Ration Shops will become Mini Bank | आता रेशन दुकान होणार मिनी बँक, सरकारचा मोठा निर्णय

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #Rationcard #Minibank #ravindrachavan
    आता बँकांचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागणार नाही.. तर तुमच्या रेशन दुकानाताच आता बँकांच्या सर्व सेवा मिळणार आहेत. रेशन दुकानं आता मिनी बँक म्हणून कार्यरत होणार आहेत.. राष्ट्रीयीकृत बँकांसह इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व खाजगी बँकांच्या सेवा रेशन दुकानांना देता येणार आहेत.. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतलाय.. तेव्हा दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातल्या लाखो ग्राहकांना बँकेच्या सुविधा रेशन दुकानात मिळणार आहेत...
    Now you don't have to go to the bank to do bank transactions.. but your ration shops will now get all the services of the banks. Ration Shops will now function as Mini Banks.. Services of India Post Payments Bank and Private Banks along with Nationalized Banks will be available to Ration Shops.. Food, Civil Supplies and Consumer Protection Minister Ravindra Chavan has taken this big decision.. Then remote areas and rural Lakhs of customers in the area will get the facilities of the bank in the ration shop...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ====================================================================
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Komentáře • 126

  • @sanjayshirsat5549
    @sanjayshirsat5549 Před rokem +37

    चार च्या ठिकाणी दोन लोकांच्या राशी मिळते बाकीचे राशन दुकानदाराच्या घशात जाते याची चौकशी करा पहिले

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Před rokem +11

    रेशन दुकानदार आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असले सारखे वागतील...

  • @VIJAY_THERI
    @VIJAY_THERI Před rokem +10

    आधी त्या रेशनिंग दूकान वाल्यांना गरीब लोकांसोबत नीट आणि व्यवस्थित बोलायला शिकवा मग पुढचं काय ते करा

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj Před měsícem

    यावर जनतेचा विचार घेवूनच निर्णय घ्याव

  • @Vcksagar
    @Vcksagar Před 9 měsíci

    हे राशन दुकानदार रेशन द्याय ना गोर गरीबच आन हे पैशे कधी द्यायचे, सगळ्यात जास्त भ्रष्टचार कुठे होत असेन तर तो रेशन दुकानात

  • @sharadbhingardive9408
    @sharadbhingardive9408 Před 2 měsíci

    दोन किलो प्रति आहे ते पण बंद करा वारे सरकार

  • @rameshwardinde7003
    @rameshwardinde7003 Před rokem +11

    मग ही बँक भर दिवसा लुटली जाईल😅😅😂

  • @user-ve8ud7xc5d
    @user-ve8ud7xc5d Před rokem +6

    बंद झालेल्या रॉकेल दुकान दारांना संधी द्या

  • @paritosh_financial_literacy

    रेशनिंग दूकान गुजराती आणि गुजराती तसेच मारवाडी यांना देउ नये.नाहीतर तुमचा पैसा गायब होईल आणि अंबानी.अडाणी ह्या गुजराती लोकांना दिला जाईल.सावधान

  • @shata8817
    @shata8817 Před rokem +5

    आधी गहू, तांदूळ चांगले, स्वच्छ द्या आणि घरातील माणसांना महिनाभर पुरतील असे द्या एका माणसाला 1 किलो गहू देता😡 महिना भर पुरतो का नॉनसेन्स 😡😡 तेही घाण गहू देता जनावरांना खाण्या सारखा 😡😡😡

    • @jeevanyangad
      @jeevanyangad Před rokem

      अगदि बरोबर बोलात तुम्ही

  • @amolkadam3331
    @amolkadam3331 Před 8 měsíci

    Mhanje full permission full luta jantela aaj payant reshnig che dhanya budhun kinva kami karun , kala bazar karat hote Ani paise hi lutnar , chan

