Rahul Kul Speech Daund : भाषणाला उठले, वडिलांचं नाव घेताच ढसाढसा रडले, मग अजित पवारांनी काय केलं ?
Vložit
- čas přidán 24. 04. 2024
- काम करतो अजित पवार आणि माझ्या कामावर जाहिरात करते सुप्रिया ? असं कस चालेल रे बाबा #AjitPawar #SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
kanchan kul,kanchan kool,kanchan kul live,kanchan kul speech,kanchan kul sunetra pawar,kanchan kul vs supriya sule,kanchan kul bjp,bjp kanchan kul,kanchan kul news,kanchan kul daund,kanchan kul video,kanchan kul rally,who is kanchan kul,kanchan kul jejuri,kanchan kul abp news,kanchan kul kon ahet,kanchan kul bullcart,kanchan kul baramati,kanchan kul today news,kanchan kul first speech,kanchan kul election 2019,supriya sule v kanchan kul
daund,daund jn,daund city,daund pune,daund taluka,daund railway station,daund station,daund chord line,daund sugar pvt. ltd,daund oune,daund trek,daund jn railway station,daund place,inn in daund,daund crime,daund rivers,pune to daund,daund people,daund market,daund temples,daund tourism,daund village,daund solapur,essen in daund,daund junction,daund location,daund district,pune daund memu,memu pune daund,daund election
rahul kul,mla rahul kul,rahul kul factory,sanjay raut allegations on rahul kul,rahul kul wife,mla - rahul kul,who is rahul kul,rahul kul daund,rahul kul status,rahul kul speech,rahuk kul,rahul kul mla daund,rahul kul lift wife,rahul kul latest news,rahul kul on ajit pawar,sanjay raut on rahul kul,rahul kule,rahul kul vs ramesh thorat,rahul kul and ramesh thorat,rahul gandhi,rahul kul vidhan sabha speech,rahul kalate,rahul handore,rahul narvekar
.
#ManojJarangePatil #marathareservation
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
Keywords ; manoj jarange patil,manoj jarange today live,manoj jarange patil speech,manoj jarange,manoj jarange live,manoj jarange patil news,manoj jarange patil family,manoj jarange patil status,manoj jarange patil today news,manoj jarange patil interview,manoj jarange patil latest news,manoj jarange patil live
Namo rojgar melava baramati
ajit pawar baramati
baramati indapur daund saswad
jarange patil live location
jarange patil live news today mumbai
jarange patil live mumbai morcha
jarange patil live lonavala today
jarange patil live location morcha
jarange patil live hindi news today
जरांगे पाटलांची लाईव्ह #1
जरांगे पाटील live today news
जरांगे पाटील लाईव्ह आज
#Maratha #Live
obc h
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1 - Hudba
अत्यंत हुशार आमदार म्हणून राहुल कुल साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन
भावनिक होऊ नका सुप्रिया ताई ना सांगा माझा पाठिंबा आहे
@@radheymaharathi1811 अगदी बरोबर आहे हो 💯🙏
राहुल कुल साहेब तुमच मनापासुन आभिनंदन साहेब...
खरच राहुल कुल साहेबाच्या भाषणा सारख भाषण व्हाव व असा बोध सर्वानी घ्यावा हि विनंती..
सध्या तरी पंतप्रधान म्हणून फक्त आणि फक्त मोदीजी हेच सक्षम आहेत.
का ?
@@kailasjadhav857 आघाडीच्या पक्षातून एखादा पंतप्रधान निवडला तरी भरपूर नेते इच्छुक आहेत, त्यामुळे इतरांना टिकवून दिलं पाहिजे, जनता दल १९७७ ला बहुमताने निवडून आले पण अनेक घटक पक्ष एकत्र असल्यामुळे टिकले नाही, अटलबिहारी वाजपेयी पहिले तेरा दिवस,नंतर तेरा महिने आणि शेवटी साडेचार वर्षे टिकले, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे जसे सक्षम होते तसं आता आघाडीच्या राजकारणात दिसत नाही, शिवाय सगळ्यांना बांधून ठेवायचं कसब पाहिजे.शरद पवार साहेब,लालू यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला हे काही नावं आहेत पण सर्वमान्य नाहीत.सक्षम विरोधी नेता पुढे यायला हवा, येईल भविष्यात कधीतरी पण आज दिसत नाहीत.
