उरण चार फाटा फिश मार्केट | Uran karanja jetty| Uran charphata
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- उरण चार फाटा फिश मार्केट | Uran karanja jetty| Uran charphata #rupalimhaskarvlog #fishmarket
उरण करंजा जेट्टी वरून गेलो उरण चार फाटा मच्छी मार्केट ला 1 ऑगस्ट पासून भेटणार भरपूर मच्छी
ताई तुझ्या व्हिडिओज (नागपुर)( शिर्डी) (पुणे) (सातारा) इथपर्यंत पोहोचत आहेत आमचे कोशिश राहणार पूर्ण महाराष्ट्रात ताई तुझे व्हिडिओ पूर्ण पोहोचवायचे आहे.
जय महाराष्ट्र
असा सपोर्ट असला तर कोण पुढे जाणार नाही सांग ? तुझ्या सारखा भाऊ पाठीशी असताना भीती कशाची 🥰🥰🥰
Mast video tai tumache keep it up we r supporting you..plz uran kotnaka fish market cha video banva
Thank you for your cooperation really I need people like you🙏🏻 support me 😊 like our video and subscribe our channel 👍🏻
Video bhagun galo hoto pan karja port band hota
1 ऑगस्ट नंतर जा भरपूर मच्छी भेटेल फ्रेश आणि स्वस्ती 👍🏻
Market cha machhi che bhav pan sangat ja
Ok 👍🏻👍🏻
Nice pic
Thank you 😊
Aap kute rahta madam
@@rupalimhaskarvlogs aap kute rahta madam
Saga pilz
@@sandip12320 kay sangu
Timing ky ahai
कारंजा जेट्टी वर फक्त सकाळी ७ te १० बाकी चारफाटा मार्केट सकाळ संध्याकाळ चालूच असतो 👍🏻
ताई जेवढी कोशिश होईल तेव्हढी करेन 7 k. सबस्क्राईब करण्यासाठी
भाऊ असावा तर असा 🥰🥰🥰
नाय दिसत
12 vajata disal bagh👍🏻👍🏻
ताई 1 महिन्यात 7 k. सबस्क्राईब पूर्ण होतील
🥰🥰🥰🥰