#शिवथरघळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 25

  • @nirmalapadekar2556
    @nirmalapadekar2556 Před měsícem +1

    Jay Sadguru 🙏

  • @aartiredekar3811
    @aartiredekar3811 Před měsícem +1

    Jay sadguru 🙏🙏🌹🌹

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r Před 2 měsíci +1

    Jay sadguru

  • @ratnagarud9521
    @ratnagarud9521 Před 24 dny +1

    Jai sadguru

  • @sameersarang8352
    @sameersarang8352 Před 5 měsíci +1

    आम्ही पण जाऊन आलो बघून खुप सुंदर वास्तू आहे 🙏🏻

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n Před 2 měsíci +1

    || श्रीराम जयराम जयजयराम || ❤🙏🚩

  • @meerakate8747
    @meerakate8747 Před 4 měsíci

    खुप छान समर्थांचे दर्शन घडले 🙏जय सद्गुरु

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Před 5 měsíci

    जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉

  • @AnitaShinde-pm5tc
    @AnitaShinde-pm5tc Před 4 měsíci

    खुप छान आहे

  • @travelinglover_hindgauri2187
    @travelinglover_hindgauri2187 Před 5 měsíci +1

    मी पण जाऊन आले या ठिकाणी खूप सुंदर ठिकाण आहे ❤निसर्गरम्य असे ठिकाण आहे जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q Před 6 měsíci

    Mahad javal...khup sundar

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 Před 5 měsíci

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 5 měsíci

    Apratim. Nisarg. Sundar 💓

  • @suhasmahagaonkar6356
    @suhasmahagaonkar6356 Před 6 měsíci

    आपण भेट दिली होती ते सुंदर ठिकाण. धन्यवाद.

  • @hemlatasave
    @hemlatasave Před 5 měsíci

    आम्ही गेलो होतो.खूप छान वाटले.आम्ही प्रसाद म्हणून खिचडी खाऊन आलो.

    • @priyashinde6207
      @priyashinde6207  Před 5 měsíci

      हो खुप प्रसन्न आणि प्रसाद पण छान होता

  • @SubodhKadamVlogs
    @SubodhKadamVlogs Před 6 měsíci

    कुठे आहे हे ठिकाण?

    • @priyashinde6207
      @priyashinde6207  Před 6 měsíci

      कसबे शिवथर, भोर महाड रोड, महाराष्ट्र.

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 Před měsícem

    मुंब‍ईहून येथे कसे जावे कोणी सांगेल का

    • @priyashinde6207
      @priyashinde6207  Před měsícem

      दादा जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला माहिती असेल की पोलादपूर किंवा महाड मधून डायरेक्ट शिवथर घळ ही बस आहे आणि मुंबईचा नाही माहिती कोणती बस येते पण महाडमध्ये आणि पोलादपूर मध्ये आलात तर नक्की कळेल तुम्हाला

    • @priyashinde6207
      @priyashinde6207  Před měsícem

      सॉरी मी पुण्याची आहे दादा

    • @sagarmayekar3477
      @sagarmayekar3477 Před měsícem

      @@priyashinde6207 म्हणजे कुठूनही महाड ला यावे व महाडवरून शिवथरघळ बस घ्यावी असेच ना?धन्यवाद.

    • @priyashinde6207
      @priyashinde6207  Před měsícem

      ठराविक वेळ असते बसची

  • @user-hk5vp9fs7f
    @user-hk5vp9fs7f Před 3 měsíci +1

    Jay sadguru