Amruta Fadnavis यांच्यासोबत डान्स करणारा Riaz Aly कोण आहे? | Mood Banaliya Song | Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AmrutaFadnavis | #RiazAly | #MoodBanaliyaSong | #DevendraFadnavis
    अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यांमुळे तर कधी रोखठोख राजकीय वक्तव्यांमुळे. पण आता अमृता फडणवीस या चर्चेत येण्याचं कारण आहे एक टिकटॉक स्टार.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 807

  • @marutimane3856
    @marutimane3856 Před rokem +669

    दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या बायकोने असे केले असते तर हिंदुत्व धोक्यात आले असते

  • @theultimateofficial897
    @theultimateofficial897 Před rokem +98

    या पुढे फडवणीस साहेबांनी तरी हिंदुत्व बद्दल कोणाला शिकवू नये 🙏🏻

  • @sandeepbarhate6617
    @sandeepbarhate6617 Před rokem +174

    लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण ( संस्कृती चे कैवारी)! 😊
    ह्याच विडिओ मुळे, उर्फी जावेद ची side घेतली वाटतं, सौ फसनविस यांनी!

    • @shekharhake8793
      @shekharhake8793 Před 9 měsíci +1

      लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं अशी मामी हिंदुत्वाच्या गोष्टी करतात हेच का तुमचं हिंदुत्व

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar9458 Před rokem +272

    महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लावली ह्या बाईने

    • @nirmaladevrukhkar7946
      @nirmaladevrukhkar7946 Před rokem

      Mag kyy tr bai

    • @chandrakantgharat684
      @chandrakantgharat684 Před rokem +1

      आषाढी आणी कातिंकी एकादशीला पंढरपुरात पवित्र पूजन आपल्याच हस्ते होते. कृपया त्याचे भान ठेऊन आपले आचार, कपडे आणी कंबरेच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावेत.

    • @preetitodkar
      @preetitodkar Před rokem

      @@chandrakantgharat684 👍👍right

  • @shrikrushnarathod7844
    @shrikrushnarathod7844 Před rokem +89

    फडणवीस साहेबांनी शिवसेना फोडली पण
    फडणवीस साहेबां च घर फुटणार मामी nice dance,😄😄

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao5654 Před rokem +214

    काय म्हतारचळ भरलाय ह्या बाईला ह्या वयात....

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 Před rokem +257

    राणू मंडळची जागा घेतली मामीने😂😂😂😂

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 Před rokem +337

    बीजेपी ने हिंदुत्वाची वाट लावली

    • @nikhilthakare2004
      @nikhilthakare2004 Před rokem +6

      Bjp ne nhi fsnwis chi Bai ne

    • @a.m1829
      @a.m1829 Před rokem

      ​@@nikhilthakare2004Bjp walo ki beti, wife bahu sab mullo se marwati hai😂

    • @Love-Love200
      @Love-Love200 Před 6 měsíci

      ३७० , राम मंदीर , CAA काय मुस्लीमसाठी आहे का ??

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 Před 6 měsíci +1

      @@Love-Love200 याच्याने त्यांचं काय बिघडणार आहे

  • @Indian342
    @Indian342 Před rokem +48

    होता वशीला म्हणून
    गाता आले मशीला ...🐃
    नसता वशीला तर
    ही असती दावनिला... 🔥😍

    • @sd_nawaz1894
      @sd_nawaz1894 Před rokem

      😂😂

    • @sunilwagh8348
      @sunilwagh8348 Před rokem

      Abe kiti haswa rao 😅😅😅😅😅 kay man basavli kharach

    • @babasahebbadne8981
      @babasahebbadne8981 Před 6 měsíci

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😅😅😂😅😅😂😅😅😂😂😅😂😂😅😂😂😅😂😂😅😂😅😂😅😅😂😅😂😅

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Před rokem +99

    फडनविस म्हणतात उध्दवजीनी हिंदुत्व सोडले, कधी, कसे माहीत नाही. पण यांच्या घरच्यांनी....यांना दिसत नाही.

