CM Eknath Shinde At Satara Farm : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शेतकरी रूप, शेतकाम आणि आढावा

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • CM Eknath Shinde At Satara Farm : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शेतकरी रूप, शेतकाम आणि आढावा
    #CMEknathshinde #Satara #EknathShindeFarming
    Credit : #Regional | Aarti Auti/Producer | DIGNATH/Editor | #tv9d
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 136

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Před rokem +19

    साहेब आपण शेतात कांदा लावा मग आपल्याला कांदा शेतीचे व शेतकऱ्याचेहाल काय आहेत ते समजेल 🙏

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Před rokem +22

    असे सामान्य शेतकरी CM पाहिज़ेत आम्हाला , नाही तर कधी शेती न केलेले व सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले CM नकोत आम्हाला 💯

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Před rokem +5

    गाई खुप छान आहेत साहेब.❤

  • @navnathmohal7953
    @navnathmohal7953 Před rokem +7

    शेतीची आवड ही सर्वांनाच असली पाहिजे कारण शेतकरी देश चालू शकतो

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 Před rokem +14

    साहेब नं.ऐक...सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री धर्मविर ऐकनाथराव जी शिंदे साहेब.... जय महाराष्ट्र .. जय श्रीराम...🌄 🪴 💞💞💞 🪴🙏🙏🙏👍👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🎆🎇🎇🎆🎇🎆🎇🎆❤️🎆❤️🎆🎇🎆💯

  • @shredharmule3534
    @shredharmule3534 Před rokem +20

    ग्रेट काम करीत आहेत आपन साहेब पण सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठे शेतीचे नुकसान झालेआहे तरी ती मदत करा लवकर आधुनिक तंत्रज्ञान आमच्या कडे थोडे वाहुद्या

  • @gopalbhand1236
    @gopalbhand1236 Před 16 dny

    मला साहेबांची शेतीबद्दल ची आवड खुप आवडली

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Před rokem +13

    चाळीस आमदारापैकी एक जरी आमदार पडला तर मुख्यमंत्री शेती करायला जाणार आहेत.

    • @akashpatil1119
      @akashpatil1119 Před rokem +1

      30 padtat

    • @m.d.9144
      @m.d.9144 Před rokem

      त्याचाच सराव चालू आहे🤣🤣😂

  • @lrtelbhare217
    @lrtelbhare217 Před rokem +2

    असे छान शेत जमिनीची माहिती व प्रत्येक्ष अनुभवणारे साहेब

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 Před rokem

    बिचारे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आयुष्यभर काबाड कष्ट करुन रात्रनदिवस रिक्षा चालवून गावात शेती चांगली जोपासली व दोन दोन हेलिकॉप्टर उतरण्यासाठी मुख्यमंत्री होण्या आगोदर दोन दोन हेलीपॅड तयार करून ठेवले किती मेहनती माणुस आहे शुन्यातून विश्व निर्मान केले खरोखर आदर्श घेण्यासारखे मुख्यमंत्री परत होने नाही मोदीजी सुध्दा यांच्यापुढे कमी आहे आम्ही रात्रनदिवस मेहनत करुन सुध्दा आम्हाला पाहीजो तसे जगता येत नाही

  • @freshfusioncuisine
    @freshfusioncuisine Před rokem +12

    नौटंकी 🤣🤣🤣🤣 आणि यांना साथ देते मेडिया....... यांच्या पत्रकारितेला नमस्कार

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 Před rokem +2

    आहो इथे आमचे शेतकरी रात्रंदिवस राबत आहे कष्ट करत आहे त्यांची बातमी नाही दाखवत मुख्यमंत्री एक दिवस शेतात गेले तर लगेच बातमी छान आहे पण आम्हा शेतकर्यांकडे एकदा तरी लक्ष द्या म्हणावं म्हणजे शेतकरी समृद्ध होईल

  • @sominathdadhe3009
    @sominathdadhe3009 Před rokem +3

    कॅमेरे लावून शेती नसती होतं त्याला लय घाम गाळावा लागतो

  • @R_BORATE
    @R_BORATE Před rokem +1

    हित शेतकरी मेला शेतात काम करुन आणि तुम्ही एक दिवस कुठ काम केल तर लगी च news

  • @ashishpathare4227
    @ashishpathare4227 Před rokem +4

    शेती काय आहे हेच कळेना झाले

  • @m.d.9144
    @m.d.9144 Před rokem +3

    भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती अवडीत बदलून घेतली छान साहेब अप्रतिम!

