विधानसभेत उदय सामंतला रत्नागिरीत पाडणार आणि वैभव नाईकला सिंधुदुर्गात पाडणार - निलेश राणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2024
  • विधानसभेत उदय सामंतला रत्नागिरीत पडणार आणि वैभव नाईकला सिंधुदुर्गात पडणार - निलेश राणे #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news

Komentáře • 146

  • @vinayakgovare6763
    @vinayakgovare6763 Před měsícem +95

    वैभव नाईक पुन्हा निवडून येणार आहे 101 टक्के 🚩🚩🚩🚩🚩

    • @jdmokal9337
      @jdmokal9337 Před měsícem +6

      Nakki yenar mi panvelkar katter shivsenik only thakre brand 🚩🚩🚩

    • @SushantPawar-eg5nr
      @SushantPawar-eg5nr Před měsícem +4

      Nahi yenar ata.. lok shivsena la vaitagli ahet ikde .. koknatun haddpar karnar senela ata

    • @gauravjade2593
      @gauravjade2593 Před měsícem

      ​@@SushantPawar-eg5nrkoni nahi vaitagli ahet samjal ka Aamchya chiplunat Fakt Thakryanchi ch shivsena ahe

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před měsícem +3

      @@jdmokal9337 हिरवी सेना कट्टर समर्थक का?

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před měsícem

      @@SushantPawar-eg5nr नक्कीच केले पाहिजे , भगवी सेना आता हिरवी झाली आहे.अडीच वर्षाच्या राजवटीला त्यांनाच उद्धव ने भरपूर दिले .आता सगळे मुसलमान ज्यांना बाळासाहेब लांद्ये म्हणतं होते ते आता उद्धव की जय बोलत असतात.

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 Před měsícem +52

    सामंत साहेब घ्या उडुन हे होणारच आहे पण वेळ येईल तेव्हा .

    • @shashikantmhetar2670
      @shashikantmhetar2670 Před měsícem

      हा पाच वर्ष असाच उडत बसणार .

  • @anantsawant4828
    @anantsawant4828 Před měsícem +43

    उगाच साहेब कोणाला दुखऊ नका कोकण आहे हे केव्हा तुम्हाला घरी बसवील हे सांगता येत नाही यापुढे कोकणात भाजप ला कोणीच मतदान करणार नाही आणि भाजप च्या सीट वर जो उभा राहील तो निश्चितच पडणार आहे हे आताच लिहून ठेवा

    • @ramsawant7652
      @ramsawant7652 Před měsícem

      चारसिला कुठे साहेब म्हणता 😂😜🤷‍♂️🤦‍♂️

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf Před měsícem +20

    पैसे वाटून कोणतीही निवडणूक जिंकू शकता पण तुमचा स्वाभिमान कुठं आहे ?

  • @sunilsalunkhe9768
    @sunilsalunkhe9768 Před měsícem +73

    नागला कितिही दुध पाजा ते विष ओकणारच.चर्सी साल

  • @johnfernandes9816
    @johnfernandes9816 Před měsícem +15

    राणे साहेबांना बाळासाहेबांनी घडवलं राणीसाहेबांनी किती जणांना घडवलं ते सांगावं आणि आमदारकीला कुटुंबातील सोडून भाजपातील इतर कोणत्या कार्यकर्त्याला उभं करणार ते सांगावं

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Před měsícem +52

    अफाट पैसा वाटप करून बापाला निवडून आणले.😅

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před měsícem +2

      अहो, राणे साहेबांनी 50 वर्षाहून अधिक काळ सिंधुदुर्ग वासियांची सेवा केली. उगाच नाही तिकडे इतकं मताधिक्य मिळाल

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Před měsícem

      @@musicalwaves5546 मी कोकणातील आहे. किती पैसा जमा केलाय ठाऊक आहे. हाॅटेल , पेट्रोल पंप,बंगले कुठून आलेत.
      जर काम केले असते तर निवडणुकीसाठी अफाट पैसा खर्च करायला लागला नसता

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Před měsícem

      @@musicalwaves5546 पैशासाठी कोकणातील लोकांनी ईमान विकले

  • @Raysons2232
    @Raysons2232 Před měsícem +4

    चरस गांजा पिऊन डोळे बाहेर आलेत 😅😅

  • @laxmanshindevlog4297
    @laxmanshindevlog4297 Před měsícem +14

    ज्यांनी रत्नागिरी मधे तुमची मत वाढवली त्यांनाच नाव ठेवतात ...
    आता आली सत्ता कोकणचं विकास करा. ..

