GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या दि 12.07.2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या दि 12.07.2024
  • Zábava

Komentáře • 15

  • @shubhangikulkarni2039
    @shubhangikulkarni2039 Před 25 dny

    प्रत्येक 'गोष्टी गाण्यांच्या' कार्यक्रम अप्रतिम असतो. उत्तराताईंचे अभ्यासपूर्ण निवेदन फारच सुंदर.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 26 dny +2

    🌹👌वा!वा!!रसिकांचे चित्त चोरले!!क्या बात!!सुंदर❤️👌❤️👌👌👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏

  • @achalad.athavale8069
    @achalad.athavale8069 Před 25 dny

    जुन्या आठवणीना उजाळा मिळाला, खूप छान कार्यक्रम झाला

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 26 dny +1

    🌹👌लावणीचा आत्मा”शालीन शृंगार!!वा!वा!!ठसकेबाज!जबरदस्त!!अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌼🌺🌼👌❤️👌🙏❤️

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 26 dny

    🌹👌श्रीयुत बाबुजींचे सुस्वर स्वर बंदीशाळा”मुक्त❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌼🌺🌼🙏

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Před 18 dny

    व्वा व्वा उत्तराताई मस्त कार्यक्रम झाला, शैलताई व आनंदजीनी पण करुकरमत छान रंग भरले
    उत्तरताई तुमचे कार्यक्रम मला नेहमीच फार आवडतात

  • @achalad.athavale8069
    @achalad.athavale8069 Před 25 dny +3

    सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम झाला तर आवडेल

  • @user-gs5qu5qz7z
    @user-gs5qu5qz7z Před 19 dny

    वा किती सुंदर पध्दतीने कोणताही आडपडदा न ठेवता आठवणी सांगितल्या आहेत

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 26 dny

    🌹👌घननीळाला लडीवाळपणे केलेले आर्जव!❤️वा!वा!अप्रतिम!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌺❤️🙏⭐️

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 Před 26 dny

    ❤😊🙏🙏🙏Wow! Soondar / Goad Aathawaneecha karyakram.!
    ❤💐🥰🌹🏵🌼🌸

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 26 dny

    🌹👌पुलच्या शब्दांना शैलजाताईंनीस्वरांचे शेला सुबक विणला!!अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏

  • @smritigarde4107
    @smritigarde4107 Před 6 dny

    काही कार्यक्रमांत उत्तरा मोने आलेल्या कलाकारांना 'अरे तुरे' करून बोलतात, ते अतिशय खटकते. कलाकारांशी वैयक्तिक मैत्री असली तरी जाहीर कार्यक्रमांत 'अहो जाहो' असे संबोधणे ,आपली संस्कृती आहे

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 26 dny

    🌹👌गदिमांच्या अक्षय प्रतिभेला,तेजाला गंधीत स्मृतींची तेजस्वी आरती❤️👌⭐️⭐️⭐️⭐️❤️👌❤️👌⭐️❤️👌❤️👌⭐️⭐️❤️👌❤️👌❤️⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️❤️⭐️⭐️👌❤️🙏

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 Před 22 dny +1

    सुमन कल्याणपुर यांना बोलवण्या साठी मंगलाताई खाडीलकर यांच्याशी कृपया संपर्क साधून सुमनताई यांना बोलवावे

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 Před 20 dny

      सुमनताई फारशा बोलत नाहीत आजकाल