Ajit Pawar यांनी Sanjay Raut यांना धन्यवाद का म्हंटलं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 258

  • @soyalmomin5235
    @soyalmomin5235 Před rokem +124

    मीडिया कधी सुधारणार..
    हे बोल ले ते बोल ले
    तुमची प्रतिक्रिया काय??
    शिक्षण, रोजगार, शेती, विकास
    सगळं चुलीत....

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Před 11 měsíci +4

      अगदी बरोबर आहे

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz Před 6 měsíci +3

      याला जनताच जबाबदार आहे जनतेने एका एका चॅनेलवर बहिष्कार टाकला पाहिजे इच्छा सर्वांची आहे पण कोणी लीडर नसल्याने जनतेची एकी होऊन निर्णय होत नाही

    • @sunilnarayankar8289
      @sunilnarayankar8289 Před 4 měsíci

      हा बोलला तो बोलला ..
      तो सकाळ सकाळ चा चू** बोलला तर, त्याला मीडिया वाले
      एव्हढे महत्व काय देताय...?😡

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 Před 5 měsíci +4

    बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले संजय राऊत साहेब सच्चा शिवसैनिक

    • @akshaypawar8518
      @akshaypawar8518 Před 2 měsíci

      Konte v4?? Lande khandyavr ghyayche ki shivsene chi congress kraychi

  • @sandipishwarkar9111
    @sandipishwarkar9111 Před 11 měsíci +4

    निर्लजम सदा सुखी 😅😅😅😅

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 Před rokem +168

    काही पण म्हणा, एके काळी संजय राऊतांना साहेब म्हणून संबोधले जायचे.. राऊत साहेब म्हणजे खाल्ल्या मिठाला जागणारे व्यक्ती.. अभिमान वाटतो.

  • @positivevibes779
    @positivevibes779 Před rokem +106

    ह्यो , छगन भुजबळ अन धन्यु म्हणजे लय हलकट माणसं 😂

    • @positivevibes779
      @positivevibes779 Před rokem +3

      @@gorakshnathanap8355 हे राज्याचे नेते आहेत. वयक्तिक घेऊ नको

  • @ravindraadavade-hv5ou
    @ravindraadavade-hv5ou Před rokem +21

    काय मस्त जोक आहे पक्षा साठी तुरूंगवास स्वीकारला ,पत्रा चाळ आठवा,, धन्यवाद

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Před rokem +116

    अरे ED चे गिऱ्हाईक तुम्ही..लाजा वाटायला पाहिजे..
    असा आविर्भाव आणतोय की मोठा पराक्रम केलाय..😂😂👺👺

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před rokem +8

      Sachin Waze Udhav cha manas putra kay karath ahey 😂😂😂😂

    • @FunRider008
      @FunRider008 Před rokem +4

      Tya gharkombdyachya chya gotya khajwa mag jaun. Ektari kam kelel dakhwa 2.5 varshyat

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 6 měsíci

      ​@@ssryr6427आता केंद्रात व राज्यात कोणाचे सरकार आहे? सरकार चौकशी का करत नाही?

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 Před 5 měsíci

      ​@@FunRider008म. आ. वि. ची अडीच वर्षात सुरूवातीलाच कोरोना महामारी सुरू झाली. बराच काळ त्यातून सावरण्यात गेला. त्या काळात राज्य उत्तम हाताळणारे पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत. एकही भाजपचा नाही. तेव्हा केंद्र सरकार भाजपचेच होते. भरपूर मदत ही भाजपशासित राज्यांत केंद्र सरकारने केली. तरही एकही भाजपचा मुख्यमंत्री या यादीत नाही. तरीही शरम वाटत नाही. त्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाऊ दिले नाही, उलट नवीन कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. नंतर त्या कंपन्या कुठे व कोणी नेल्या ते मी सांगायला नको. आधी माहिती घ्यावी मग पकपक करावी. कोविडची महामारी चालू असताना तू तरी घरातून बाहेर पडलास का?