  • @user-km5pb5wq1x
    @user-km5pb5wq1x Před měsícem +36

    वैभव,नाईक, साहेब,,ओके, आहेत

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před měsícem +2

      ओके कसले हे आता हिरवे बोके झाले आहेत.

  • @shantaramwadekar3990
    @shantaramwadekar3990 Před měsícem +5

    उदय सामंत घे तुझ्यावर उडून,कारण ही बेडकं जर बाळासाहेबांची झाली नाही.तर ती कोणाचीच होणार नाही.

  • @ganpatdalvi4826
    @ganpatdalvi4826 Před měsícem +49

    पैसे वाटून जिकंले, उगीच बडबड चालू.

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před měsícem

      वा रे वा.. आमचा विजय तेवढा पैशावर का छान.

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 Před měsícem +30

    Udhhav thakre sarkaar again🎉

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před měsícem +5

    हा राहतो कुठे सिंधुदुर्गात मागणी करतो आमच्या रत्नागिरीची .

    • @PRANAYWAGHDHARE
      @PRANAYWAGHDHARE Před měsícem

      त्याला परत एकदा पडायचे आहे, हॅट्रिक करायला आवडेल. रत्नागिरी, चिपळूण किंवा राजापूर राहूदे उभा म्हणा

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před měsícem +29

    वैभव नाईक निवडून येणार रे नक्की 💪👍🚩💯🚩💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑🔥🔥🔥🚩💯💯💯💯💯

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 Před měsícem +16

    हा नंतर palti marnar😢😢

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před měsícem +5

    भाजपानी विषारी नागाना दूध पाजून जीवदान दिले आहे . हे नाग केव्हा भाजपाला चावतील हे कळणार नाही .

  • @Sanjayutekar154
    @Sanjayutekar154 Před měsícem +9

    कोंबडा लय बोलायला लागलाय

  • @santoshshirodkar6935
    @santoshshirodkar6935 Před měsícem +2

    साहेब काहीतरी उद्योग धंदे कोकणात घेवुन या.रस्ते चांगले करा.सर्व जनता तुमच्या मागे आहे.

  • @rajeshdhure2846
    @rajeshdhure2846 Před měsícem +5

    पैश्याच्या जीवावर उड्या मारतात सर्व ठाकरे साहेब ज्यांच्यामुळे मिळाले आणि आता

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 Před měsícem +2

    पैशांच्या जीवावर हे सगळं चाललंय

  • @ganeshsatavse3333
    @ganeshsatavse3333 Před měsícem +2

    Nilesh Rane 100/:

  • @newstepssawantwadi539
    @newstepssawantwadi539 Před měsícem +5

    डिपॉजिट जप्त तो होता ने. हेयची काळजी घ्या 😂😂😂😂

  • @user-ck7ou3mo7c
    @user-ck7ou3mo7c Před měsícem +15

    आता ठाकरे चालतील कोकणात बघ

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 Před měsícem +2

    याचे हात आभाळात गेले वाटते उदय कोणी पाडणारा जन्मला नाही अजून

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 Před měsícem +5

    भाषा सुधारलेली दिसते
    .

  • @kailasdewade1283
    @kailasdewade1283 Před měsícem +9

    आरे याची दारु उतरली नाही वाटत

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 Před měsícem +10

    श्री.निलेशजी राणे साहेब आपणा बाबत कोणीही काही म्हणो पण आपण प्रत्येक गोष्ट थेट मांडतात! नो लाॅस नो प्रोफीट ! याचा विचार करत नाही ग्रेट मॅन इन कोकण!

