G3 Program गीता ग्रंथ गोष्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 02. 2024
  • सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या WhatsApp group वर क्लीक करून सहभागी व्हा.
    WhatsApp link -
    chat.whatsapp.com/H7ScrNWjJhT...
    गीता - Its a Manual of art of living.
    गीता हा धर्म ग्रंथ नाही हा 'स्वधर्म' ग्रंथ आहे, ज्याचा 'स्वाध्याय' केल्याशिवाय विश्वातील कुठल्याच माणसाने मरू नये, म्हणूनच जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरीत झालेला ग्रंथ गीता हा ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी समाजाला मार्ग दाखवण्यासाठी सुद्धा गीता ग्रंथाचीच निवड केली, आणि त्यावर ज्ञानेश्वरी सांगितली .
    या गीता ग्रंथावर बोलूयात - संवाद करूयात, गीता ग्रंथाचे संस्कृत श्लोक कसे वाचवेत हे शिकूया प्रवचनाच्या माध्यमातून.
    नेमकं काय असेल या प्रवचनामध्ये? - गीता - ग्रंथ - गोष्ट (G 3 ) या त्रिसूत्रीतून आपण गीतेच्या आणि इतर ग्रंथाच्या जवळ जाऊन life lessons घेणार आहोत
    कोण कोण सहभागी होऊ शकतो: चैतन्य असणारा प्रत्येक सजीव, वयो मर्यादा नाही (मराठी भाषा थोडी तरी समजावी पण इच्छा असेल तर मराठी समजत नसेल तरी या)
    यात सामील कसे व्हावे- ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सामील होऊ शकता.
    ठिकाण: फ्लॅट नंबर 3009, 30 माळा, लोढा कासा व्हिवा - A , टॉवर - 4
    मजिवाडा, ठाणे 400607
    भाषा - मराठी आणि इंग्रजी संमिश्र
    दिवस- प्रत्येक रविवार, 10 मार्च 2024 पासून
    वेळ - सकाळी 11.00 ते 12.00.
    सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या WhatsApp group वर क्लीक करून सहभागी व्हा.
    chat.whatsapp.com/H7ScrNWjJhT...
    "जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
    किंवा कॉल करू शकता:
    + 91 7397881111
    + 91 9819854050
    किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    विडिओ बद्दल माहिती : प्रस्तुत विडिओ हा आदरणीय डॉ. निलम ताईंच्या कीर्तन सेवेतील घेतलेला प्रसंग आहे.
    आयोजक-
    Facebook page : / dr.nilamtai
    CZcams : / @dr.nilampachupate
    LinkedIn : / nilam-pachupate-183ba862
    Instagram :
    invitescon...
    संगीत: संतूर - सौरभ सवूर
    एकत्रीकरण - सिंधू राजारामजी
    संगीतकार - डॉ.निलम पाचुपते
    #Drnilimataipachupate #jeevutsav #Dailypravarchan

Komentáře • 6