  • @shahanawazgauri1821
    @shahanawazgauri1821 Před 8 měsíci

    कॉमेंट पहिलियावर असे लक्षात आले की भ्रष्ट्राचार बाबत लोकात पन जागरूकता आलेली आहे पन भ्रष्ट्राचार फक्त राशन वाले च करतार का मोठ मोठे अधिकारी काय करतार आर टी ओ काय करते पुलिस वाले काय करतात लोक प्रतिनिधि काय करतात कोन भ्रष्ट्चार करित नाही

  • @kiranparkhe5211
    @kiranparkhe5211 Před rokem +6

    कमी पडले वाटत आत्ता बँक लुटा

    • @kishannavghare9430
      @kishannavghare9430 Před rokem

      शासनान,जे,निंर्णय,घेतला,आहे,त्यानिर्णयाच,आमी,खुश,आनी,आनंदि,आहोत,,,आनंदि,आनंद,आमाला,झाला,आहे

  • @nitinsonar2046
    @nitinsonar2046 Před rokem

    यांच्या तक्रार तोल फ्री नंबर द्यावं सरकार

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 Před rokem +1

    लवकरात लवकर निर्णय घेण्याचा मानस चांगला आहे

  • @nitinsonar2046
    @nitinsonar2046 Před rokem

    रेशन दुकानात मेन लोचा होत आहे गरीब चा

  • @sachinmadan3267
    @sachinmadan3267 Před rokem +1

    सुविधा सोडा रशन बरोबर मिळू द्या

  • @ShamShinde-go9vo
    @ShamShinde-go9vo Před 7 měsíci

    सरकार चा मेंदू सडला आहे काही करायला लागले आहे. मोदी सरकार खाजगीकरण करत आहे. यांना हळूहळू राष्ट्रीयकृत बँका बंद करायचा आहे. पक्षाचे चेले तेथे त्यांना मोठे करून द्यायचे आहे.पुन्हा सावकार की लागू करण्यात आहेत.

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 Před rokem +2

    अजिबात उपयोग नाही अगोदर ग्राहकांना सरळ बोलायला शिकवा

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Před rokem +5

    आधीच रेशनिंग दुकानदार धान्य कमी देतात हे पहिलं संबंधित अधिकारीयांनी पहावे.

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 Před rokem +2

    ज्या गावत बक व पोष्ट आफिस आहे तेथिल रेशन दुकानदारांचे काय

  • @raghukhodade5384
    @raghukhodade5384 Před rokem +33

    आधी रेशन दुकान व्यवस्थित चालवायला सांगा मंत्री जी

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 Před rokem +3

    चोरांच्या हाती द्यावे सगळे

  • @mrunalichavan7248
    @mrunalichavan7248 Před rokem

    Lokana time la rashan nahi det paise denar mhane

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm Před rokem +38

    चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या!!!!!

  • @vijaykumarparab2208
    @vijaykumarparab2208 Před rokem +1

    जिथे इंटरनेट सुविधा नाही तिथे काय करणार,शहरापासून जवळ असलेल्या ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध नाही

  • @tejasbajgire7284
    @tejasbajgire7284 Před rokem

    मॅडम आमचा राशन दुकानदार 1 महिना आड करून वाटप करतो. एवढा भ्रष्टाचार करतो. नंबर मिळेल का foof department cha.

  • @pankajtayade3030
    @pankajtayade3030 Před rokem +2

    अगोदर नवीन रेशन धारकांना राशन द्यायला सांगा नंतर मिनी बँकेचे ठरवा.

  • @krushnachaudhari3926
    @krushnachaudhari3926 Před 2 měsíci

    तरी रेशन दुकानका रेशन विकुन खातील च 100%

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k Před rokem +4

    राशन दुकानदार शिकलेला किती राहतो ते बघा पहले..

