अख्खी संसद १ मिनिटात हसवली या माणसानं,रामदास आठवलेंच कॉमेडी भाषण,मोदींना हसू आवरेना! Ramdas Athawale

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2019
  • कॉमेडी भाषणासाठी देशात प्रसिद्ध असणारे कवी रामदास आठवले यांचा संसदेत धुमाकूळ ... मोदी देखील हसून हसून लोटपोट ...
    Ramdas Athawale on Rahul Gandhi Birthday !!!
    बर्थ डे' शुभेच्छा देत राहुल गांधींना आठवलेंचा टोला, मोदींनाही हसू आवरेना
    आठवलेंनी आपल्या हटके कवीस्टाईलनेच लोकसभा अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन केले.
    RAMDAS ATHAWALE LATEST COMEDY SPEECH @ Parliament
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    -
    नवी दिल्ली - लोकसभा सभागृहात रामदास आठवलेंनीराहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेली राहुल यांचा वाढदिवस आज की उद्या यावरुन चर्चा रंगली. त्यावेळी, आठवलेंनी राहुल यांना शुभेच्छा देताना टोलाही लगावला. तुम्हाल तिथं बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे आठवलेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
    आठवलेंनी आपल्या हटके कवीस्टाईलनेच लोकसभा अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन केले. राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. लोकसभेचे 16 वे अध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर, 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आज ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लोकसभा सभागृहात आठवलेंनी राहुल गांधींना शुभेच्छा देताना टोलाही लगावला. तर, खासदारांचे मनोरंजनही केले.
    ''तुम्ही खूप प्रयत्न केले, पण लोकशाहीमध्ये ज्यांना लोक पसंत करतात त्यांचीच सत्ता येते. तुमची सत्ता होती त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो. निवडणुकांपूर्वी लोक मला म्हणत होते, काँग्रेसमध्ये या. पण, मी हवेचा रोख वळगून मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता, आम्ही निवडणुका जिंकलो आहोत. लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, आपण सर्वांनी एकत्र येऊन विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू. यापुढेही आमचेच सरकार येईल, आम्ही चांगली कामे करू''... असे आठवलेंनी म्हटले. तसेच, लोकसभा अध्यक्षांना उद्देशून बोलताना, आपण जास्त हसत नाहीत. पण, मी तुम्हाला हसवेन असे आठवले यांनी म्हटले. आठवलेंच्या भाषणावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता.
    आठवलेंची कविता...!
    एक देश का नाम है रोम
    और लोकसभा के स्पीकर बन गए है बिर्ला ओम
    लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम
    वेल मे आने वालो का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम
    नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल
    राहुलजी आप अब रहो खुशहाल
    हम सब मिलकर हात मे लेते है एकता की मशाल
    भारत को बनाते है और भी विशाल
    आप का राज्य है राजस्थान
    लोकसभा की आप बन गए है जान
    भारत की हमे बढानी है शान
    लोकसभा चलाने के लिए आप जैसा परफेक्ट है मॅन
    New Delhi - Ramdas greeted them on the occasion of his birthday on the occasion of Ramdas Atharvani Nirihul Gandhi's birth anniversary. On this occasion Rahul's birthday is discussed on this day. At that time, Ettvellen congratulated Rahul and said to him. I got you an opportunity to sit there, so I wish you a happy birthday, as the eighth said, laughter grew laughter.
    Ettveleni welcomed and congratulated the Lok Sabha Speaker with his eloquent poetry. Kota MP from Rajasthan, Om Birla, took over as the President of the Lok Sabha. Sumitra Mahajan took over as the 16th President of the Lok Sabha. Subsequently, Om Birla has been elected unopposed as the President of the 17th Lok Sabha. In the Lok Sabha hall, when the people of the city greeted Rahul Gandhi, The MPs also entertained.
    "You have tried a lot, but people who like it in the democracy are powerless. When I was in power, I was with you. People were telling me before the elections, in the Congress. But, I decided to go with Modi to turn the cash on air. Now, we've won elections. People gave us a clear majority. However, we will all try to come together and approve the bill. After this our government will come, we will do good deeds ... "said Ettwaleni. Also, addressing the Speaker of the Lok Sabha, you are not laughing too much. But, I said to you, that Athwale said to you. During the eighthan's speech, there was only one laughter in the hall.
  • Komedie