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd Před rokem

      ते उधव ची बग

  • @VILLAGEFOODE
    @VILLAGEFOODE Před rokem +5

    मागे cameraman पळतो 😭😭

    • @traveller8361
      @traveller8361 Před rokem

      Nasheeb Te camera allow kartat uddav 🐓 ghari hota tyveli te pn allow navta😅😂😂

  • @samdhansawant7891
    @samdhansawant7891 Před rokem +1

    2024 चे नंतर ना आपल्याला गावाला येऊन शेतीच करायची आहे

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před rokem +6

    ज्यांचेकडे अर्धा किंव्हा एक एकर सुध्दा जमीन नाही, त्यांनी काय करायचे.? त्यांना कुठे तरी शेतकरी म्हणून अर्थ सहाय्य करावं .

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před rokem +1

      Barobar

    • @ramz456
      @ramz456 Před rokem

      Mehnat karavi.. shetat kaam karava.. mansa nai milat shetat kaam karnari

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Před rokem +1

    मोदीनचा हा गुण घेतला🤣🤣🤣🤣🤣

  • @m0hdnayeem109
    @m0hdnayeem109 Před rokem

    सोयाबीनला भाव मिळत नाही शेत मालाला योग्य भाव नाही

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 Před rokem +9

    पत्रकार साहेब किती लाचारी कराल🤣🤣🤣

    • @sidheshkulkarni7099
      @sidheshkulkarni7099 Před rokem +2

      लाचारी झाली होती पण जनमताचा अनादर करून तीन वर्षांपूर्वीच झाली होती .

    • @prashantchougule7006
      @prashantchougule7006 Před rokem

      @@sidheshkulkarni7099 ok thanks.

  • @lahumalik753
    @lahumalik753 Před 11 měsíci

    जय गौमाता जय श्रीराम

  • @splashsplash2061
    @splashsplash2061 Před rokem

    खऱ्या शेतकऱ्यांची व्हिडिओांनी त्यांच्या समस्या मांडा ना. ह्या चार दिवस सुट्टी काढून वेळ काढणाऱ्या माणसाच्या मनोरंजनाला तुम्ही शेती म्हणता. Tv 9 लाज वाटू दया

  • @splashsplash2061
    @splashsplash2061 Před rokem

    एकनाथ राव चार दिवसात पूर्ण बी पेरणी पासून रोपे वाढवून आणी पिक येईपर्यंत एक सिनेमा रेकॉर्ड करून मग च या..जमलं तर सोबतच्या कॅमेरामन ला काही काम शिकवा..

  • @bharatbinkharche234
    @bharatbinkharche234 Před rokem

    सर्वसामान्य कार्यकत्यांनी यांचा बोध घ्यावा

  • @rajuholkar4643
    @rajuholkar4643 Před rokem +1

    साहेब आपण शिवसेनेत राहून हे पण काम करू शकला असता आपल्याकडे एवढा तरी पैसा आहे शेतकऱ्यांसाठी या कामासाठी मुख्यमंत्री पदाची काही गरज नाही

  • @shilpatayade7678
    @shilpatayade7678 Před rokem +2

    Good actor

  • @prashantchaudhari4075
    @prashantchaudhari4075 Před rokem +4

    Pahile cm padh che Kam sambhala.

  • @vinayakpatle75
    @vinayakpatle75 Před rokem

    मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस याचे सरकार सत्तेवर आले तेव्हापासून शेतकरी हिताचे निर्णय घेत प्रत्यक्ष त्याचा लाभही शेतकर बांधवांना झाला त्याबद्दल साहेबांच खूप खूप आभार!!!

