शेळीपालनातील खुराक व्यवस्थापण । असे करा शेळी, करडे आणि ब्रिडींग व इदच्या बोकडांचे खुराक व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • शेळीपालनातील खुराक व्यवस्थापण । असे करा शेळी, करडे आणि ब्रिडींग व इदच्या बोकडांचे खुराक व्यवस्थापन
    #vishwanath_agro #goatfarming #poultryfarming
    नमस्कार, मित्रांनो तुमच्या हक्काच्या youtube चॅनेल Vishwanath Agro मध्ये तुमचं स्वागत.
    About this video :
    व्हिडिओमध्ये शिका शेळीपालन करताना शेळी, करडे तसेच बोकडांचे खुराक नियोजन कसे असावे म्हणजे आपल्याला अपेक्षित वजनवाढ प्राप्त करता येईल.
    धन्यवाद.
    -------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल वरचे आणखी व्हिडिओ
    कुक्कुटपालनात असा बनवा उकिरडा आणि मिळवा प्रोटीन युक्त खाद्य
    • कुक्कुटपालन | कुक्कुटप...
    निरोगी आणि आजारी शेळ्यांची लक्षणे
    • निरोगी आणि आजारी शेळ्य...
    कोणत्या ऋतू मध्ये कोणत्या शेळ्या घ्याव्या, शेळीपालनाची सुरवात करताना पाठी घ्याव्यात कि शेळ्या
    • Goat Farming | शेळी खर...
    BSF किड्यांविषयी सर्व माहिती | कुक्कुट पालनात असा करा खाद्यखर्च कमी
    • कुक्कुटपालनात असा करा ...
    १०० गावरान कोंबड्यांपासून कमवा २५००००
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळ्यांचा मावा रोग
    • Goat Farming | शेळ्यां...
    जनावरांच्या बाजारातील दलालांची भाषा | असे होतात बोट दाबून प्राण्यांचे व्यवहार
    • जनावरांच्या बाजारातील ...
    शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायात असे करा व्हॅल्यू एडिशन आणि कमवा भरपूर नफा
    • शेळीपालन आणि कुक्कुटपा...
    अगदी कमी खर्चात असे करा मुक्तसंचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन
    • अगदी कमी खर्चात असे कर...
    मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे नफ्याचे गणित
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    बंदीस्त शेळीपालन करायचय? मग मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा
    • Goatfarming | बंदीस्त ...
    नवीन शेळीपालन सुरु करण्यापूर्वी हे नक्की बघा | नवीन शेळीपालकांसाठी काही खास टिप्स
    • Goat farming | शेळीपाल...
    चॅनल विषयी काही :
    मित्रांनो आपला विश्वनाथ ऍग्रो हे चॅनल मुक्तसंचार शेळीपालन, गावरान कोंबडी पालन, ग्रामीण महाराष्टातील शेतकरी जीवन या बद्दल माहिती मराठी प्रेक्षकांना देण्याच्या उद्देशाने सुरु केले आहे, तसेच नवंउद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी बांधव, यांसाठी एक सोबती किव्वा त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासात एक गाईड म्हणून आपले चॅनल काम करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे मराठी तरुण हा जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे आणि व्यवसायाकडे वळेल आणि ग्रामीण भागातल्या आपल्या तरुणांना सोबत घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका बजावेल.
    ------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल चा सोशल कट्टा
    फेसबुक पेज - Vishwanath Agro
    इंस्टाग्राम - @Vishwanathagrow
    आम्हाला ईमेल करण्यासाठीचा आमचा पत्ता :
    vishwanath.agro.organic@gmail.com

Komentáře • 36

  • @FaiyazTamboli-yw4ec
    @FaiyazTamboli-yw4ec Před měsícem

    👌👌👌👍💯

  • @ganeshrakhonde715
    @ganeshrakhonde715 Před 8 měsíci +1

    Sir शेली गाभण काळात अखाद्य वस्तू खाते त्याकाळात मिनरल मिक्सचार द्यावे का

  • @ganeshrakhonde715
    @ganeshrakhonde715 Před 8 měsíci +1

    सर तुमचा फार्म आहे का असेल तर तुमची दिनचर्या लाईव्ह दाखवा छान माहिती दिली

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 Před rokem +3

    अगदी मस्त सांगितलं sir 🙏

  • @atulgadekar9020
    @atulgadekar9020 Před rokem +1

    खूप चांगली माहिती सांगितली.👌👌

  • @niranjanmore7803
    @niranjanmore7803 Před rokem +1

    खुप छान माहिती

  • @dinkardhartarkar6192
    @dinkardhartarkar6192 Před rokem +1

    खुप छान आहे माहिती सर

  • @user-si7xf3kq7k
    @user-si7xf3kq7k Před rokem +1

    Nice bhau

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 Před rokem +1

    Tx sir very imp information

  • @pavansonavane6787
    @pavansonavane6787 Před rokem +1

    😊

  • @parmeswarparve8378
    @parmeswarparve8378 Před rokem

    👌🏻👌🏻👍🏼👍🏼

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 Před rokem +1

    करडे 7,8महिन्याचे असतील तर पेंड कोणती चारावी

  • @ganeshphad367
    @ganeshphad367 Před 2 lety +1

    Sandas var vidio banva sar vayral

  • @kp-hn3tr
    @kp-hn3tr Před rokem +1

    बोकडणा रोज कोणत टॉनिक द्यावा jayne वजन वाढ्ल

  • @prathmeshjagadale9469
    @prathmeshjagadale9469 Před 2 lety +3

    बोकड व्यवस्थीत खुराक चारा खात नाही काय करावे वय आहे १६ महीने काय उपाय आहे का सर

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Před 2 lety

      डिवार्मिंग केलाय का सर ?

    • @prathmeshjagadale9469
      @prathmeshjagadale9469 Před 2 lety

      मी नवीन आहे या व्यवसा यात सर मला बरीच शी माहीती नाही सर

    • @prathmeshjagadale9469
      @prathmeshjagadale9469 Před 2 lety +1

      डिवा र्मि ग म्हणजे काय सर

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Před 2 lety +1

      @@prathmeshjagadale9469 जंत नाशक

    • @prathmeshjagadale9469
      @prathmeshjagadale9469 Před 2 lety

      @@vishvanathagro हो जंत नाशक दिलय सर

  • @prathmeshjagadale9469
    @prathmeshjagadale9469 Před 2 lety +3

    मेडीकल मध्ये उपलब्ध आहे का सर

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Před 2 lety +1

      हो सहज उपलब्ध होईल

  • @sachinmustapure8558
    @sachinmustapure8558 Před rokem +1

    सर शेळी वेत करण्याच्या agother किती महिन्या agother कास मोठा करती

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Před rokem +1

      प्रत्येक शेळीचे वेगवेगळे असते पण साधारण पणे व्यायच्या आधी 3 ते 4 दिवसापासून दूध सोडते

    • @sachinmustapure8558
      @sachinmustapure8558 Před rokem +1

      @@vishvanathagro वेगवेगळे म्हणजे साधारण किती महिन्यानंतर कास मोठा करती

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  Před rokem

      @@sachinmustapure8558 5

    • @sachinmustapure8558
      @sachinmustapure8558 Před rokem +1

      @@vishvanathagro 5 महिने म्हणतंय का sir

  • @swapnilpatil2037
    @swapnilpatil2037 Před rokem +1

    मोबाईल नंबर पाटवा