Komentáře • 1,3K

  • @nashamuktiinspiration2600
    @nashamuktiinspiration2600 Před 3 lety +31

    लोकसभेचे वातावरण चांगले होते,वैर,दुष्मानी क्षणभर नष्ट होवून संसद खळखळून हसते

  • @santoshgadar712
    @santoshgadar712 Před 5 lety +19

    जेव्हा खासदार कामे सांगण्यासाठी उठतो तेव्हा त्याला 2 मिनिटे पण वेळ भेटत नाही आणि एकूण पण घेत नाही त्याला सभापती महोदय लगेच खाली बसायला सांगतात आणि जेव्हा अश्या व्यक्ती कॉमेडी करायला उठतात तेव्हा सभापती याना पण वेळ असतो आणि खासदारांना पण वेळ असतो हसायला

  • @shaggy_b007
    @shaggy_b007 Před 4 lety +14

    His like backbanchers. Always rock .😂😂😂😂 Ramdas aathavale ji grand salute aapko...😂😂😂😂🙏🇮🇳

  • @arunjogdand5218
    @arunjogdand5218 Před 5 lety +22

    लोक तुझ्या कवितावर नाही हासत ते तुझ्यावर हसतात आणि तुझ्या मुळे सर्व समाजावर हसतात

    • @amolkhude6643
      @amolkhude6643 Před 16 dny +1

      अगदी बरोबर तितकाच सत्य

    • @akashmahapure1439
      @akashmahapure1439 Před 10 dny

      आपल्या समाजाची स्थिती अशीच आहे. हा भ्रम निर्माण करण्यात साठी, हे सगळे लोक जय भीम समाज मधून याच चुतीया व्यक्तीला समाजाचा प्रतिनिधी म्हणून निवडतात, आणि हुशार आणि तेजस्वी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना विरोध करतात😡

  • @user-sb7jt1cg5e
    @user-sb7jt1cg5e Před 2 lety +3

    माणूस मनून खरच रामदास आठवले छान आहेत। कायम तनावमुक्त

  • @vikipatil4026
    @vikipatil4026 Před 3 lety +8

    खुळा खुळखुळा आहे जोकर

  • @sandipnimbekar1078
    @sandipnimbekar1078 Před 4 lety +30

    या नेत्याने कधी दलित समाजाचा पुढाकार घेतलेला नाहीये हा फक्त स्वतः जीवन जगणारा नेता आहे

  • @sunitagandhi9291
    @sunitagandhi9291 Před 2 lety +5

    Superb speech by ATHWALE SIRJI 🇮🇳🙏🏻🕉️🚩

  • @devisingh2530
    @devisingh2530 Před 4 lety +4

    आप दिल के बहुत सचे हो 🌻🌻

  • @vijaypathak7565
    @vijaypathak7565 Před 21 dnem +4

    Mein OBC se ata hu athavle ji ki mulakhat face to face bhi dekhi bahut ache insaan he.

  • @user-wr6rs4qp3d
    @user-wr6rs4qp3d Před 2 lety +3

    खुपच छान आठवलेजी

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Před 4 lety +3

    खुपच छान

  • @raghunathh.chitalechitale810

    बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि हा कुठं , दुर्देव आहे यांच्या समाजाचं ,

    • @user-do4ud1qy1r
      @user-do4ud1qy1r Před 4 lety +18

      TuzyA maylA zave samaaj ka anto

    • @Dubbling
      @Dubbling Před 4 lety +9

      Ka lavla be ....smaj smaj kru kru tr mage pdlay desh...

    • @sagarlandge7443
      @sagarlandge7443 Před 4 lety +8

      Tumha lokanna baghaycha nahi ahe.. pan athavle mhanje bauddh samaj nahi. Jara apla samanik drushtikon badla mag tumhala tyat namdev dhasal, prakash ambedkar, dr. narendra jadhav etc ashe khup distil.