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 Před měsícem +1

    घ्या घरचा आहेर, भोगा कर्माची फळे, जागा पाडली असती तर पुढे उपयोग झाला असता

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Před měsícem

    पैसा खुप वाटला आहे तेव्हा आम्हीं Mumbai Varun गावी होतो , सगळे लोक सांगत होते.आपले लोक घाबरून मतदान करतात.

  • @user-en8hn8vk2j
    @user-en8hn8vk2j Před měsícem

    Ye amhi pan vatbaghtoy ...रत्नागिरीत एकच सामंत बंधू ...

  • @sadgurunaik263
    @sadgurunaik263 Před měsícem +1

    कोकणचा एक वाघ वैभव नाईक 101

  • @ShramikWaingankar
    @ShramikWaingankar Před měsícem +1

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před měsícem +1

    आपसात एकमेकाच्या ऊरावर बसणार केसरकर की राजन तेली सान्ग आधी

  • @SandipDhamane-xy2hj
    @SandipDhamane-xy2hj Před měsícem +1

    Ho

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Před měsícem +1

    वैभव नाईक नादाला लागु नका तुम्ही नाही टिकणार

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi Před měsícem +2

    Nepali lokana Nepali la parcel kara😂😂😂😂

  • @yashawantbhanse6339
    @yashawantbhanse6339 Před měsícem +1

    सोताच्या करतुतवाने निवडूनया

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 Před měsícem +2

    Jai maharastra

  • @vinodpednekar9982
    @vinodpednekar9982 Před měsícem +1

    तुझ्या भावाची सीट तरी बघ

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Před měsícem

    शिंदे शिवसेनेला आव्हान केल तर शिवसेनेचे मतं मिळेल काय? असं करू नका. युती धर्म पाळा. लोकसभेच्या निवडणुकीत हेच झालं..

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 Před měsícem +10

    सामंत, kesarkar ne काटा काढला होता थोडक्या त्य हुकला

  • @user-kl5jv5hb7i
    @user-kl5jv5hb7i Před měsícem

    फक्त आणि फक्त.
    आमचे नाईक साहेब च निवडून येणार.
    हे साहेब काय बोलतात त्यांच्याकडे कोणीच लक्ष्य देणार नाही..
    मी तर अजिबात नाही...

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 Před měsícem

    😂😂😂

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 Před měsícem +6

    अरे अतिशहाण पणा नको करुस प्रचाराच्या वेळीस कुठे होतास सांग ना म 😂

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 Před měsícem +1

    Afat. Pissa otun yenar.

  • @udaypawar9521
    @udaypawar9521 Před měsícem

    चरबी आली

  • @rajaramzore8608
    @rajaramzore8608 Před měsícem +8

    निलेश राणे साहेब 100 टक्के जिंकणार तुम्ही फक्त राज साहेबांना विसरू नका

  • @vipulparab2276
    @vipulparab2276 Před měsícem

    Kattar Nepali Samarthak Swabhimanwala party Kankavli

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Před měsícem

    नेपाळी

  • @dipankarraul8501
    @dipankarraul8501 Před měsícem +1

    उदय सामंत ला पाडा

  • @samirharmale8596
    @samirharmale8596 Před měsícem +1

    Paisa vatun jinkun aalat..mi swata pahil aahe

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 Před měsícem +3

    बाप निवडून आलं तर लय उडू नको
    शिवसेनाच येणार 1000%किती पण ताकत लावा सेमद्या

  • @sudyaa
    @sudyaa Před měsícem +7

    निलेश राणे साहेब रोख ठोक बोलतात काहिंसारख नाही ओठात एक आणि पोटात एक 😅
    राणे साहेब कधी नॉट रीचेबल होत नाहीत 😉✍️

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 Před měsícem +4

    Vaibhav Naik saheb vagh ahet ata je जनतेने दिलं आहे ते सांभाळा राणे साहेब

  • @ajaymohite6044
    @ajaymohite6044 Před měsícem +8

    कोकण म्हणजेच राणे
    विकास म्हणजेच राणे
    कोकणात राणेच पाहिजेत
    आमचं मत वाया गेल नाही...
    ❤❤❤❤❤❤❤
    I am Big Big fan
    नारायण राणे साहेब
    निलेश राणे दादा
    नितेश राणे दादा..

