Sushma Andhare Delhi News | महाराष्ट्र सदनाबाहेर लावलेल्या त्या बॅनर्सवर अंधारे स्षष्टच बोलल्या..
Vložit
- čas přidán 8. 06. 2024
- Sushma Andhare Delhi News | महाराष्ट्र सदनाबाहेर लावलेल्या त्या बॅनर्सवर अंधारे स्षष्टच बोलल्या.. | svk |
#sushmaandhare #chatrapatishivajimaharaj #shivsena
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
जर गद्दारी करून गेलेले त्यांना परत घेहू नका जर का घेतले तर जनतेचा विश्वास उडेल तेव्हा ही चूक करू नये आमच्याकडे निष्ठवंत कमी नाही त्यामुळे गेले त्यांचा विचार माननीय उद्धव साहेबानी करू नये
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
आता परीस्थीती बदललेली आहे
14 जागा जिंकून कांग्रेस मोठा भाऊ झाला आहे
तरी आता स्वप्ने पाहू नका
शिवसेनेने डीएनए बदलला म्हणून काय कांग्रेस डीएनए बदलेल वाटते काय तुम्हाला
कांग्रेसची स्थापनच मुळी एक कुटील ध्येय ठेऊन झाली आहे , ( खिलाफत चळवळ फाळणी, पर्सनल ला, राममंदिरला विरोध इत्यादी)
एकदम बरोबर बोललात अंधारे मॅडम 🚩🔥👌👍✌️💐
उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
मा उध्दवजी साहेबांना विनंती आहे कि जे गेले त्यांना परत पक्षात घेऊ नये.जे का दोन चार मंत्री आहेत ते तुमचा आदर करतात त्यांना घेतले तरी चालेल .परंतु आपल्यावर जिव ओवाळणाऱ्या जनतेला विश्वासात घेतल्या शिवाय पक्षात घेऊ नये .ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या जागी नविन उमेदवार देऊन निवडून आनावे.जय महाराष्ट्र साहेब.
बंधू आपण परतीचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत आणि कापलेल्या दोरखंडाला आपण गाठ मारून कधीच जोडत नाही... उदाहरणार्थ छगन भुजबळ, नारायण राणे, आणि राज ठाकरे तसेच या गद्दारांची परिस्थिती आहे ❤ जय महाराष्ट्र ❤
भारतीय जनता पार्टी व्यापारी आहे
त्यांना परत घेतले तर जनता माफ करणार नाही विधानसभेला उबाठा ला महाग पडेल
Sushama Tai Andhare is an educated politician of Maharashtra.
वा ताई मस्त उत्तरे दिली. जय महाराष्ट्र
ठाणे कल्याण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर गेलं याच दुःख वाटत हो
Read history,gelel parat milavu
जय महाराष्ट्र सुषमा ताई
ताई तुम्ही बरोबर ❤
गद्दाराला पुन्हा घेऊ नये . उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले .
सुषमाताई अंधारे ....जय महाराष्ट्र
गेले त्याच्यावर विस्वास ठेऊ नये विस्वास घातकी आहे
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
दगाबाजांना परत घेणे शिवसैनिकांना व जनतेला मान्य नाही अस जनमत आहे.
🚩🚩 जय महाराष्ट्र ताई🚩🚩
त्यासाठी राजकारण कळत नसलेली बाळासाहेब आंबेडकर आहेत
येत्या विधान सभेला ४० गेले जाऊ द्या आता ९० येतील सरकार आपलेच होनार यात शंका नाही
फक्त ठाकरे
ह्या ताई सारख्या बोलत आहेत की सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना. ह्यांना कधी तरी समजून सांगा बाळासाहेब नेहमी बोलायचे कि शिवसेनेच्या नेत्या पेक्षा माझा शिवसैनिक मोठा आहे . ह्यांना पहीली शिवसेना समजुन सांगा काय आहे ते
Jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar zindabad
भाजप- Use and throw. हे त्यांचे उद्दिष्ट.
Only uddao Thacker sahab mashal 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
2 ????.....SHIVSENA ekach ahey.....ti hi THAKREN chi.......
Great....
दबावाचे,अफवांचे राजकारण सत्तेच्या वाट्यासाठी
अगदी बरोबर आहे गद्दारी करुन बाहेर गेलेल्याना परत घेऊ नका त्यानी भरपुर अपमान केला शिव्या दिल्या याना माफी नको आपल्यावरिल विश्वास उडून जाईल त्यामुळे हे होऊ नये जय महाराष्ट.
राज ठाकरे कोनत्या बिडात लपला आहे
बायकोच्या पदराआद्
Raj thakrecha kay samband
गदधाराना कृपया घेऊ नये... एक शिवसैनिक... आता नवीन शिवसैनिक आमदार. झाले पाहिजे... कडक फिलडि॑ग लागली पाहिजे. विधानसभा निवडणुकीत बाजी मारली पाहिजे.... आता गदधार नकोच... निसठवान तयार केले पाहिजे....