  • @sunil.sisode8901
    @sunil.sisode8901 Před 6 měsíci +4

    हा स्वतःला खुप डॉन समजतो.

  • @VK-pd8zz
    @VK-pd8zz Před rokem +98

    संजय राऊत ची थोडी तरी इज्जत ठेवा रे

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Před rokem +3

      Tumhi naka theu..muntshir sanskruti che tumhi ...😂😂😂😂😂😂
      Sri Ramana tumhi ijjat dili तेवढी पुरे🙏 कोप्रा पासून नमस्कार

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Před rokem +1

      😂😂

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před rokem +1

      Ky krnar To chance ch det nahi Rao 😅😅

    • @sunitamailagire5336
      @sunitamailagire5336 Před 11 měsíci +1

      इज्जत आणि संजय हां हां हां 😢😅😂

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Před 11 měsíci +1

      असं फक्त छपरी लोकांना वाटते.

  • @roni5884
    @roni5884 Před rokem +67

    दादा लाजले 😂

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 Před rokem +10

    पत्रकार म्हणजे नारदमुनी आजच्या काळात राजकीय लोकात व पक्ष पक्षात भांडण लावणारे सज्जन😅

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 Před rokem +69

    स्वाभिमान संजय राऊत

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Před rokem +2

    एवढे मात्र निश्चित दादा हातानेच ईज्जत घालवून घेतली तुम्ही .

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Před 6 měsíci +1

    राऊत एकटा भिडला इडीला,,,,,
    बाकीचे पळून गेले बिडीकाडीला,,,,,❤❤❤

  • @sanjaythakur1362
    @sanjaythakur1362 Před rokem +2

    आत्ता संजय राऊतना धन्यवाद देत आहेस,या अगोदर तू त्यांना ओळखत नाही असे म्हणाले होतास...

  • @swapnilpawar7240
    @swapnilpawar7240 Před 5 měsíci +2

    दादा आता फिरा माघारी...❤

  • @birukhot1787
    @birukhot1787 Před rokem +11

    संजय रावतांन सारखे दादांना जमनार नाही

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před rokem +68

    दादाला.आता.आमच.मतदान.नाही

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před rokem

      गद्दारांना खोके सुरांना मतदान नाही किती खोके घेतले असतील या धरणवीराने

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před rokem +5

      Nko Deu Tu nahi dile tr Dada Kay Padnar ahe Ka ? 😅😅😅

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před rokem

      ​@@itsindianeraa8956 पण तुम्हा भक्तांची गांड लै जबरदस्त मारत आहे दादा 😂

    • @semmytt372
      @semmytt372 Před rokem +3

      तुझं मत ठेव तुझ्या जवळ पिस्तुल्या 😂😂
      दादा आता खरे हिंदूत्ववादी झाले आहेत.

    • @FunRider008
      @FunRider008 Před rokem +1

      Arr ata dada kay nivdun yet nahi mag😂

  • @graceindustrialproducts1393

    Dada & Turbujya ekach तारखेचे आहेत......दोघे.......😂😂😂

  • @santoshshinde9754
    @santoshshinde9754 Před rokem +31

    सजय राऊत 1.नंबर.नेता.आहेत

  • @mayursalunkhe1987
    @mayursalunkhe1987 Před rokem +1

    दादा घाबरतय आता,जिभेला लगाम घातल्या आता.नाहीतर वेड वाकडं पहिल्यासारखं बोलून बसले तर सगळा सिंचनाचा साठा बाहेर निघेल आणि विरोधक दादांचा dam overflow करतील 😂

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 Před 9 měsíci +3

    Dada ची 100% फसवणूक होणार 😂

  • @user-fq1vk2nr9p
    @user-fq1vk2nr9p Před 6 měsíci +4

    दादा 70 हजार कोटी पचवनार का....?? ढेकर देऊन???

  • @gorakshnathanap8355
    @gorakshnathanap8355 Před rokem +4

    दादा आरे आता तुरे करण बंद कर बाबा सर्व तुमच्या बपाची इस्टेट नाही

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 Před rokem +23

    दादा तो ED फास लवकर सोडवून घ्या बाबा...तुम्हाला भाजपा मध्ये लाचारीत जास्त दिवस वागता येणार नाही...