  • @pankajnarhire21
    @pankajnarhire21 Před rokem +1

    बँक नंतर बनवा आधी नीट राशन द्या एक दिवस तांदूळ देता 10 दिवसणी गहू देता नाही तर रशनच अल नाही म्हणता

  • @saiegovale5347
    @saiegovale5347 Před rokem

    अरे आधी लोकांना रेशन तरी द्या अनाडी सरकार असला की रिक्षा धड चालेना😂😂😂🙏

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 Před měsícem

    Online process fast karale lava te bal hoil

  • @kishorkbandgar3719
    @kishorkbandgar3719 Před rokem +25

    एकतर गोरगरिब लोंकाच रेशन बॅंल्कने विकतात त्याना मिनी बाॅंक्यचा दर्जा देताय म्हणजे पहिलं एक हाताने खात होते आता दोनी हाताने खा हाअस झाल

  • @sagarbhalerao5342
    @sagarbhalerao5342 Před rokem +4

    आता लुटमार होणार

  • @rohinipansare3548
    @rohinipansare3548 Před 2 měsíci

    Are amachya kade ya lokani sat Lakhacha ghotala kela ahe garibala reshan milat nahi

  • @akanksharaut4792
    @akanksharaut4792 Před rokem +1

    Think positive

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Před rokem +1

    वाणिज्य पदवीधर तरुणांनी नोकरीच्या शोधात कोणत्या राज्यात फिरावं....!!!!

  • @sachinsanke
    @sachinsanke Před rokem +2

    Solapuratil vinayak nager madhe black ne reshan sell kartat pan bakinchyana rashan det nahi
    Zee vale ha kalabazar ughdkis ana plz

  • @anandjagadale-fd2go
    @anandjagadale-fd2go Před měsícem

    He Bhagwan denewala ka bhla lenewale ka bhla😮

  • @-ul4od
    @-ul4od Před rokem +65

    रेशन दुकानदार वाले एवढा भ्रष्टाचार करतात आणि त्यांच्या हातात द्या सर्वसामान्य नागरिकांचे पैसे म्हणजे दुसऱ्या दिवशीच गायब😅

  • @anmoltipsgopal9215
    @anmoltipsgopal9215 Před rokem +26

    आरे बापरे हे काय नवीन ऐकून परेशान...... 😙 राशिन दुकाने बंद करा हो विकुन खात आहेत तेच लोक ... खात्यावर रक्कम जमा टाका कि....

  • @ashwinreshmagamare300
    @ashwinreshmagamare300 Před rokem +46

    रेशन दुकाने सुरक्षित किती आहेत यावर देखील सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे..👍

  • @rahuldevkule2321
    @rahuldevkule2321 Před rokem

    Are he rashan dukanech aadhi band kara....aani rashan aivji pasie pathva khatyavr

  • @DipakBhoye-yt6lr
    @DipakBhoye-yt6lr Před rokem

    Gud

  • @nehapatil737
    @nehapatil737 Před rokem

    चुल्यात घाला ते रेशन दुकान भाडखाऊने मला रेशनकार्ड दिले नाही आहे तुम्ही पण मस्नात जा

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Před rokem

    नविन लुटायचा धंदा

  • @chetangholap1314
    @chetangholap1314 Před rokem +18

    पहिलाच लोकांना रेशन मिळत नाही आणि आता ही सेवा कुठून मिळणार

  • @krushnajadhav512
    @krushnajadhav512 Před rokem

    कल्याण

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 Před rokem +19

    आतापर्यंत किती राशनिंग वाले पावती देतात ग्राहकांना जरा याचा पण सर्वे करा. नंतर बाकीच्या गोष्टी करा

  • @Rakeshborade8819
    @Rakeshborade8819 Před rokem

    Adani baika aata banka chalvanar 🙈🙈🙈

  • @akanksharaut4792
    @akanksharaut4792 Před rokem +1

    👍👍👍

  • @santoshkokane246
    @santoshkokane246 Před rokem +16

    सगळा देश खाला रेशन दुकानदारांनी आनी नेत्यांनी

  • @gajananchavan5214
    @gajananchavan5214 Před rokem

    Rashion dukandar pavti detat ka ani pavti prmane paise ghetata ka taycha akda sarve kara.

  • @ravithakre5504
    @ravithakre5504 Před rokem +3

    रेशन दुकानदारांना लोकांना अधिक लुटण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 Před rokem +12

    आधी ते रेशनिंग दुकान तरी व्यवस्थितपणे होऊ दे.

