पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल आईच सिक्रेट तेल Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai
Vložit
- čas přidán 25. 04. 2023
- #hair #marathivlogger #hairoil #मराठी #marathivlog #recipes #marathivlogchannel #marathinews #scret #rangoliart #hairoilrecipe #haircare
पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल आईच सिक्रेट तेल Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai
लांबसडक दाट केसांसाठी आईच लांबसडकदाट केसांच सिक्रेट Oil long strong hair Marathi Vlogger SolapuriTai
Your queries
पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल
morning
morning routine
kitchen cleaning
kitchen organization
routine vlog
routine vlogs
Vlogger
Marathi Vlogger
daily routine vlogs
morning routine Vlog
night routine vlogs
evening Routine Vlog
kitchen
Hair
Hair care
Hair Oil
Best Hair Oil
Hair Oil long strong hair
kesasathi tel
केस
केशकिंग
केसांसाठी सिक्रेट तेल
केस
oil
Hair Oil long strong hair
Hair care routine
kitchen cleaning
marathi news
Marathi
Marathi Vlogger
Marathi Recipes
Recipe
Cooking
traveling
family Vlog
मराठी
मराठी चैनल
मराठी रेसिपी
मराठी वलाग
Marathi Vlogger A.
Marathi Vlogger Archana
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
सोलापुरी ताई
Marathi
Marathi Vlogger
Marathi Vlogger Archana
Solapuri Tai
खूप सुंदर माहिती दिली परंतु काही वनस्पतीचे नावे वेगवेगळ्या भागात वेगळे असल्याने पर्यायी नावाचा उल्लेख केला असता सर्वांना समजले असते
Tai tumhi khoop deep madhy explain kartat khoop chhan mahiti dili dhanywad
धन्यवाद ताई
Khup chan mahati sanitlya baddal aaple khup abhari ahot . Dhanyawad ❤👍
धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ रात्री 🙂🙏
ताई धन्यवाद
खूप.छान
माहिती चांगली आहे.. पण खुपच लांब लचक ..
हो बरोबर विडियो खुपच मोठा झाला 🙏🙂💞
Mastch vlog ahe👌👌very nice sharing👌👌stay connected friend👍
Thank you 🙂🙏💞
खूप छान
धन्यवाद ताई 🙏💞😊
Khup chan 👍🏻
धन्यवाद ताई 💞🙏🙂
Thanks thanks
🙏🙂💞
हो ताई खूप छान माहिती दिली ताई.
आम्ही नक्की करुताई. 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
खूपच छान उपाय ताई 👍👍✔️
धन्यवाद ताई 💞🙏🙂
@@solapuritai Tai nahi amhi Bhai ahot 🙏 Tai Saheb 🙏🚩 Jay shivray 🙏🚩amchya hi channel la bhet dya 🙏👍✔️
Kupch video lengthy zala aye
❤😂🎉😅❤🎉😢
Madam tumcha kesansathicha upay फार avadala.tumhi pan chan ahat disayala .mala avadale khup धन्यवाद
Madam.khup.chan.video.aapan.banvalay.sunder.aawajat.mahiti.sarvansathi.kami.padel
धन्यवाद 🙏🙂💞🙏
खुप लांबवतेस ग
Thanks
💞🙂🙏
ताई हा आपला व्हिडीओ प्रथमच पाहतोय खुप छान पद्धतीने शेअर केला आहे मनापासुन आवडला पण एक गोष्ट मनात राहुन जातेय की या तेलाचा उपयोग दाढी काळी करणेसाठी होईल का? कळवा नक्की
कलोजी म्हणजे नक्की काय आहे आणि इंडिको म्हणजे कशाची कशाची पावडर
भारोळ दाखवण्याची किंवा अधिक बोलणं गरजेचं वाटत नाही फक्त तेल कोणतं हेच सांगितले पाहिजे आधीच
काळेभोर केस आहेत निव्वळ दुकानांची
जाहिरात करणे होय बरं एवढं सगळं केल्या पेक्षा सरळ सरळ २०₹ ची पाकीट
घेऊन.......