    • @tusharjadhav1544
      @tusharjadhav1544 Před rokem +1

      तुम्ही कोणत्या शहरातून आहात अजित दादांना कोणत्याही पक्षाची गरज नाही एवढी विकास कामे त्यांनी केले आणि त्यांनी इतकी विकास कामे केले की ते बारामतीतून कधीच पडणार नाहीत

    • @tusharjadhav1544
      @tusharjadhav1544 Před rokem

      आणि येडी झाली सापडले तरी तेच निवडून येणार आमदार म्हणून दुसरा कोणी येऊ शकत नाही

    • @pranitapatil8830
      @pranitapatil8830 Před rokem +1

      बरोबर

    • @pranitapatil8830
      @pranitapatil8830 Před rokem +1

      Ed मुळेच गेले दादा

  • @rajeshzite7725
    @rajeshzite7725 Před 6 měsíci +1

    अहंकार लवकर च उतरेल दादा वेळ आली आहे

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 Před 6 měsíci +1

    अजित पवार म्हणजे राजकारनातले निळू फुले आहेत

  • @malhar360
    @malhar360 Před rokem +21

    अजित पवार हे आता नेते राहिलेले नाहीत ! विश्वासघात करणारे नेते होऊ शकत नाहीत.
    शरद पवार साहेब हेच नेते सर्वांचे.

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Před 11 měsíci

      विश्वासघात करणारे नेते होऊ शकत नाही, आणि विश्वासघात म्हणजेच शरद पवार अस समीकरण असताना ते सर्वांचे नेते कसे असू शकतात ???
      दुसऱ्यावर बोट करण्याआधी विचार करा की आपला नेता कसा आहे

    • @malhar360
      @malhar360 Před 11 měsíci

      @@ankushjadhav1889अजित पवार अस्तित्वात आहे कारण शरद पवारांनी त्यांना वर आणलं.

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Před 11 měsíci

      @@malhar360 आणि शरद पवार अस्तित्वात आहे कारण त्यांना वसंतरावानी वर आणलं

    • @malhar360
      @malhar360 Před 11 měsíci

      @@ankushjadhav1889 बरं , त्यामुळे अजित पवार श्रेष्ठ होत माहीत, महाराष्ट्र बघतोय की त्यांनी काय केले आहे .....ED मुळे सगळं घडलंय

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Před 11 měsíci

      @@malhar360 ED मुळे जरी घडलं असलं तरी पक्षात असताना त्यांना पाठिंबा देणारे पण तुम्हीच कार्यकर्ते होते आणि ते परत माघारी आल्यावर पण डोक्यावर घेईल तुम्हीच कार्यकर्ते असणारे.... श्रेष्ठ चा विषय च नाही, विषय विश्वासघात करण्याचा आहे जो दोघांनी केला आहे

  • @damodarkarlekar3101
    @damodarkarlekar3101 Před rokem +3

    गद्दारी कशी करावी हे दाखवून दिले
    किती दिवस लांडग्याच्या टोळीत बसणार

  • @nileshatyalakar625
    @nileshatyalakar625 Před rokem +7

    तुम्हा सगळ्यांना पुरून उरतील संजय राऊत

  • @azimsayyed5865
    @azimsayyed5865 Před rokem

    अजित दादा पत्रकारांचा किती सम्मान करतोय आता बघा पत्रकार बांधवांनो

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad Před 6 měsíci +1

    यांची मस्ती निडणुकित उतरवा

  • @sportlover407-sg5st
    @sportlover407-sg5st Před rokem +8

    संजय राऊत कासेका असेना पण शिवसेना सोडली नाही आणि ED la tr फत्यावरच मारली 😂😂😂

    • @sunitamailagire5336
      @sunitamailagire5336 Před 11 měsíci +1

      अरे सोडेल ही पण घेणार कोण म्हणून गप्प आहे नस्ता आहे ते बी जाईल

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Před 11 měsíci

      ​@@sunitamailagire5336अरे तुमच्यासारख्या भंगार लोकांना फक्त लुटारू राजकारणी हवेत गद्दारांची अवलाद

