Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील कोणाला पाडणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2024
  • नाव सांगेल त्याला पडायचं मनोज जरांगे यांचा भर सभेत इशारा
    #ManojJarangePatil #marathaaarakshan #chhaganbhujbal #zee24taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 23

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Před 20 dny +8

    जय मराठा जय ओबीसी 🎉❤

  • @ManyaSurveSonhivra
    @ManyaSurveSonhivra Před 20 dny +4

    तुतारी च्या काय मत आहे...ते विचारा एकदा

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před 20 dny +2

    सत्य परिस्थिती आहे

  • @edaebharav8323
    @edaebharav8323 Před 20 dny +2

    आम्हीं पण मराठा आहोत कोणीही अश्या भाषणांना बळी पडू नये. आपलं घर सांभाळावं हा माणूस पण हा राजकारणी चांगला तो वाईट हेच करत बसला आहे. ज्यांनी बरेच वर्ष सत्ता भोगली त्यांच्या सारखं बोलून काय साध्य होणार विचार करा एक मराठा 🚩

  • @systemARMY143
    @systemARMY143 Před 20 dny +1

    जरांगे कुस्ती खेळणार आहे का कोणासोबत ते पाडणार च्या गोष्टी बोलतात मीडिया वाले

  • @rushikeshkande521
    @rushikeshkande521 Před 20 dny +2

    भावांनो खरंच शांत डोक्याने विचार करून बघा हा माणूस तुतरीचा प्रचार करण्यासाठी आलाय

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj Před 20 dny +1

    आत्मा हत्या केलेल्या तरुण हा Jarange च्या उक्सावल्या मुळे अशी पाऊल उचलली

  • @prakashsuryavanshi5321
    @prakashsuryavanshi5321 Před 20 dny +1

    तुम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून त्याची आरक्षणा विषयी काय मत आहे ते ,लेखी घ्या उघच राजकारण करू नका.

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Před 20 dny +9

    धनगर समाज हा मोठा असून मनगटला मनगट लावेल म्हणून सबुरी न बोलताहेत परंतु खरोखरच यांना जातीचे देणे घेणे देणे नाही फक्त शरद पवार साहेबांचा माणूस आहे
    तो बीडचा खासदार तर डायरेक्ट म्हणतोय जरांगींमुळे मी निवडून आलोय
    महाराष्ट्र राज्यात अकोल्यातून प्रकाश आंबेडकर साहेब
    बीड मधून पंकजाताई मुंडे
    परभणी मधून महादेवराव जानकर
    पुण्यामधून रवींद्र धंगेकर
    नाशिक परभणी आणि बीडमध्ये जरंगिनी बैठका घेतल्या
    नाशिक मधून भुजबळ यांना विरोध केला
    धनगर समाज भाऊ स्वतः तर परभणीत गुपचूप बैठका का घेतल्या जातीयवाद करून महाराष्ट्र मध्ये माणसा माणसात दरी पाडली.
    लवकरच सर्वांनी सावध राहा

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před 20 dny

      Ye पाखरा किती वाटवट करतो,
      सत्य पण सांगा लोकांना.
      जानकर पडला कारण तु bjp मधुन लढला, an भुजबळ च्या सभेला पाया पडला, पण मराठ्यांच्या एक आंदोलनाला आला नाही,an त्या सभेत जाऊन कोयते, तलवारी हातपाय कापू, 188 मराठा आमदार पाडू असे सगळ्यांनी वक्तत्व केली.
      मग साहजिक आहे मराठा नाहीतर दुसरा कोणी जरी असत तर मतदान नसतं केल.
      पण तरी मी स्वतः आणि माझ्या गावातील कित्तेक मराठ्यांनी विकास होईल म्हणुन जाणकार ला मतदान केल 🔥✅ त्यामुळं माहिती असल्याशिवाय बोलत जाऊ नये

  • @Gar391
    @Gar391 Před 19 dny

    केव्हडी प्रचंड गर्दी मोर्चात. २८८ जागा लढवा साहेब, २२० ते २५० नक्की येतील. भावी मुख्यमंत्री जरागे पाटील साहेब 🚩🚩🚩🚩

  • @pankajpandhare7573
    @pankajpandhare7573 Před 20 dny

    tumhi ubha raha❤❤❤

  • @kirankurhe6510
    @kirankurhe6510 Před 20 dny

    Sharad Pawar Saheb yanchi Navya Gaya

  • @KendresaraswatiShiddeshwar

    Vanjari samajala aarksan dahy

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Před 20 dny

    Aamhi fakta jarange Patil yanchya sobat.....

  • @rajabhauandhale9390
    @rajabhauandhale9390 Před 18 dny

    हा जरांगे जातींमध्ये तेढ निर्माण करत आहे.

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 Před 20 dny

    तुम्हाला गर्दी दिसली नाही का?

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 19 dny

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢

  • @Maratha-yz
    @Maratha-yz Před 20 dny +3

    आरक्षण ❌ राजकारण ✅🎺🎷⭐

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před 20 dny

      तुतारी ढुंगणात गेली असेल तुझ्या आज, बीड ची गर्दी पाहून 🤣🤣