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Před rokem +2

      दोघांनी ही सोडलंय. एकानी अजान स्पर्धा घेवून अन दुसर्‍याने..... बघताच आहात

    • @rajaniwalawalkar5988
      @rajaniwalawalkar5988 Před rokem

      @@rajeshwareedeshpande4961 अहो तुम्ही, आम्ही तरी हिंदुत्व सोडले आहे का?हे संस्कार आहेत. मग उध्दवजी तरी का सोडतील?भाजपा शी युती किंवा संघाशी मैत्री म्हणजे हिन्दुत्व का? कीं इतर धर्माचा द्वेष म्हणजे हिन्दुत्व.

    • @oneruleonenation.370ucc4
      @oneruleonenation.370ucc4 Před rokem +3

      Tase nahi ho.
      👉Ekane hindutva la virodh karun chuslam la support karun hindutva cha apman kela.
      👉Aani aaj dusryane Hindutva cha support deun chuslami riyaz la popular honyas support kele.

    • @santoshpadalkar8701
      @santoshpadalkar8701 Před 5 měsíci

      ​@@rajeshwareedeshpande4961हिने इस्लाम कबूल केला वाटत

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Před 4 měsíci

      @@santoshpadalkar8701 काय कमेंट लिहिली समजली नाही का? की उबाठाची अजान स्पर्धा तुम्ही विसरलात? मी अन् माझी वंशावळ हिंदू होती, आहे अन रहाणार. जाळीदार टोपीवाल्याच्या चाटुकारांचे समर्थक दिसताय तुम्ही

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Před rokem +92

    अहो आपण राज्याचे ग्रह मंत्री आहात डान्स मंत्री मंत्री 🔥

  • @narayankhule9421
    @narayankhule9421 Před rokem +107

    काय करणार यांना वेळ नाही जनमत चाचण्या राज्य

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Před rokem +106

    सुप्रीया सुळे हे लग्नात डान्स केला होता तर किती तरी टिका झाल्या होत्या आता का होत डोळे बंद मंत्री उपमुख्यमंत्री साहेब

  • @mayuriamle1783
    @mayuriamle1783 Před rokem +110

    शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी व इतर गंभीर बाबी सोडुन जर उपमुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी यांना टीक टॉक वर नाचणारे महत्त्वाचे असतील तर ही महाराष्ट्राच्या दुर्गतीची सुरवात समजावी लागणार, हे मात्र नक्की.

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Před rokem

      Mag tu kar madat😂

    • @kishorsatarkar3509
      @kishorsatarkar3509 Před rokem +1

      खुपच झोंबल, बरनोल भी काम नही कर रहा है 🙊

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 Před rokem +92

    सरकारी बंगला म्हणजे डान्स क्लब झालाय वाटत अमृता देवीला

    • @savitasawant1382
      @savitasawant1382 Před rokem

      आपण केलेले सगळे पवित्र, दुसरे करतात ते पाप.

    • @jayshreekoli2220
      @jayshreekoli2220 Před rokem +3

      @@savitasawant1382 आरे आजवर कोणत्या मुख्यमंत्री साहेबांचं पत्नी असं वागले

    • @wasimmulla8191
      @wasimmulla8191 Před rokem

      😅😅😅

    • @santoshpadalkar8701
      @santoshpadalkar8701 Před 5 měsíci

      अमृता देवेंद्रखान पठाण

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 Před rokem +160

    मामीचा गाणा ऐकूण एका शेतकर्‍याची म्हैस पलून गेली
    आता कोण गुन्हेगार😂😂😂😂😂😂

  • @ssarang4141
    @ssarang4141 Před rokem +95

    मूड बनवा 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🤣🤣

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před rokem +193

    मामा कमी पडत आहे असे वाटत नाही काय?

