Dharavi सकट Mumbai Adani ला विकली जातेय ? कुठेय कायदयाचे राज्य ?….| Vishwas Utgi | MaxMaharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • #gautamadani #dharavislums #savemumbai #mahayuti #maxmaharashtra
    राज्य कर्ते व अदानी यांच्या महायुतीतून मुंबई विकली जात आहे आणि त्याच निमित्ताने मुंबईकरांनेा जागे व्हा ! असे आव्हान अर्थतज्ज्ञ तसेच राजकीय विश्लेषक विश्वास उटगी यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या विश्वास मत या स्पेशल शो मधून केलंय तर तुम्ही देखील तुमचे मत आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा…
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Komentáře • 18

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 Před měsícem +10

    फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढायला हवे.

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 Před měsícem +4

    मुंबई फक्त कष्ट कऱ्यांची आहे

  • @pradipparab8986
    @pradipparab8986 Před měsícem +9

    जोपर्यंत जनता यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत असेच होत रहाणार महाराष्ट्राच दुर्दैव शिंदेसारखा लालची मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला .

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 Před měsícem

      आता वेळ आली आहे की bjp RSS नेते यमराज कडे पाठवा देश वाचवा

  • @mahendradavane3623
    @mahendradavane3623 Před měsícem +3

    जो पर्यंत व्यापारी बीजेपी पार्टी आहे, तो पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रा विकला जाईल, याची ना मराठी लोकांना काही पडले ना मराठी भैय्या ना...विकून टाका अख्खा महाराष्ट्र तेव्हा मराठी bhaiyanchya आत्म्याला शांती मिळेल...

  • @maharashtraengineeringadmi6428

    धारावीकरांना मुलुंड चा वास नको.

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak1861 Před měsícem +2

    In the country of a stupid nation, the nation works for the politician's pocket. In the country of a wise nation, the politician works for the pocket of the nation!

  • @AshTaw
    @AshTaw Před měsícem

    मराठी माणूस 2050 पर्यंत पूर्ण मेलेला असणार. 😢

    • @AshTaw
      @AshTaw Před měsícem

      😢😢😢😢

  • @nilagfunnyvideos3598
    @nilagfunnyvideos3598 Před měsícem

    बोला नरेंद्र मोदींचा जय अमित शाह.........