Rajas sukumar madanacha putala with lyrics | राजस सुकुमार मदनाचा पुतळा | Pt. Bhimsen Joshi
Vložit
- čas přidán 16. 10. 2019
- Rajas sukumar madanacha putala with lyrics sung by Pt. Bhimsen Joshi from the album Abhanga Vani
Song Credits:
Song: Rajas sukumar madanacha putala
Album: Abhanga Vani
Artist: Pt. Bhimsen Joshi
Music Director: Shrinivas Khale, Anil Mohile
Lyricist: Sant Tukaram (Traditional)
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal - Hudba
अभंग ऐकताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही बंधुनो😣
बरोबर
राजस सुकुमार, मदनाचा पुतळा l
रवि शशि कळा लोपलिया ll धृ ll
कस्तुरी मळवट चंदनाची उटी l
रुळे माळ कंठी वैजयंती ll१ll
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले l
सुखाचे ओतले सकळही ll२ll
कासे सोनसळा, पांघरे पाटोळा l
घननीळ सावळा, बाईयांनो ll३ll
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा l
तुका म्हणे जीवा धीर नाही ll४ll
अभंगरचना - जगतगुरू तुकोबाराय
स्वर - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी💐👌
No 1 song
जय हरी विठ्ठल रखुमाई ❤️💐🚩👏
🙏🙏🙏
धन्यवाद माऊली❤
🙏🙏🙏 भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी यांना त्रिवार वंदन . असा आवाज परत होने नाही . पंडीतजींचा परत आपल्या भारत भूमीत जन्म व्हावा ही पांडूरंगाचरणी प्रार्थणा 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
मानवी आवाज देवापर्यंत पोहोचविणारा महान गायक.👌🙏
असा आवाज पुन्हा होणे नाही, पंडितजी अदभुत, विश्वरत्न!
पुन्हा जन्मास यावे भारत भूमीत!
राजस सुकुमार मदनाचा....एक उत्कृष्ट भक्तीगीत नेहमी सकाळच्या वेळेस ऐकावेसे वाटणार .
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷आपल्या पहाडी आवाजाने ओळखले जानारे पंडित भीमसेन जोशींना शत शत नमन.
भीमसेन जोशीजी यांचे उपकार आहेत 🙏
रवी शशिकला लोपल्या इतके दिव्य तेज ज्याचे आहे तो एकमेव राजस सुकुमार... संतश्री तुकाराम महाराज यांचा अलौकिक अभंग, श्री खळे काका यांची बांधणी, पंडितजी यांचा राजस गळा
O
Oh
Script of Abhanga ...rajas sukumar
000⁰⁰⁰0⁰⁰0⁰⁰⁰⁰⁰
❤❤❤À❤¹Q¹@@bhagwanbade6906
पंडित भीमसेन गुरुजींची ही अभंग वाणी ऐकून मनाला खुप शान्ति मिळते खरं तर... आणि असे वाटतं मराठी म्हूणन महाराष्ट्रात जन्मल नसतो तर अक्षरशः मुकलो असतो या स्वरांना ऐकायला 🙏🏻🥰👌🏻💐
धन्य तो महाराष्ट्र धन्य ती मराठी भाषा 🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली
रोज सकाळी मी हा अभंग ऐकतोच, आणि ऐकून मन प्रसन्न होते.
🙏रामकृष्णहरी 🚩
श्री संत तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग पंडित भीमसेन जोशी यांचा सुंदर आवाज मनाला मोहून टाकतो .
आदरणीय पंडितजींचा आवाज म्हणजे साक्षात विठ्ठलच
पंडितजी म्हणजे स्वरसूर्य 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
पंडित जी गाणे गाऊ लागले की, मन तल्लीन होऊन जाते. पंडितजींना तसेच त्यांच्या गायकीला सलाम.
साक्षात सरस्वतीचा आशिर्वाद आहे पंडित जीना
अभंग रचनाकार संत तुकाराम व त्याच तोडीचा गायन केलेले पंडित भीमसेन जोशी यांना त्रिवार वंदन.
अप्रतिम गायन शत शत नमन स्वर भास्कर
यांना ..🙏🏻🙏🏻🙏🏻
गॉड ब्लेस व्हाईस
तुकाराम महाराजांचा हा अंभग जितका गोड तितकेच गोड गायन पंडितजीचें🙏🙏🙏🙏
मन मोहुन टाकणारा पंडितजींचा शिवरंजनी रागातला गोड मधुर अभंग....