क्या बात आहे ताई खर आहे दिल्ली त कोणी पोस्टर लाव ले
धन्यवाद ताई अंगणवाडी सेविका चा विचार केला पाहिजे
ताई,
आपले राज साहेब यांच्या वर चं भाषण खूप सॉलिड होतं. आमच्या मनातलं विरोध आपण बोलून दाखवलं. आपल्या सारखी महिला शिवसेने मध्ये या अगोदर पहिले नाही. शिवसेनेची वाघीण...
गद्दारांना घेणे म्हणजे जनतेचा विश्वास घात करणे.
Uddhav Saheb❤ abhi Next Election me NEW Brand Aamdar ko Tickets do, Gaddaar ko Wapas lena nahi, Guwahati jao bolna😅😅
गद्दाराना परत सामाऊन घेऊ नये निष्ठावंत ना विधानसभची उमेदवारी दिली पायजे
हे पोस्टर भाजपनेच लावल हे निःसंशय.
आम्हांला भ्रष्टाचारी शिवसेना नको आहे, आम्हांला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हिच शिवसेना मानतो, आम्ही गद्दारांना कधीच सहन करणार नाहीत, ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना खुप त्रास दिला आहे, 😮😮😮😮
हालकट शिंदे ल् अजिबातच घेवू नये
gret andhare
आंबेडकरी चळवळ हे तमाशे पहात आहे एक दिवस कळेल
आता जर ठाकरे गटानी बीजेपी बरोबर समझोता केला तर तो त्याचा शेवट असेल.
अलीबाबा!!! घेऊन गेले आहे "!!? परंतु ते चोर आहे का नाही हे खरेच आहे का नाही पाहूनच*****!😂😂❤ जय महाराष्ट्र जय शिवसेना!!! जय शिवराय!!
कृपा करून सुषमा ताई आता काही दिवस पार्टीचे काम कमी करा . आपल्या आंबेडकर बांधवांवर अन्याय होत आहे त्याकडे लक्ष द्या.
Khar aahe plz🙏
पोस्टरबाजी ही भाजपचे षडयंत्र आहे
Uddhavji Balasaheb Thackeray Shiv Sena, UBTs symbol is mashal
मतदान यादी नवीन तयार करावी. खूप नावे गाहळ आहेत. इकडे लक्ष असावे. 8:49 ❤
विधानसभेत महाराष्ट्रात असली शीवसेनेचा मुख्यमंत्री होणार
आमची तर इच्छा आहे एकंत्र नाही पाहिजे
भाजप सोबत शिवसेनाच पंचवीस वर्ष हिन्दुत्व नावावर सत्तेवर होते तर तुम्ही शिवसेनेत किती वर्ष राहणार.
Punha gheu naka
आरे सुषमा आंधारेला कोण विचारतय त्यांच्या थोबाडीत त्यांच्याच कार्यकर्याने मारले होते
I respect sushma amgare ..she is thoughtful and brave and most importantly she is loyal to balasaheb Thackeray ....
कुणाला कुणी किती वापरले?
💪💪💪🔥🔥🚩🚩🚩🚩👌👌👌👌👍👍
5:00
बि.जी.पी ला.शिंदे सेने पासुन का ही मिळाल नाही 😂😂😂
The real Shiv Sena belongs to Uddhav Balasaheb Thackeray, people have shown it in Maharashtra through votes, yes one more says India Aghadi got the most seats because of Uddhav Balasaheb Thackeray, the powerful and famous leader of Maharashtra is Uddhav Balasaheb Thackeray.
मांझी ताई आहे ❤
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री उबाठाची सुषमा 😢
आम्ही प्रतीचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत आम्ही तोडलेल्या दोराला गाठ कधीच मारत नाही
Agdi khara Maharashtra Lutaychay Redevelopmentcha nava khali
ताईंना महाराष्ट्राचा अभ्यास नाही, सन्माननीय मंत्री महोदय रक्षाताई खडसे हया विदर्भातील नसून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत😅
Br
सुषमा अंधारे वर उद्दवजईनए फाजिल विश्वास टाकला आहे .त्या बर्या फाटत होत्या पण का उलटल्या.
No return
मुळात एकच शिवसेना आहे. दुसरी गद्धार सेना. शिवसेनेत आहेत ते शिवसैनिक आणि गद्धारसेनेत आहेत ते भाडोत्री. मग दोन सेना एकत्र एण्याचा प्रश्नच येत नाही. So simple
2 shivsena Ali tar konachi garajach nahi
कार्यकर्त्याची इच्छा 😂😂😂😂 सतरंज्या उचलण्यात धन्यता मानणार का
तुम्हाला खासदार किची तीकीट मीळाली नाही.
