नांदगावच्या गावठी बैलजोड्या.. तयारीचे बैल

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • आज दिनांक 15/07/2023 रोजी झालेल्या नांदगाव भातशेती नांगरणी व लावणी स्पर्धा. गावठी तयार बैलजोड्या दाखवल्या आहेत. व्हिडीओ पूर्ण पहा. जे नविन असतील त्यांनी चॅनल ला subscribe करा.
    #nandgavsharyat
    #2023chikhli
    #nangrniapardhanandgav
    #nandgaonspardha
    #aajchispardha
    #nandgavchibailsharyat
    नमस्कार मित्रांनो कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे या सदर व्हिडिओ मध्ये कोकणामधील एक भाग व शेतीतील एक भाग हा तुमच्यासमोर व्हिडिओद्वारे शेअर केलेला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील.
    धन्यवाद..
    #kokanipravartak
    #youtube
    #वहाळ
    #like_share_subscribe

Komentáře • 30

  • @ballalbhide121
    @ballalbhide121 Před rokem +19

    ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर झाल्या तरच गावठी बैल जगतील. परवानगी घेऊन पशुसंवर्धन अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व स्पर्धा पार पाडाव्यात.अनेकोत्तम शुभेच्छा.🎉👍

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  Před rokem +3

      Thank you so much

    • @vijaykadam6264
      @vijaykadam6264 Před rokem

      चांगला उपक्रम आहे माझ्या हार्दिक शुभेच्छा
      माझे बालपण मला
      आठवले

  • @user-eh5rw7qt8c
    @user-eh5rw7qt8c Před rokem +4

    भावा व्हिडिओ छान आहे मेन म्हणजे तू पूर्ण बैलांचा व्हिडिओ बनवला. काय काय चैनल वाले फक्त फेवरेट बैलांचा व्हिडिओ बनवतात या .तुझ्या व्हिडिओमध्ये सर्व बैल बघायला भेटले खूप समाधान वाटलं खूप छान विडिओ आहे❤❤❤

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  Před rokem

      धन्यवाद! अजून चांगला प्रयत्न नक्कीच करेन.

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer4098 Před rokem +3

    खूप छान . बैल जोड्या असं माझं कोकण सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @dipakambre1378
    @dipakambre1378 Před rokem +4

    Bhai 1 नंबर काम केलंस.

  • @user-uv7mi3vx6y
    @user-uv7mi3vx6y Před 2 měsíci

    Sarw. Bayl. Jodia malak. Ani. Ayojk mndl. Yace. Khup. Khup. Abhinandan

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Před rokem +1

    खुप छान भाऊ

  • @dss2906
    @dss2906 Před 2 měsíci

    नांदगाव कुठले ते सांगा .

  • @deepakchavan364
    @deepakchavan364 Před rokem +3

    काय भावा हे बघुण रक्त सळसळत डेरवण सध्या पुणे

  • @avinashmogham7911
    @avinashmogham7911 Před rokem +1

    Ub 9i6
    😮😢

  • @nageshmali2423
    @nageshmali2423 Před rokem +2

    Khoop chan ,,, video ,,,, pan Kuthlya Talukyatil hi video banvali ahe dada ,,,, sangh please,,,🤔

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  Před rokem

      गाव नांदगाव,चिपळूण तालुका, रत्नागिरी जिल्हा

  • @purushottamkadam2947
    @purushottamkadam2947 Před měsícem

    अरे भावा गेल्यावर्षीचा नको आत्ताच सध्याचा दाखव❤

  • @chintamanchorghe7828
    @chintamanchorghe7828 Před 2 měsíci +1

    सर्व बैलांचे नाव घेतो

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  Před 2 měsíci

      चॅनल मध्ये जाऊन व्हिडियो आहेत पाहून घ्याव्या.

    • @TukaramKhuspe
      @TukaramKhuspe Před 2 měsíci

      ​@@kokanipravartak3082r

  • @KokaniJayesh25
    @KokaniJayesh25 Před rokem +1

    Bhava aaplya gavchi jodi nhi ka

  • @bhaveshkhedekar6065
    @bhaveshkhedekar6065 Před rokem

    दादा परत कधी आहेत नगरणी

  • @chintamanchorghe7828
    @chintamanchorghe7828 Před 2 měsíci

    शर्यत दाखव