रवा लाडू || दूध,खवा न वापरता,पाक न बनवता पिठीसाखर वापरून महिनाभर टिकणारे खमंग रवा लाडू | Rava Ladu |
Vložit
- čas přidán 18. 10. 2022
- रवा लाडू / Rava Ladu
12 लाडू तयार होतात.
250 ग्रॅम बारीक रवा / Rava (1 vati)
150 ग्रॅम साखर / Sugar(1/2 vati)
75 ग्रॅम तूप /Tup( 1/4 vati)
1 चिमुट मीठ /Salt
1 टीस्पून वेलचीपूड / Cardamom powder
बेदाणे / Manuka
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igsh...
Ajinkya - ajurbile.photog...
#YogitasKitchen #ladoo #rava #binapakacha #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. - Jak na to + styl
खूप खूप छान...
*कुसुम फुड* कडून
मनापासून शुभेच्छा आहे.
सुंदर रेसिपी शेअर केली आहे....
Thank you 😊
Mast! Chhan!!
👌👌🙏🙏साईराम. ताई आपण ़खुप छान टिप्पस सांगीतली धन्यवाद,
Udych karnar aahe. Ganesh sadhi chaturthi aahe thx
Mast and easy recipe
Mast
👌👌👌👌
Koop chan this is the original Rava Ladoo, people show all nonsense adding milk, crea, and coconut
This is the authentic traditional Rava Ladoo I was searching for
Thank you so much for sharing Didi🎉🎉🎉🎉 🎉🎉
Happy Deepavali to you
Thank you 😊🙏🏻
Happy Diwali 🎇
आज तुमच्या प्रमाणानुसार पिठीसाखरघालून रवा लाडू केले,प्रथमच केले छान झाले
मला पाकाचे करता येतात
हे आजचं केले आणि छान झाले.धन्यवाद ताई तुम्हाला
🎉🎉
Thank you 😊
❤
Chhan ch zale oaman pan perfectfg
Very nice good
Thank you 😊
👌👌
😂छान सोपी पद्धत आहे.आवडली.
Thank you 😊
Chan recipe aani easy thanks for share
यात ओला नारळ किंवा desicated coconut घातला तर चालेल का? चालणार असेल तर कधी घालायचा?
Milk pawdar hodi chalel ka ani rava fakt tupat kachha nahi n
Kupchan.
👌🏻👌🏻👍👍🙏🙏💯💯
Thank you 😊
👌मस्त योगिता 😄
Thank you 😊
नाही झालें चांगले लाडू पाक करून घातला मग वळले लाडू 🙄😄
खुप छान रव्याचे लाडू yummy...👌👌
Thank you 😊
@@YogitasKitchenho
खुप छान रेसिपी अभिनंदन
❤😂🎉😢😮😅😊
नारळ घातला तरी चालेल कां 😄
Good recipis shamla