तुम्ही इमोशनल ब्लेकमेलिंग करून तर निवडून येता
बाप चोरला ,पक्ष चोरला
तुम्हाला काय घेणे आहे आपलं बघा बाकिच्या गोष्टी करू नका.ते त्यांचे बघून घेतील.
ऊध्धव ठाकरे संजय राऊत ऊध्धव चे मालक तर शरदचंद्र पवार गाॅड फादर.
शिंदे यांना गोवाटीला पाठवून द्या
delhi madhepan shivsena aahe road banners maharashtra sadan security pahane kam karat nahi he sarv eknath aani dada ajit yanche work asel
अग तू काय काय गरळ ओकलीस बाळासाहेबांबद्दल
तरी तुला प्रभारी केल तुला
Hon uddhav jee Thakre had held rally in Maharashtra for mp election and huge crowd. Assembled i the rally and they were trusted voters of u bt shivsena but only nine MP of u bt won this the evm tampering
Toodli kashala??
Join all with Udhavji.
Old leaders not required let them join BJP.
जय महाराष्ट्र ताई
मग हीला कोन वीचारनार नाही ही मग बाहेर दरवाजा ऊघडयला ठेवतील
😂😂😂 ठाकरे 50खोके वालो लालची देश के गद्दारों को बाहर ही रहने दो,,
Desh ne dekha hai Ye B. J. P. Apne Mitronka saath lete hai aur badme usko khatam karte hai, ye B.J. P. Ka Rajkaran hai, India gutbandhan Main Shamil hona chahiye Jo desh ke hit main hai.
chuki la maafi nahi , say big NO to khoke boke ok
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Andhare tuzi bolnyach liki nahi tyani boluch nahi tu pax sodun alis na tyapexa dusarya kade bot ka dakhwate
De shivya Bala sahebanna...ghe mhanun svat:la nishtha-vant!
आपण बीजेपी वर ढिगभर बोललात
पण आता कांग्रेस तुमच्यापुढे काय वाढून ठेवेल हे सांगताल काय ❓
सांगलीत कांग्रेसने ट्रेलर दाखवला आहेच
एवढे खरे की नेते काहीही म्हणोत शिवसेनेचे साह्य घेऊन कांग्रेसने भरारी घेतली याबदल शिवसैनिकामधे खिन्नता पसरली आहे
Maharashtra la barbad karun aata padati baju aalyamule pudhil bhavishyachi aakhani shuru aahe.BJP bhavishya sangu shaktat.
Tu uddhav la vaaprun ghe balasaheb anchi cheshta karnaari 😂😂😂😂
प्रकाश आंबेडकर बोलतात ते सत्य कसं काय होतं
Ĺ
Gdhar. Lok. Sangatila. Nako
Senet fut padalyapasun Adityaji aani tumhi lakha lakhanchya sabha sarv 48 matdarsanghat jaun matdarana khari paristhiti samajaun sangitali javal javal 4 roand marun pratyek matadar sanghatil shetkari mahila yuva aani drug prakarane samajaun ghetali .mazya nirikshana pramane 48 matdar sanghanchi purn binchuk mahiti congress che patole sangu shakanar nahit nivadnukit jya dhadasane tumhi Aadityaji aani uddhavji yani matadarana pataun dilit matra bjpne kapatanne aapalya samor mindhe gatAcha umedavar deun aaniaapale chunav chinha mindhana deun shivay same aapalya umedvarachya navache umedvar deun matadarat bhram kele. Khare bolayache zalyas congressla aaplyati vadamule jast dug dudi aali .shivayy congresswalyani aapalya cha umedavarakde jast laksha dile .he sangali til nikalavarun kalate. Tarihi uddhajini jast ubhe kelease mhanatana aikayala milate. Mazya andajapramane Rahulji mhananar nahi .25varshe bjpla vadhavale aani aata he shananpana karatat. Pracharachya randhumalit tumha tighani mandalele vichar dadasachech vatale titake kunihi mandyana disale nahit. Jay hind Jay maharashtra vande mataram
काँग्रेस मोठा भाऊ आहे हे विसरू नका सागलीची जागा विशाल दादा पाटील जिकले हे विसरू नका नवीन मुख्यमंत्री नाना पटोलै ऊप मुख्यमंत्री सुप्रीया ताई सुळे
UBT mule shivsena tarali he kadhich visaru naka. nahitar vidhansabhela parat maar khava lagel
मा. सुषमाताई अंधारे अगदी वास्तवितेनुसार आणि जनहितार्थ बोलल्यात.
Tucha paksh fodala tumacha cinha gela asha lokana gau naka mharstra chi janta maf karnar nahi
चौथी पास गप्पू
😂😂
pratyek goshtit aapal naak ghalaych savaycha ahe.