Khup chan♥️🥰
धन्यवाद गौराताई 🙏
या व्हिडिओमध्ये खूप टाईमपास करत होते तरी व्हिडिओ कमी वेळात बनवावा
ह्या तेलाचा खरंच फरक पडतो का ? कोणी हे तेल तयार करून वापरले आहे का ... अनुभव सांगा.
Video khup chan ahe.but kiti to time pass.mi like kela mam.😊
हो बरोबर खुप मोठा झाला विडियो 🙏
Khupch Chan mahti sangitli
Hair fall khup hotat Kay teri sanga
🙏
Jaswand oil lava,, video aahe channel var,, 🙏😊
Kup chan tai
तूम्ही वडिओ फार लaबवला
हो बरोबर 🙏
Khup Time pass karta lovkar sanga je pahije te
khup chan
Very nice😊
Thank you 💞🙏🙂
खुप सुंदर,,, ताई
धन्यवाद ताई
खूप छान माहिती
धन्यवाद ताई 🙏💞🙂
Ur video is very good didi
Tumhi je sangta te khup chan sangta 😊
धन्यवाद ताई,,पण विडियो थोडा मोठा आणि बोर झाला,,क्षमा असावी, 💞🙂🙏
@@solapuritai असं काही नाही. तुम्ही सविस्तर माहिती अगदी उत्तम प्रकारे सांगितली आहे. आज काल वेळ सगळ्यांनाच कमी पडतो, पेशन्स नसल्यामुळे वाटतं खूप मोठा झाला. हीच माहिती शाॅर्ट केली तर बारकावे कसे समजणार? धन्यवाद उत्तम माहिती मिळाली.
@@sunitalad5735
💞🙏🙂
Good morning 💞
छान थोडक्यात सांगता आलं असतं बाकी ठीक.
हो बरोबर विडियो खुपच मोठा झाला 🙏💞🙂
थोडक्यात सांगता येण्या-या गोष्टी लांबण लावत बसता.
🙆♀️🙆♀️
हो श्रध्दा ताई विडियो खुप मोठा झाला,, 🙏
Vlog channel आहे 💞
तेल 125.ml. आहे तिन ते चार चमचे पावडर मिक्स केल्याने मिस्रण घट होईल. मग त्यातुन तेल किती निघू शकते...
किती बावळट पणा आहे
Tai upaye sangitla baddal dhhanyavad
Very nice
Thank you 💞🙂🙏
@@solapuritai 9
Thank u🙏
धन्यवाद 🙏🙂💞 GN
🙏👍👍👌👌🌹🌹🌹🌹🌹
🙏😊💞
इंडिगो. मजेदार आहे
🙂🙏💞
Very nice Tai mast
आवळा पावडर ..दीड चमचा
मेथी पावडर... सव्वा चमचा
कलोंजी ...एक चमचा
इंडिगो... दीड चमचा..
खुप मन लावुन पाहता विडियो ताई छान वाटत 💞🙏🙂🤗🌃 GN 😴
Khup chhan .indka mendi pavdar pahije ka ?.
हो इंडिका पावडर घालाच ☕😊
ओके ताई
🙏🙂💞👍
Indiko nay taakli tr chalel ka
Must thanks
💞🤗☕😊
👍🌹
Thank you 💞🙂 Good Night 🌃
तुम्ही सोलापुरात कुठे रहाता? मी अक्कलकोट येथे रहाते.माझी बहीण सोलापुरात रहाते.मी नेहमी तिथे येते.सोलापूरातील सगळे माहिती आहे.