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Před 11 měsíci

      ​@@sunitamailagire5336तुमच्या सारख्या बावळट माणसांना फक्त लुटणारे राजकारणी पाहिजेत

  • @user-uq3ru3mn3w
    @user-uq3ru3mn3w Před rokem +5

    परत त्यांची सत्ता आल्यावर तीकडे जायला हे रीकामे

  • @kiranbhapkar6891
    @kiranbhapkar6891 Před 6 měsíci +3

    अरे संजय राऊत काय आणि अजित पवार काय सगळे एकाच माळेतील मनी आहे..हा त्याचे घर भरतोय आणि तो त्याचे घर भरतोय गरिबांच्या पैशातून....गरिबांचा तळतळाट खूप लागेल यांना.

  • @abhishek8341
    @abhishek8341 Před rokem +10

    Sanjay Raut lay bhari manus aahe 😂😂😂😂😂

  • @dhondiramteli3612
    @dhondiramteli3612 Před rokem +13

    दादा दबकतात राऊतांना जरा

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 Před 6 měsíci

    प्रतिक्रिया घेण्या इतपत पत्रकारीता आहे तुमची

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Před 8 měsíci +5

    स्वाभिमानी संजय राऊत साहेब

    • @yashbb3981
      @yashbb3981 Před 6 měsíci

      Mast kam kela amcha rautani sena phodli mast ek no dhanyavad raut

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Před rokem +3

    72000कोटीखाले

  • @mukeshorse7952
    @mukeshorse7952 Před rokem +4

    Sanjay Raut he kattar shivsaink ahet.

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 Před rokem +2

    गोटल्याची भीती आहे दुसरं काही नाही

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Před 6 měsíci

    दादा एकदम भारी बोलतात.

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh Před rokem +2

    दादा चे गुपीत असतं

  • @fgsjsj
    @fgsjsj Před 8 měsíci

    कहीही असुदे पत्रकारांची फिरकी फक्त दादा च घेऊ शक तात

  • @sandipshelkepatil2625
    @sandipshelkepatil2625 Před 3 měsíci

    अजित दादा
    दिलखुलास माणूस

  • @rahulbahir9123
    @rahulbahir9123 Před rokem +9

    Aare kothe tari laja theva...😂

  • @vishwassubhedar9586
    @vishwassubhedar9586 Před 11 měsíci

    ते असो पण फडणविसांनी पाच वर्षे मुख्यमंत्री करू म्हणून लॉलीपॉप दिलंय त्यातच आनंद आहे. कोणत्या अधिकारात खुळखुळा दिला ते अजित पवार सांगतील 😅

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 Před rokem +5

    लोकशाही?

  • @shitalpallakhe3603
    @shitalpallakhe3603 Před rokem +3

    जनता सुशिक्षित आहे

  • @Ayushuddhav3032
    @Ayushuddhav3032 Před 7 měsíci

    संजय राऊत ज्या घरच खाल्ल त्या घराचीच वाट लावली 😂😂😂😂😂

  • @deepakmane-ez7zo
    @deepakmane-ez7zo Před rokem +1

    दादा उगाच हरभराच्या झाडावर चढवत आहेत तुम्हाला ज्ञान कमी च आहे

  • @sharadbhendarkar3113
    @sharadbhendarkar3113 Před 7 měsíci

    ७०,००० फस्त,हा चालु माणुस आहे, अश्या माणसाला कश्याला रै प्रश्न करता, उत्तर तर देत नाही, नुसतेच उडवतो, मजा घेतो तुमची, जनतेचे प्रश्न विचारा 😊

  • @sunilnirukhekar5223
    @sunilnirukhekar5223 Před 5 měsíci

    मागच्या चमच्यांना हसण्या साठी पैसे मिळतात वाटतं 😂😂

  • @wholesalecosmeticsandjewel5175

    कारण दादा आणि काकांनी दिलेली जबाबदारी राऊत यांनी चोख पार पाडली...आणि शिवसेना फोडली....

