PM Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सीएमपदासाठी तोडली युती? | Lok Sabha Election 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • PM Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सीएमपदासाठी तोडली युती? | Lok Sabha Election 20243
    #pmmodi #uddhavthackeray #loksabhaelection2024 #ambadasdanve #pmmoditonews18
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Komentáře • 116

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 3 měsíci +29

    ज्याने वडिलांना फसवले त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल😊

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 Před 3 měsíci +33

    उद्धव ठाकरे जिदाबाद💪🔥🚩💯

  • @LataDhakpade
    @LataDhakpade Před 2 měsíci +3

    🎉एकदम
    बरोबर आहे मोदीजीच

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 Před 3 měsíci +2

    महाराष्ट्र हा जपला आणि जोपासले फक्त आणि फक्त मा.बाळा साहेब ठाकरे यांनी याचा श्रेय कुणाला हि देऊ नये

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 Před 3 měsíci +2

    महाराष्ट्राच्या राजकारणाची बारबाट लावली फक्त आणि फक्त शरद पवारांनीच कारण 2014,न मागता भाजपला पाठिंबा दिला आणि 2019,ला उध्दव ठाकरे ला आपली शिवसेना झाली म्हणून सांगतो खर समजायला हवे

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 8 dny +2

    मोदीजी देश घडविणार एकमेव पंतप्रधान

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 Před 3 měsíci +8

    असा प्रधानमंत्री पुन्हा होणे नाही
    जय श्री राम

    • @vishakhakulkarni3853
      @vishakhakulkarni3853 Před 3 měsíci

      २०१९ चे निवडणूक निकाल पूर्ण होण्या आधीच उद्धव चा mouth piece संजय राऊत ने declear करून टाकले होते, "आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत."
      बरं अमित शहा ने प्रॉमिस केले होते तर सरकार बनवण्यासाठी एकत्र बैठक घेणे त्यात स्वतः चे मुद्दे मांडणे असे काहीच झाले नाही. उलट देवेंद्र चे फोन मी उचालकेच नाहीत असे फुशारकी ने सांगीतले सतत.
      देवेंद्र सांगतात मी सतरा फोन केले पण घेतले गेले नाहीत.
      उलट एक साधारण मतदार म्हणून माझे असे निरीक्षण आहे," एकत्र सभा घेताना मंचावर बसलेले उद्धव यांच्या चेहऱ्यावर एक सुप्त लबाड भाव दिसून येत होता. तुम्ही पण परत या सभा बघू शकता. You tube वर आहेत."

    • @tanmayambre4109
      @tanmayambre4109 Před 3 měsíci

      Ho evdha feku parat hone nahi.

  • @surendradhamne9995
    @surendradhamne9995 Před 3 měsíci +4

    राम कदम नाचाय नाचा

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Před 3 měsíci +8

    राम कदम चकी पिसींग का विसरले😮

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před 19 dny +1

    भ्रष्टाचाराची " पिएचडी " कुणी केलेली आहे हे जनता ओळखून आहे. शिवाय सर्वात पहिली गद्दारी कुणी केली, कुणाच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला
    हे काय जनतेला माहित नाही काय ?

  • @ganeshgiri7634
    @ganeshgiri7634 Před 3 měsíci +4

    राम कदम आजुन ही बालासाहेब ठाकरे का फोटो लगाता है

    • @rajendragawdeushagawdesang4341
      @rajendragawdeushagawdesang4341 Před 12 dny

      बाळासाहेब हे महाराष्ट्राचे दैवत आहे त्यांचा फोटो लावण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही.

  • @rajendragawdeushagawdesang4341

    अहो साहेब दुनिया ने पाहीले देवेंद्र जिंचे फोन न उचलता सिल्वर ओक चे उंबरे कोण झिजवत होते.

  • @adv.mahadevjavalagi1864

    पंत प्रधानना प्रश्न विचारले म्हणुन खुलासा केले.