अण्णा कुल खूप चांगले होते त्यांनी अजित दादांना मदत केली नसती अजित पवार कसे आहेत हेमहाराष्ट्राला माहीत आहे जो चुलत्याचा नाही झाला तो कुल तुझा कधीच होत नाही तुतारी वाजवा साहेब हे साहेबच
तुतारी नाही पिपानी
दादा इंदापुर तालुका मधे सोनाई दूध संघ वह सहयाद्री दूध डेरी यांचे दूध अनुदान जमा होत नाही राव लक्ष द्या दादा
दादांना साथ द्या सर्व प्रश्न सुटतील
किती छान भासन मि पहिल्या वेळस आईकल विकासाच्या मद्यावर मन भाराऊन आल वा साहेब
देवेंद्र फडणवीस यांचे खरे शिलेदार राहुल दादा
अतिशय मुद्देसूद व श्रवणीय भाषण
राहुल दादा कुल तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
700 koti sathi... Kela😂
ह्या सगळ्या नेत्यांच्या अशिर्वादाने दौंडमधे सहकारी साखर कारखाना तोट्यामधे तरंगत आहे पण यांच्याशीच संबंधित खाजगी साखर कारखाने व्यवस्थीत चालत आहेत !
Susnskrut neta Rahul kul
अजित पवार हा महानौंटकी माणूस आहे😂😂😂😂😂😂😂😂
दुध अनुदान जमा करा
तुम्ही लोक आपलेच आहेत हो दादा तर खरोखर रोखठोक नेता आहेत जसे तसे आहेत अजित दादा खरा नेता आहेच
Bapa dada tr khupch aahe...70 hajar ghotala karun palun gela
Modi hai to garantee hai
दादा नक्की प्रचार आमदारकीचा आहे का खासदारकीचा ?
अजित दादा सुप्रिया सुळे १०० टक्के पडणार
Ad. कधीच खर बोलत नाहीत,खर बोला की यांचं पोटच भरत नाही.
बारामती मध्ये फक्त चर्चा सुनेत्रा वहिनी ची
दादा आमच्या वस्ती वर लाईट नाही
अभिनंदन कुल साहेब
राहूल दादा लय भारी भाषण
दादा मूत्र ला का जनतेचे मनातील नमस्ते
भ्रटाचार करताना रडु येत नसेल बळीराजा यांचा तळतळाट लागणार आहे
राहुल दादा एकदम चागला मानुस आहे🚩🌷🌷🌷 ⏰⏰⏰🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🙏🙏
नाटकी दादा...😂
2009 ला अजित दादा चे उपकार होते तुमच्यावर
Only pavar Saheb
Ajit Dada Pawar Yanni Rahul Kul Sarkhya Karyakartyala Changli Sath Dyavi Hich Apeksha
दादा ❤️🚩
अजित दादा राहुल दादा 👑⏰
Ajit dharnat mutnara
इंडिया आघाडी सत्तेत आलेनंतर पहिला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणेबाबत घेतला जाणार आहे. भा.ज.प.भारतातील श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ करणार सरकार असून शेतकऱ्यांविरोंधी सरकार आहे. त्यामुळे सूज्ञ जनता भा.ज.प. ला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
कर्जमाफी काय स्वत:च्या खीशातील देनार आहेत काय सरकारच्या तिजोरीवर त्याचा लोड पजनार
आम्हाला कर्जमाफी नको हमीभाव द्या ,
आपन शेतकरी सरकारला कर्ज देऊ
Kel bhetel tula tuzi sampati landyala vatnar to ravlya
@@vaibhavbhosale5813अंबानी अदानी ला माफी पण तुमच्या आमच्या खिशातूनच जात असते..
मायला यांनी आता मोदीचे बूट च चटायचे ठेवलेत.. वाट लागली सगळी इथं आणि मोदी मोदी करताहेत..
पवार साहेब
सर्वसामान्य मतदार सुशिक्षित मतदार शेतकरी व्यापारी त्यांच्या हृदयामध्ये घर करून ठेवलेले एकच ध्यान असेल ते मजबूत हिंदुस्थानचे मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यागमूर्ती भारताचे पंतप्रधान दौंडचे आमदार माननीय कुल साहेब एक धुरंदर अभ्यासू तळमळीचे नेतृत्व आहेत सुनित्रा आजित दादा पवार खासदार होणार 402खासदार नरेंद्र मोदी पंतप्रधान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्रीराम
दादा एक वेळा शेतकऱ्यांना म्हणले होते तळ्यात पाणी नाही तर मग का मुतू का अशी भाषा करणाऱ्या दादाला मतदान करू नका
माणसाला सुधारणा करण्यासाठी वेळ द्यावा माउली.
मग काय तुला द्यायचे का
दादा जर साहेबांबरोबर असते तर असंच बोलला असता का
मग जे सुळे ताई नी राम मदिर ला विरोध केला तीला मतदान करायचे का
जे राम का नाही व काम का नाही
फक्त महायुती🌷⏰ 🏹🙏🚩
@@deepaksanap8999 हो मग ते करू च मत
पवार साहेब फक्त
Tai dada aie tummi khup chan kam karta
दादा गेले 70 हाजर कोटींची कमाई केली आहे वाचा आहे
Great
1 no rahul dada
तुमचा सारखे वकील रडायला लागले साहेब तुमची पोळी नका खाऊ 🤣🤔
एकच वादा राहुल दादा
Great Rahuldada
Rahulji your sacrifices :and respect for party one.day will be recognized. Ajit dada rahulji devendraji.all good and emotional people are together .good for baramati . Good for india .