  • @diliprite2212
    @diliprite2212 Před rokem +1

    Marashtra sathi yoga aahey Dada Ajit pawar saheb Jay Maharashtra ❤❤❤

  • @kailaskhandare3763
    @kailaskhandare3763 Před 3 měsíci

    दादांकडून शिकायला भरपूर काही आहे कुणाला कधी केव्हा आणि किती महत्त्व द्यायचं
    मीडिया तर कळीचा नारद हा रोल चांगला प्ले करतीये

  • @samg7565
    @samg7565 Před rokem +1

    एकच दादा.. अजित दादा.. फेसबुक लाईव्ह वाल्या उधाव ठाकरे ने काही शिकावे दादा कडून

  • @sanjaymahakal4354
    @sanjaymahakal4354 Před rokem

    Dadaaa.....is Great.....

  • @Swmr2336
    @Swmr2336 Před 6 měsíci +1

    महाराष्ट्राच्या राजकाणातील 1 नंबर आईघाला नेता..

  • @nittm8630
    @nittm8630 Před rokem +2

    दादांना कोणीच गद्दार म्हणणार नाही..

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Před 6 měsíci

    निरलजजम सदसुखी
    पाडा 😂😂 कमळी बाई 😂😂 च 😂😂

  • @nileshatyalakar625
    @nileshatyalakar625 Před rokem +1

    तूझी आर्धी केस जातील 24 ल

  • @satyamevjayate293
    @satyamevjayate293 Před rokem +1

    संजय राऊत la कोण सिरियस घेत नाही राव 😅😅😂😂😂😂😅😅😅

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b Před rokem

    काहीही चाललंय ! पत्रा चाळीत आपण नव्हतो ! आता तरी हिंदूंची राजवट नको असे म्हणायला काय हरकत नसावी ! जागे व्हा भारतियांनो आणि भिकार भ्रष्टाचाराना त्यांची जागा दाखवा !

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 Před rokem +2

    एका शब्दात कचरा केला धन्यवाद संजय राऊत

  • @user-shivsainik
    @user-shivsainik Před rokem

    संजय म्हणजे MVA मधील नाच्या.... गणपत पाटील.. 😖😖😖😖😖😖😖

  • @santoshshetty4971
    @santoshshetty4971 Před 4 měsíci

    Dada..🎉

  • @pankaj3749
    @pankaj3749 Před rokem

    संजय राऊत यांनी दादांना शंभर रुपये गरज असताना दिले म्हणून दादा धन्यवाद म्हणाले...ये दोस्ती हम नही तोडेंगे...

  • @LaxmanWagh-gc5fw
    @LaxmanWagh-gc5fw Před rokem +1

    अजित दादा आना मानापासुन नमस्कार इतरान पेक्षा अलग पटते आपलेच आहेत जय महाराष्ट्र।

  • @tirtharajsontakke2695
    @tirtharajsontakke2695 Před 6 měsíci

    अरे यार, आज काय आहे,

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 Před rokem +2

    दादा गेले बिजेपीसोबत

  • @arjunnarwade2891
    @arjunnarwade2891 Před rokem

    सत्येसाठी लाचार लोक 😂😂😂😂😂

  • @harshalrathod6217
    @harshalrathod6217 Před rokem +2

    Sanjay Raut yachyasarkha palputa nhiye....haa ky thodss Modi ne naav ghetl haatbhar fatli yachi😂😂😂

  • @chakli88
    @chakli88 Před rokem

    Maagchi baaai mast hasli raav....purn chehra pan naahi dislaa...malaa aavadli to baai...Dada...❤❤

  • @anilkokare6178
    @anilkokare6178 Před rokem +2

    बिन लाजे

  • @sonalititame2347
    @sonalititame2347 Před 3 měsíci

    चला सगळे लाभोरांची टोळी आहे ही dada no 1

  • @gauravd1982
    @gauravd1982 Před rokem

    संजय राऊतला प्रतिक्रिया द्यायलाही आता नेते कंटाळत आहेत

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 9 měsíci +1

    चाटाळ पत्रकारिता

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 Před rokem

    Aho dada ni SR la thank you mahnale. Tyacha arth means B×××××××t samjun ghya. 🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @sanjaykumaryandait915

    No great dada our change policy

  • @prashantpendbhaje1050
    @prashantpendbhaje1050 Před rokem +1

    साहेबांच्या अंगावर आले की ते विनोदी भूमिका घेतात.