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 Před 3 měsíci

    अंबादास दानवे साहेब नंबर वन व्यक्ती महत्व असलेल माणूस

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci +1

    ज्या वेळी सभा होत होत्या त्या वेळी असे काही नव्हते. ज्याचे जास्त आहे आमदार मुख्यमंत्री त्याचा.
    खोटं बोल पण रेटून बोल. असा होते.
    विरोधी पक्षात बसविलेले सत्तेत आले.
    ठाकरे याला बाळं मुख्यमंत्री करायचे होते.

  • @only8028
    @only8028 Před 3 měsíci +2

    Cm पदा साठी तुम्ही भाजपने तोडली युती

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci +1

    मोदींना काही बंगले व बांधायचे नाही. मोदी यांना खाऊन देत नाही म्हणुन हे चवताळलेले आहेत.
    हयाना लोकांनच काही पडले नाही.
    एक पप्पुखान. दोन पुतर प्रेम. तिन पुत्री प्रेम.

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 Před 12 dny

    विसराळु माणुस हे बोलतोय बाळासाहेबांनी उभेच हा विसराळु आज राजकारणात आहे नाही तर हा कुठेतरी पहील्या धंद्यात असता

  • @narayangundre1519
    @narayangundre1519 Před 3 měsíci +3

    ये झूठो का सरदार है .इसे क्या पूछ रहे हो ये झूठ के शिवाय कुछ भी नही बोलता

  • @RenukaYadav-yw8ts
    @RenukaYadav-yw8ts Před 8 dny

    👍👍💯💯🚩🚩

  • @user-zm2xv9jj2p
    @user-zm2xv9jj2p Před 3 měsíci

    काय पण बोलतंय घाबरले बिथरले मोदी उठता बसता उध्दव उध्दव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 Před měsícem

    शिवसेना पक्षाचे व विरोधी नेते मा अंबादास दानवे साहेब यांनी चांगल्याप्रकारे मुलाखत दिली आहे आणि जनतेला ते पटलेले आहे

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq Před 3 měsíci +10

    पत्रकार कमी आणि BJP चा एजेंट जास्त वाटतोय हा बाबा

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx Před měsícem

    कदम याला लाज वाटते.हरम...

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 Před 3 měsíci +1

    अहो नंतर तुम्ही शिंदे ना मुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरे साहेब अडीच वर्षे मागत होते

    • @rajendragawdeushagawdesang4341
      @rajendragawdeushagawdesang4341 Před 12 dny

      शिव सैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न भाजप ने पूर्ण केले.

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 Před 3 měsíci +3

    only UT saheb in maharashtra, No Delhi-Gujrat mughlai aurangaya badsha sarkar required

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Před 10 dny

    अटलबिहारी वाजपेयी असते तर महेबुबा मुफ्ती यांच्या सोबत युती केली नसती

  • @surendradhamne9995
    @surendradhamne9995 Před 3 měsíci +5

    Ram kadam nachya

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci

    दोन्ही ही पक्ष पुत्र मोह व पुत्री मोह हया कारणाने पक्ष फुटले.

  • @vitthaldalvi6012
    @vitthaldalvi6012 Před 3 měsíci +3

    गोड बोलून लोकाची सहानभुती मिळवण्यासाठी बोलतात

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 8 dny

    उद्धव नेहमी रडीचा डाव खेळतो,हे राजकारणात बेईमानी हा चव्हाण प्रश्न एक उतर दुसरे

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm Před 3 měsíci

    मोदी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद यासाठी नाही तर आसमीतेसाठि शिवसेनेच्या पंतप्रधान आपणास काय कळणार आसमीता

  • @DilipChavan-dq4md
    @DilipChavan-dq4md Před 9 dny

    प्रधानमंत्री की आपको झूट बोलना शोभा नही देता आप इतने बडे महान देश के पंतप्रधान हो आप नही होती और एकनाथ खडसे इनको कहकर आपने युती थोडी थी ये सत्य घटना आहे आप खाली पिली झूट बोल रहे है

  • @arunmahamunkar3160
    @arunmahamunkar3160 Před 3 měsíci

    गरीब व ज्याला या अगोदर याला कोणीही किंमत देत नव्हते त्या वेक्तीची भूमिका काय लायकीची आहे ते कळत नाही.

