काय आवाज लावला कोरस ने एकदा नक्की पहा बुवा संदीप लोके
Vložit
- čas přidán 26. 08. 2024
- ।। श्री गजानन प्रसन्न ।।
।। श्री दिर्बा-रामेश्वर प्रसन्न ।। श्री मांडेश्वर प्रसन्न ।। || सस्नेह निमंत्रण || श्री मांडेश्वर प्रसाद मंडळ, वेळवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. ॥ श्री सत्यनारायण महापूजा ॥
स. न. वि. वि.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री मांडेश्वर प्रसाद मंडळ, वेळवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा बुधवार दि. २-०२-२०२२ रोजी दुपारी २.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
० कार्यक्रम ०
दुपारी २.०० वा. - श्री सत्यनारायण महापूजा ● रात्रौ ९.३० वा. - आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना
बुवा श्री. संदीप लोके
लिंगडाळ
बुवा - श्री. अरुण घाडी कुडाळ
-० स्वागतोत्सुक ०
श्री मांडेश्वर प्रसाद मंडळ, वेळवाडी
वा बुवा खुप छान
बुवा कोकणातील छावा संदिप लोके 🔥❤
Very nice buva
❤❤❤
वा लोके बुवा अप्रतिम बारी झाली अभिनंदन पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
जबरदस्त बुवा.....अप्रतिम 👌👌👍👍👍
खूप सुंदर गजर माऊली
Khup chhan aawaj buva
लोके बुवा आपण आपल्या सरळ मार्गाने चालत राहायचं, तुमचा प्रत्येक कार्यक्रम 1 नंबर 💐💐पुढील कार्यक्रमाना बुवा तुम्हांला व तुमच्या मंडळाला शुभेच्छा 👍
लोके बुवा एक नंबर
लोके माऊली एक नंबर गजर .....🙏🙏
Buwa khupch chan apratim aavaj aami koras sath suddha chan
पहाडी आवाजाचा किंग👑 लोके बुवा🔥
सुरेख आवाज🎶 समीर कदम ❤️
Loke buva 1 no batavni aani gayan pn..👍
Shreevali kadak song loke buva
माऊली एक नंबर
Bhari ✨🙏❤️loke buwa ❤️🙏✨
Loke buva jaam bhari srivalli
लय भारी बुवा
लोके बुवा लय भारी
खूप सुंदर गजर लोके बुवा 👍🏻👍🏻👍🏻
Jay sadguru. 🙏
Chan buva ani yogesh
Khup chan buva
Ek no 🔥🔥🔥💯
👌🏻👌🏻👌🏻❣️❣️
तो पब्लिक मधलो पुष्पा रूकेगा नही 😂😂😂😆😆
गजराचे बोल मिळतील का
अप्रतिम गजर बुवा❤️👍🏻
He bhajan ahe ka
खूप सुंदर बुवा!!
👍👌👌👌
खुप सुंदर लोके बुवा 👍
Aatacha 1 no buva
Kokan cha tiger
एकच बुवा घाडी बुवा..
फालतु बडबड करू नका भजन करा
लय भारी बुवा