डी मार्ट मधून सामान खरेदी करत असाल तर सावधान

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024

Komentáře • 392

  • @kitpro1160
    @kitpro1160 Před 8 měsíci +10

    D, mart सारखं स्वस्त कोठेच मिळत नाही. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Před 10 měsíci +41

    वण्याकडून तर दररोज प्रत्येक जिन्नस वर फसवणूक होते. ते अगोदर दाखवा.

  • @pradipcutiepie2933
    @pradipcutiepie2933 Před 10 měsíci +67

    40 ग्राम साठी एवढे भांडत आहे.......असेच जागरूक रहा....असेच आपण महाराष्ट्रात जागरूक मतदार राहिला पाहिजे ....
    महागाई का वाढत आहे....यावर कधी बोलणार नाही ....तर आपल्याला घरातील गॅस एक हजार पेक्षा जास्त किंमत मोजावी का लागत आहे याचा कधी विचार करणार नाही...
    किरकोळ गोष्टी साठी भांडत बसणार....

    • @kamathbrk7700
      @kamathbrk7700 Před 10 měsíci +3

      What you say minor issue. Think about volume of business they generate and amount swindled.

    • @pradipcutiepie2933
      @pradipcutiepie2933 Před 10 měsíci

      We are held back by our mentality you don't understand what i mean
      Where we are missing a lot is our carelessness and our attention where we don't want it.

    • @sheetalpatil5376
      @sheetalpatil5376 Před 10 měsíci +1

      ४०ग्रॅम साठी नाटक करायचं, सरकारच्या बाकीच्या उलाढाल चालू आहे त्यावर असाच राग ओका ना.

    • @pramilasakharkar1201
      @pramilasakharkar1201 Před 10 měsíci

      Rationing dukanamadhe kiti fasavnuk keli jate gau chana dal kiti nikrusht aste

    • @roshanshelar8948
      @roshanshelar8948 Před 9 měsíci +2

      tyanni 40 graam sathi ka hoina aapla rag vyakt kela ani jab vicharla tumhi Pakistan mde rahta ka? tumhi gas ani itar mahagaila samore jata n m kiti nishedh nondvala ani awaj uthavla. fakt dusryala nave thevayla pahije..

  • @GaneshZore.
    @GaneshZore. Před 10 měsíci +60

    रेशन दुकानांमध्ये जे कार्ड वर रेशन मिळतं त्याच्यात किती फसवणूक होते. तरीही पब्लिक काहीच बोलत नाही. एक बोलला की बाकीचे सर्व बघत राहतात. ते परप्रांतीय दुकानदार खुलेआम लुटतात त्याचं काय?

  • @VaibhaviW
    @VaibhaviW Před 10 měsíci +23

    फसवणूक वगैरे नाही. पण हल्ली महाग झाले आहे तिथले वाणसामान.

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Před 8 měsíci

      अंसु शकत ?एवढे मोठे झाले हे समाज सेवा करण्यासाठी नाही ??चोर असतात हे ??अन्ना मध्ये फसवत असेल तर या मालकाला ताब्यात घ्या ??एकाही कामगाराला वेटिस धरु नये ??ते खूप मेहनत करतात

  • @rupeshramthakur8494
    @rupeshramthakur8494 Před 10 měsíci +84

    D-mart नाव खराब करायचे षडयंत्र चालू झाले आहे. एवढी मोठी कंपनी असे करणार नाही

  • @bharattare1153
    @bharattare1153 Před 9 měsíci +14

    एखादे साबण बाहेर 100 रुपये MRP असेल तर ह्यांची त्याच वजनाच्या साबणाची MRP 120 असते. वरचे 20 रुपये off म्हणून दाखवतात 😂 मनासारखी MRP छापून घेतात कंपनी कडून 👌

    • @abhaykumarthosar3770
      @abhaykumarthosar3770 Před 8 měsíci

      Please give example so can be verified

    • @RuchikaKamdi
      @RuchikaKamdi Před 8 měsíci

      Ho mala pn asch kh janvl ahe jevha mi shopping la geli hoti 40 rupyachi vastu aste ti market la 20 ch rupyachi aste aani tyat buy 1 get 1 deun detat

