Commission of Police OR JOINT CP ह्याच्याकडे तक्रार करा. गावकीच्या सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत मध्ये पदाचा गैरवापर करत आहे असा ठराव किंवा निवेदन CP ह्यांना देऊन त्यांना निलंबित करायला सांगा
तिसरे अपत्य हे 2005 नंतर जन्मले असेल तरच 3 अपत्यांचा नियम लागू राहतो, 2005 च्या आधी 10 अपत्य असली तरी चालते, तक्रार तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडे करू शकता
पोलिस पाटील विरूद्ध तक्रार कुठे आणि कसे करायची
सांगा हे
Haa mla sudha hach q kraycha ahe sanga pls
Sachiv kde kru shkto latter dvare pn kshi kay kraychi yevfh nahi mahiti
1857च्या अगोदर पोलीस पाटिल होतें का तसेच ते कोणत्या कारकीर्दीत चालू झाले माहिती मिळेका
Majhya gavcha polce aatil tr mla signature ch det nahi ahe
पोलिस पाटिल हे पद कधी पासून सुरु झाली
नमस्ते सर.महाराष्ट्रात पोलीस पाटील भरती कधी होणार आहे.
Good
पोलीस पाटील यांना 3तिन अपत्य कायदा लागू होते काय याबाबत माहिती द्यावी.
सरकारी डिलरशीप घेता येते का?
62years
Sir paolice patil question patrika kashi aste plz sanga na
पाटील की रद्द करता येतो का
पोलीस पाटील याना स्वस्त धान्ये दुकानदार म्हणुन नियुक्त राहाता येते का रिपलाय द्या
Yete
Police station tar Police patlach yeknar
Police patil jar aapalya padacha geir vapar karat asal tar kay karav sir
Sanga sir
Commission of Police OR JOINT CP ह्याच्याकडे तक्रार करा.
गावकीच्या सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत मध्ये पदाचा गैरवापर करत आहे असा ठराव किंवा निवेदन CP ह्यांना देऊन त्यांना निलंबित करायला सांगा
Aamchya gavcha polic patil tr Kay ekunch.ghet nahi
पोलीस पाटील च भांडत असेल तर तक्रार कुठे करावी
😅
Tahsildar
सर, आर्थकदृष्टया दुर्बल घटक या आरक्षण मध्ये कोण कोणत्या जातीचा समावेश आहे
साहेब आमचे गावाचे पोलीस पाटला तिन आपते आहेत तर कोनाकड तकराद करावी.
तिसरे अपत्य हे 2005 नंतर जन्मले असेल तरच 3 अपत्यांचा नियम लागू राहतो, 2005 च्या आधी 10 अपत्य असली तरी चालते,
तक्रार तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडे करू शकता
नमस्कार सर आमच्या गावात पोलीस पाटील गेले 5 वर्षा राहत नाही कुठे तकरार करु
प्रांत अधिकारी आणि जिल्हा अधिकारी
Sir police patil la kse kadayche
Ho yrrr he khup mahatvache
Kame sang na ...
सांगतील..
सर तुमचा नंबर मिळेल का
Sir varsan dakhala police patil LA deta yeto ka
Nhi
आमच्या गावची जी पोलीस पाटलीन आहे तिच्याच नवऱ्यावर तीन गुन्हे चालू
Sir तुमचा नंबर पाठवा
सर तुमचा नंबर पाठवा
सर आपला नं.पाठवा