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Před rokem +78

    काय मज्जा

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 Před rokem +47

    आत काहीही चालतं आणि बाहेर हिंदुत्वाची ढोंग कशाला आता हिंदुत्व कुठे आहे ⛳️⛳️⛳️

  • @SuperMadan88
    @SuperMadan88 Před rokem +33

    एखाद्या गरीब घरच्या मुलाने कुठलेही साधणे नसताना अभ्यासात उत्तम प्रगती केल्यानंतर कौतुक म्हणुन मामी त्या सोबत नुसत्या भेटल्या असत्या तरी एक चांगला आदर्श समाजासमोर गेला असता. ह्या थिल्लरपणा नाचायचा आदर्श ठेवत आहे.

    • @savitasawant1382
      @savitasawant1382 Před rokem

      गरीबाला भेटणे यांना कमीपणाचे वाटेल, तो गरीब काय असा असणार आहे?

    • @kumodchangre1038
      @kumodchangre1038 Před rokem

      Hindu star kam he Kya devi

  • @user-jx3fv1ue1c
    @user-jx3fv1ue1c Před rokem +419

    या वरुन स्पष्ट होत राजकारणासाठी हिंदुत्वचा वापर करायचा आणि व्यक्तीक जीवनात हिंदुत्वाला तिलांजली द्याची

    • @sunnynavlakha6502
      @sunnynavlakha6502 Před rokem +2

      चूप रे समजत नसेल तर काही बोलू नको

    • @vivansuryawanshi1490
      @vivansuryawanshi1490 Před rokem +14

      True 👍

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před rokem +32

      @@sunnynavlakha6502 hich tumchi hindu sanakruri

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Před rokem +2

      बखार वाटला

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před rokem

      वो हिरो उचलली जीभ लावली टाळूला मी काय देवेंद्र फडवणीस ह्यांचा समर्थक नाही पण एक सांग हिंदुत्व म्हणजे काय मुस्लिमांशी कोणी बोलू पण नये त्यांच्यासोबत हसणे बाळगणे हे काय चुकीचे आहे? तो भुतांन चा आहे. कला क्षेत्राशी निगडित नाही. काही समजत किंवा उमजत नसेल तर उगाच काहीही बोलू नये आमच्या कडे अशांना तुझ्या लेकीचा पित्तर पाट्या झवू असे म्हणतात.

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 Před rokem +33

    सुषमाताईनां नटी म्हणणार्याने आपली प्रतिक्रिया द्यावी. हा मुसलमान कसा काय चालतो.

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Před rokem +33

    ही आहे भाजीपाल्यांची खरी हिंदुत्व

  • @nanachemate4915
    @nanachemate4915 Před rokem +88

    हिन्दूत्व कुठंय

  • @nileshsatpute6106
    @nileshsatpute6106 Před rokem +56

    बाई ने ठरवलं तर ती कुणाच्या बापाला ऐकत नाही अस ऐकल होत आता कळलं की बाई ने ठरवलं तर ती राज्याच्या उपुख्यमंत्र्याच पण ऐकत नाही 😅😂

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 Před rokem +49

    चित्रा वाघ कुठे गेली,कपडे कसे घटल्यात चित्रा वाघ बघ,फक्त भाजवल्याना मुक्त परवानगी आहे,

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před rokem +6

      चित्रानेच हे बहुतेक सूचवले असावे ,
      यालाच म्हणतात हिंदुत्व.

    • @amrishsawant3487
      @amrishsawant3487 Před rokem

      Chitra ch devendra chi porn star aahe

    • @mogambomogambo1170
      @mogambomogambo1170 Před rokem +4

      चित्रा पण घरी बिकिनीवरच राहत असेल

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před 2 měsíci

      चित्रा 😂😂😂 मूग द्या अजून गिळून गप्प बसायला, किंवा तोंडात एखादं केळ आणि दोन लाडू कोंबा

  • @pramodjoshi232
    @pramodjoshi232 Před rokem +106

    अहो देवेंद्र जी तुम्ही अख्या विरोधकांना शांत बसवता जरा वहिनी साहेबांकडे लक्ष द्या अशोभनीय आहे हे...... अर्थात हे सांगणारा मी कोण 😑

    • @savitasawant1382
      @savitasawant1382 Před rokem +4

      लगेच त्याच्या मागे ईडी, CBIलागेल.