  • @maheshdhanapune3203
    @maheshdhanapune3203 Před 9 měsíci +6

    डी मध्ये चांगला मॉल आहे स्वस्तात चांगल्या वस्तू भेटतात हे डिमांड ला बदनामी करण्याचे षडयंत्र आहे

  • @vidyadharganpule9100
    @vidyadharganpule9100 Před 10 měsíci +10

    डी मार्ट चा अनुभव चांगला आहे

    • @suryakantjadhav7287
      @suryakantjadhav7287 Před 10 měsíci +1

      भाजी मंडईत जाताना तेथील मापे तपासा

  • @dineshmithbavkar5005
    @dineshmithbavkar5005 Před 10 měsíci +23

    आम्ही दर महिन्याला D mart मध्ये जातो. आम्हाला असा कधीच अनुभव आला नाही.

  • @rameshpawde7233
    @rameshpawde7233 Před 9 měsíci +6

    सगळेच व्यापारी नफा घेतात, परंतु मापात पाप करू नये.

  • @prakashshetty2886
    @prakashshetty2886 Před 10 měsíci +118

    In my experience, DMART is Best❤

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Před 10 měsíci +1

      D-mart गुजराती च आहे, मला ह्यांच्या वर विश्वास नाही 😡

    • @anjankumarsarkar6243
      @anjankumarsarkar6243 Před 10 měsíci

      Absolutely

    • @yogeshkadam4349
      @yogeshkadam4349 Před 10 měsíci

      ​@@user-gr43ipeoigyaat gujrati cha Kay sambandh aaplyakade. 50% medicine sudhha gujrat madhum yetat

    • @bhupendramahajan1163
      @bhupendramahajan1163 Před 8 měsíci

      @@user-gr43ipeoig विश्वासाचं माप जातीवरून ठरवायचं नसतं

    • @bhupendramahajan1163
      @bhupendramahajan1163 Před 8 měsíci +2

      @@user-gr43ipeoig जात नालायक नसते. माणूस नालायक असतो.

  • @aartithakur3643
    @aartithakur3643 Před 10 měsíci +16

    सगळ्या डी- मार्ट दुकानात होत नसेल.

  • @gopinathdas1793
    @gopinathdas1793 Před 10 měsíci +3

    आज कल का ए fashion या ट्रेंड हुआ हैं की जो कुछ भी अच्छा है उसे खराब साबित करके क्रेडिट ले लो !
    ए गंधा आदत मंत्री-संत्रीयों से अब नीचे जनता तक उतर गया हैं !!
    मेनका गांधी ने तो ISKCON को भी बदनाम करने गई और हुई बदनाम !!
    ऊपर से नरक उसका इंतजार कर रहा हैं, ओ अलग बात !!!😊

  • @prabhakarchavan2214
    @prabhakarchavan2214 Před 10 měsíci +67

    असे काहीच डिमार्ट मध्ये होत नाही. ही किरकोळ दुकानदारांची चालबाजी आहे.

  • @vijayhingepatil5811
    @vijayhingepatil5811 Před 10 měsíci +18

    आरे d marat खर आहे चुकून झाले असेल इतर जे मागे छोटे दुकानदारचे ग्राहक कमी झाले त्यामुळे मॉल चे नाव खराब करायचे प्रयत्न आहेत मॉल मुळे

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Před 9 měsíci +4

    सर्व सामान्य माणसाला परवडणारे व चांगले शॉपिंग सेंटर

  • @sagarpatil2911
    @sagarpatil2911 Před 9 měsíci +12

    चुकून झाले असेल. D Mart is best❤

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 Před 10 měsíci +6

    इकडे सरकार तर्फे देणारी साखर..तेल..दाल 100 ग्राम कमी देतात.तर हे नवीन काय

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 Před 10 měsíci +107

    D mart, अशी फासुवणू करणे शक्य वाटतं नाही, चुकून झाले असेल, तेथील सर्वं वजन मापे चेक केले पाहिजे होते, तसे करून सर्वंच मापे चुकीचे असतील तर पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे

    • @sangmeshwarganacharya9968
      @sangmeshwarganacharya9968 Před 10 měsíci +2

      हे आमच्या सोबत पण झालेलं आहे

    • @anushaiyer2487
      @anushaiyer2487 Před 10 měsíci

      ​@@sangmeshwarganacharya9968kay zalA saangha

    • @mohinivalve7017
      @mohinivalve7017 Před 10 měsíci +3

      हे माझ्या सोबत पण झालंय विरार मनवेल पाडा D मार्ट मध्ये मी विचारलं असता त्यांनी उडवा उडावं ची उत्तर दिली.

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Před 10 měsíci +4

      D-mart गुजराती च आहे, मला ह्यांच्या वर विश्वास नाही 😡

    • @vk6888
      @vk6888 Před 10 měsíci +1

      घरी एक छोटा वजन काटा घेऊन खात्री करा, मग तक्रार करा

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Před 10 měsíci +8

    डी मार्टला सहसा होत नाही. परंतु झाले असेल तर चूकच आहे. अजून काही गोष्टीत वजन मारले जाते त्यावर काय? पेट्रोल पंपावर हमखास पेट्रोल कमी मिळते, किरकोळ दुकानदार वजनात मारतो , छापील किरकोळ विक्रीची किंमत किती तरी जास्त असते. आठवडे बाजारात वजन माप कधीच बरोबर नसते. कारण ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या यंत्रणा झोपलेल्या असतात किंवा तत्सम अधिकारी विकाऊ असतात . कालाय तस्मै नमः

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Před 10 měsíci +7

    १००% होते असे.... फक्त डि मार्ट मध्ये ग्राहकांना निग्रमनाचे स्वतंत्र आहे. बाकी डि मार्ट खरेदीमध्ये ग्राहक फसतो.

  • @vrutikaredij9558
    @vrutikaredij9558 Před 9 měsíci +4

    It may have happened in one of the outlets.....I always buy from D mart...its trust worthy....why the prices are low and quality is good that video u will find in another sites....

  • @sheetalpatil5376
    @sheetalpatil5376 Před 10 měsíci +3

    अशा किती मोठमोठ्या कंपन्या फसवणूक करतात, नामा निराळे रहातात, Dmart ल बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • @yogirajtayde5006
    @yogirajtayde5006 Před 10 měsíci +8

    महाराज, प्रत्येक डिजिटल काटा सेट करता येतो दुकान कोणतही असो

    • @bapuraodesai6122
      @bapuraodesai6122 Před 10 měsíci +1

      बरोबर आहे पेट्रोल पंप तसेच दुध संस्था काटा पण कमी माप करतात

  • @rajendravhanakaware5299
    @rajendravhanakaware5299 Před 10 měsíci +4

    Geli kityek varsh amacha anunbhav atyant changala ahe.
    D Mart people are good.And good management.🙏🙏

  • @Vasant_Baala2805
    @Vasant_Baala2805 Před 9 měsíci +2

    🌹
    डि मार्ट चुकत असेल तर त्यांना
    चूक दाखवून द्या.
    ४० ग्रॅम साठी इतके भांडता
    तसं
    सर्व मापदंड वापरुन
    पेट्रोल पंपावरचाही व्हिडिओ
    प्रसिद्ध करा.
    माझ्या अनुभवानुसार
    “ डि मार्ट ” पिंपरी चिंचवड, पुणे.
    छान आहे.

  • @ajaymirukhe1197
    @ajaymirukhe1197 Před 10 měsíci +24

    Are बैलांनो..... इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे तो..... मतदान च्या वेळी एवढं लक्ष देता का.....500 रुपय आणि एक बॉटल आम्ही खुश 😂....40 gm साठी आला भांडणरा

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 Před 10 měsíci +3

      Right

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Před 8 měsíci

      एकदम बरोबर भावा.....जिथे पाहिजे तिथे जागरूक राहाणार नाहीत ..रेशन दुकानवाले सर्रास फसवतात...भाजी विक्रेते अगोदरच काटा मारलेला असतो.तिथे जागरूक राहाणार नाहीत ...डी मार्टला बदनाम करण्याचा षडयंत्र आहे हे....