    • @swatijadhav8606
      @swatijadhav8606 Před 4 lety +38

      एक रामदास आठवले म्हणजे समाज नव्हे
      So समाजाचं दुर्दैव नाही
      तर दुर्देव आहे
      असा विचार करणाऱ्या लोकांचं

    • @rahullokhande8058
      @rahullokhande8058 Před 4 lety +3

      Yanchi barobari konasobtch karu nka. , bhikarya sobt hou shakte

  • @simmyb1648
    @simmyb1648 Před 3 lety +6

    Ramdas Aatavle u rock.......😂😂

  • @VaibhavSableVlogs
    @VaibhavSableVlogs Před 29 dny +2

    !!!! जय भिम जय भारत !!!! 🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳 म्हणाले लास्ट ला साहेब म्हणून गप्प आहे मी 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Před 3 dny

    हासताय ना हासलाच पाहिजे!!!❤❤❤ कारण हसल्या ने ह्रदय विकार होऊ शकत नाही 😊😊❤❤!!&!!! जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय!!!

  • @shailendrapawar6002
    @shailendrapawar6002 Před 2 lety +5

    १.नंबर.
    जयभीम जयभारत.
    जयसविधान. जयभिम🙏 ग्रेट.🙏

  • @sunilghule7426
    @sunilghule7426 Před 5 lety +872

    म्हणून याला मागची सीट दिलीय😂😂

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety +1

    आठवले sir Bahut Achhe लोगोको Hasana bahut kathin hai Ap wo karte hai salam sirji

  • @tejsawardekar9523
    @tejsawardekar9523 Před 4 lety +40

    perfect BACKBENCHER😂😂😂❤️❤️. GO KARUNA

  • @f1mobile877
    @f1mobile877 Před 4 lety +74

    Back benchers are always backbencher 😂

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 5 lety +447

    कवीता करण्यात जिवन घालवत आहे. आजही गरीब दलीतांना काय तकलीब आहे हे मंत्री महोदयाला काय माहीत

  • @dheerajkholi6852
    @dheerajkholi6852 Před 3 lety +4

    एक नंबर वीडियो कॉमेडी

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 Před 4 lety +2

    कामेडी भाषण के लिए रामदास जीको। धन्यवाद

  • @KiranMulayAvighna
    @KiranMulayAvighna Před 4 lety +10

    Opps, those last benchers....

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 3 lety +17

    साहेब कविता करून आणि लोकांना हसवुन आपण आपले हसे करून घेवु नका. आम्हाला 1978चे प्यांथर चे रामदास आठवले भेटतील काय ????
    जय जवान जय किसान जय संविधान

  • @Socialcircle22
    @Socialcircle22 Před 4 lety +27

    Most entertaining politician in India...he should get it award for it...😂😂

  • @mammakumar6897
    @mammakumar6897 Před 4 lety +2

    Arree Khuub manje khuub khuub aavadle boova Ramdaas ji vishaala hrudaye (Brood hearted) maanus aahe .l wish him all the best for thair progress and prosperity.
    🚩Jai Maharashtra & Jai Bheem 🇽🇰🙏🙏

  • @digeshkurrey6961
    @digeshkurrey6961 Před 3 lety +3

    Ramdas Athawalw tumi prati shoda tumi kahihi kamache nahi jay bhim

  • @sripadlaxmikanthdeshmukh5123

    Bahut acha insaan..... 🙏👌👌💐💐

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 Před 3 lety +2

    एकदम मस्त माणूस

  • @amolkhude6643
    @amolkhude6643 Před 16 dny +1

    जय भीम जय भारत जय संविधान
    नमो बुद्धाय

  • @KiranMulayAvighna
    @KiranMulayAvighna Před 4 lety +232

    कमेंट वाचून कळलं, खूप लोकांना राग येतोय. पण नाराज होऊ नका, याला कोणीच seriously घेत नाही.

