Video není dostupné.
Omlouváme se.

गायु बघा पप्पांना कुठे जाऊ देते का लागली मागे पप्पांच्या🙆पप्पा लपून बसले तरी गायुने पिच्या सोडला....

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024

Komentáře • 10

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Před měsícem +1

    जयश्री गायु दिवसेंदिवस खूप च नटखट होत आहे. ती पप्पा सोबत असताना परमेश्वर तिला सगळ्या दुनियेच सुख देत य तुम्ही असेच आनंदाने जगावे हिच प्रार्थना.

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i Před měsícem +3

    किती मस्ती चालू आहे गायु बाळ ची पप्पा सोबत 🍬🍭🍫 आणायला चालली आहे पप्पा सोबत लय खुश आसत नमस्ते सोनु पिल्लू स्कूल का दुसरा दिन कैसा गया खूप मन लगाके पढाई करो आय लव यू पिल्लू❤😊

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 Před měsícem +2

    गावाला फिरुन आल्यावरून खुपच शहाणं झाले गायुबाळ.जसजशी मोठी होत जाईल तसतशी शहाण बाळ होईल.जयुदिदी.

  • @varshaphalke8874
    @varshaphalke8874 Před měsícem +4

    गायूची आणि पप्पांची खूप मस्ती चालते टॉफी लेने जाणा है गायू को पप्पा के साथ 😊😊सोनु पिल्लू स्कूल का दुसरा दिन कैसा रहा अच्छे से पढाई करणा

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar Před měsícem +1

    खुप छान

  • @pramodnalawade6773
    @pramodnalawade6773 Před měsícem +1

    ❤❤

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Před měsícem +1

    पिल्लू गायु राणी खुप खुप छान गापु बाळ खुप हुशार झाली आहे good night jayashree ❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před měsícem +1

    😊😊❤❤👌👌👍👍

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc Před měsícem +1

    Nice video tai tc daji na jara pan sodat nahi shona hushar aahe gayu baby ❤you gayu pillu sonu tai gn

  • @AsmitaMohite-
    @AsmitaMohite- Před měsícem +2

    खुप छान 👌👌👌❤❤❤