कोणते ५ संकेत तुमचा पुनर्जन्म झाला आहे असे सांगतात? What are the 5 signs that you have been rebirth?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • माणसाचा जन्म हा जीवनामध्ये एकदाच होतो. पण मानवी जीवनात माणसाला पुनर्जन्म मिळाला पाहिजे अशी खूप ईच्छा असते. पण जावनामध्ये कोणते ५ संकेत तुमचा पुनर्जन्म झाला आहे असे सांगतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmatbhakti #Rebirth #Reborn #Humanlife
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 4

  • @laxmikulkarni197
    @laxmikulkarni197 Před 2 lety +3

    छान

  • @user-kr1ij3si7l
    @user-kr1ij3si7l Před 8 dny

    पुनर्जन्म हा कधीच होत नसतो. स्वप्न पडणे हे माणसाला नैसर्गिक देणगी आहे. मन जसा चंचल आहे. ते चंचल मन सुद्धा रात्री ही भ्रमण करत असते. त्यामुळेच स्वप्न होत असतात पडत असतात. आपल्याला कशाची भीती वाटते हे आपण सज्ञान झाल्यावर कळते. तसे दृश्य स्वप्नात दिसल्यावर साहजिकच भीती वाटते. स्वप्न हे प्रत्येकालाच पडत असतात. त्याचा पुनर्जन्माची काहीही संबंध नाही. स्वप्नात काहीही दिसू शकते. ते खरे कधीच होऊ शकत नाही. आतापर्यंत तुम्ही सुद्धा खूप स्वप्न पाहिले असतील ते कधी खरे झाले आहेत का. तेव्हा प्रत्येक पडलेलं स्वप्न हे आपल्या पुनर्जन्मा विषयी काही सांगत आहे असे मानणे चुकीचे आहे. मुळात म्हणजे आत्मा ही गोष्टच नाही. तर पुनर्जन्माचा प्रश्नच उरत नाही. तुम्ही जर आत्मा बघितला असेल तर जरूर सांगावा. शिवा अनुभवला असेल तरी सांगावा. दुसरा कोणी अनुभवला आहे किंवा नाही याचे उदाहरण द्या. हिंदू धर्मामध्ये असलेल्या ग्रंथांमध्ये कुठे कुठे वर्णन आले कोणी अनुभवला आहे. या भौतिक जगतामध्ये सर्व गोष्टी या जाणता येतात पाहता येतात. तर मग आजपर्यंत आता हा कोणालाच जाणवला का नाही किंवा अनुभवता का आला नाही याचे एखादे तरी प्रखरपणे उदाहरण द्या म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास ठेवता येईल. तोंडाने काही गोष्टी बडबड केल्या म्हणजे काम होत नसते. त्यासाठी सबळ पुराव्याची गरज असते. प्रत्येक शास्त्रज्ञांनी शोध लावल्यावर त्याचे सबळ पुरावे उदाहरणांना नीशी लिहून ठेवलेली आहेत. तसं काही असेल तर सांगा किंवा दाखवा म्हणजे लोकांचा विश्वास बसेल.

  • @urmilavelldandi5104
    @urmilavelldandi5104 Před 3 měsíci

    Sunmudra che Spna khup Vela Padale Ahe

  • @ajaypachkudve9446
    @ajaypachkudve9446 Před 2 lety

    u