  • @Ushaiyer1766
    @Ushaiyer1766 Před 9 měsíci +4

    Dmart is best…some fault must have occurred….but Dmart is super saving mart.

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 Před 10 měsíci +30

    डी मार्ट अशी चिंदीचोरी करेल असं वाटतं नाही करोडोंच्या टर्ण ओहर आहे नाव खराब करून घेणार नाही

    • @PSN376DON1
      @PSN376DON1 Před 10 měsíci +1

      नाव मोठे लक्षण खोटे.
      दिव्या खाली अंधार.

  • @padmakaryeole8763
    @padmakaryeole8763 Před 9 měsíci +2

    Best quality...and not any type of experience...some others Moto to spread...bad...might be.... other retailers

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 Před 10 měsíci +26

    असं काही नसतं,लोक उगाच बदनाम करत आहेत

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 10 měsíci +20

    आमी डी माट् आला ते पासुन तिकडनाच स़खळ सामान घेतो..हजुन अश काय अनुभव झाला नाही...बाहेर दुकान वाले..भाजीवाले...कमी देतात तेव्हा अशा तमाशा करतात कां..?😅😅😅

  • @ashokmestry4930
    @ashokmestry4930 Před 10 měsíci +3

    D mart मध्ये किराणा दर्जा उत्तम व किंमत कमी असते तसेच बहुतांश मराठी नोकरदार असतात यामुळे खरेदी करणं पसंद करतो.लहान किराणा दुकानात मराठी नोकरही नसतो.

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Před 10 měsíci +41

    थोडे पैसे वाचतात म्हणून तिथे जाता ना. त्यापेक्षा स्थानिक दुकानात खरेदी करा.

  • @anitajogale6710
    @anitajogale6710 Před 10 měsíci +11

    D mart is the best 👌

  • @svd4959
    @svd4959 Před 10 měsíci +11

    D मार्ट एवढी मोठी कंपनी आस करणार नाही
    नकीच टेकनीकल काहीतरी प्राबलम आहे
    नाहीतर स्टाफ च काहीतरी मॅनेज आहे ...
    Dमार्ट एक ब्रँड आहे
    ब्रँड च नाव घालवायला आस खालचा उद्योग धंदा करणार नाही .

  • @babandhapate9959
    @babandhapate9959 Před 10 měsíci +5

    Today, moongfli dana in d mart, 500 gms is 105 rupees, and in local only75 rupees. It's is faulty rate in d mart

    • @madhavbhat1950
      @madhavbhat1950 Před 10 měsíci +2

      nowdays, mostly all consumers are well-known about rates of all items. if you feel a particular item is costly, you can skip it.

    • @prabhaghadi6970
      @prabhaghadi6970 Před 9 měsíci

      D Mart mhadev pratek vastu vajan karun ghya

  • @deepakmankame7128
    @deepakmankame7128 Před 10 měsíci +6

    Weight machine itaka fark yeu shakto kahi tension gheu naka

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 Před 10 měsíci +14

    जागेवरच पोलीसांना बोलवून कंप्लेंट द्यायचा होता म्हणून आपल्या च दुकानदाराकडून माल खरेदी करा पैसावाला आहे ग्राहकांची चूक आहे आपण मोठ्याला मोठे करतो आणि फसतो

  • @kshamaroy612
    @kshamaroy612 Před 9 měsíci

    असे प्रकार सर्व मोठ्या मॉल मध्ये सर्रास चालू आहेत. Star बाझार मध्येही हेच आहे.
    १,२,३,४,५,१० किलो च्या बॅग्स मध्ये समान घेतले तर त्या बॅग्स च्य्या वाजना सकट वस्तूचे वजन केले जाते.बॅग्स chya वजना एवढे एक्स्ट्रा धान्य वर दीले जात नाही.बाहेरील दुकाना पेक्षा कमी भाव असतो असे म्हणाल तर तसे नाही.मात्र या मॉलचे इतर फायदे ग्राहकांना मिळतात - ए सी मध्ये फिरायला मिळणे, सर्व वस्तू एका छता खाली मिळणे,वेगवेगळ्या ब्रँड्स chya vastu मिळणे, समान हातात घेऊन फिरावे लागत नाही.
    बाकी बिलिंग chya line madhe २ तास वेळ जातो.

