bharud//भारुड//वाकड्या// कलाकार: भारुडरत्न shree shankar gholap

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2021
  • कोंकणी भारुड

Komentáře • 54

  • @swapnalijadhav6277
    @swapnalijadhav6277 Před 11 měsíci

    Ekdam mast

  • @sanjaynikam2900
    @sanjaynikam2900 Před 3 lety +5

    अनेक वर्षापासून सुरू असलेली आपल्या गावातील भारुड अद्याप पर्यंत चालू ठेवली आहे याचा अभिमान वाटतो.तसेच वाकड्याची भूमिका करणारे श्री शंकर घोलप यांची भूमिका अप्रतिम अशीच आपण संप्रदायाची रीती , रिवाज,परंपरा या पुढेही चालू ठेवावी.सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @MaheshKhandekar-rb5kc
    @MaheshKhandekar-rb5kc Před rokem +1

    पीपीपी

  • @nvanathamane5919
    @nvanathamane5919 Před 3 lety +1

    नंबर एक कलाकार जय हरी माउली🚩🚩

  • @sureshnate733
    @sureshnate733 Před 3 lety +1

    सर्व प्रथम अभिनंदन बुलबुला वाजवणाऱ्या दादाच दुसर अभिनंदन ढोलकी पट्टू यांच कारण हे दोघे तंदुरुस्त असले ना कि ना स्पुर्ती देणारा कार्यक्रम सुद्धा रंग आणतो हे मी लहान पनापासून पाहत आलोय आणि मी सुद्धा एक कळा केलेला कलाकार आहे पण ती कळा माज्या शाळेततील होती आणि लाख मोलाचे अभिनंदन नंदन तर काकाचें ज्यांनी आपल्या वयाची मुलांची घरच्यांची हसण्याची पर्वा न करता हे पात्र रंगविले त्या काकांचे शतशःय आभार अभिनंदन मी सूर्या नटे रायगड 🙏🙏🙏🙏

  • @subhashborhade7016
    @subhashborhade7016 Před 3 lety +2

    एक नंबर

  • @vaibhavkhedekar9797
    @vaibhavkhedekar9797 Před 3 lety +1

    Yeak no1 भुमिका कडक 👍👍👍👌👌👌

  • @hanmantkale9867
    @hanmantkale9867 Před 3 lety +4

    एक नंबर शंकर महाराज 👍👍👍👌👌

  • @dilipbharmal7400
    @dilipbharmal7400 Před 3 lety +1

    भारूड खुप छान आहे 1नंबर फक्त साऊंड सिस्टीम मुळे आवाज येत नाही

  • @omkarthombare9794
    @omkarthombare9794 Před 3 lety +1

    Khup chan aahe bharud

  • @rajeshchaudhari3377
    @rajeshchaudhari3377 Před 3 lety

    लय भारी जोक आहेत

  • @saidot2090
    @saidot2090 Před 3 lety +1

    Bhai kadak

  • @suchitshilimkar4758
    @suchitshilimkar4758 Před 3 lety +4

    Khupch chhan

  • @vaibhavkhedekar9797
    @vaibhavkhedekar9797 Před 3 lety +1

    कुठचा नमन गावाच नांव टाका 🙏🙏🙏

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil6727 Před 3 lety +4

    वाकड्या चा हावभाव खूप छान होता... पण भारूड चा फार्स आणि म्णायला गौळण ही विसंगती आहे.. आणि विको तर खूपच जास्त

  • @bajorankamble8802
    @bajorankamble8802 Před 3 lety +1

    Nakalapeksha bharudacha bhav Arth mhathvacha Ahahe Naklalala chat time bhavarthamade jodla that bharud think God honor Ase vathte.vakdebharud baki thik

  • @sureshbansode5879
    @sureshbansode5879 Před 3 lety

    Wakadya best drama

  • @prathibapatil3251
    @prathibapatil3251 Před 3 lety

    एक्दम मस्त

  • @prakashjadhav6887
    @prakashjadhav6887 Před 3 lety +1

    नाद करायचा नाय वाकड्या चा।कलाकार कोण आहे जरा ओळख करून द्या वैभव महाराज।सर्व कलाकार छान पण।वाकड्या बाबा खुप भारी नाद नाही करायचं

  • @rajudattatrayagaike2390
    @rajudattatrayagaike2390 Před 3 lety +2

    भारूडाचे नाटक खूप छान आहे पण आवाजासाठी प्रॉब्लेम येत आहे

  • @rockstargamerz8129
    @rockstargamerz8129 Před rokem

  • @dadasahebmalik5608
    @dadasahebmalik5608 Před 3 lety +2

    श्री दादासाहेब सखाराम पा मलिक.कासली.कोपरगाव.वा किती छान भारुड आहे.मन पुर्वक आभार.जय हरी.

  • @vishujadhav4667
    @vishujadhav4667 Před 3 lety +3

    Superb job anku

    • @benedictrex2513
      @benedictrex2513 Před 2 lety

      I know I am kind of randomly asking but do anybody know of a good website to stream new tv shows online?

    • @trippdennis5773
      @trippdennis5773 Před 2 lety

      @Benedict Rex Flixportal :P

    • @benedictrex2513
      @benedictrex2513 Před 2 lety

      @Tripp Dennis Thank you, signed up and it seems like they got a lot of movies there :D I really appreciate it!

    • @trippdennis5773
      @trippdennis5773 Před 2 lety

      @Benedict Rex You are welcome xD

  • @kiranbhoyeisp-tataskykasbe5315

    जय हरी माऊली खूप खूप मनापासून आवडला कार्यक्रम 👌👌👌👌👌 गावाचं नाव सांगा ना माऊली

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 Před 3 lety

    भारुड एक नंबर आहे पण आवाज बरोबर नाही

  • @kadamabhijeet319
    @kadamabhijeet319 Před rokem

    😂😂

  • @manoharmhamunkar4235
    @manoharmhamunkar4235 Před 3 lety +3

    आपण नवसाचा गणपती ओवळे2019 या लिंक वरील सोंगी भजनी भारुड मंडळ पळस्पे याचा भारुड अवश्य पहा

  • @apurvajadhav8668
    @apurvajadhav8668 Před 3 lety +1

    👌

  • @sanjaysawant8752
    @sanjaysawant8752 Před 3 lety +2

    Nice

  • @vishujadhav4667
    @vishujadhav4667 Před 3 lety +2

    Pls upload remaining video

  • @anadashinde6358
    @anadashinde6358 Před 3 lety +3

    एक नंबर