" हॉटेल वहिनीसाहेब " स्पेशल मटन , गावरान चिकन आणि " व्हेज मासवडी " जेवणाची राज्यात चर्चा Vahinisaheb
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- " हॉटेल वहिनीसाहेब " स्पेशल मटन , गावरान चिकन आणि " व्हेज मासवडी " जेवणाची राज्यात चर्चा Vahinisaheb#KW11NEWS #hotelVahinisaheb #Vahinisaheb #hotel_vahinisaheb_official #hotel #हॉटेल #वहिनीसाहेब #हॉटेलवहिनीसाहेब #मटन #चिकन #व्हेजमासवडी #स्पेशलमटन #गावरानचिकन #शिक्रापूर #pune #punekar #chicken #punefoodbogger #foodie #foodblogger #patil #mutton #chiken #nonveg #thali #foodlover #muttonthali #muttonthali😋 #shikrapur #muttoncurry #muttonlover #maharashtrianfood #maharashtrianfoodie #veg #nonvegfood #siadandade #pritamdandade #pune #shikrapur #vahinisaheb #hotelvahinisaheb #hotel #nonveg #masvadi #food #chickenrecipe #chickencurry #chicken #chickendinner #bestplace #besthotelinindia #besthotels #shikrapur #pune
#marathivideo #marathivideos #marathinewsvideos #marathibatmya #batmyanchye #news #बातम्या #मराठीबातम्या , #मराठीन्यूज #Breakingnews #Breaking #entertainment #Maharashtra #NewsChannel
KW11NEWS
आमची विश्वासार्हता...समाजाची लोकप्रियता...
" कमी कालावधीत लोकप्रिय झालेलं तुमच्या हक्काचं चॅनल "
चॅनल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा KW11 NEWS या आमच्या CZcams चॅनलला
संपर्क :- संपादक :- किरण सुहास वाबळे मो.9021063709 , 8087498132
धन्यवाद
किरण भाऊ आम्ही ही ह्या हॉटेल ला जेवलो आहे, खूप चांगल्या प्रकारचे मसाले वापरतात त्यामुळे खायला ही एकदम स्वादिष्ट लागते.. आपल्या राहाता शिर्डी मध्येही अशा प्रकारचे हॉटेल चालू करून जे साईभक्त आहे त्यांनाही उत्तम प्रकारचे जेवायला मिळेल..
वहिनी आणि दिर पवित्र नात्याचे उत्तम उदाहरण
खूप छान जेवण आहे भाजी अगदी घरच्या सारखी आहे भाकरी चुलीवरची खूप खरपूस लागते ❤❤❤
खूप छान बातमी. बाकीच्या साठी देखील प्रेरणा नक्की च होऊ शकते. आपली कला व्यवसायात रूपांतरित करणे.
Yek ladies family cha support mule kiti pude jau shakte he aplya sathi khup Chan example aahe. Pratek ladies hi gruhini nasun ti udyojika hou shakte👍👍👍👍
अप्रतिम खरंच स्वादिष्ट आणि मन भरून आनंद मिळतं जेवण केल्यावर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हींची चव अप्रतिम आहे
हे जे भाऊजी आणि वहिनी यांच हे पवित्र नात फक्त महाराष्ट्रातच
खुप स्वादिष्ट, रुचकर, ग्राहक ची काळजी करणारे आणि खुप मनापासून खाऊ घालणारे मालक आणि सर्व स्टाफ मेंबर्स👍🏻👍🏻
काल योग आला जेवण चा मालक स्वतः वेटर चे काम करतात एकदम छान सर्विस देतात
गणेश दादा, व आपली मातृ तूल्ल वाहीनिसाहेब salute thumala 🎉🎉🎉
फारच सुंदर सातकर साहेब अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होत जावो
खूप छान.मासवडी खायला नक्की येणार.
प्रेरणादायी प्रवास
वहिनीसाहेब कमी शिकलेले लोकच उद्योजक होतात . शिक्षण पूर्ण झाले नाही म्हणून खंत बाळगू नका.
हो आम्ही जेवलोय ईथे खूप छान जेवण असत 😊
एक दिवस नक्की येणार वहिनी साहेब
वहिनीसाहेब तुमचा रेट काय पण ठेवा पण मटणाची क्वांटिटी चांगली द्या कारण की आपला महाराष्ट्र की अमेरिका नाही त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना येण्यास मजा येईल
वहिनीसाहेब💫
सर नक्की येनार संगमनेर वरुन
मासवडी थाळी अप्रतिम जेवन आहे
खूप छान
Taste 1 no ahe pn chickn RR ch asel as watat ...properly shijlelch nst...mi khupda jewlo ahe
अप्रतिम💐💐🎊🎊
शाब्बास वहिनी
किरण भाऊ आम्ही उस्मानाबादहून जेवायला येतो
Very nice.satkar family.salute Vahinisaheb
khup Chan Vahini Saheb
वहिनीसाहेब
Yabaddle kahich mahit nawhte sahaj ak reel recommend zali mhanun open karun pahili thewha tumchya hotel baddle mahiti milali aata tar hotel vahini saheb la bhet denyachi khup iccha aahe🙏
Khup chan taste ahe....
आम्ही दोन दिवसाल शिक्रापूर राहिला पाहिला आहे
Hi khup Chan taste aahe aamhi kalch am chi family jaun aali ani vahini na bhetlo suddha👌👌👌👌👌
एक दिवस नक्की भेट देणार.
👍
सलाम स्त्रीशक्ती
Hotel parkha kholapur nad kula
So much proud of u mam and sir
Mast mojar sambhaji godashe kolhapur mr
1 no👌
Jevan khup chan ahe.
😊😊😊nice
ami pan yeu
Nice 👍
Khupch 👌vahineesaheb
Address please
Excellent taste..... 🎉🎉🎉 I have eaten
मुंबई मधे असेल तर आम्ही पण आस्वाद घेतला आसता
2019 पासून येतो आम्ही
Me 2016 pasun yetoy
Mast
1C no
So Nice Dada👌👌👌
नक्की येऊ जेवायला फॅमिली सबोतकुठे आहे ठिकाण सांग
Shikrapur (Pune)
Dada s t bus la thamba chalu kara
Vahinisaheb great ❤
आत्ता क्वालिटी नाही आहे ग्रेवी खूप जास्त असते
Nice 👌 mi Vlog madhe pan barech cover kele aahe
nakki sir
Kdk dada
मी हॉटेल ला भेट देणार आहे
Jay maharashtra
Laya Bhari jewan mi jewalohoto
शिक्रापूर पासून कोणत्या रोडला आहे
Nagar rod ,Sai Sahara Petrol Pump javal
वहीनी भाकरी स्वत भाकरी बनवतत का
Yeto jevayla ek divas tai
Veg kitchen vegle aahe ka
आम्ही.पण.येणार.आहे
वहिणीसाहेब मला तुम्हाला भेटायचं आहे
Very very nice👍👏
Maja hi Swapna aahe
Hotel number
वढु बु ला जाताना..
shikrapur la ahe
Kaay re kaanyaa
Gap mothi ahe
Dada tumala muli kiti ahet please sanga na
Dinesh.h.kharuk
खुप छान
Nice 👍