#VithobaRakhumai

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #VithobaRakhumai
    मूर्ती प्राणप्रतिष्ठा
    भागवताचार्य श्री ह भ प उमेश महाराज दशरथे यांचे
    मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त अप्रतिम कीर्तन नक्की ऐका.
    मो.नं.9107070752
    ठिकाण:-श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती, नांदगाव जी नाशिक
    नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
    लाईक करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
    नवनवीन कीर्तन आणि चाली ऐकण्यासाठी आजच आमच्या विठोबा रखुमाई या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीवर क्लिक करायला विसरू नका.

Komentáře • 5

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 5 měsíci

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गीत ऐका जी माऊली ‌🙏🌹

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 měsíci

    रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर चिंतन केले🙏

  • @sambhajimarathikirtan6880

    🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏

  • @user-lq2pg2zl3e
    @user-lq2pg2zl3e Před 9 měsíci

    श्री विठ्ठल

  • @gajanankharabe2399
    @gajanankharabe2399 Před 3 lety

    जय हरी महाराज,