  • @sharadawachar213
    @sharadawachar213 Před 5 lety +30

    आठवले साहेब संसदेमधील पुनम महाजन चे भाषन एका आपन कनभरही ताईसारखे बोलू शकला तर...समाजाला तूमचा गर्व होईल

  • @hasibulhossain3666
    @hasibulhossain3666 Před 4 lety +1

    Nice.love.it.dil.khus.ho.gaya

  • @siddharth7635
    @siddharth7635 Před 4 lety +9

    A man with a golden heart...
    In this crisis he made us laugh ....
    salute sir

  • @pradipdeshmukh2300
    @pradipdeshmukh2300 Před 4 lety +281

    लोकसभेतील तणावाचे वातावरण निवळण्यासाठी भाजपने ठेवलेला कॉमेडीअन

  • @avb34
    @avb34 Před 4 lety +43

    Go corona
    Corona Go 😂

  • @mapvlogs1010
    @mapvlogs1010 Před 4 lety +2

    Kuch to bat ye ramadas aadvale me 💯🤣💯💯👍🏻👍🏻👍🏻👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 Před 2 lety +1

    Ek numbercha sattesathi japalela.

  • @boomboom-pl2ft
    @boomboom-pl2ft Před 5 lety +310

    प्रत्येक वर्गात एक शेंबड़ा मुलगा असतो...कोणाचा वाढदिवस असेल तर त्याचा सोबत दिवसभर फिरतो...आठवले sorry आटवला का?

  • @smartamitkumardhal9637
    @smartamitkumardhal9637 Před 4 lety +35

    Aisey Log Bahut hi Smart hote hein Bahar sey uLLu
    Andar sey ChaLu
    😂😂😂

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Před 3 lety +2

    Salute you Ramdasji from your native place savalaj Tasgaon sangli maharashtra

  • @amolgawali3652
    @amolgawali3652 Před 4 lety +10

    खूप हुशार माणूस ,राजकारणाचा खरा फायदा आणि मंत्री पद कसे ग्यायचे ते यांचा जवळून शिका,,

  • @balasahebbaraskar6559
    @balasahebbaraskar6559 Před 5 lety +670

    असले खासदार संसदेत जातात आपल्या देशाचे दुर्दैव आहे

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha Před 4 lety +11

      Only 50% are graduates

    • @sagarlandge7443
      @sagarlandge7443 Před 4 lety +8

      Asle pan ani te bhagve kapde ghalun nako te samaaj vighaatak bolnaare anpad pan. Sakshi maharaj, pradnya thakur, uma bharti etc.

    • @f1mobile877
      @f1mobile877 Před 4 lety +14

      Udayan bhosle na Maharaj mhanun ghenyat pan Maharashtra che durdaivya aahe

    • @ganeshpansare8157
      @ganeshpansare8157 Před 4 lety

      @@sagarlandge7443
      बरोबर,

    • @parasgedam5850
      @parasgedam5850 Před 4 lety +1

      Agadi barobar!

  • @maheshshinde2793
    @maheshshinde2793 Před 4 lety +26

    शिर्डी लोकसभेत डिपाँजीत जप्त झाले होते ,ह्याची जाणीव आहे का राव

  • @aakashpatil2682
    @aakashpatil2682 Před 4 lety +2

    Athawale ka mind alag level ka he.. Kavita ke madyam se dhote he aur mudde bhi rakhate he.. Nice dude

  • @ShriearthgmailcomDivate
    @ShriearthgmailcomDivate Před 5 lety +482

    ह्या बैलाने आत्तापर्यंत कधीच भारताच्या विकासाच्या विषयावर भाषण केले नाही

  • @kolsejalinder3626
    @kolsejalinder3626 Před 3 lety +4

    Very very sweet personality having all qualities of leadership best for healthy democracy

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Před 5 lety +10

    खूप छान रामदास आठवले सर, proud of you ,हि सुद्धा एक कला प्रत्येकाचे चेहऱ्या वर हसू आणणे ,great day in sansad,

  • @jitenmangangsanasam3830
    @jitenmangangsanasam3830 Před 5 lety +13

    You are best of the comedian in the parliament .