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b Před rokem +1

      Tyala shettta Samjat Nahi ti...to KY smjnar tila

    • @pramodjoshi232
      @pramodjoshi232 Před rokem

      @@Royal1111-r2b हो का ....? सॉरी तुम्ही कालच उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली आम्ही विसरलोच कारण तुम्हाला फारच कळत 😑🙏🤫

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b Před rokem

      @@pramodjoshi232 men sub var Bola...je hot ahe te yogye ahe ka

    • @pramodjoshi232
      @pramodjoshi232 Před rokem

      @@Royal1111-r2b वहिनीचे वागणे अयोग्यच आहे पण त्याचा अर्थ असा होत नाही देवेंद्र भाऊंना काही कळत नाही 😎

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Před rokem +47

    हिंदुत्व साठी करतों आली डान्स असे काय बोलू नका

  • @vithobakadam9544
    @vithobakadam9544 Před rokem +33

    बगा महाराष्ट्राची धुरा कुणाच्या हातात दिले राणे राणा सोमया याना दाखवा

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Před rokem +1

      महाराष्ट्रात घुरा सांभाळण्याजोगा एक पण राजकारणी उरला नाही.

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Před rokem +22

    वा काय माॅडेल जोडी आहे .Beutiful .

  • @sonujadhav22
    @sonujadhav22 Před rokem +35

    रियाज भाई ची चांदी चांदी.मी काहीच बोलणार नाही

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 Před rokem +1

      उपमुख्यमंत्री ला वेळ नाही

  • @ajith265
    @ajith265 Před rokem +42

    Amrutha fadnavis spreading hindutva 🙏

  • @bhagvanmaind4622
    @bhagvanmaind4622 Před rokem +20

    हि महाराष्ट्राची संस्कृती वाट लावली

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Před rokem +67

    माझी मुख्यमंत्री, व उपमुख्यमंत्री ची बायको😚😚😚😚

  • @user-jx3fv1ue1c
    @user-jx3fv1ue1c Před rokem +139

    शिवसेना नेत्याच्या पत्नीने जर केला असता तर हिंदुत्व धोक्यात आलं असतं रियाझ पेक्षा विवेक ओबेरॉय भारी वाटला असता

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před rokem +30

    हम करे तो रासलीला, तुम करे तो कॅरेक्टर ढीला।

  • @Pradip_15
    @Pradip_15 Před rokem +15

    मामीचा डान्स लय भारी राव या वयात.

  • @Manoj---gujar
    @Manoj---gujar Před rokem +18

    अमृता रियाज आली

  • @lovemadhu9390
    @lovemadhu9390 Před rokem +5

    देवेंद्रजी,
    महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत मुख्यमंत्री महोदयांच्या धर्मपत्नीकडे अत्यंत आदराच्या,मायेच्या नजरेने पाहीले आहे.....
    अस वागण हे लोकांना बिलकुल पचणार नाही....
    पदाची गरीमा साभांळुन वागण अपेक्षित आहे....
    याने तुमचे कर्तुत्व डागाळत आहे.....
    लवकर सांभाळ......

    • @umeshdhawale394
      @umeshdhawale394 Před rokem

      घरात खायला भेटल नाही तर बाहेरच आणुन खायच .... शंका....मामा विषयी ....

