भंगारातील साहित्य वापरून वाचवले १५००० रू | HTP sprayer jugaad | HTP pump installation

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    आज आपण बघितला आहे की कमी खर्चामध्ये आपण कशाप्रकारे एसटीपी स्प्रेयर तयार करू शकतो. आणि या मधून आपण आपला वेळ आणि पैसा कशाप्रकारे वाचू शकतो हा व्हिडिओ मधून आपण पाहिला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    __________________________
    शेतकऱ्यांचा छोटा हत्ती भाग -१ - • शेतकऱ्यांचा छोटा हत्ती...
    शेतकऱ्यांचा छोटा हत्ती भाग -२ - • शेतकऱ्यांचा छोटा हत्ती...
    टोमॅटो डस्टिंग - • टोमॅटो मध्ये नुसता धुर...
    ___________________________
    #htpsprayer
    #HTPrepair
    #HTPjodani

Komentáře • 20

  • @maheshrajput8355
    @maheshrajput8355 Před 11 měsíci

    छान माहिती दिली

  • @ganeshmali3413
    @ganeshmali3413 Před 11 měsíci

    👌👌👍👍महत्वाचा विषय आवड असणे गरजेचे आहे🙏🙏

  • @_nayan_nv
    @_nayan_nv Před 9 měsíci

    वळवताणा उचलुनच ठेवावा लागेल दादा 😅
    आणि इंजन चा लोड मागं दीलाय पुढं दीला आसता तर फक्त HTP चा लोड उचलावा लागला आसता इथं पुर्ण इंजन उचलावं लागेल

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 Před 11 měsíci

    Nice 👍

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Před 11 měsíci

    राम 🙏राम दादा 👌

  • @ajayjadhav0713
    @ajayjadhav0713 Před 10 měsíci

    New setap kut मिळेल,

  • @shubhamgirme945
    @shubhamgirme945 Před 11 měsíci

    Tyre kuthun ghytles dada

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci

      HTP चे साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे विचारा मिळून जातील.

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 Před 11 měsíci

    भाऊ माझ्या कड honda 5 hp engine आहे केरोसीन वर चालणारा त्यावर htp फिट करायची कोणता no. Htp घेऊ

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 11 měsíci

      यासाठी 22 नं. पण चालतो आणि 30 नं. पण चालतोय .. कोणताही वापरू शकता.

    • @malegaveganesh1223
      @malegaveganesh1223 Před 11 měsíci

      @@chalashetikaru214 60 no. Htp आहे माझ्याकडं चालेल का यावर

    • @malegaveganesh1223
      @malegaveganesh1223 Před 10 měsíci

      @@chalashetikaru214 60 no. Chalel ka

  • @dineshgavande2356
    @dineshgavande2356 Před 11 měsíci

    Dada tayar kuthe mid til aani price Kay aahe

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci

      HTP चे साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे विचारा मिळून जातील.

  • @hanumantjagtap8242
    @hanumantjagtap8242 Před 11 měsíci

    टायर कुठे मिळतील

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci

      HTP चे साहित्य ज्या दुकानात मिळते, तिथे विचारा , मिळून जातील.