  • @ambadas369
    @ambadas369 Před rokem +10

    खोके सरकार ची सुरुवात आहे.

  • @llawliet9085
    @llawliet9085 Před rokem +2

    हॉलीवूड पिक्चर ची शूटिंग चालू आहे अभिनेता ला 50 खोखे भेटले अहे आपन समजुन जा. कारा करा शूट करा त्या निमितानी कॅमेरामन ला रोजगार तारी भेटेल नाही तर सर्व उद्योग महाराष्ट्र बहेर जात अहे. शुभेच्छा

  • @satishjanjal758
    @satishjanjal758 Před rokem +7

    शेतकरी आहे तर लवकर शेतकरयांना मदत करा आता तुम्ही च म्हणता ना मी एक शेतकरी मग वाट कसली बघताय

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 Před rokem +1

    आता पुढची पायरी...
    "मनातली गोष्ट" (मन की बात )
    आणि नंतर
    "जंगल सफारी" (थेट ताडोबा अभयारण्यातून)
    😂😂🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @ganeshkale3265
    @ganeshkale3265 Před rokem

    श्री शिवाय नमस्तूभ्यंम 🙏🥛🥛🥛🥛🥛🥛🥛🥛🥛

  • @vikrantkadam1924
    @vikrantkadam1924 Před rokem +1

    कोयना धरण प्रकल्प याचे काय तरी करा आंदोलन करून पण अजून काय रिप्लाय आला नाही
    नाहि जमिनी ताब्यात दिल्यात तर आम्ही शेती कुठे करायची साहेब

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Před rokem

    जो स्वतःच बरोबर करतो तो दुसऱ्याच् पण बरोबर करतो कूशल व योग्य मुख्यमंत्री

  • @gautambansodfabricator3864

    जे काम आहे ते करा आधी.

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +2

    Cm chi sheti vahun ny gelo pausane Karan ti organic ahe .....,..ani samanyn shetkari mad ahe
    .......,.👌👌👏👏👏😂😂😂

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Před rokem +6

    खरंच असा मुख्यमंत्री होणे नाही .
    साक्षात भगवान श्रीकृष्णांचा अवतार .
    ।। जय श्रीराम ।।
    ।। जय श्रीकृष्ण ।।

  • @vinayakranpise9522
    @vinayakranpise9522 Před rokem

    साहेब तुम्ही भामटे पणा कमी करा जरा शेतकऱ्यांकडे बघा

  • @vivekparkhe3287
    @vivekparkhe3287 Před rokem

    हे तर प्रसिद्धीजीवी😂

  • @harshinisuvarna21
    @harshinisuvarna21 Před rokem

    130,00,00,000×13,00,000..Barladabadige..Baki..,.......26Yearsina..?..Trainda.......Modhina...Gujarathge..IT...OR...............Bhookampa.....Kanishmari..M.H............Guide....Suply....🎉?...29/6/2023...

  • @ashishpathare4227
    @ashishpathare4227 Před rokem +1

    किती किती झाडे लावली आंबा वगैरे वगैरे

  • @alkanadekar9027
    @alkanadekar9027 Před rokem

    TV9 la kahi jast news bhetat nahi watat

  • @bkn7406
    @bkn7406 Před rokem

    शिवसेने मुळे मोठे झालात पत्रकाराला किती देले पुढच्या वरसी मुकामाना राहानार कायमची

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 Před rokem +3

    शेतकरी, मनु न शोभ,ता य.

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +2

    Varshatun ek Don Vela te phakt Yeun sheti kartat..,.🤣🤣🤣🤣

  • @taipagar1953
    @taipagar1953 Před rokem

    खुप पैसा झाला आता गरीब शेतकरी दिसत नाही काय शेतकरी आहे शेतकरी व्यथा नाही देवा बापरे भरपुर पैसा कमवला सवै दाखवन सोप आहे गरीब काय करनार बघा शेतकरी मिरची आहे का ती ओळखता ऐत नाही वा शेतकरी

  • @ethenhunt7562
    @ethenhunt7562 Před rokem +1

    कॅमेरा जीवी सरकार

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 Před rokem

    त्रिवार अभिनंदन साहेब

  • @mahadevkedar258
    @mahadevkedar258 Před rokem +1

    एकनाथ शिंदे साहेब कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा

  • @santoshsureshparab5005
    @santoshsureshparab5005 Před rokem +1

    Nagar vikas mantri astana gav athavale nahi ka

  • @drmaheshdesai3672
    @drmaheshdesai3672 Před rokem +3

    Sarkar rajya ram bharose...

