गंध वाल्याची कमाई किती

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024

Komentáře • 61

  • @vishaltanpure3685
    @vishaltanpure3685 Před 19 dny +41

    दादा तुमच्यासारखा साधा माणूस पत्रकार पुन्हा होने नाही

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před 19 dny +31

    तुमची पण यूट्यूब ची कमाई सांगा.

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 Před 19 dny +14

    रवी दादा शिंदे खरं तेच चॅनल खुप छान वारीचे दर्शन आज जेजुरी मुक्काम 💐💐💐💐💐💐💐

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před 18 dny +1

    दादा तुम्ही खुप चांगल पुण्याचे काम करतात आम्हाला घरबसल्या पालखीचे दर्शन देतात

  • @santoshgore7560
    @santoshgore7560 Před 19 dny +5

    भावा एकदम भारी दाखवतो भाषा शैली 1 no आहे

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 19 dny +4

    विठठल आबा गव्हामे महाराजांना राम कृष्ण हरी......नाना येवले वाई....

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před 16 dny

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @DevDatDP
    @DevDatDP Před 19 dny +6

    एक नंबर दादा एक नंबर जय हरी राम कृष्ण माऊली

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Před 19 dny +7

    जे दिले ते घेतात किती मिळतात हे vichayarne चूक आहे 🙏

  • @prashantshedge2608
    @prashantshedge2608 Před 19 dny +10

    तुझी कमाई किती होती ति सांग

  • @vandanaudmale9437
    @vandanaudmale9437 Před 19 dny +4

    दादा तुम्ही व्हिडिओ टाकत जा आम्हाला बघायला मिळते दिंडी सोहळा

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 Před 16 dny +4

    तुम्ही काय त्याची कमाई विचारायला गेले का ? दिंडीची भिशी विचारत चालले का ? 😮😮😮😮

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny +2

    भाऊ बहिणीचे रक्षण करतो म्हणून राखीपौर्णिमेला राखी बांधुन भाऊ दादा बहिणीचे रक्षण करतात.

  • @SagarHole-h7f
    @SagarHole-h7f Před 15 dny

    भाषा शैली 1 नंबर भावा .

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 19 dny +3

    वारी दर्शन सुंदर

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny +6

    राखी सावंत कधी मुस्लिम होते.
    राखी सावंत कधी ख्रिश्चन होते.

    • @shailakadam8732
      @shailakadam8732 Před 16 dny

      इथे राखी सावंतचा काय संबंध

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty Před 4 dny

    दादा वारकऱ्यांना पेन्शन चालू करा जरा पांडुरंगाचे भक्त असेल तर. असं सरकारला सांगा

  • @gahinathgavade2998
    @gahinathgavade2998 Před 12 dny

    रवी भाऊ छान विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @PravinPatil-sq5gq
    @PravinPatil-sq5gq Před 11 dny

    दादा ग्रेट काम आहे तुमचं

  • @pankajparkhe3570
    @pankajparkhe3570 Před 19 dny +3

    दादा आवाज काहीच येत नाही..
    पुन्हा माईक प्रॉब्लेम झाला आहे..

  • @vijaykumartekawade3374

    💐💐रामकृष्ण हरी, रवी भाऊ 🙏🙏

  • @tatyaramandhale2477
    @tatyaramandhale2477 Před 18 dny +2

    रवी भाऊ रामकृष्णहरि

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Před 13 dny

    छान बोलतात दादा

  • @sairajwadkar1231
    @sairajwadkar1231 Před 19 dny

    Mast video❤

  • @prakashaghor7534
    @prakashaghor7534 Před 13 dny +1

    तुम्ही लाऊन घेतले लाना काही दिल नाही जय श्री कृष्ण

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 19 dny

    मस्त 👌👌

  • @AmbadasDhobale-bv6xl
    @AmbadasDhobale-bv6xl Před 16 dny

    रवी दादा छान

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Před 19 dny +2

    दादा तुमची भाषा वाखाणण्यासारखे आहे

  • @navnathkakade8934
    @navnathkakade8934 Před 19 dny +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Před 12 dny

    घरी घरी वेळ नाही कमीत कमी रस्त्यावरचा हाच आनंद

  • @surykantghuge4423
    @surykantghuge4423 Před 7 dny

    भाऊना ऊभा आयुष्यात टेंशन नाही

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 19 dny +1

    राम कृष्ण हरी.... माऊली ❤❤❤❤❤......छान मस्तच.... ❤❤.....❤

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Před 19 dny +4

    माऊली

  • @onlykaka8024
    @onlykaka8024 Před 19 dny

    🙏🙏👍

  • @sunilshingare8947
    @sunilshingare8947 Před 19 dny

    Mast

  • @BhausahebBhill-dk1cv
    @BhausahebBhill-dk1cv Před 19 dny +1

    🙏🙏🙏🙏💗💗

  • @jaybharatjadhav7436
    @jaybharatjadhav7436 Před 19 dny +1

    नमस्कार दादा

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 Před 19 dny +1

    Dada washing al

  • @bhav_manatil
    @bhav_manatil Před 15 dny

    🙏🌹♥️

  • @PramilaFunde
    @PramilaFunde Před 17 dny

    🙏🚩

  • @RahulZagade-fr5wu
    @RahulZagade-fr5wu Před 15 dny

    राम कृष्ण हरी

  • @kundathorat773
    @kundathorat773 Před 19 dny

    🙏🙏🚩🚩

  • @jaybharatjadhav7436
    @jaybharatjadhav7436 Před 19 dny

    🎉

  • @maglongaming0920
    @maglongaming0920 Před 8 dny

    Sound

  • @PandurangKshirsagar-uk2nt

    लातूर

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny +6

    चुकीचा मार्ग दाखवणारे लाखो लोक असतात पण चांगला मार्ग दाखवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे -- जय महाराष्ट्र 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 Před 12 dny +1

      आमच्या भावकी ने चांगलं सांगितल्याबद्दल त्यांचे धन्यवाद

  • @MarotiKure-yx1yj
    @MarotiKure-yx1yj Před 16 dny

    иуαиι¢нє ραρα кαтυмнι ραтяαкαя

  • @mokindalad35
    @mokindalad35 Před 18 dny +3

    अहो कपाळा वर गंध कधी फुकट लाऊन कधिच घेऊ नये आणी आपण चक्क फुकट्या सारख गंध लावुन घेताय राव,तुम्हाला शोभतय का.आपण आसेच दिसताय.

    • @prashantshedge2608
      @prashantshedge2608 Před 18 dny

      आवो हा यूटूबर पैसे डॉलर कमव धंदा सुरू आहे यांना वारी लोकांची भावना काय कलणार

    • @ananddeshpande3993
      @ananddeshpande3993 Před 17 dny

      Tu gandila lawun ghe

  • @SagarHole-h7f
    @SagarHole-h7f Před 15 dny

    भाषा शैली 1 नंबर भावा .

  • @annasokadam8311
    @annasokadam8311 Před 18 dny

    Mast

  • @user-sb9uq5ic6g
    @user-sb9uq5ic6g Před 13 dny

    🎉