💃बायकोचा बदला घ्यायला आला👺खैस पाहुणा दारु पिऊन🤠मगं काय असा झापला 😝By-Ashwini gavhane
Vložit
- čas přidán 28. 03. 2022
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, अंबादास भापकर
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,राम काळापहाड
Channel head : Tushar Kailas Gavhane.
D.O.P - Ashish Kandekar
Editor - Ram Ashok Kalapahad
कलाकार : स्वाती कदम,आश्विनी गव्हाणे,आशिष कांडेकर,श्रीमंत चोभे, इंदुबाई दरवडे, राणी कासवाल
◆SPECIAL THANKS◆
Sumit Patole, Amol Bhalerao.
* Contact number *
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• 💃आश्विनीच्या आईने चांग... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
आमचे व्हिडिओ आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio🙏
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺 - Zábava
Nice 👌👌👌👌❤️🥰❤️
1 no vedio zala
वाघासी मस्ती, नानासी कुस्ती एकदम कडक 🤣🤣🤣🤣🤣
आजचा episode छान झालाय.
All the best 👍
घोधळात घोधळ भांडनच सगळीकडे खईस एक नंबर बेवडा☺️☺️☺️☺️
खुपच छान भाग झाला अश्विनीताई
ऐकच नंबर झाला आजचा भाग 👌👌👌🙏🙏🙏
एकदम मस्त झाला एपिसोड
Ekch no episode
छान
Al the best
तुमचे सगळेच भाग छान असतात पण व्हीडिओ लवकर टाकत जा खरच पुढील भाग पाहाण्याची वाट पाहातो..
नाना .एकच नंबर
मस्त 🌹🌹🌹
अश्विनी वहिन.जाऊद्या भावाला चांगली गावरान कोंबडी खाऊ घाला
Khup chhan
वाघाशी मस्ती, नानाशी कुस्ती,👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ
Episode mast hota.
भारीच
आज नानांनी माघार घेतली
धन्यवाद अश्विनी ताई 💯🙏👌🐔
👍
नाना उर्फ खैस पावणा एकदम छान अभिनय केला आहे,त्यांना ईतर ठिकाणी मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम दिले पाहीजे,आई, आश्विनी आणि अश्वीनीच्या आईने घरातील प्रसंग चांगला करून दाखवला आहे,संकल्पना चांगली मांडली आहे.
I love 9
👌👌👌👌👌👌👌
Aswinitaini, भिऊ नकोस भाऊ अाहे, तुझा मागे
Mast
Nice
Khup bhari
खूप छान ताई
Chan
Mast😍
Nice video
Nice video ❤️
Ashvini tai no send Kara na
युद्धाचा भडका उडाला.सर्व कलाकारांचा अभिनय नंबर वन.छान एपिसोड.आता ऋषी ,प्रतिभाला पण आणा.नको नको करता करता साटंलोटं झालंच शेवटी.एकमेकांची नाकं एकमेकांच्या हातात अशी स्थिती आहे.आता कथानकात ट्विस्ट म्हणून थोडे दिवस ऋषी प्रतिभा इथे आणि अश्विनी वहिनी ,तुषार दादा शहरात असं केलं तर दोन्ही पार्ट्या नरम पडतील आणि एकमेकांना समजून घेतील.
Very nice
Khup chhan ahe pan tumi khup wait krayla lavta video chi thod lvkr takt ja na all the best
सुगंधा ताई लय काळी दिसतेय
Good afternoon all tim 🙏🙏🥰
मस्त आश्विनी ताई तुषार दादा नही
वाघाची कुस्ती अन, खैसाची मस्ती
सुगंधा ताई तुम्ही फक्त गावरान मेवा मध्ये चं भारी वाटतां .........।।।।
Khup chan episode aahe aaj cha Ashwini tai tumcha no dya Ashwini tai tumchya shi bolayche aahe
सुगंधा हे रोल पात्र
तुमच्यासाठी बरोबर नाही आहे
नक्कीच दादा
Mood navta shooting karaycha
खैस पाहुणा
मस्त झाला आजचा भाग
तुषार भाऊ पहिजे होते.
आसेच आमचे मनोरंजन करत जा.
Right
😂😂
एक नंबर आजचा आजचा एपिसोड खूप सुंदर आहे असेच एपिसोड लवकर लवकर डिलीट करत चला
पिल्याशिवाय बोलता येत नाही काय
नानी एवढी काळी कसकाय झाली.
रामभाऊ च काय जहाल?? एपिसोड बनवा..रामभाऊ ची पोर आना
छान एपिसोड झाला आहे तूषार दादा नाहित व विडिवो मोठा बनवा
शुभ सकाळ
ashvinitai chobhe pavhana lai bhari tumchi aai ekdam great evhadhe asletari tumchya sasubaichi bhumika karnarya aaji ekach nambar asi sasu gharat aslich pahije tumche episode ekadam gramin aani changlya vishyala hat ghalnare aahet .
ैैै ै
आज भडणात दम नाही
छान छान आणि छानच सर्व कलाकारांचे अभिनंदन
Mast
Very nice
Nice
Mast