  • @vinayyp3709
    @vinayyp3709 Před 3 lety +1

    Awesome sir

  • @saurabhshinde1331
    @saurabhshinde1331 Před 4 lety +26

    Athvale roks 💣💣💥💥
    Rahul shocks 🤣🤣🤣🤣

    • @laddhasun389
      @laddhasun389 Před 3 lety

      Koregaon victims pe Athavle kya bolta jo jelo me band hai?

  • @Sahilk5436
    @Sahilk5436 Před 3 lety +5

    Reveal truth behind every politics bt no one dare to accept. Very funniest way to explain 🤣

  • @akbarraje6012
    @akbarraje6012 Před 3 lety +1

    Very. Nice.

  • @shreeshitalamata8954
    @shreeshitalamata8954 Před 4 lety +3

    Thank you athwakeni

  • @harharmodighargharmodi2400

    Jai hind

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Před 3 lety +4

    माणसाच्या नशिबाने साथ दिली पाहिजे राव.. माणूस कोणत्याही पदावर पोहचतो 😂😂

  • @user-em6zu4it8e
    @user-em6zu4it8e Před 4 lety +1

    Amazing very funny 😁😁😁

  • @rkjoshi4739
    @rkjoshi4739 Před 2 lety +1

    Innocent poet 😊👆👌👌👌👌👌💐

  • @kisanpol2362
    @kisanpol2362 Před 3 lety +19

    आदरणीय आठवलेसाहेब , कृपया जनहिताच्या काही मागण्या करा फक्त चमचेगिरी करु नका ?

  • @wombcrusher
    @wombcrusher Před 4 lety +8

    Backbencher rocks 😅

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 Před 2 lety

    Athawale sab good jok jindabad jai hind

  • @maheshchugh4567
    @maheshchugh4567 Před 5 lety

    V. Nice politician Ramdas ji

  • @factsbehindthescenes6864
    @factsbehindthescenes6864 Před 5 lety +385

    आवरा रे याला..... तरी शेवटी उभा केला आहे याला

  • @AKSathe
    @AKSathe Před 4 lety +22

    Confidence level is very high 😂

  • @balasahebkanade8053
    @balasahebkanade8053 Před 3 lety

    मस्त👌

  • @sachinmore991
    @sachinmore991 Před 4 lety +1

    Kdkkkkkkkk

  • @shankarjadhav1192
    @shankarjadhav1192 Před 4 lety +3

    खरच हा माणूस समाजाचं काही काम करू शकत नाही
    आणि तितकेच कटू सत्य आहे की ते तुम्हाला मान्य करावे लागेल
    ह्या गोष्टीला प्रत्येक पार्टी जाणीव पूर्वक अश्या लोकांना पोसत आहे

  • @chaitannyabhosale104
    @chaitannyabhosale104 Před 3 lety +4

    Yala hasavane nahi, abru kadhane mhantat bhava 😂😂🙏

  • @chandrkantkhatale4162
    @chandrkantkhatale4162 Před 2 lety

    jai hind jai Bharat...

  • @ashoklanke298
    @ashoklanke298 Před 5 lety

    1ch number aathawale Saheb

  • @CleverBeing
    @CleverBeing Před 4 lety +495

    महाराष्ट्राची आब्रू काढतोय हा दिल्ली ला जाऊन😡

  • @rajeshmaske9351
    @rajeshmaske9351 Před 5 lety +245

    अरे ! दादा आसं शेंबड्या पोरासारखं बोलु नये तु आता मोठा झालास!
    लोकं तूुला वेडं आजुन कसं सुधरेना !? म्हनुन हसतात. तुला वाटतय लयच खुष झाले!

    • @anujajagdale5160
      @anujajagdale5160 Před 4 lety

      Yuio

    • @maheshdeshmukh8816
      @maheshdeshmukh8816 Před 4 lety +5

      आबे ते सर्वात हुशार व्यक्ती आहेत, पार्टीचा 1 हि खा. नसताना मंत्री आहेत, आणि जिकडे सत्ता तिकडे हे असते😂🤣

    • @Truthits
      @Truthits Před 4 lety +1

      Faltu bhashna ani commitment denyapeksha yancha bhashan thik ahe

    • @laddhasun389
      @laddhasun389 Před 3 lety

      Hyala koni nivdun dile? Khasdar ade astat ka?

