Video není dostupné.
Omlouváme se.
Chhatrapati Sambhaji maharaj Powada | छत्रपती संभाजी महाराज पोवाडा | Shahir Sumit Dhumal |
Vložit
- čas přidán 12. 02. 2023
- गायक - शाहीर सुमित रामदास धुमाळ
रचना - पारंपारिक
निर्माता - शाहीर रामदास धुमाळ
संगीत- पांरपारिक / सुमित धुमाळ / निखिल लांडगे
वादक (पार्श्वसंगीत)
ढोलकी/घुंगरू - निखिल लांडगे
चंडा - सचिन जाधव
संबळ -सचिन जाधव/ राहुल काटे
कोरस - मंगलताई जाधव
सचिन जाधव
कुलदीप जाधव
जगदीश सोलंके
किरण धुमाळ
हर्षल सोलंके
की-बोर्ड- कुलदीप जाधव / मंगेश पवार
हार्मोनियम -रामदास पांडुरंग गवई
रेकोर्डीग - SK Brothers studio (पंढरपूर)
Mixing mastering- सचिन -कुलदीप
व्हिडिओ एडिटिंग -अभिजीत गाडेकर पाटील
प्रकाश योजना -संतोष गौतम.औरंगाबाद
मेकअप - विशाल कदम(करोत्तीया)
मार्गदर्शक - गुरूवर्य.श्री.जेष्ठ शाहीर अंबादास तावरे
डॉ.गणेश चंदनशिवे (मुंबई लोककला अकादमी)
शाहीर सम्राट.डाॅ.देवानंद माळी (सांगली)
शाहीर सुरेश जाधव (औरंगाबाद)
मनःपूर्वक आभार
श्री . राजेंद्र वाणेकर साहेब
(इंद्रप्रस्थ लाॅन्स.औरंगाबाद)
संपर्क :-8788708949 / 9823180868/ 9860221235
Please Share Like And Subscribe The Video🚩🙏
#amolkolhe #shivajimaharaj#tranding
#Garudjhep#chatrapatishivajimaharaj
#chatrpati sambhaji maharaj
#chatrapatisambhajimaharajpowada #shahirsumitdhumal #sambhajimaharaj #Dharmavir #krantichowk #shivajimaharaj #shiva #maharaj #aurangabad #chatrapatishivajimaharaj #bhagvadgita
#shahiripowada #19february_coming_soon
#shivjayantispecial #shivjayantistatus #maharashtrafolk #cinematography #marathifolksongs #shahirdevanandmali #shahirBabasahebdeshmukh #shahirpirajisarnaik #gondhal #jagrangondhal #paramparikkala #lokkala #loksangit .......…..…🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩🚩💐💐💐.. दादासाहेब तुम्हाला व तुमच्या पार्टीला आणि तुमच्या कलेला मी अशोक वनारसे त्रिवार मानाचा मुजरा करतो आई तुळजाभवानी आई सप्तशृंगी माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🙏🙏. हर हर महादेव
A
❤
Sher ka chava 🚩🙏🏻
कोल्हे साहेब तुमच्या मुळे आज महाराष्ट्राला शिवशंभूचा इतिहास कळाला जय शिवराय जय शंभुराजे
सुंदर अप्रतिम खुप खुप छान शाहिर 👌👍🔥 जय शिवराय 🚩🙏
Jai Sambhuraje
खुप सुंदर सादरीकरण! शाहीर सुमित धुमाळ व सर्व संचाला खूप खूप शुभेच्छा...
जय शंभुराजे 🚩🚩🚩
अप्रतिम शाहीर उत्तम आवाज भारदस्त सादरीकरण👍👍👍👌👌👌👌
जय जय श्री छत्रपति शिवराय हर हर महादेव ❤❤
एकदम जबरदस्त पोवाडा ❤❤
जयशंभूराजे❤
खुप सुंदर झाला पोवाडा
kdaak Shahir
जय शिवराय जय शंभुराजे अति सुंदर पोवाडा शाहिर सर
एक नंबर शाहिर खुप खुप छान अंगाला काटे
Ekach number shahir
अगदी धम्माल पोवाडा गायन केले .ऐकतांना अंगात रक्त ऊसळते खूपच जबरदस्त..
खडक वाषिर्क खडक मस्त साध्य करणे भारी
Sk brothers sachin dada & kuldeep dada All time is a my best singer
खूप मस्त शाहीर जोरदार कडक
खूप छान गायन👌
क्या बात है शाहीर एक नंबर भावा
अप्रतिम शाहीर
Sarvottam Sadarikaran Shahir Farach sunder powada gayla aahe aapan agdi dolyat Pani yeil as gayan kel aapn....Proud of u Sumit bhau...
Congregation sumit
एकच नंबर दादा
वा शाहीर
❤❤❤❤❤
🙏🏻🌹 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🌹🙏🏻
एकच नंबर शाहिर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 वा काय गायन 👌🏻🌹🌹🌹
सुंदर आमच्या शुभेच्छा कार्याला
जय शिवराय खुप छान
एक नंबर भाऊ
Vha shahir... Khup chhan 🚩🚩
सुपरहिट
जय शिवराय जय शंभूराजे
शाहीर सुमित धुमाळ ,झक्कास .