  • @vijaybendale9828
    @vijaybendale9828 Před 10 měsíci +10

    D mart is excellent for shoping than any other grocrery store eg piatmbari gaggary powerder in d mart prize 50 ,mrp is 85 rupees marwadi gives rs 80 in our area mrp is rs 75 few month ago

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 Před 9 měsíci +2

    शेजारील दुकानदार कडे खरेदी करा...
    नका अडाणी अंबानीला मोठे करू...ह्यांच्या मुळे GDP नाही वाढत

  • @ombhatanglikar-us4co
    @ombhatanglikar-us4co Před 9 měsíci +1

    FDA ne sarv grocery marts chi weighing machines che random inspection kele pahije..1 gm jari kami bharat asel tr 1 cr fine lavla pahije

  • @ultravires2473
    @ultravires2473 Před 10 měsíci

    डी मार्ट ला जाण्याऐवजी मराठी व्यावसायिका पासनं खरेदी करा . गुजराती मारवाड्याच्या दावणीला महाराष्ट्र बांधू नका.

  • @rathigabriel7860
    @rathigabriel7860 Před 10 měsíci +4

    No not at all they are very good. Simply do not spoil their name. Sometimes it would have happened due to faulty weighing scale

  • @sayali9817
    @sayali9817 Před 10 měsíci +19

    Dmart madhe jevdhe discounts miltat tevdhe dukandaar detat ka? Total saving ver 40 gm kya chiz hai

  • @jayashribhojane7489
    @jayashribhojane7489 Před 10 měsíci +4

    ऐकवर एक फ्रीमिळत म्हणून लोक डि मार्टला पळतात फसवणूक कळत नाहीं मोठेपणा वाटतो डी

  • @balasubramanianr4755
    @balasubramanianr4755 Před 9 měsíci +1

    एक लिटर तेलाच्या पिशवीत पण तेल कमी आहे असे आढळून आले आहे़.तरी एक लिटरच्या पिववी घेताओना चेक करा

  • @parvezchougle8394
    @parvezchougle8394 Před 10 měsíci +4

    Also pls check the price given on counter. And the billed amount. It varies.. Always. U have to check each and every items u buy and price..

  • @rubypilmenraj8572
    @rubypilmenraj8572 Před 10 měsíci +8

    जे चांगले काम करतात त्यांचे काम थांबवणे हेच काम करत रहा..

  • @hemantg430
    @hemantg430 Před 10 měsíci +15

    1 Demart मध्ये झालं असेल तर सगळ्या De mart मध्ये असं होत नाय

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 Před 10 měsíci +27

    हे well planned असेल कदाचित कारण एवढया मोठ्या कंपनीत एकच मापयंत्र कसे ?

    • @PSN376DON1
      @PSN376DON1 Před 10 měsíci +1

      १००१% बरोबर आहे सर 🙏

    • @bhupendramahajan1163
      @bhupendramahajan1163 Před 8 měsíci +1

      हा स्टाफ ने केलेला दगाफटका असू शकतो

  • @sudhakarsangale2582
    @sudhakarsangale2582 Před 10 měsíci +6

    Weights and measurements department officer must check and visit to all organizations.
    What they r doing?

    • @roshanshelar8948
      @roshanshelar8948 Před 9 měsíci +1

      waight and mesurment department la office mde basun petrol pump compny yanche hafte yetat mhnun te market mde firun swatacha vel vaya ghalvat nahi ani cases krt nhi...

