Sajanvela : "Deep Pajarale Netri" | साजणवेळा : 06-दीप पाजरले नेत्री | Original HQ Audio

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2022
  • Alurkar Music House Presents:
    "Sajanvela"(Part-1)
    Based on Kavi Grace's Literature
    कवी ग्रेस यांच्या साहित्यनिर्मितीवर आधारित
    साजणवेळा भाग -१
    संगीत - आनंद मोडक
    संकलन आणि दिग्दर्शन -चंद्रकांत काळे
    कलाकार - माधुरी पुरंदरे , द्रकांत काळे आणि मुकुंद फणसाळकर
    साथ - संगत : राजीव परांजपे ,संजय पंडित , मिहीर भागवत, मुकेश डेरिया
    निर्मिती : सन्ध्या काळे
    "Album: AMH 301/302
    ℗ and © Alurkar Music House 2002"
  • Zábava

Komentáře • 4

  • @pallavibhave2761
    @pallavibhave2761 Před 2 lety

    खूप छान. अशी थोड्याच वाद्यां सोबत शांतपणे म्हटलेली गाणी खूप आवडतात

  • @ravindrasoparkar6123
    @ravindrasoparkar6123 Před 2 lety +2

    माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींच्या अंतराचा ठाव घेणारी, अर्थपूर्ण कविता ऐकताना खूपच आनंद वाटला! खूप खूप आभार, धन्यवाद!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Před 2 lety

      धन्यवाद् Ravindraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @yogeshkorde504
      @yogeshkorde504 Před rokem +1

      काका फक्त तुमच्या वयाच्या रसिकांनाच नाही तर आम्हा तरुणांना पण कविवर्य ग्रेस खूप खूप भावतात. आता कधीच यातून सुटका नाही. आपण एकाच नावेतील यात्रिक. 🙏