  • @Sanjay-bz8dj
    @Sanjay-bz8dj Před měsícem +1

    🐸🐸🐸

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před měsícem +2

    विधानसभेच्या सर्वच्या सर्व सिटा सिंधुदुर्गा मधून ठाकरे सेनेच्या निवडून येतील . तू काळजी करू नकोस . भावाची सीट वाचव म्हणजे झाले .

  • @asitaschannel690
    @asitaschannel690 Před měsícem

    Vaibhav Saheb Jai ho

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Před měsícem

    वैभव नाईक पुन्हा उडणार

  • @user-fp2mk8jk5t
    @user-fp2mk8jk5t Před měsícem

    Only Vaibhav Nike saheb

  • @kailaskadam430
    @kailaskadam430 Před měsícem

    नारायण राणे यांनी दोनच बिनडोक घडवले त्यांना कुठलं वळण नाही. मोठ्या नेत्यांशी कस बोलाव. उर्मट पणे खालच्या पातळीवर. एकीरीवर बोलण. त्यांची व अकलेची कधीच भेट. झाली नाही ते कार्यकर्ते म्हणजे संस्कर नसलेले कार्यकर्ते श्री निलेजी राणे व नितेसजी राणे.

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc Před měsícem

    वैभव नाईक साहेब यनार आहेतः निवडुन येणार

  • @user-zb8rw4hz1k
    @user-zb8rw4hz1k Před měsícem +6

    अहो वैभव ला पाडा,सामंत ना कशाला

    • @tusharjadhav278
      @tusharjadhav278 Před měsícem

      Udti ka

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 Před měsícem

      Yachya bolnyane koni padat nahi

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před měsícem

      @@mimumbikar1878 तुझ्या बोलण्याने कोण कोण पडते.

  • @santoshkhairepatil2946
    @santoshkhairepatil2946 Před měsícem

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @PrabhakarGotad-lf7ov
    @PrabhakarGotad-lf7ov Před měsícem

    सामंत साहेब रत्नागिरीतून निवडुन

  • @eknathmdesale1383
    @eknathmdesale1383 Před měsícem

    आता निवडून दिलेपस्तावाल

  • @user-ju8pj3ek9e
    @user-ju8pj3ek9e Před měsícem

    Saheb ek kam kara na tumhi vaibhav saheban virodhat ubhe raha nahi nitesh sahebana Ratnagiri tun ube kar mag kas kay cear hoil

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 Před měsícem

    Ahankarala janteni uttar dile ahe

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Před měsícem +3

    100%आमदार वैभव नाईक

  • @deepakparadhi829
    @deepakparadhi829 Před měsícem

    Evadhya udya Maru naka

  • @ankushmali6784
    @ankushmali6784 Před měsícem

    Ranya yenar fakt vaibhav naik bhia yenar

  • @karanparge654
    @karanparge654 Před měsícem +4

    पेला वाटतो.

  • @madanm3852
    @madanm3852 Před měsícem +3

    Vaibhav naik punha nivdun yet vahi mahautichach nivdun yenar ahe.🎉

  • @sachinchavan-gb8zz
    @sachinchavan-gb8zz Před měsícem

    Nitesh aani Nilesh King bot r king🎉

  • @vishalkadam5904
    @vishalkadam5904 Před měsícem

    Aamachi shi ghetali Ani amhala Dole dakhavata ya maidanat bhau nivdun yeo ka bhaga adhi mag bola