वर्षा ताई सोलापुर पासुन 15 km वर माझ गाव आहे 💞🙏🙂
Very nice & useful video
Thank you 💞🙂🙏
@@solapuritai thank you tai
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई
🙏😊💞 👍
ताई घनवाद तुम्ही सागितले ते कडीपत्ता व कादा जासवद कडिलिब च ते ल मी बनवले खुप छान रिजट मिळाला अशिच माहिती देत रहा
सुहासिनी ताई खुप धन्यवाद 🙏 प्रोत्साहन दिलाता खुप छान वाटल 💞🙂
Goa la he saman amala pahije
Nice tai
धन्यवाद ताई 🙏
किती दिवस काळे राहतील
Dadila lavl tr kali hoil ka
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Tai avalla pawderche gundhrna sanga ani short
Ok Thik aahe Tai 🙏💞
Kalonchi mhnje Kay kandyache bi ka
Kaali til
साहित्य ची लीस्ट पाठवा ताई
लोखंडी कढई, खोबर तेल,आवळा पावडर, कलोंची म्हणजे कांदयाचे बी, मेथी पाउडर, असेल तर (त्रिफळा चुर्ण), इंडिगो पावडर
इत्यादी 💞🙂🙏
Thodakyat pan purn Sanga Tai
Ho barobar video khup motha zala 🙏
👌👌👌
🙏
Chan tai
धन्यवाद ताई 💞🤗 शुभ रात्री 🌃
Clip baghay cha Mood ch gela...
Ho video motha jhala 🙏
Tai he mahiti chi mahiti aahe 💗😊👍
🤔❓
छान
Video khupch.motha zhalay main main kai karaychay te सांगायचं ना
कलोंजी म्हणजे कांद्याचे बी आहे का
Keti lamb lachak video aahe boor zale fakat tel sanga na kase banvata jevan kai karta market la kai jata kese kai karta amala tevada time nahi
Tai maz he Vlog channel aahe,, maz daily routine share karate mi,, pan ho ha video aasa nako hota banavayala,, 🙂🙏💞
नेमक्या विषयावर बोला.
Khup bout hotay
Ho barobar video khup motha zala 🙏
Very Nice 👌👌👍👍👍👍
Thank you 💞🙏😊
12:❤🎉😅😢😮❤45
Chan pan indika pawder hair black kartech
🙏🙂
भाकडकथा
हो बरोबर विडियो बोर झाला आहे 🙏
इंडिगो पावडर म्हणजे मेहंदी पावडर का
Indigo powder kont takl madam reply me
इंडिगो पावडर ही आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळेल, मी ही पावडर खुली घेतली आहे,, म्हणजे कोणते ही नाव नाही,, फक्त इंडिगो पावडर मागा देतील 🙏🙂💞
ताई छान माहीती सागितली👌👌
धन्यवाद पुनम ताई 💞🙏🙂
चवथी पावडर इंडिगो म्हणजे कोणती टाकलीत
ही कोणती पावडर आहे ???
What is Indigo powder
तुम्हाला इंडिगो पावडर चे उत्तर मिळाले का मला पण सांगा
Kharach khupach bore karta
je aahe te aadhi sanga
🙏💞
khupach ramayan episode aahe tumcha kantalwana
💞🙏
Ramayan la kshala mde ghetay
Ramayan kantalvane😯
Indigo powder mahanje kay? Pune ethe kothe milel?