  • @prathamapowar7741
    @prathamapowar7741 Před 4 lety +2

    हे असे राज्यकर्ते आहेत म्हणून च आपला देश मागे आहे ।

  • @shubhakale9154
    @shubhakale9154 Před 4 lety

    सही! मजा आया!

  • @abhishekgaikwad8383
    @abhishekgaikwad8383 Před 4 lety +6

    Back bencher is always back bencher🤣

  • @siddheshsuryawanshi717
    @siddheshsuryawanshi717 Před 4 lety +6

    काय होणार देशाचं काय माहीत?
    अश्या लोकांना झेलायला लागत आहे

  • @dilipgurav1267
    @dilipgurav1267 Před 3 lety +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @udaygopal3347
    @udaygopal3347 Před 4 lety +1

    Karac chan speech saheb

  • @dhammaawchare4772
    @dhammaawchare4772 Před 5 lety +394

    दुर्दैव आहे आपल्या देश्या चे असले गाढव माणसं सुद्धा लोकसभेत आहेत

  • @Savitaam9976
    @Savitaam9976 Před 4 lety +4

    Last benche students are genius

  • @rajeshkhandagle9181
    @rajeshkhandagle9181 Před 4 lety +2

    Etka tension aastana haswaycha kam karta ramdas sir very good
    Tumhi sodun sarvanchi rad ki tonda aahet

  • @rajashreekolekar8213
    @rajashreekolekar8213 Před 4 lety +1

    Last benchers are always rocks

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 Před 4 lety +5

    Truly a rational person.

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 Před 4 lety +3

    😀चला हवा येऊ द्या मध्ये घ्या याला😀

  • @bhushankunghadkar569
    @bhushankunghadkar569 Před 4 lety

    Superb

  • @vishanuniverse
    @vishanuniverse Před 4 lety

    Good man too Good

  • @atulkulkarni1608
    @atulkulkarni1608 Před 5 lety +5

    Sir ,
    I m your big fan!

  • @Aakash8739
    @Aakash8739 Před 3 lety +6

    दुर्दैव आहे या देशाचं की असे लोक आज संसदेत असे जोक करत आहे । लोकांनी काय जोक करायला नाही पाठवलंय संसदेत ।

  • @YASH_THORAT
    @YASH_THORAT Před 5 lety +1

    पँथर रामदास जी आठवले साहेबांचा विजय असो ♥️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @9011971836
    @9011971836 Před 4 lety

    Lajabab

  • @pravinrathod4127
    @pravinrathod4127 Před 4 lety +3

    Saheb hasawtani sanvedeshil tika karun jatat,great man

  • @shelardeepak83
    @shelardeepak83 Před 5 lety +55

    साहेबाना stand up comedy shows केले पाहिजेत. खरच काय म्हणुन याना खासदार बनवलेत आहे ज्यांच डिपॉझिट पण जप्त होईल

  • @boysgang5827
    @boysgang5827 Před 4 lety

    👍👍👍 aathavale

  • @santoshkarekar2197
    @santoshkarekar2197 Před 3 lety +1

    कसे काय लोक यांना मत देतात समजत नाही,कुठे काय बोलायचे हे देखील यांना कळत नाही तर असे नेते देश काय चालवणार

  • @rajachari8156
    @rajachari8156 Před 5 lety +15

    Good humour to remove all hatered and envious in dirty politics.

    • @laddhasun389
      @laddhasun389 Před 3 lety

      To fir circus me jao ya comedy circus me. Parliament ka samay hasne ke liye nahi hota.

  • @bharatgade1259
    @bharatgade1259 Před 3 lety +6

    ते हिंदीत एक म्हण आहे घर का ना घाट का दुश्मन अंनाज का 😂😂

  • @drawingartistchetan2169

    To much funny🤣😂👏👌👍

  • @vishalbhagat7982
    @vishalbhagat7982 Před 3 lety

    रामदास आठवले साहेब, व्वा छान कविता म्हणता,समाजाचे प्रश्न काहीच नाही व्वा