लग्नाला साडेतीनशे वर्षे झाली 😝 भन्नाट कॉमेडी भारुड | गोविंद महाराज गायकवाड यांची विनोदी भारुड comedy

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #भारूड #मराठी_कॉमेडी #comedy #best_comedy #गोविंद_महाराज_गायकवाड_भारुड
    असेच नवनवीन कीर्तने पाहण्यासाठी आमच्या किर्तन गंगा या youtube channel subscribe करायला विसरू नका
    विनोदद्मुर्ती विनोदसम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचे किर्तन ८८८८१२९०९६
    लग्नाला साडेतीनशे वर्षे झाली 😝 भन्नाट कॉमेडी भारुड | गोविंद महाराज गायकवाड यांची विनोदी भारुड comedy
    महाराष्ट्रातील गाजलेली भारूडकार नकलाकार युवा कीर्तनकार गोविंद महाराज गायकवाड आळंदी देवाची यांचे सुंदर विनोदी कॉमेडी भारुड मला दादला नको ग बाई बाई तुला बुरगुंडा होईल ग तुम्हा संगती वेगळे निघा वेगळे निघून संसार करा बाई मी झाले वेडी असे सुंदर नाथांची भारुड गोविंद महाराज गायकवाड यांनी पुणे बाणेर या ठिकाणी सादरीकरण केले बाणेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये माया खुटेगावकर यांची लावणी व गौतमी पाटील यांच्या लावणी डान्स आणि गोविंद महाराज गायकवाड यांचे भारुड आयोजित केली होती या कार्यक्रमाला अगदी खूपच रंग भरला त्यातील काही झलक म्हणजे हा व्हिडिओ आहे

Komentáře • 2

  • @pradipnale9009
    @pradipnale9009 Před rokem

    👌खुप छान महाराज

  • @VishnuDevaTech
    @VishnuDevaTech Před rokem

    Dada tumcha no send kara ho maz pankirtanache channel ahe thod vicharayche hote ho