🙏♥️💕❤️🥀🌹🌺 V 🌺🌷🥀❤️💕❤️ Have a nice weekend.😜😃🤪😛😀😀😀😀😀😀 Apratim 👌🙏❤️💕❤️👍
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना त्रिवार वंदन
पंडितजी ने तुकाराम महाराजांचा अभंग गावून सर्वाना दैवी आनंदाची अनुभूती दीली
आवडते गायक माझे कौतुक करायला शब्द च नाही कोटी कोटी दडंवत आपणास 🙏
आवाज मनाला आनंद देतो व दुःख विसरून जातो 🙏🙏🙏
अद्भुत आवाज आहे मन मोहून टाकणारा 👏👏🙏🙏
हा अभंग ऐकत असताना आपोआप डोळ्यात पाणी येते 😢आपण आपल्याला विसरून जातो
अदभूत आवाज हा अभंग मी सतत ऐकतोय पण मन भरत नाही, प्रत्येक शब्दांची लय पंडित जी ची गाण्याची लकब आणि सुमधुर वादन यामुळे हा अभंग पंडितजी नी वेगळ्याच उंची वर नेऊन ठेवला आहे
अप्रतिम--- सादरीकरन👌👌👌👌👌👌
Khup Sundar sir.mi jewha bhajnachi shuruwat keli.mi ya bhajnapasun mazha Phila bhajan.khup Sundar bhajan
ही माझ्या भारताची महाराष्ट्रीयन ओळख आहे
भारतरत्न कार पंडित भीमसेन जोशी...."अप्रतिम "🙏🙏💯♥️
राम कृष्ण हरी माऊली
किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही इतकं खूप प्रसन्न वाटत...
ಅದ್ಭುತ ವಾದ ಧ್ವನಿ ಸಾಹಿತ್ಯ 🙏🙏🙏🙏🙏
Legend
Grand salute 🙏⭐️🙏
लिखाणाला पुरेसा पवित्र आवाज 🙏🇮🇳🥺🚩
अप्रतिम केवळ अप्रतिम ❤❤!!जय जय राम कृष्ण हरी !!
Waah 🙏🙏Excellent singing 🚩🚩🚩🚩🚩🏆🏆🏆Outstanding presentation 🌹🌹🌹🙏🙏🚩🚩🚩
निःशब्द, फक्त आणि फक्त दंडवत या भारतरत्न ला
तुका म्हणे जीवा धीर नाही 😢😢
राम कृष्ण हरी माऊली
आवाजाला तोड नाही ,
शतशः नमन
🙏🙏🙏
रोज सकाळी हा अभंग ऐकल्यावरच पुढील कामना सुरुवात होते. 👍👌🙏
Old is Gold अभंगाला तोड नाही Gre8🌹या रूपाने पं. जी आहेतच 🙏
स्वरसम्राट अजरामर भीमसेन जोशी 🙏🏼🙏🏼
Sundar abhang great..
One of the best Abhangas of Panditji
Suprem voice from Sky.. In Shivranjani... Simlpy Superb... NO WORDS...!!!!!
Pandit Bhimsen sir tumacha awaaj ikala ki man prasan hote shant hote sir tume parat yaa sakali roj ikte tumche Bhajan ,🙏🙏🙏
Even BharatRatna Small For Him...
G.O.A.T Pandit Bhimsen Joshi ❤️🔥
पंडितजी च्या गायनाची कितीही स्तुती करावी तितकी कमी मन तृप्त करणारा आवाज
अवीट गोड रचना आणि पंडित जी स्वर्ग सुख ची प्राप्ती..... अप्रतिम
ऐकतच रहावं असा अभंग त्यात पंडितजींच्या आवाजात गायन
अप्रतिम... खूप छान
Swarbhaskarla shatda pranam
🌹दैवी सुरेल आवाजाची देणगी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Morning is always good when we hear abhang vani in the voice of Pandit bhimsenji joshi early in the morning.