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 Před rokem

    हे सगळ शिवसेने च्या आशिर्वादा मूळे केलें आहे असे पन सांगा साहेब

  • @krushanakamble541
    @krushanakamble541 Před rokem +1

    सातारची संत्री बाजारात कधी येणार

  • @soldier20ification
    @soldier20ification Před 3 měsíci

    ही जमीन आमच्या कोकणातल्या जमिनीसारखी

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +2

    Mukhamatyana ata dhap lagte, purekara ata

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 Před rokem +1

    एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 👑❤🚩

  • @rameshpatil4531
    @rameshpatil4531 Před rokem

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाऊल लागल्या असावे आपला एकही मंत्री नवे आमदार सुद्धा निवडून येणार नाही म्हणूनच शेतामध्ये सराव ट्रायल वर्क करत असावेत

  • @Joker_gaming21
    @Joker_gaming21 Před rokem

    तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात बोलले होते माझ्या बरोबर आलेल्या 40 आमदारांतून एक जरी आमदार पडला तर मी गावी जाऊन शेती करीन कदाचीत त्याची तरी करत असतील

  • @RajkiranRathod-kh1vx
    @RajkiranRathod-kh1vx Před rokem

    Nantar hech kam rahanar

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +1

    Magchya Don, tin mahine te tourium gele hote, Surat, goohhaty, Goa, Maharashtra....,....😂😂😂😂

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 Před rokem

    maharashtrache setkaryanche khare kaiwari cm shinde saheb great

  • @nitindaundkar3820
    @nitindaundkar3820 Před rokem +1

    Noutankibaj gaddar ahe faqt dikhava dusre Kahi nahi

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +2

    Tya patrakarala goovacha vas pan attaracha sarkha yenar.😂😂😂

  • @RajkiranRathod-kh1vx
    @RajkiranRathod-kh1vx Před rokem

    Tyana kam kay ahe

  • @ranisultane
    @ranisultane Před rokem

    प्रसिद्धीसाठी कुणी काहीही करू शकते

  • @ankushjadhav9165
    @ankushjadhav9165 Před rokem

    पत्रकार आणि कॅमेरामन ला चांगले पैसे मिळालेत वाटतं

  • @taipagar1953
    @taipagar1953 Před rokem

    ते ऐकु ऐत नाही अवकाळी पाऊस शेतकरी त्रस्त ते काही घेन नाही बघा कस बोलन टाळन पंचनामे कधी आङीच वषै पुनै झालेवर ऐक रुपया नाही जमा

  • @sachingholve4962
    @sachingholve4962 Před rokem

    HMV

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +1

    Hya agodarche agricultureche video dakhava baghuya.

  • @santoshsureshparab5005

    Vidhan sabhet bholele 200 amdar ale nahi tar sheti karen bus mukhyamantri sheti kiti aahai te baghayla gele

  • @traveller8361
    @traveller8361 Před rokem +2

    Great Cm .............work from home is outdated right now👌👌👌👌🐓

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 Před rokem

    ड्रामाबाज माणूस

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +1

    Ekach patrakar gheun gella ky Jatana.