मेहंदी सारखी आयुर्वेदिक पावडर असते आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळते ताई 🙏💞🙂
माहीती चागली वाटली पण परीणाम चांगले यायला पाहीजे नाहीतर यु ट्युब वर काहीही चालत
Try karun baga tai,, nakki farak padato 💞😊🤗🌃 good night 🌃
Indigo powder kuthe milte aamhi goa che ahot❤
Online milel tai,, nahi tar aayurvedik shop made 💞🤗☕😊
Indigo powder kontie
मि पण सोलापूर ची आहे
हो का निर्मला ताई 💞🙂🙏
चांगला आहे पण मिळणार कुठे आम्हाला आम्ही पुण्याला राहतो माझे केस खूप पांढरे आहेत मी केला असता तर उपाय मला मला तो उपाय करायचा
Online milel sarv,, try kara farak padato nakki 💞🙏🙂
थोडक्यात मुद्द्याचे सांगावे
पाठवादोन पाॅडरची नावे समजलि नाहि तीलिहुन 😂
खोबर तेल, आवळा पावडर दिड चमचा, कलोंची एक चमचा, मेथी पावडर एक चमचा, इंडिगो पावडर दीड चमचा इत्यादि 🙏🙂💞
ताई केव्हा केव्हा जर आपण तेल लावणे चालू असेलच ,,,,पण केव्हा इमर्जन्सी असेल तर ब्लॅक कलरचा डाय केला तर चालेल क,,,,की तेल युज करत आहोत तर डाय करू नये,,आम्हाला आपला रिप्लाय नक्की कळवा ,,,,,
खुप इमरजेंसी असेल तरच करावा डाय,, नाहीतर आयुर्वेदिक डाय कसा तयार करावा ते देखील सांगितल आहे, व सिरम पण सांगितल आहे जे डायच काम करेल,, चैनल वर आहे बघा ताई 🙏🙂💞💞👍
@@solapuritai ओके ताई
किती बोरीग बोलता मोचक बोला कामाचं बोला ह्या मध्ये तुम्ही जेवताना दाखवता त्या बद्दल मोचक दाखवल तर फार बर होईल
एखाद्या व्यक्तीचे पांढरे झालेल्या केसांवर प्रयोग करा आणि त्या व्यकतीचे केस काळे झाले की नाही हे त्या व्यक्तीला सांगू द्या.
Kolanchi manje kay
Sidhi baat no bakwas 😂😂
नखरा च. बघा
मुद्देसुद सांगावे लाबड लावू नये सगळ्यांना माहित आसत वायफळ बडबड करू नये
🙏
Indigo kay ahe, tyala paryayi nav kay ahe?
Kaloci manje Kay aahe
ताई मी तेल तयार केले आहे ❤❤
हो का अर्चना ताई,, अठवडयातुन दोन वेळा लावा,, हलक्या हाताने मसाज पण करा,, फरक पडतो ,, 💞🙂🙏
शेवटची वस्तू कोणती वापरली ते सांगा.
वर्षा ताई इंडिगो पावडर लास्टला वापरले आहे,, ही नील वनस्पती पानांची पावडर असते आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळते 💞🙂🙏
या मधे जतामासी घातले तर चालेल का
ताई आमचे पण स्वताचे आयुर्वेदिक दुकान आहे बाबु पटपटे वाणी भडगाव
हो का ताई,, जर काही चांगले रिझल्ट देणारे सामान असेल तर नक्की माहीत शेअर करा ताई
Tai kalochi ani heniko manje kai te nahi samajl
ताई कलोंजी म्हणजे कांदयाचे बी,
इंडिगो पावडर हे वनस्पति पानांची पावडर असते आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळते, मेहंदी सारखी असते 🙏🙂💞
ह्या सगळ्या गोष्टी कोठे मिळतील
बाळू गोट्याच्या दुकानात,मधल्या मारूती जवळपास, पण तो बाळू गोट्या मुर्ख आहे ग्राहकांच्या तोंडावर काहिहि उडवतो
इंडिगो कुठे मिळेल?
आयुर्वेदिक दुकानात मिळेल ताई,, सोलापुरमध्ये राहत असाल तर मधला मारुतीला बाळु गोटे दुकान 👍🙂💞🙏
👍
💞🙂🙏
ताई, माझं वय 32 सुरू आहे. अर्ध्यापेक्षा जास्त केस पांढरे झालेत. हा उपाय केल्याने ते कायमस्वरूपी पांढऱ्याचे काळे होतील हे खात्रीपूर्वक सांगाल का तुम्ही?
जास्त केस पांढरे असतील तर तुम्ही नियमित आवळा खायला सुरवात करा, नियमित आवळा हे तेल लावुन नियमित मसाज करा वेळ लागेल पण केस काळे होतील नक्की,, आवळा सेवन रोज करा 💞🙏🙂
@@solapuritai ताई, होय..केस जास्तच पांढरे झालेत.पूर्ण चांदी दिसते. आवळा सेवन कसं करायचं जरा सांगता का plz?
Men muddyach fkt dakhvl tri chal ast itki lambd lavun time West ghalwla ah
ताई लय लांब विडिओ केला
हो बरोबर 😔