  • @madhavraoshahapure4314

    हे सर्व राजकीय चोऱ्य करणारे लोक आहेत रुमाजासाठी काम करणारे हा एवढ्या एकही नेतानाही नेते चोस्य लबाडी करुण घर भरण्याचे काम करणारे मंडळी आहे

  • @user-dn8qp5fr4g
    @user-dn8qp5fr4g Před dnem

    उद्धवजी भाजप बरोबर स तेत असताना फेखिल भाजपा ला टारगेट करत होते (टिका करत)

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 Před 3 měsíci +3

    माझे कुटुंब माझी जबाबदारी.😊

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 Před 5 dny

    भाजप शिवाय पर्याय नाही

  • @bhaskarmawalkar299
    @bhaskarmawalkar299 Před 5 dny

    लटकते C. M. गाजर C. M. उद्धव टाकरे

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 15 dny +1

    ùdhhav Thakre has inherited power and wealth from his father late Bal Thakre but Fadanvis is aself made man from a middle lass family.so people have sympathy for Fadanvis. advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @sanjaysawant77
    @sanjaysawant77 Před 3 měsíci

    हा विजय भाजपा चा एजंट आहे news 18 लोकमत हे चॅनल भाजपा प्रचारक प्रवक्ता आहे गोदी मीडिया सर्व जनता समजून आहे येणार तर महाविकास आघाडी

    • @ckpatekar
      @ckpatekar Před 3 měsíci

      काय आरोप करताय .

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Před 10 dny

    भाजपचे लोक हे पहाटे शपथा घेतल्या ते यांना चालतय का

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci

    शरद पवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार 1 मताने पाडले. तरीही सोनिया खान ने त्याना पंतप्रधान होऊ दिले नाही. तरीही सोनिया खानआवडते.

  • @friendsgaming3371
    @friendsgaming3371 Před měsícem

    वसंत राव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते मोदि

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 Před 14 dny

    महाराष्ट्राचे व देशाचं दुर्दैव की,भाजप ची थापाडी टीम देशात व राज्यात आहे

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 15 dny

    Maharashtra has a curse of dynastic system advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 Před 3 měsíci +1

    Patrakar mitr ho tumachi supari sanga aamchya kade pan tumcha karyskarm thewayacha aahe😊

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci

    दुसरे ग्रह खाते असते.

  • @nileshm4166
    @nileshm4166 Před 3 měsíci +1

    Cricket 🏏 bat dharta yeina to sachiv to putra moha nahi ka 😂

  • @ParshuramPatil-r8z
    @ParshuramPatil-r8z Před 16 dny

    Mukhyamantri kele pahije hote uddhavji na.Sade ऊपरी पण केले नाही

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s Před 3 měsíci

    मुछ वाढवलेला नटरंग 😂😂

  • @amrutkamble1420
    @amrutkamble1420 Před 3 měsíci +4

    Modi..zut..bolte.ho..kitna
    Our.kab..mulakat.kar.rhe.ho

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Před 10 dny

    तुम्ही तुमच्या अहंकारी सूडबुद्धीमुलळे तुटली.
    भाजप हे हुकुमशाही व जे पाहिले ते मलाच पाहिजे यामुळे युती तुटली

