देव डोंगरी उन्या गाई चार व्ह देवा डोंगरी || Dev Dongri आदिवासी डोंगर्यादेव गीत RG Gangurde

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2023
  • देव डोंगरी उन्या गाई चार व्ह देवा डोंगरी Dev Dongri Dongryadev songs RG Gangurde डोंगर्यादेव गाने डोंगर्यादेव गाणे
    #dongryadev #rg_gangurde #pandit_bagul
    🔴 प्रस्तुत :- 🔴
    आर.जी.गांगुर्डे
    🟡 गितकार :- 🟡
    आदिवासी पब्लिक
    🟠 गायक :- 🟠
    विकी गांगुर्डे
    🔵 मुझिक :- 🔵
    रोहित चौरे
    🟢 स्टुडिओ :- 🟢
    रोहित डिजे अहवा (डांग)
    🟣 विडिओ इडिट :- 🟣
    आर.जी.गांगुर्डे
    ⚪ पोस्टर इडिट :- ⚪
    PC भाय (आदिम कला)
    🟠 व्हिडिओ शूट :- 🟠
    YD & RG
    सहकार्य
    काठरे दिगर आणि डांग दर्शन (योगेश चौधरी , वघई )
    मोहु न बारीला मोहु फुलवले य कोकणी गीत घर्यादेव गीत 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    • मोहु न बारीला मोहु फुल...
    CZcams Channel Support
    ‪@RGGangurde‬
    ‪@rgvlog732‬
    @Pravin Chaure
    @pandit Bagul
    @Sandip Bagul
    @kailas Gangurde
    @RFC_PRODUCTION
    @vicky Deshmukh
    @bhavesh Bagul
    @arun Ahire
    @Rahul Thakare
    @Prem Pawar
    @HY Production
    @maliwadekar
    @Manoj Deshmukh
    @Pravin Vanga
    @Sagar Kuvar
    @Kavi Devdatta Chaudhri
    @Rajendra Gangode
    @Preet Jamre
    @isram Nargawe
    @Surya Dondawa (BhanjGadiya Movie
    Director) @Sunil Waskle
    @Ravi Chaudhri
    @Anil Mali @surajkaule ‪@pataltarbaghamadhavbagul1987‬
    All CZcams channel Family
    टिप :- या गाण्याचा व्हिडिओ अथवा फक्त गाणं कुणीही परत डाऊनलोड करून पुन्हा यूट्यूब ला टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कॉपीराइट ॲक्टरव्दारे कायदेशीर गुणा दाखल करण्यात येइल याची नोंद घ्यावी. (जय आदिवासी)
    © All Rights Are Reserved RG Gangurde
    शे द्रुवा शे दुवारी शे
    शे द्रुवा शे दुवारी शे
    देव डोंगरी कोण गाई चार व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी कोण गाई चार व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी उन्या गाई चार व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी उन्या गाई चार व्ह देव डोंगरी
    शे द्रुवा शे दुवारी शे
    शे द्रुवा शे दुवारी शे
    देव डोंगरी कोण पावा वाज व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी कोण पावा वाज व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी उन्या पावा वाज व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी उन्या पावा वाज व्ह देव डोंगरी
    शे द्रुवा शे दुवारी शे
    शे द्रुवा शे दुवारी शे
    देव डोंगरी कोण माऊली नाच व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी कोण माऊली नाच व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी राज माऊली नाच व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी राज माऊली नाच व्ह देव डोंगरी
    शे द्रुवा शे दुवारी शे
    शे द्रुवा शे दुवारी शे
    देव डोंगरी कोण भुत नाच व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी कोण भुत नाच व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी भोवरी भुत नाच व्ह देव डोंगरी
    देव डोंगरी भोवरी भुत नाच व्ह देव डोंगरी
    शे द्रुवा शे दुवारी शे
    शे द्रुवा शे दुवारी शे
    RG Gangurde CZcams Channel
    डोंगर्यादेव
    नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, आणि गुजरात मधिल अहवा डांग, सुरत, वलसाड, तापी, जिल्ह्यातील ... आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहच्या स्वरूपात साजरा केला जातो.
    उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास धरून केवळ भूईमुग शेंगा, गूळ व लाह्यांचा आहार घेतला जातो.
    उडीद दाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रित रित्या उपवास सोडला जातो.
    झेंडूच्या झाडाची पुजा दैवत दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते.
    या कार्यक्रमासाठी अजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रीतही केले जाते.
    आदिवासी भागात दिवळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मना डोंगरदेव उच डोंगरवर'...
    डोंगर कपाऱ्यात देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते.
    डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात.
    या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात.
    या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो.
    कोकणांचा अशाप्रकारे सण महोत्सवातून, परंपरामधून मानवी जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.
  • Hudba

Komentáře • 107