Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- #PrakashAmbedkar #Maharashtra #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
तीन तीन पक्ष मिळुन लढत आहेत वंचित बहुजन आघाडी एकटी लढत आहे
येणाऱ्या विधानसभेला आंबेडकरी समाज भरभरून मतदान करणार💙💙
कायम बाबासाहेबांच्या रक्ताशी एकनिष्ठ फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब...💙🧡🚨💪
वंचित शोषित पिडीत सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
शोषित, पीडित,वंचित,घटकांचा खरा वाली बहुजन हृदय सम्राट आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
स्वाभिमानी नेता adv बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान
प्रामाणिक नेते फक्त आपणच आहात साहेब. म्हणून आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत.
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाचे आशा स्थान, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी
स्वाभिमानी नेतृत्व... बाळासाहेब आंबेडकर.. बाकी सर्व पक्षाचे नेते विकले गेले आहेत.
वंचितांसाठी फक्त बाळासाहेब आंबेडकर लढतात.
दीक्षाभूमीच्या पार्किंग विरोधात आंदोलन करणाऱ्या ज्या लोकांवर केसेस लावल्या त्यांना अटक होऊ नये यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली त्याबद्दल आपणास धन्यवाद.
Only. Vanchit. बहुजन. आघाडी. जय. Bhim
काहीही झालं तरी मरेपर्यंत आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहणार!
वंचित शोषित पिडीत बहुजनाचे कैवारी आणि वालीदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर❤
जय भीम जय सविधान🙏 साहेब
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडणारे एक मेव नेते श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर ..... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ...
Kadak jai Bhim Namo Buddhaya Balasaheb Ambedkar sir...🙏🙏🙏❤❤❤
Only Balasaheb ❤