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 10 měsíci +12

    खरच मराठी माणूस जागी होत आहे काय ??????
    तो मत दाना बाबत ही जागी होईल

    • @pradipcutiepie2933
      @pradipcutiepie2933 Před 10 měsíci

      40 ग्राम साठी एवढे भांडत आहे.......असेच जागरूक रहा....असेच आपण महाराष्ट्रात जागरूक मतदार राहिला पाहिजे ....
      महागाई का वाढत आहे....यावर कधी बोलणार नाही ....तर आपल्याला घरातील गॅस एक हजार पेक्षा जास्त किंमत मोजावी का लागत आहे याचा कधी विचार करणार नाही...
      किरकोळ गोष्टी साठी भांडत बसणार....

  • @ushaayare1885
    @ushaayare1885 Před 10 měsíci +2

    Some people are known to make some noise.they feel proud of that.i buy a my grocery for so many years.i never have any problem.kirana store people mixes many dirty things with grocery there nobody complains.some in electronic weighing machine can show errors it doesn't mean that the person who does his duty is faulty.

  • @rajendrashinde4284
    @rajendrashinde4284 Před 9 měsíci +4

    Do anything D Mart will help people

  • @ganeshkaranje5863
    @ganeshkaranje5863 Před 10 měsíci +15

    डी मार्ड मध्ये सामान रिटेलपेक्षा कमी किमतीत व A1 काॅलेटिचे मिळत तेव्हा
    जवळच्या शाॅपमद्धे भसळ युक्त सामान माहाग व वजन मारून मिळत ते चालत

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Před 10 měsíci +45

    D Mart जेवढा डिस्काउंट देतं त्याचा विचार करता 40 ग्रॅम ने फारसा फरक पडत नाही. शिवाय D Mart हे जाणूनबुजून करत असेल असं वाटत नाही.

    • @bhupendramahajan1163
      @bhupendramahajan1163 Před 8 měsíci +2

      सामान्य जनता 40 ग्राम ने फारसा फरक वाटून घेत नाही. पण विचार करा दिवसभरात लाखो लोक सामान घेतात. लाख गुणिले 40 ग्राम किती फरक पडतो डी मार्ट ला.

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 Před 8 měsíci +3

      डाळ आहे म्हणुन ठीक आहे.
      पण काजू, बदाम, वेलदोडे,, मसाल्याचे पदार्थ किमती वस्तू अशा काट्यावर घेतल्यावर मूल्य समजेल,

    • @yat-truth
      @yat-truth Před 8 měsíci

      एका दिवसात दररोज dmart मध्ये सरासरी 2000 लोक खरेदी करतात
      2000*.040=80 म्हणजे 80kg रोज
      40 रू पासुन 200 रू किलो पर्यंत रेट आहे
      सरासरी 80 रू प्रती किलो पकडला तरी 80*80=6400
      6400*30=1,92,000 प्रती महिना

  • @user-nv2qp7ne7k
    @user-nv2qp7ne7k Před 9 měsíci +4

    बराचश्या किरकोळ व्यापाऱ्यांचे धंदे कमी झालेत त्यांचे षडयंत्र आहे ऐवढी मोठी कंपनी अस नाही करणार पण तपास करण्याचा पूर्ण हक्क आहे

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 Před 10 měsíci +2

    CEO of D mart should wake up and smell the coffee......

  • @gayatrijaju1883
    @gayatrijaju1883 Před 10 měsíci +19

    D mart is reliable and best service provider. कभी गल्ती हो सकती है पर कई बार तो लोग ही बदमाशी कर के मुफत का खाने के चक्कर में लडने लग जाते हैं

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb Před 10 měsíci +9

    झाल असेल चुकुन dmaart best

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 Před 9 měsíci +4

    डी मार्ट वर जनतेचा विश्वास आहे, डी मार्ट बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, बाकी काही नाही

  • @impi5707
    @impi5707 Před 10 měsíci +2

    हां बिल करताना दोन वेळा एक च मालाचे बिल तयार करण्यात आलेला आहे मला अनुभव आला आहे

  • @PSN376DON1
    @PSN376DON1 Před 10 měsíci

    एक चुटकी सिंधुर ही काफी

  • @vidyahemantvadalkar6824
    @vidyahemantvadalkar6824 Před 10 měsíci +3

    होते चूक एखादा वेळेला सगळ्यांकडूनच होतात चुका कधी तरी

  • @user-wz6sl5js4d
    @user-wz6sl5js4d Před 10 měsíci +3

    Audit all machines with certified / government auditers. & recheck packages. Deo.