अप्रतिम पंडित जी
Just heard this devine abhang for the first time this week, what I can say how low I am feeling as I was not aware for all these years, but better late than never. What else can make you feel more devotional than this soulful composition. Santa Tukaram Maharaj 🙏🙏🙏, Bharat Ratna Pandit Bhimsenji Joshi🙏🙏🙏
,a,saw,,--,a--,-,,,,,a,,-,,,,w,,,,a,,a*,w,,waaw,aaa----*,,waaa,---,,,-,,,aaa----,,--aaa-,-,,a
0,,.,.,.,,
,
🌹शास्त्रीय संगीताची बैठक,अभंग अधिकच गोड🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
गु.पं.भीमसेन जोशी म्हणजे एक देवाचाच आवाज
अप्रतिम...
राम कृष्णा हरी🙏 🚩
विश्व रत्न..... असे महान गायक शतशा नमन
I can't understand the language because of UP, but i love the singing of Bharat Ratna Pt. Bhimsen Joshi saab... Salute
It's from Saint Tukaram Haripath . Praise of lord Krishna, Viththal.
He is going to tell u a beauty of lord vishnu ok
I meen what he wear his neckless earrings his pitambar his black colur itc ok
If u ready I will explain u
🙏🏽ईश्वर ही सर्वोत्तम अप्रतिम सौंदर्यशाली है,उनके ही सौंदर्य मे ही समस्त मानवजतिका सौंदर्य निहित हैं.
यह वर्णन भगवान 🙏🏽श्रीकृष्ण का ही हैं(पुंडलिकाच्या भावार्था द्वारकेहुन झाला येता) महाराष्ट्र पंढरपूर के 🙏🏽श्री विठ्ठलजी
के रूप में श्रीकृष्ण माता रुक्मिणी और माता सत्यभामा साथ साथ है.
🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼
Khup chhan Abhang
superb sweet bass voice and brilliant singing .... legendary singer shri:Joshi
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि पंडित भीमसेन जोशी हे नाव अमर राहणार.
जय हरि खुपच सुंदर गायन
म्हणुनच पंडीतजींना स्वरभास्कर म्हणतात
@@Harimali7663 ww2www
शब्दच नाही आहेत ह्या अभंगापुढे असे वाटते की परत परत ऐकतच राहावे
"कुंदन महाराज गंधर्व (बोरसे)यांचा आवाज अतुलनीय आहेत त्यांच्या बरोबर अनिल महाराज गंधर्व यांचाही आवाज अतिशय गोंड आहे.या दोघाच्या आवाजात (बहुतेक)राग देश ऐकताना मन व हृदय प्रसन्न होते.
या अभंगात सर्वच राजस आहे.
शत शत नमन अमृता हुन गोड
प्रसन्न मन माझे अभंग ऐकुन
स्वर्गीय स्वर👌👌
जोशी सर प्रणाम आपणास जय हरि.
Jai Vittal🙏
श्री विठ्ठल........@.
A centenary year is starting from today. Salute to the great classical singer of 20th century.
🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..🙏
Nice song
.
Vithal vithal
E
Great voice 👌🥰😍
Wah hi Ashi Bhajan aikun man prasanna hot😊😊
🚩🌺🙏जय जय रामकृष्णहरी 🌺🚩
Sir tumcha aawaj ikala ki khup radayla yete tume paret jalm gewa 👍🙏🙏
अतिशय सुंदर गायण राम कृष्ण हरी पंडित जी
Salute you for this fantastic bhajan. I had an opportunity to see him in 1983 in Dharwad Karnataka.
परत पंडित भिमसेन जोशी होने नाही..नेहमी स्मरणात राहणारे गित
मराठी म्हणजे माय मराठी म्हणजे विषय संपला की राव
अप्रतीम पंडित जी
Great voice feeling well
Aandiy sangit sohla
Great voice. Only one in the universe
हरे कृष्णा
Pt.Bhimshan ji sir
भक्तिरसात न्हाहून गेल्याचा अललोकीक अनुभव
Dandvat to Late Pandit Bhimsen Joshiji
Sakalchi suruvat ❤
भीमसेन जोशींचा आवाज म्हणजे साक्षात परमेश्वराचा आवाज
केवळ अप्रतिम.
राम कृष्ण हारी
कम्माल गायकी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
🙏🌹 V 🌹 Good morning Ji. Chan aahe abhng Bhimsen ji.ke .I like it very nice. This is my fevret.👌🌺❤️💕♥️ Pasun .🙏🌹🙏
सूंदर आवाज
Good 👍👍❤❤❤❤❤❤
या अभंगाचे noteshan link असेल तर पाठवा
Notation is ver difficult as composition is very complex