी कांदा भाजायचा नाही का तेलामध्ये मग टोमॅटो टाकायचे नाही का आणि कोथिंबीर टाकायची की नाही मग
Kutrya che khana koni kha uoo naka
👌👌
👌👌
आपले मनापासून आभार