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 Před 13 dny

    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी जी युती केली होती ओरिजनल असलेल्या बीजेपी जे माननीय भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाज लालकृष्ण लालकृष्ण अडवाणी भावी पंतप्रधान होते गोपीनाथ मुंडे साहेब प्रमोद महाजन साहेब राजनाथ सिंग सुषमा स्वराज लाभार्थी व प्रमुख उमा भारती माननीय नितीन गडकरी ही ओरिजनल बीजेपी पक्ष यांच्याबरोबर युतीत शिवसेनेने केली होती पहिल्यांदी पंतप्रधान होण्याचे स्वप्न शिवसेनेने पूर्ण केले होते मग महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्ष असलेले शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले तर काय कमीपणा केंद्रात तुम्हाला राज्यात तुम्हाला सगळीकडे तुम्हीच पाहिजे तुम्ही सगळीकडे बीजेपी पाहिजेत शिवसेना जे स्वतःच्या जीवावर मुख्यमंत्री झाले बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रा काँग्रेस यांच्या मतांवर मुख्यमंत्री झाले ते या भाडखाउ बीजेपीच्या जीवावर झाली नव्हती आता बीजेपी तरी महाराष्ट्रामध्ये च्या शिवसेनेच्या तिकिटावर आमदार निवडून आले उद्धव साहेबांचे सेनेचे शिवसेनेवर निवडून चाळीसगाव गद्दार गुजरात गोहाटी ला घेऊन गेली हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस मोदीला मुख्यमंत्री पदावरून काढीत होते हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मोदी यांना मुख्यमंत्री ठेवावे हे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आणि याच मोदीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुला मुलाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून या मोदींनी गद्दारी करून मुख्यमंत्री पद काढून घेतले हे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब तुम्हाला शोभलं का हे चाळीस तर यांना चाळीसगाव महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील दोन लाखावरील संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली असती पण या महाराष्ट्रातल्या या 40 गद्दार आणि महाराष्ट्रातला असलेला शेतकरी शेतकरी वंचित राहिला शेतकरी आत्महत्या करीत आहे अतिशय शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धव बाळासाहेब अखेर असलेल्या दोन लाखावरील संपूर्ण थकीत असलेला शेतकरी संपूर्ण कर्जमाफी झाली अस जबाबदार बीजेपी व खातदार सरकार आहे गद्दार हा पक्ष अस महाराष्ट्रातल्या शिवसेनेला शिव्या देण्यासाठी लाडके सुपारी दुपारी देण्याचे काम चालू आहे महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब राष्ट्रवादी शरद पवार पक्ष संपवण्याची वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्रातील नाना पटवले साहेब बाळासाहेब थोरात व इंदिरा काँग्रेसचे सर्व नेत्यांचे महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची पक्ष संपवण्याचे काम गद्दारांनी व बीजेपी ने गुजरात नवनिर्माण सेना नवनिर्माण सेना यांना गुजरात परी देण्याचे काम चालू आहे

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 Před 3 měsíci +1

    युती के एक अघडी के दोन जिणकी पक्ष तूट गया है कॅगेस का होना चाहिए था

  • @SurajChavan-pg4th
    @SurajChavan-pg4th Před měsícem

    *

  • @sandeepsalunke8141
    @sandeepsalunke8141 Před 3 měsíci

    गोदी मिडिया का 04 जून के बाद क्या होगा

  • @user-mv5yh5hp1y
    @user-mv5yh5hp1y Před 12 dny

    Han Puri padho Nara Ram kadam Kay sangmarmar jantela

  • @user-mv5yh5hp1y
    @user-mv5yh5hp1y Před 12 dny

    Maharashtra se BJP hatao Maharashtra bachao movie chalu ho gai

  • @friendsgaming3371
    @friendsgaming3371 Před měsícem

    उद्धव ठाकरे साहेब जिंदा बाद

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Před měsícem

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक

  • @eknathwake9278
    @eknathwake9278 Před 2 měsíci

    हा प्रधानमंत्रीच एक दुर्भाग्य आहे

  • @DattatryaMohite-e6w
    @DattatryaMohite-e6w Před měsícem

    Lok sabha nikal kay

  • @sankarlal5150
    @sankarlal5150 Před měsícem +1

    G

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 Před měsícem

    Thakare yani pawarache umbarthe zizawile nahit ka maze kutumb mazi jababdari he matra tantotant palale aahe Matdaracha aapman Uddhav Thakare yani kela aahe. Uddhavrao tumchi naal maviaa shi juloouch shakat nahi Uddhawacha Netaji palkar zalaay. Ajunhi vel aahe mahayutishi julauun ghya aani hindutwa shi pramanik raha

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare5410 Před 3 měsíci

    Bjp