विवाह लवकर होण्यासाठी खास उपाय | लग्न होण्यासाठी उपाय | Vastu Tips

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • विवाह लवकर होण्यासाठी खास उपाय | लग्न होण्यासाठी उपाय | Vastu Tips ‎@Swami_Nivas
    Your Queries :
    Swami Samarth jap, Shri Swami Samrth, Shri, Swami Samrth Upadesh, Shri Swami Samrth Upay, Swami Samrth Upay aani todge, स्वामी समर्थ जप, स्वामी समर्थ उपाय व तोडगे
    #vastutips #vastu #vastutipsforhome #swami​ #swamisamarth​ #swamibhakti​ #स्वामीभाक्तपरिवार​ #swamibhaktparivar​ #swaminarayan​ #swamisamarthanubhavmarathi​ #स्वामी​ #स्वामीप्रसादमौर्य​ #akkalkot​ #akkalkotswami​
    मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Komentáře • 30

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před 8 měsíci +42

    प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तीन महत्वाचत्वाच्या घटना जन्म, लग्न आणि मृत्यू ह्याची जागा आणि वेळ निश्चित असते. तिथेच त्या घटना घडणार म्हणजे घडणारच. कोणीही काहीही करू शकत नाही. कसले विधी, पूजा अभिषेक आणि इतर काहीही केले तरी जे जिथे जेव्हा व्हायचे तिथेच आणि तेव्हाच होणार हे १०१% खरं आहे. विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका.

    • @Cutie7Priyanka
      @Cutie7Priyanka Před 8 měsíci

      Correct 💯

    • @rjcreations9399
      @rjcreations9399 Před 8 měsíci +1

      Ho ka

    • @Nikhil-qi4oz
      @Nikhil-qi4oz Před 8 měsíci +1

      जन्म विवाह मरण गति सोई, जहां जस लिखा तहा तस हौई। जन्म, विवाह और मृत्यु पूर्व निर्धारित होते हैं। विवाह जैसे विषयों में अपना मस्तिष्क लगाना अनायास ही ऊर्जा व्यर्थ करना है। “कर्म कीजिए”।

    • @nikleshmane9403
      @nikleshmane9403 Před 7 měsíci

      🎉

    • @pawar754
      @pawar754 Před 7 měsíci

      Khup khup brobr ahe taiiii....!!!!! ❤

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 Před 4 měsíci +1

    🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏🙏

  • @suvarna13ful
    @suvarna13ful Před 7 měsíci +1

    🙏Shree swami samartha Jay Jay Shree swami samartha 🙏

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे🙏🙏

  • @urmilakorde9154
    @urmilakorde9154 Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Před 7 měsíci +1

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @user-nb8oc4py9v
    @user-nb8oc4py9v Před 7 měsíci +1

    स्वामी समर्थ

  • @user-rz4xz6cd4c
    @user-rz4xz6cd4c Před 6 měsíci +1

    Om namshiva 🙏🙏

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 Před 7 měsíci +1

    Shri swami samarth. 🙏🏻🙏🏻🌹💐Khup mast description.

  • @hemantamrutkar4474
    @hemantamrutkar4474 Před 7 měsíci +2

    Shree swami samrth🙏🙏🙏

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 Před 3 měsíci +2

    स्थळ आता ही yet आहेत पसंद hot नाही हा प्रॉब्लम आहे

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 Před 5 měsíci

    Thanks

  • @balikakamble147
    @balikakamble147 Před 7 měsíci +1

    Shree swmi samrth

  • @shubhampedamkar7601
    @shubhampedamkar7601 Před měsícem

    Aho sir haldh takun kaych nahi hot

  • @bhooshanachalkar166
    @bhooshanachalkar166 Před 8 měsíci +8

    वर - वधूच्या पत्रिकांमध्ये षडाष्टक योग असतांना ही त्यांच्या पालकांनी परिस्थितीमुळे त्यांचे लग्न लावून दिले असतांना सदर वर - वधूंनी आयुष्यभर कोणते उपाय करावेत या बद्दल मार्गदर्शन करावे, ही विनंती आहे.

    • @sushmakhati6125
      @sushmakhati6125 Před 7 měsíci

      मला पण ह्याचे उपाय हवे आहे,मझा विवाह होऊन 32 वर्षं झाली पण अडचणी चालू च आहे

  • @Nikhil-qi4oz
    @Nikhil-qi4oz Před 8 měsíci

    जन्म विवाह मरण गति सोई, जहां जस लिखा तहा तस हौई। जन्म, विवाह और मृत्यु पूर्व निर्धारित होते हैं। विवाह जैसे विषयों में अपना मस्तिष्क लगाना अनायास ही ऊर्जा व्यर्थ करना है। “कर्म कीजिए”।

  • @prachibhoir1824
    @prachibhoir1824 Před 2 měsíci

    तुम्हला contact कस करायचे

  • @Priyanka.Rock7
    @Priyanka.Rock7 Před 5 měsíci +1

    आंधश्रधा पसरवू नये 😏नाही करायचं लग्न मग कशाला करु हे फडतूस उपाय