Wahh dada kya bat Hai , khup chhan 😊💐👌
खुप सुंदर सादरीकरण शाहीर
Khup chan survat aani rachna ranyeole
खूप छान रे भाई ...
Super super
👌👌👌👌👌
Har Har mahadev
Sundarr😍😍
जय शंभु राज़े 😢
सुंदर पोवाडा अतिशय जबरदस्त दणदणीत खणखणीत मराठमोळा आवाज घुमू दे महाराष्ट्र भर ही मनोमन सदिच्छा
सुमित दादा खरंच लय भारी 👌 आहे पोवाडा ... अभिनंदन....
खूप छान शाहीर
क्या बात है दादा ..जबरदस्त
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे शाहीर एकच नंबर झाला पोवाडा खूप 👌👌🥰👏👏🚩🚩🚩
🔥🚩 खूप खूप सुंदर भाऊ 🔥🤩⚡🚩
वेरी नाईस सुमित दादा सुपर ★
अप्रतिम सादरीकरण शाहीर...एकच नंबर
👍👍👍👌👌👌
❤
उत्कृष्ट पोवाडा शाहिर 👌एक नंबर 👌
Khup Kamaal Zalay Powada...Shahir Sumit Dhumal & Group Awosome...!!!💐💐💐
Keep it up.!! Brother..!!! Love you🚩📯🎶🌹❤️
💥💥💥💥💥💥
Nice👍
खूप खूप छान
अभिनंदन शाहिर जबरदस्त सादरिकरन खुप छान
👌👍💐
अतिशय सुंदर, आकर्षक आणि बहारदार सादरीकरण शाहीर
खूप छान शाहीर💐💐👌👌
👌👌
एक नंबर शाहीर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ज्यांनी-ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे विचार घेऊन जो चालला तो या विश्वामध्ये अजरामर झाला खूप छान सादरीकरण🚩🚩🚩🚩
अप्रतिम सादरीकरण केले 🚩🚩😊😊🙏🏻🙏🏻
खूपच छान सादरीकरण...आवाज कडक👌👌👌
👌❤️
गुरुवर्य साच ❤
खूप खूप छान आहे पोवाडा सादर केला आहे
ek no sumit saheb
शाहीर परंपरेला त्रिवार मानाचा मुजरा शाहीर सुमित दादा धुमाळ 🌹🌹🙏🙏👍
खूब सुंदर 👌👌
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
सर्वात प्रथम युवा शाहिराला मानाचा मुजरा...🙏🎼 शाहीर खुपच अंगावर शहारे आणणारा पोवाडा गायलात आपण...जबरदस्त रांगडा आणि गोड आवाज.... शब्द फेक अचुक... देह बोलिचा जबरदस्त योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर ...खरच खूप वेगळ्या ढंगाने सादर होणारा हा पहिला पोवाडा आहे... आणि विषेशतः आकाशाकडे हलगी फेकुन पुनः पकडून समेवर बरोबर वाजवने मला खूप भावले... छान आणि अभ्यास पूर्ण मांडणी...शाहिराचे करावे कौतुक तेव्हडे कमी आहे..त्याच बरोबर कोरस सुद्धा अप्रतिम सर्वांचे खुप अभिनंदन... आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो आहे शाहीर 🎼❤🎹💐🎉🎊🎊🎈❤❤❤❤❤🙏
शुभेच्छूक: डॉ.दादाराव सांडूजी म्हस्के, झोन ३ कल्चरर कोरडीनेटर मुंबई विद्यापीठ, मुंबई. मोबाईल ७७३८२३०६६२.
मस्त सादरीकरण केले उत्तम आवाज
भाऊ खुप छान🥰👌👍
सुन्दर पोवाडा गायला
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम जय महाराष्ट्र 😢❤❤
🙏👌👌
♥️♥️♥️♥️♥️♥️ वाह वाह
ढोलकी ची उत्तम साथ
Sumit chan 🌹🌹
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
सलाम आपला सलाम सलाम सलाम अप्रतिम गायन पोवाडा. छत्रपती संभाजी महाराज की जय.
शाहीर तुम्हा सर्वांना संचाला खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक 🙏🏅📢🎉
❤एकदम् कडक सादरीकरण.जय शिवाजीराजे जय शंभूराजे
👌👌❤️
👌👌❤️❤️🙏
🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐💐
सर्व महाराष्ट्राचा एक च आवाज
जय भवानी जय शिवाजी
अप्रतीम दादा...
kadak powada 🎉🙏
जबरदस्त 🎉🎉🎉🎉
जय जिजाऊ,, जयशिवराय,, जय शंभूराजे 🚩🚩
Super 👌👌👌👌👌
कडक🎉🎉🎉
Khup chan punha punha aikava vatato 👍
Great
Jay jijau Jay shivaray Jay shambhuraje 🙏🙏🙏🙏🌹🌹
सूदरपोवाड़ागायलाआहेखुपशूभेछा👌👌👌👌👌
❤❤
खूप सुंदर सादरीकरण शाहीर खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
🙏 जय जिजाऊ 🙏जय शिवराय🚩🚩🚩🚩🙏🙏👌🏻