  • @psingh731
    @psingh731 Před rokem +22

    Sabka sath sabka vikas 😂😂😂😂

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND Před rokem +13

    आता कुठं गेली संस्कृती आणि सभ्यपणा आपला बाबू तो आणि शेजारच्याच ते कार्ट वा
    कमाल आहे मग हिंदुत्ववादी म्हणवू नका स्वतःला पद आणि प्रतिष्ठा बघून वागवं माणसाने जय श्रीराम 🚩🙏🇮🇳

  • @mangeshwankhade1653
    @mangeshwankhade1653 Před rokem +24

    अशोभनीय आहे हे, के आदर्श घ्यायचा राज्यकर्त्यांकडून......

  • @suryawanshiajay1090
    @suryawanshiajay1090 Před rokem +34

    लाज वाटत

  • @prasaddukare9631
    @prasaddukare9631 Před rokem +16

    निर्लज्ज बाई आहे ही

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 Před rokem +9

    आज पर्यंतच्या कोणत्याच मंत्र्यांच्या बायकांनी मर्यादा सोडल्या नव्हत्या.खानदानीपणाची आब व बाज बाळगूण त्या होत्या, हीने सगळ्याचीच परीसीमा ओलांडली. नव-याला म्हणाव दुस-यांची घर फोडण्यापेक्षा आपल्या घरात लक्ष घाल.

  • @princepencilartbysandeep1253

    कमेंट वाचायला आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत

  • @jitendrakirdat1799
    @jitendrakirdat1799 Před rokem +5

    हे पहा हिंदुत्व आम्ही उचलतो सतरंज्या फक्त

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Před rokem +12

    सनातनी हिंदू महिला काय करते आहे? हिंदुत्व खत्रे मे नाही काय?

  • @ranjitpornak2592
    @ranjitpornak2592 Před rokem +36

    Kay re baba😭

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Před rokem +8

    माॅडन असणे ज्या त्याचा प्रश्न आहे परंतु आपण कुठल्या लेवलचे आहोत, आपले पती राज हे एका संस्कृत राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यां पदाला शोभेल , आस काम करावे, रीळ तर गरीबातला गरीब बनवतात त्यात काय विषेश नाही ,

  • @sandipshelar5676
    @sandipshelar5676 Před rokem +8

    एक प्रतिष्ठित पदावर असणाऱ्या माणसाच्या पत्नीला हे शोभत नाही

  • @dilipwable2486
    @dilipwable2486 Před rokem +27

    मामा लक्ष वेधून
    ठेवा नाही तर मामी. भुरकण. उडुन जाईल

  • @ravsahebmunde8587
    @ravsahebmunde8587 Před rokem +8

    खायचे दात वेगळ व दाखवायची दात वेगळीच हे तंतोतंत उदाहरण आहे या पुरोगामी महाराष्ट्र

  • @rinturoy8014
    @rinturoy8014 Před rokem +76

    BJP IT shell always gives a lesson to common Hindu girls to keep them at the bay, however, they won't ask their master to retain the social norms. BJP IT shell forces common Hindus not to go to a Dargagh on the other top BJP leaders go there and share pictures with us

  • @sachrup4934
    @sachrup4934 Před rokem +12

    Mood bana diya

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Před rokem +14

    अच्छा देवेंद्र फडणवीस चे पण आभार? म्हणजे मामाच्या हातात कैमरा होता की काय!

  • @prashant7309
    @prashant7309 Před rokem +10

    सत्तेचा योग्य वापर......व्वा.

  • @rameshthakre4294
    @rameshthakre4294 Před rokem +9

    रामायण, महाभारत,आणि राजकारण, केंद्र स्थानी फक्त बाई?

  • @baburaoganpatraoapate3689

    ह्याच्या साठीच हिला शासकीय बंगला पाहिजे होता..

  • @user-bg7tk7de4d
    @user-bg7tk7de4d Před rokem +25

    Fadanvis la sodte hi aata

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před rokem +8

      लव्ह जिहाद असा कायदा बनवण्यासाठी टरबूजा ने प्रयत्न करण्या साठी पुढाकार घेतला आहे सुरुवात घरातूनच झाली हे बरे झाले.