  • @pratikshamane1244
    @pratikshamane1244 Před rokem

    रेशनिंग दुकान चालू ठेवा पहिलं .काही लोक फक्त त्याच्यावर च अवलंबून असतात.मग मिनी बँक चालू करा.... polytics mhntl की सगळी चौकशी होते आणि गरीब लोकांचं काय

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 Před rokem +3

    निवडनूक उमेदवारा साठी एक अट असावी ते म्हनजे कोनताही नेता हा ग्राज्युऐट असावा सुशिक्षीत असावा नाहीतर असे बीनकामाचे निर्णय होत राहतील

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 Před rokem +5

    त्या मंत्र्याला काय अक्कल आहे का कोणताही निर्णय घेतो

  • @dineshjagtap8237
    @dineshjagtap8237 Před rokem +30

    हे चार दिवस रेशन वाटतात आणि गायब होतात हे काय कमीत कमी एका गावात आठ दिवस रेशन दुकान चालू राहील अशी अंमलबजावणी करायला पाहिजे

  • @ShubashGejage-id7nb
    @ShubashGejage-id7nb Před rokem +6

    अरे मुरक रेशन माल विकता पावती देत नाहीत सगळा प्रकार ब्राष्टाचार तुम्ही खा आम्हाला खाऊ द्या

  • @kerbasawant7119
    @kerbasawant7119 Před rokem

    Barech Rashan Dukandar bhrast ahet tyach kay?

  • @ShubashGejage-id7nb
    @ShubashGejage-id7nb Před rokem +7

    महिन्याच्या माल 4 दिवसात विकतात ब्लॅक काळ्या बाजारात

  • @balirammazalkar6652
    @balirammazalkar6652 Před rokem

    Reshan dukandarch ka
    Dusare nahit ka shashan
    Jyan nirnay ghetla te badla manav

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b Před rokem +7

    हे काही करतील सांगता येत नाही लोकांची मानसिकता काय आहे अगोदर बघा

  • @Mangal20
    @Mangal20 Před rokem +8

    बरेच गरीब लोकांना रेशन मिळजत नाही जमीन नाही आसे लोकांना रेशन मिळत नाही

  • @pratikt9615
    @pratikt9615 Před rokem

    काय सरकार चालवताय,पहिले धान्य तरी दे 😢

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 Před rokem +7

    तुम्ही काहीही म्हणा
    हे पागल सरकार आहे
    काय निर्णय घ्यावेत हे सुद्धा कळत नाही
    काँग्रेस सरकार खूप चांगले

  • @avinashshinde4792
    @avinashshinde4792 Před rokem

    Mahje ata he ratio pan band karnar vatte pudcha plane
    Ration band karun titun ata per person mage je ration milte teche paise milnar vatte

  • @onkarjadhav4940
    @onkarjadhav4940 Před rokem +5

    आहे ते काम व्यवस्थित करुदेत

  • @girishkarale7592
    @girishkarale7592 Před rokem

    Mannaiy mantri Sarvat motha scam karayachya margat ahet.

  • @shreetech5007
    @shreetech5007 Před rokem

    राशन दार लोकांचे राशन खातात पैसे नाही का

  • @janardanpalshetkar7213
    @janardanpalshetkar7213 Před rokem +5

    किराणा दुकानातही करता येतील का?

  • @umeshjaiswal9627
    @umeshjaiswal9627 Před rokem +1

    Choranchya hatat chavya,

  • @sanghpalpradhan4700
    @sanghpalpradhan4700 Před rokem +1

    रेशमीन दुकान 😂😂😂

  • @mangalbhoi3143
    @mangalbhoi3143 Před rokem

    पोलिसांचा काम करत अस्थाना व्हिडिओ काडा काहिच हरकत नाही
    सरकारी कामांचा पण कडा नक्की काही तरी फरक पडणार
    सर्व ठिकाणी सरकार फिरणार नाही जाणताची पण काही तरी जिमेदारी आहे चुकीच कामाला विरोध करण्याची

