Komentáře •

  • @Kuotes
    @Kuotes Před měsícem +35

    अतिशय उत्तम माहिती दिली 👌👌
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 Před měsícem +6

    आधारकार्ड वर नाव चुकीचे लिहिल्या गेले, मतदान कार्ड वर भलतंच नाव लिहले, है सरकारी कर्मचारी दारू पिऊन कामे करतात का, है नाव एकच वेळ बदलायका सांगितले, मी माझे असली नाव दिले, परत त्यांनी तिसरे नाव त्याच्यात लिहिले, आता नाव कसे बदलावे

  • @user-ne7yv3ox4e
    @user-ne7yv3ox4e Před měsícem +7

    Informative video thanks

  • @user-mk5wg3ix7i
    @user-mk5wg3ix7i Před měsícem +23

    जनतेकडे पैसा थोडा तरी राहू द्या विचार करावास

  • @KHS-zj5mj
    @KHS-zj5mj Před měsícem +8

    छान व्हिडिओ......... चांगली माहिती 👍💯👋

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 Před měsícem +6

    निवडणुका झाल्या अ च्छे दिन पुन्हा येणार घ्या खुटा ठोकुन

  • @user-dgp84
    @user-dgp84 Před měsícem +1

    Ok road kharab aslyas government kiti paise denar ahe ka utar

  • @pritamjogari4118
    @pritamjogari4118 Před měsícem +1

    Nivdun kashala deto ami

  • @Kuotes
    @Kuotes Před měsícem +4

    ♥️♥️🆗

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 Před měsícem

    मोदी सरकार द्या निवडून त्याना🙏🙏

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 Před měsícem

    पुण्यात अपघात झाले म्हणून

  • @wamanraogaikwad4874
    @wamanraogaikwad4874 Před měsícem

    महोदय,
    वेळेची किंमत ओळखा. आपण देत असलेल्या बातम्या महत्वपूर्ण असल्यातरी, बोलण्याचा वेग वाढवा..म्हणजे लवकर दूसर्रयाही बातम्या बघतां येतील.

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 Před měsícem

    आम्हाला कुठल्याही प्रकाराची फाइन पडली तर आम्ही भाजपात प्रवेश करू.😂😂😂😂😂😂

  • @ANKUSH-PANDE.M
    @ANKUSH-PANDE.M Před měsícem +2

    आधार उपडेट फ्री कुठं आहेत मि 4महिने पूर्वी upadate केले 100 घेतले

  • @devidassalve3596
    @devidassalve3596 Před měsícem +1

    अधार कर्डावर नाव टाकण्यासाठी काय करावे.