  • @eknathilag8689
    @eknathilag8689 Před rokem

    Bandkam kamgarasathi kahitari vichara sir

  • @tejramvaidya7258
    @tejramvaidya7258 Před rokem

    साहेब माल ।गुजरातला।नेता

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Před rokem +3

    शिंदे साहेब हे उद्धव ठाकरेचा उजवा हात होते खुप शांत व संयमी माणसांने अचानक ठाकरेना सोडले हे मात्र समाजाला पटलेच नाही.समाजात त्यामुळेच नावड निर्माण झाली आहे.🙏

  • @rajeshshingane4601
    @rajeshshingane4601 Před rokem

    Venkateswara research. Limited. Kapani. 8 ghante. Duty aahe
    Company. 14 ghante. Kam kar leti hai
    OT ka Paisa nahin de rahi hai. Isliye kya karna chahie😢😢😢

  • @ranjendrasupanekar229
    @ranjendrasupanekar229 Před rokem +4

    Shevati hech karayache

    • @sidheshkulkarni7099
      @sidheshkulkarni7099 Před rokem +5

      करणार ना तेही करणार आणि सरकार पण चालवणार तेही विरोधकांच्या नाकावर टिचून

    • @pankaj3394
      @pankaj3394 Před rokem +1

      @@sidheshkulkarni7099 are he khoke sarkar aahe aahe ravi rana bolale khoke milale mhanun gele

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 Před rokem +2

      @@pankaj3394 असू दे न भाऊ .... पण मुख्यमंत्री साहेब काम तर चांगलं आकारात आहे न उद्धव ठाकरे पेक्षा चागलं काम करत आहे एकनाथ शिंदे साहेब...
      एकनाथ शिंदे cm झाल्या पासून विकासाला वेग मिळाला आहे .... UT तर फक्त घरात बसून कामे करत होते ... ऑनलाईन मीटिंग घेत होते पण घराच्या बाहेर पडत नव्हते..

    • @user-gn3kc2ey2b
      @user-gn3kc2ey2b Před rokem +1

      @@pankaj3394 सुषमा अंधारे ही बाई गद्दार नाही हरामी आहे......हिने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 85 वर्षांचं म्हातारं म्हटल आहे हिला आम्ही support करायचा

    • @pankaj3394
      @pankaj3394 Před rokem

      @@MarcusA6583 are Eknath bhavu mukhyamatri zalya pasun sarv udyog gujrat la gele te fakt firtat tyana gujrat che mukhyamatri karun taka mi shivsainik nahi pan corona kalat uddhav thakre yani Maharashtra sambhalala kahi ch anubhav nastana kathin kalat khup changal kaam kel gharat basun sarv adhikari lokana kaam karayla lavle karan tevha corona hota sarv ch ghari hote

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +1

    Mukhay mantrache he kam aste ka, 😂😂

  • @alvinaraunj9460
    @alvinaraunj9460 Před rokem +1

    Ha ek phakt, Drama ahe.

  • @narendrapatil377
    @narendrapatil377 Před rokem

    40 aamdarmdil eakhi aamdar padala tar sheti karin practis chalk keli

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Před rokem +1

    👉sale he mediawale pahile dharun thokle pahijet😂😂

  • @tejramvaidya7258
    @tejramvaidya7258 Před rokem

    साहेब तुमचया बापची ।शेती किती ।आता।किति

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 Před rokem

    Kahi divasani hech karave lagel

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před rokem

    Gujarati lokancha nokar

  • @mutalibshaikh2767
    @mutalibshaikh2767 Před rokem

    Saaheb Madat kara nahi tar loka mhantil tumhi tar Modi peksha jast Marketing karta swatachi

  • @sangitadube659
    @sangitadube659 Před rokem

    Are.baba.tu.gaddari.keli.pan.tula.maha.problem .baga.natak.band.kar

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx Před rokem

    गद्दारीचा पण छंद आहे याला 😂😂😂😂

  • @bhaugawari1746
    @bhaugawari1746 Před rokem

    Ha ptrkasr लाचार दिसतोय

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 Před rokem

    Sagl bajuwala ch sangtoye

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 Před rokem

    छानच आहे आपली.शेती

  • @vk-bu3mc
    @vk-bu3mc Před rokem +1

    Next pm ,😄

  • @pawanjadhav6993
    @pawanjadhav6993 Před rokem

    Gaich vasru pn Ghana chara,,,

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y Před rokem

    Great CM

  • @dnyaneshwarkhade3901
    @dnyaneshwarkhade3901 Před rokem +1

    चौरा चा बाजार........................ बीजेपी