  • @ajaykadam8759
    @ajaykadam8759 Před rokem

    Ration dukandar rationcard dharakala thamki detet ki amhi tumcha ration band karu sakto anni tumhi mimi back pan tancha tabat detaya Ration dukandar. 4 devas ch ration detat 4 devasa nantar ration denar nahi

  • @iqbalhusain3177
    @iqbalhusain3177 Před rokem

    केरोसिन दुकान वाले मिनी बैंक हुनर का

  • @kalpanashah6640
    @kalpanashah6640 Před rokem

    Stachar band karayla sarkar fail

  • @user-df4cr3pw7b
    @user-df4cr3pw7b Před rokem +8

    विकासाचा द्यास म्हणजे झी 24 तास 😂

  • @kaileshalilhare972
    @kaileshalilhare972 Před rokem

    Kuch mt kro bs ration dukandar ko payment de de bs

  • @santoshbhuse
    @santoshbhuse Před rokem +2

    चुमची सर्वाच शिविल खराब वेळवर पैसे भरायचे नहीत
    आणी बॅक वालेनां नांवे ढेवायला

  • @bhagvanmali1867
    @bhagvanmali1867 Před rokem +1

    Super 🙏🙏

  • @ambarkamble7991
    @ambarkamble7991 Před rokem +1

    सरळसरळ जनतेला लुटले जाईल अशी व्यवस्था..

  • @tusharlokhande8582
    @tusharlokhande8582 Před rokem +2

    आहे ती कामे करू द्या reshna दुकानदारांना तीच त्याच्या कडून होत नाही

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Před rokem +3

    हेच.राहील.होत.आता.

  • @Kolhapurilek
    @Kolhapurilek Před rokem

    Reshan bandha ka aata shetat Kay ghau tandul piekat nahi kay te bnadha karayla ki sarkarla evdhi bhik lagli ahe ki garibanchya potavar paise kamvauchi are tumchya navane aata radun martil loka aadhich jiena haram karun thevla ahe 😊

  • @mohitbaig1224
    @mohitbaig1224 Před rokem

    Ration dukañdar çhor ahe

  • @vijaykumarpawar3832
    @vijaykumarpawar3832 Před rokem +1

    रेशन वेळेत देत नाहीत अंगड्ठा घेउन रेशन इतरांना चांगल्या भावाने विकतात है मि किती तरी वेळा पाहिले आहे यावर काहीतरी करा नंतर बँक सारख्या सुविधा वर विचार करा

  • @proudhindu3668
    @proudhindu3668 Před rokem

    Sagle ration dukan wale haramkhor ka astat.

  • @chandangandhi2524
    @chandangandhi2524 Před rokem +2

    रेशन धान्य काळा बाजार+बॅंक लुटारूओ

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Před rokem +1

    अच्छा म्हणजे राशनिंग दुकानावर बँकेची लूट होणार तर सामान्य माणसाला कफल्लक बनवायची योजना मस्त.

  • @Khalidwaghoo
    @Khalidwaghoo Před rokem

    Modi yala dya

  • @user-wc6gs8of3f
    @user-wc6gs8of3f Před rokem +1

    Lubadayacha parat ankhi 1marg sarkar rashan dukandarachya hatat det ahe

  • @Kolhapurilek
    @Kolhapurilek Před rokem +1

    Amhala Kay tujhe paise nako je Kay reshan ahe te mahinyachya mahinyala de bakicha Kay sangaycha nahi rokel bandha kela kay tar tyacha satha sampla mhanun ma aata tandul ghau hyacha as Kay problem nahi ki satha sampayla

  • @sanjaybeldar9955
    @sanjaybeldar9955 Před rokem +2

    Chukicha nirnay ghetla ahe

  • @becomeayoutuber77
    @becomeayoutuber77 Před rokem +1

    Bin dokycha mantri asel yeda gabala
    Kahi pan

  • @girishshirgurkar7771
    @girishshirgurkar7771 Před rokem

    Let them distribute food first

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Před rokem

    Sarkarne ya suvidhanchi naagrikana sarkari hami denyat yavi.

  • @Nadeemsc
    @Nadeemsc Před rokem

    राशन लपविण्यात सोप होइल आता