  • @user-dd2vz3ru6y
    @user-dd2vz3ru6y Před rokem

    ए भावा

  • @GKS194
    @GKS194 Před rokem

    100% hey prt sobat yenar...📦

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 9 měsíci +1

    महाराष्ट्रला लागलेली किड म्हणजे हे पवार

  • @s.d.4351
    @s.d.4351 Před rokem

    Dada aajkal khush distat....

  • @dineshs7953
    @dineshs7953 Před rokem

    चाय बिस्कीट पत्रकार . 😂😂

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 Před 6 měsíci

    Takla

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv Před rokem

    Sofisticated reply.

  • @devmalhardm7802
    @devmalhardm7802 Před rokem

    Only dada

  • @nageshkhandagle7135
    @nageshkhandagle7135 Před rokem +8

    महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारा संपूर्ण महाराष्ट्र माहीत असणारा एकमेव नेता अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत ❤

    • @artistbonsai
      @artistbonsai Před rokem +1

      नको बाबा, महाराष्ट्रातील डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत भ्रष्टाचारात लिप्त झालेला नेता म्हणजेच आपले धरणवीर😂😂😂

    • @nageshkhandagle7135
      @nageshkhandagle7135 Před rokem

      @@artistbonsai माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आणि तुम्ही ते मानलं, वस्तुस्थिती समजून घेतली तर हे मत राहणार नाही

    • @dt8418
      @dt8418 Před rokem +1

      Dharnat mutnara neta😂

    • @shivabhavar5232
      @shivabhavar5232 Před rokem

      Ghanta 😊😊

    • @artistbonsai
      @artistbonsai Před rokem

      @@nageshkhandagle7135 ते जर भ्रष्टाचारी नसते तर बीजेपी मध्ये जाण्याची त्यांना काहीच गरज नसती आणि त्यांना स्वतःलाही बिजेपीमध्ये जाताना असंख्य वेदना झाल्या असतील पण भ्रष्टचरात त्यांचे हात बरबटलेले असल्यानेच त्यांना इच्छा नसतानाही जावे लागले आहे ही वस्तुस्थिती आहे हे सर्व sudhny जनतेला कळाले आहे

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Před rokem

    Dada anaitik vicharsaraniche aahet 😂

  • @akshayamore4350
    @akshayamore4350 Před 11 měsíci

    Dada...ha khabu manus ahe......yala ....jantech .kahi padal nahi

  • @superdigital4916
    @superdigital4916 Před 3 měsíci

    Is he chewing MANIKCHAND 🙉🙉🙈🙈😬😬😜😜😆😆👽👽👽☠️☠️

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Před rokem

    तुझं अवघडच आहे...

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Před rokem +1

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट नामर्दहुदयसम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेनाहिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट नामर्दहुदयसम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेनाहिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट नामर्दहुदयसम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f Před 5 měsíci

    Ajit pawar good like that yu reply yur younger brother also tell him dont worry about me though my whole family will not support me i can fight alone and dont balame sangh mind there business Mrs Dikshit

  • @Mr.Vicky_Vishwakarma
    @Mr.Vicky_Vishwakarma Před rokem

    Gaddar Ajit Pawar..... Sharad Pawar Saheb we support

  • @avinashbagade007
    @avinashbagade007 Před rokem

    Nirlajjam sada sukhi

  • @soundaryakamble.4220
    @soundaryakamble.4220 Před 5 měsíci +1

    Are 70 00000 haajarch bola ki re ka lagn vatate tula