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 Před 10 měsíci +5

    पब्लिक फक्त दुकानात भांडण करतात असेच जर इतर गोष्टी साठी भांडत नाहीत... उदा. रस्ते इतर पब्लिक सुविधा कारण.

  • @tp6895
    @tp6895 Před 10 měsíci +4

    Dmart madhe asa kadhich hota nahi....shevati ti machine aahe zala asel folt. ..nasel lakshat aala .,.hi kahi gambhir baaba nahi... Dmart etaki suit kuthech milat nahi

  • @vidyashanbhag2840
    @vidyashanbhag2840 Před 10 měsíci

    Marathi bana..मराठी बाणा.. फक्त क्षुल्लक गोष्टीसाठी भांडायचे.. लाच लुचपत घेताना तोंड बन्द

  • @user-vl8im3sg5t
    @user-vl8im3sg5t Před 10 měsíci +6

    ओ ,अय हे सर्व दुकानदार करतात,हे इलेक्ट्रॉनिक काटे आलें पासून सुरू आहे, राज्य सरकार डोळे मिटून शांत आहे,वोटीग मशीन सारखे आहे

  • @vijaymulik3683
    @vijaymulik3683 Před 8 měsíci

    डी मार्ट डोंबिवली मध्ये स्टाफ आणि मनेजर चांगले नाही ग्राहकांना सपोर्ट करत नाही

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Před 8 měsíci

    कोणी बोलत नाही याचा फायदा दुकानातले कर्मचारी घेतात मालकाला माहित पण नसते वरचा फ़ायदा सर्व वाटून घेतात

  • @nasirakhan8541
    @nasirakhan8541 Před 10 měsíci +6

    Kisi ko agar koi problems huyi Woh direct manager ke paas complaint kero, jo aadmi wahaan job kerrahey hain ossmein onnki kya galti hain. Maal aur digitaliesd machine DMART ki hain worker ko bolne kya matlab. Management mein jaaker complaint Karo aur inquiry kerne bolo worker ko zimmeydaar Matt banao woh apni family keliye kaam kerraha hain .apne ko social media per famous kerne ka kaam Matt karo

  • @keshavpatil5697
    @keshavpatil5697 Před 10 měsíci +9

    digital वजन काटे बंद करून जुने वजन काटे आले पाहिजेत

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Před 9 měsíci

    . डी मार्ट शी सर्व्हिस, वस्तूंचा दर्जा एक नंबर आहे , पण काही लोकांना शहाणपणा करायची सवयच असते. जिथे जातील तिथे कटकट.. बँकेत गेले तरी कटकट

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před 10 měsíci +2

    Saddhya D mart mule barech bazar anu mart band padale ahet tyamule D mart la badanam karanyache he shadayantra ahe.

  • @swamii30
    @swamii30 Před 10 měsíci +27

    अरे तो कर्मचारी बोलतोय काटा मायनस मध्ये गेला होता म्हणून वजन मध्ये फरक आला. ऐवडी गंभीर मुद्दा नाहीय हा

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e Před 10 měsíci +2

    Worker chi kai chuk ahe? Manager la vichara na? Dadagiri worker var kashyala karta? Kiti sabhya manus aahe to..pan tyachya var sarv dadagiri karat ahe.

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls Před 10 měsíci +3

    तुमच्या अफवा पसरवून घाण करू नका😡

  • @narayandaschandak6773
    @narayandaschandak6773 Před 9 měsíci +1

    रिलायन्सलाच संधी द्यायला पाहिजे,
    देश लुटायची।

  • @Pappu5565
    @Pappu5565 Před 8 měsíci +2

    कांजूरमार्ग वेस्ट मुंबई Dmart मध्ये पण घोटाळा होतो, म्हणून मी Dmart ला जात नाही. याना माज आलाय..

