Narayan Rane | Exclusive | मराठा आरक्षण आंदोलकांना नारायण राणे यांनी काय सुनावलं? | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024

Komentáře • 20

  • @rupraorathod9673
    @rupraorathod9673 Před měsícem +5

    राणे साहेब अगदी स्पष्ट बोलणारे नेते आहेत व बरोबर बोलत आहे

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 Před měsícem +5

    राणे साहेब एकदम कडक बरोबर आहे मराठा हा मराठा आहे

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Před měsícem +6

    हे एकदम बरोबर !

  • @pandusawant2681
    @pandusawant2681 Před měsícem +5

    राणे साहेब अभ्यासू ,वास्तव व खरं परीणामाची पर्वा न करता बोलणारा ,दिलदार,दानशूर व्यक्तीमत्व व विकासपूरूष असा नेता या पूढे कोकणात होणे नाही.

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Před měsícem +7

    आमदार केसरकर साहेब बरोबर सांगतात नारायण राणे साहेब ठरवतील ती पूर्व दिशा

  • @radhakishanmane2992
    @radhakishanmane2992 Před měsícem +7

    राणे साहेब बरोबर आहे

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Před měsícem +6

    राणे साहेब राजा मानूस

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Před měsícem +7

    दादा बोलले की यांची जळते

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Před měsícem +1

    एकदम भारी नारायण राणे साहेब रोखठोकपणे मांडले विचार

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 Před měsícem +2

    राणे हे खरोखर रोखठोक आणि सत्य बोलतात !

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Před měsícem +4

    केसरकर साहेब म्हणतात सिंधुदुर्ग चे आमदार नारायण राणे साहेब ठरवतील

  • @SunilKargutkar-zm3yg
    @SunilKargutkar-zm3yg Před měsícem +2

    राणे साहेब परिपक्व नेते जे पोटात आहे तेच ओटातून येते असली मराठा नेता

  • @vaishalirane6204
    @vaishalirane6204 Před měsícem +2

    साहेब बरोबर बोलतात

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 Před měsícem +1

    पवारसाहेब लवकरच स्पष्ट भूमिका घेतील

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Před měsícem +1

    उठता,बसता,झोपता एकच कार्यक्रम या वाहिन्यांवर जगणार्या बेअक्कल लोकांनाआहे.जणूकाही देशापुढे दुसरे प्रश्नच नाही.😂😂😂😂😂😂😂

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b Před měsícem

    नाराणे.मराठा.विश.ईबोलूनका.घरी.बसावलागेल

  • @nishantkautkar7325
    @nishantkautkar7325 Před měsícem +1

    Obc tun aarkshan nahi milu shakat

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 Před měsícem

    मराठा समाज श्रीमंत आहे अरक्षण गराज, नाही

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Před měsícem

    Kathe fhadanvis la ka bolvat nahi. Tyala vichar andolkanvar golibar koni kela

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks Před měsícem +2

    नाक कापलं तर भोक आहे राणे तुझं असंच झालंय