😂😂😂😂😂😂😂😂😂दादा पादा ॲक्टिंग तरी नीट करत जा
दादा ,
नाझरे धरणात पाणी नाय .
Kool very good speech, gentleman speach
Fakt Pawarsaheb ❤❤
मतदान करायला गोडगोड बोलता आणि दुधाचे दर पाडता अनुदान जमा होत नाही ते बघा जरा तुमची नाटक बंद करा आता फक्त शरद पवार साहेब❤
१० वर्षे आमदारांनी काही कामे केली ना. ५०० कोटीचा लफडा लोकांना सांगा.
शिंदे साहेब देवा भाऊ अजित दादा
कसला advocate?? याला एकदा जिल्हा परिषद समोर, तु आमच्या बरोबर लॉ laa होता अशी ओळख दिली, तर निर्लज्जपणे मी कधी क्लासला बसलोच नाही, असं म्हणाला!!
अच्छा एक्टिंग क्या बात क्या बात क्या बात सुपर सॉरी भाई 2024में इंडिया विन 100%
ऐकदम. छाण. भाषन🙏🙏
Only Sharadchandraji pawar saheb
एकच वादा अजित दादा
Radayla kay jalay
शेतकरी काय निवडनुकीला आठवतो का
अजित दादा फडणवीसांच्या जाळ्यात अडकले आहेत. अडकवले गेले आहेत. मासा फडफडतोय, पण तळ्यातून बाहेर, त्यामूळे सहन करावे लागणार.
देवेंद्रफडणवीस ची नीती फोल करण्यासाठीं शरद पवार साहेब यांना साथ द्या.
झक मारायला एकमेकांच्या विरोधात मागच्या वेळेस लढ लाहोतात का
वाह वाह काय अभिनय आहे... पण डोळ्यात अश्रूचा एक थेंब नाही... पन्नास खोके सब कुछ ओके......ED ने पाठलाग सोडला हे विशेष.....
हे सरकारच नालाऐक आहे 😢😢
पंतप्रधान नरेंद्र मोदी पण तुम्ही नको
2007 ला बँकेला माघारी घ्यायला लावली 2009 ला उमेदवारी देऊन पाडल जनता विसरणार नाही राहुल दादा सापाला दूध पाजू नका
नाटक ,😁
सुप्रियाताई विजय होणार
सुशिक्षित नेतृत्व
माकडा ग्यास टॉकी वापरतोस काय नाही
जनता दरबार कधी घेतला नाही
ONLY saheb 🎉🎉🎉
Great MLA
Dada radu nka shetkarychi shan aahat tummi
आन बान शान साहेब तुतारी
किती मोठा कर पण अजित dada साहेब नी आमदार खासदार केले तुम्ही करणार नाही
Zendu bam laoon radtoy...only supriya tai🔥✌️
Only Pawar Saheb & Tai
Cool,cool,cool😂
Pn baramati peksha dound la kahich le kanche kam nahi etka paisa milto kay kertat
वाजवा तुतारी
Rahayla kay zhal
राहुल कुल ने रमेश थोरात ची वस्ती परफेक्ट ऊठवली.
BJP hatao desh bachao savidhan bachao evm hatao desh bachao ❤
Rahul kul la elecshn zale ki babaji cha Thulu milnar nahitar ghanta milnar 😂😂😂❤❤❤❤
Natki pudhar VAT lavli found chi
अजितदादा
Sharad pawar , saheb best
गेरा लोकसभेला एकमेकांच्या विरोधात प्रचार करत होते... आता मांडीला मांडी लावून बसलेत.. म्हणजे आम्ही दाळ चारुन घोडं चढवून घेतलं😢
Pawar.Shahebanchi.Barobari.Maharashtrat.Kay.Deshat.Kon.Karu.shakat.Nahi
चालत्या गाडीमध्ये सगळे बसतात
Modina paryaykonich hou shkt nahi
पडला समजा
Bhavnik hou nka..... Supriya sule ch jinknar
Bhavanche natak karun ladat yu naka jantechi kame kara
Kiti lachari yevadhi lachari kadhich pahili nahi
Very nice,bjp
😂😂 दादा मोदी सोबत गेले आणि रडायची सवय लावुन घेतली
Kul saheb he dada tumche virodhi hote tumhich tharva
दादा ✌️✌️✌️