    • @hemalatakarkar689
      @hemalatakarkar689 Před rokem

      कधीच

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před rokem +17

    फालतूपणा चालला आहे .

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e Před 12 dny +1

    मामा पक्ष फोडाफोडी त व्यस्त आहे म्हणून मामी इकडे मजा करते

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 Před rokem +11

    आता खरी हिंदुत्वाची सूर्वात झाली

  • @ashokdeshmukh1443
    @ashokdeshmukh1443 Před rokem +12

    हे जर खरे असेल तर, अमृताजी आपण या राज्याचे माजी मुख्यमंत्री, व आता उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजींची पत्नी आहात. व ते आमचे आदर्श आहेत. त्यामुळे आपण संयम ठेवा. आपली संस्कृती जपा. हे असले व्हिडीओ बघून मन व्यथित होत. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण आपण एक जबाबदार गृहिणी आहात. माझ्या सारखे अनेकजण आपणा दोघांकडे मोठ्या आदराने व आपुलकीने बघतात. क्षमस्व

    • @vivansuryawanshi1490
      @vivansuryawanshi1490 Před rokem

      Kharay, Devendra ji na aamhi respect deto tumhi ase video naka banawu please 🙏

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 Před rokem +1

      देशमुख साहेब यांना पण आदर्श मानायचं का

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 Před rokem +9

    बघा हा तेच राहूदे फक्त😊

  • @जगन्नाथशेळके

    या दोघांची जोडी फार आम्हाला आवडली

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Před rokem +5

    मामी ch वय 43 रियाज ch वय 19
    पोराच्या वायाच पोरगं

  • @shubhamfarkase586
    @shubhamfarkase586 Před rokem +17

    Ek musalman hindutva wadi netyacha Gharat ghusun tyacha bayko sobt dance krun rahla..
    Sanatan dharm ki jai🙏🏻

  • @thetruth.945
    @thetruth.945 Před rokem +13

    ती कुणाचेही ऐकत नाही.

  • @sikandarpathan7312
    @sikandarpathan7312 Před rokem +4

    Well-done Riyaj

  • @surajkadam4521
    @surajkadam4521 Před 5 měsíci +1

    कधी येशील

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn Před rokem +4

    मला तर वाटतं एक दिवस हा रियाज अमृताला गुपचूप एक दिवस बाहेर नेऊन कुठंतरी झवून काढेल .

  • @afzalbubere3838
    @afzalbubere3838 Před rokem +4

    राजकारणापासून आपल्या संबंध खराब करू नये.... राजकाणापासूनच हिंदू मुस्लिम तेड निर्माण होते.. आणि राजकारणी लोक त्यांचा त्यांच्यात अगदी गुडा सारखी असतात.. देशाला एकता ची गरज आहे
    🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

    • @manchakjodh772
      @manchakjodh772 Před rokem +2

      अहो पण आपण कोण आहोत ... व काय करतोय याचं भान ठेवा नं जरा .... सर्व करून पुन्हा बुद्धी पाजळायची .... का ....?

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 Před rokem +5

    कोणी ही असो....
    तुम्हला एवढाच धंदा आहे ...

  • @anuragmore492
    @anuragmore492 Před rokem +24

    Arey kay aahe he 🤣🤣🤣

  • @user-rm8fp9xg3h
    @user-rm8fp9xg3h Před rokem +1

    कमेंट काय करणार काय ठेवलंय बोलायला🥴. आम्ही शिवरायांचे कट्टर मावळे बकतोय🚩🚩💯💯 तुमच्या सत्तेचा माज. ध्यानात ठेवा असल वागणं महाराष्ट्राच्या मातीला सहन होणार नाही. स्वराज्य सेवेची शपथ घेतलीया साताऱ्याचा हा मराठा स्वराज्याची सेवा करतोय. सरकार पाडण्याची ताकद ठेवतो. जय भवानी जय जिजाऊ माता. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    स्वराज्य सेवक 🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏

  • @sunitakalamkar9984
    @sunitakalamkar9984 Před rokem +21

    AARE BHAYA AASALI HINDUTVA KAHA HAI JI

  • @prakashhaldankar8854
    @prakashhaldankar8854 Před rokem +2

    ज्यांनी रामदेव बाबाच्या ठाण्यातील वक्तव्यावर काही आक्षेप घेतला नाही त्या॑च्याकडून काय अपेक्षा करायची.

  • @shinchanshort336
    @shinchanshort336 Před rokem +2

    Vaat lavli lavli lavli lavli lavli ine vaat lavli

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 Před rokem +3

    Om Shanti 🙏

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 Před rokem +5

    आता फक्त porn बनवायचायचंच राहिलंय 🤣🤣

  • @rupeshgatkul3957
    @rupeshgatkul3957 Před rokem +2

    समाजात love jihad विरोधात रस्त्यावर उतरता,
    आणि घरात मुस्लिम बांधव सोबत घरातली स्त्री नचावता ते ही तुमच्या डोळ्यादेखत
    वा मंत्री साहेब शोभत का हे ......

  • @balkrishnadhakane1288
    @balkrishnadhakane1288 Před rokem +3

    हा डान्स हिंदु संस्कृती दर्शवितो...
    कोणी काही बोलायचं नाही तर हिंदुत्व धोक्यात येईल...
    काय करावं या मामीच काई महाराष्ट्राला कळेना...
    संजय राऊत,किरीट सोमय्या,आणि ही मामी महाराष्ट्राचं अवघड जागेवरील दुःखन आहे....

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Před rokem +3

    मुसलमानांच्या बरोबर संबंध ठेऊन हिंदुत्ववादी स्वतःला म्हणणाऱ्याची बायको काय रंग उधडते आहे.😂

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Před 24 dny +1

    प्रत्येक स्त्रीने मर्यादेचे पालन करून, हिंदु संस्कृती चे रक्षण करून पतिव्रता बनून राहीले पाहीजे, आपला नवरा असताना दुसऱ्या पुरुषासोबत असा डान्स करणे कोणत्याही बाईला शोभत नाही.

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Před rokem +14

    Tikli laun bola bai

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 Před rokem +9

    लाज वाटली

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Před rokem +3

    जय हिंदू राष्ट्र

  • @dipakmane6436
    @dipakmane6436 Před rokem +2

    मामी लय भारी

  • @avinashborasejamner8342
    @avinashborasejamner8342 Před rokem +5

    हेच खर हिदुत्व

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Před rokem +2

    Amruta mamicha dance lay bhari

  • @ratnadeepwankhade5603

    Mast video aahe asach suru rahu dya

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s Před rokem +6

    मुंबई तक......सलाम तुमच्या फालतुगिरी पत्रकारितेला

    • @don731
      @don731 Před rokem +2

      आता फालतू झाल कां तुमचा कृत्य उघडल तर फालतू पणा.

  • @user-pl1ko7xn8q
    @user-pl1ko7xn8q Před rokem +7

    Hicha navra musalmananna hate krun sattet ala aani hila musalman navryapekaha better वाटत आहेत.....भक्तांनो तुम्ही डोळे उघडा

  • @pollywooddrama7957
    @pollywooddrama7957 Před rokem +3

    म्हशीला मूड बनवायला अब्दुल लागतो अरे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Před rokem +4

    देवेंद्र जी.......! गोष्टी अवघड हायेत

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Před rokem +9

    thats d limit.

  • @shivajimadewad9366
    @shivajimadewad9366 Před rokem +7

    हिंदुत्वाचा ढोंग करणारे 😂😂

  • @muqaddarabdul5522
    @muqaddarabdul5522 Před rokem +3

    Nice