  • @user-gx9ce7iz9q
    @user-gx9ce7iz9q Před měsícem +2

    राणे साहेब आगे बढो

  • @aloklad3046
    @aloklad3046 Před měsícem

    Tumi fakta 45 hajarani nivdun aala aahie....kahie watat nahie ka tumala😂😂😂😂😂

  • @sangrampatil2378
    @sangrampatil2378 Před měsícem

    Nilya tuja darucha time zhala,ja

  • @ulhasnaik6779
    @ulhasnaik6779 Před měsícem

    Who r u

  • @rajkumarsurve9594
    @rajkumarsurve9594 Před měsícem +2

    ❤️कोकण किंग राणे साहेब ❤️

  • @mahendranaik4610
    @mahendranaik4610 Před měsícem

    Ahe bolne bare nahi Rane saheb tumi nahi ho jante kade sagle aahe

  • @swapnilgawde5903
    @swapnilgawde5903 Před měsícem

    Back. Ground. Music. Kashla. Detatat. Zak. Maryla

  • @pratikdhongare9397
    @pratikdhongare9397 Před měsícem +2

    Uday samant & Kiran Samant kingmaker kokan 💪

  • @user-zz7fz5xp8j
    @user-zz7fz5xp8j Před měsícem

    राणे साहेब बरोबर बोललात सामंत साहेब यांनी आम्हाला विनायक राऊत साहेब यांना मदत करण्याची विनंती केली हेही खरं आहे

  • @navneetmonaye9358
    @navneetmonaye9358 Před měsícem

    Tumchi layki kiti aahe bgha swatachi

  • @vishalkadam5904
    @vishalkadam5904 Před měsícem

    Falatu bolu naka zhopa ata 🤪

  • @shubhamkarnure6670
    @shubhamkarnure6670 Před měsícem

    Tuje layki nhi rey😂

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před měsícem

    ह्याना कोण म्हणेल भाजपवाला पटतेय का?

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Před měsícem +2

    सामंत च्या जीवावर जिंकून आले आणि त्यांना पडणार छान....

  • @M.R.1988
    @M.R.1988 Před měsícem +7

    Vaibhav padnar aani tyanna jantach paadnar😂

  • @swapnilgawde5903
    @swapnilgawde5903 Před měsícem

    As. Bolna. Kela. Tar. Ha. Ahnkar. Tumhla. Vidhan. Sabhet. Bhari. Padel. Saheb. Aata. Saheb. Jinkle. To. Aanaad. Ghya. As. Bolna. Karun. Tumhi. Swattachta. Ch. Payavar. Dhoonda. Marun. Gheu. Naka. Ahankar. Bara. Nave. Mothya. Saheba. Ni. Pan. Asch. Bole. Hote. Ki. Dev. Aala. Tari. Mala. Padu. Sakt. Nai. Aani. Shevti. Kay. Zal. Tevha. Pls. As. Vagu. Naka

  • @ashishpawaskar1551
    @ashishpawaskar1551 Před měsícem

    Ratnagiri..Kudal.rajapur chiplun Savarda..khed senach ninknar....bjp la gadun

  • @krishnakantrawool1524
    @krishnakantrawool1524 Před měsícem +1

    यांची प्रत्येक मतदारसंघात दादागिरी खपवून घेणार नाही

  • @vivekranbhare5288
    @vivekranbhare5288 Před měsícem +6

    Nilesh Rane saheb ❤

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 Před měsícem +1

    Once more vaibhav Naik

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 Před měsícem +1

    ज्यानि महाराष्ट्र चा मुख्यमंत्री केला त्याला हे विसरले सामंत ला असच पाहिजे पण 100टंके वैभव नाईक निवडून येणार हे राणे तुझ्या बापाला हरवले हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @satishmore9040
    @satishmore9040 Před měsícem +1

    उदयजी परत निवडून येणारच

  • @nitinkorgaonkar1644
    @nitinkorgaonkar1644 Před měsícem +11

    कुडाळ मालवण ला त्या वैभ्याला पाडणारच आणि कायमचा घरी बसवणार

    • @user-py2lr4wo4y
      @user-py2lr4wo4y Před měsícem +1

      Amhi ahot toparyant vaibhav bhay nahi jai Maharashtra

  • @user-fn2pf5nl8r
    @user-fn2pf5nl8r Před měsícem

    बेवड