  • @KajalArjun-dy4lg
    @KajalArjun-dy4lg Před 10 měsíci

    Mi pan kal ch d Mart madhun saman aanal aani ghari aalyavar shabudana vajan karun pahila tr techya madi pan 1kg la 300 gram shabu Dana Kami aahe

  • @sabooransari9250
    @sabooransari9250 Před 10 měsíci +2

    I like very much D mart

  • @vandanatodmal5285
    @vandanatodmal5285 Před 10 měsíci +3

    Demart is best

  • @vishwanathhinde7974
    @vishwanathhinde7974 Před 9 měsíci +1

    D mart goods are discounted compared to market MRP rates. Govt making a killing on taxes, nodbody asks Govt. what happened to the taxes paid by consumers on purchases. Thinking pennywise pound foolish.

  • @shashikantnaik6108
    @shashikantnaik6108 Před 10 měsíci

    हा सर्व स्व.ताला स्टँडर्ड समजणं चा खेळ आहे डी मार्ट येथे सर्व स्वस्त भेटतय एक पाॅलीशी आहे जवळच्या देणगी मागायला आठवणी ने जाणार वस्तू खरेदी करायला वाट तीरकी करणार ऊदार घेणार पण देताना अरेरे बाबोव हजार सबबी

  • @shortCreator9926
    @shortCreator9926 Před 10 měsíci +6

    कोणते डि मार्ट आहे

  • @ratnaprabhamane257
    @ratnaprabhamane257 Před 10 měsíci +11

    This is not serious issue
    Error can happen

  • @bhupendramahajan1163
    @bhupendramahajan1163 Před 8 měsíci +1

    डिमार्ट असे करेल असे वाटत नाही. तसे असते तर डिमार्टच्या सर्वच शाखांमध्ये अश्या केसेस उघडकीस आल्या असत्या. हा प्रकार त्या शाखेतल्या स्टाफने स्वतःच्या फायद्यासाठी केलेला असू शकतो. चौकशी होणे आवश्यक आहे.

  • @nsquare9615
    @nsquare9615 Před 10 měsíci +2

    Tya bichara mulala kashala bolta, kuthe complaint karayachi he pan kalat nahi

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Před 10 měsíci +4

    हे जे ग्राहक बकबक करताहेत त्यांनी मारवाडी वाण्याकडून वस्तू घ्याव्यात.मग दर्जा आणि वजन समजेल.इतके आकांडतांडव करायची आवश्यकता नव्हती.शांतपणे परिस्थिती नजरेत आणून वस्तू बदलून घेता येते.कॅमेऱ्यासमोर ताव ताव करून काय लिडर बनायचे आहे बाळूला!😊

    • @vidyavarma677
      @vidyavarma677 Před 10 měsíci

      Aer vanyakade per day only 50 customers yetat
      But in d mart 1000 customers yetat
      Tyanche lakhoni fayada hoto
      Tyacha vichar kara

    • @Kmandar84
      @Kmandar84 Před 10 měsíci +1

      Dmart eka marvadyachach ahe balu malkach naav radhakrushn damani 😂😂

  • @milindkadam5428
    @milindkadam5428 Před 10 měsíci

    गुजराथी व मारवाडी यांचा बनाव आहे.D Mart best

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 Před 8 měsíci

    D.Mart चूक करू शकत नाही

  • @dr.rammahudkar6014
    @dr.rammahudkar6014 Před 10 měsíci +1

    Public la pan manuski dakavli pahije.. Problem legally ,, shanti se solve kela pahije

  • @ujjwalashete6291
    @ujjwalashete6291 Před 8 měsíci

    हे असे बदनामीचे रॅकेट चालवणारे पेड असतातच

  • @jayeshpal9315
    @jayeshpal9315 Před 9 měsíci +1

    Dmart brand आहे असं होणं अपेक्षित नाही

  • @pravinbagade2003
    @pravinbagade2003 Před 10 měsíci +1

    ,दुसऱ्या मशीन मध्ये बरोबर असेल तर चुकून झाले असेल

  • @smita3902
    @smita3902 Před 9 měsíci

    वजन करायचे काउंटर 1 कींवा 2 च ठेवतात. सर्व काउंटर बंद ठेवले की लोकं पॅक आयटम घेतील, जे महाग असतात.