आज खूप दिवसांनी सकाळच्या स्वयंपाकतून सुट्टी मिळाली💁 आराम केला🙆घराची अवस्था पाहवत नव्हती🥺नवीन सुरुवात
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- आज खूप दिवसांनी सकाळच्या स्वयंपाकतून सुट्टी मिळाली💁 आराम केला🙆घराची अवस्था पाहवत नव्हती🥺नवीन सुरुवात
#dailyvlog
#routinevlog
#familyvlog
#marathivlog
#daily
#rain
#varshachoudhari
#kitchentour
#rainvibes
Varsha खरच आता तू छान वाटायला लागली आहेस.दादा तुझी खूप काळजी घेतात .तुझी आई खूप काळजी करत असेल.आणि आता इथे तू फ्रेश वाटायला लागली आहेस.कसे असेल तसे असेल बाप्पा पाठीशी आहेत आणि आम्ही सर्व.
वर्षा तू तब्येतीची काळजी घ्यावी खूप समजूतदार आहेस सर्वाशी मिळून मिसळून राहतेस अता अश्या सुना क्वचित पहावयास मिळतात खूप छान वाटले ❤❤❤❤❤🎉🎉
वर्षा काळजी घे गावी पण खूप दगदग झाली आहे. दारात आणि घरात पण पायर्या आहेत. तिथून व्यवस्थित उतरत जा तुला सांगायला नाही लागत तू घेतेस काळजी पण काळजी वाटतेच आम्हाला त्यामुळे सांगाव लागत ❤
कोल्हापूरला आलीस.. छान केलं ताई 🌹आता आराम कर. पुढचे सगळे व्यवस्थित होईल 🌹
Hii Tai . Ladi pustana smbhalun pust ja coz ashya ladi vrun pay ghasarto lgech ..kalji ghe
Kahi garaj navti Tula gavala jaychi atacha paristhith kolapurla ch rahaych na kasala evda tras
Tula mulagich honor mast
Sasri sadi wear kartai maheri kolapur la western pan wear kartai pan tumche vlog sasrche gavche loka sasu sasre bagtat ki vlog te chaltai tyanna tithe sadi shivai dusre kapde wear karat nahi jau ghalte tar tumala Kai problem aahe jau Kai sasu sasrena respect det nahi vatta khup divas manat hoth mahnun bolle jar vait vatla asel tar sorry
Varsha take care and lot of love to your family shri swami samarth.
ताई प्रांजली म्हणून एकजण पॉडकास्ट ती तुझ्याबद्दल खूप बोलते आहे तू जराबघ tiche व्हिडिओ
ताई काळजी घ्या ❤ सर्व काही छान होईल ❤तुम्हाला खूप सारे प्रेम श्री ला पण
ताई दादा कोल्हापूरला आलात ते बघून खूप छान वाटले पण काळजी घे ताई 🎉🎉
एकदम भारी वाटते
Urban clap warun home cleaning la bolav
कोल्हापुरात आलेस खर मला छान वाटतंय तुझा चेहरा बघून आईला खूप मिस करते मी
Kupcha chhan bolata dada.Aapla kutuba la vel deya la cha pahije
Aata jau nakoch please
Ho na bai lav kaymswrupi ek
बर झालं कोल्हापूर ला आला... Nice vlog.. Take care 👍
Delevery pan kolhapur lach karavi