नऊवारी साड्यांचे कलेक्शन अगदी बजेटमध्ये | Nauvari Saree Collection | Nauvari Saree Stitching/Cutting

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2022
  • नऊवारी साड्यांचे कलेक्शन अगदी बजेटमध्ये | Nauvari Saree Collection | Nauvari Saree Stitching/Cutting
    यंदा दिवाळीसाठी आणि सोबतच लग्नसराईसाठी नवनवीन नऊवारी साड्यांचे कलेक्शन तेही अगदी तुम्हाला परवडेल अशा किंमती मध्ये कुठे मिळेल ते जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
    Location : Amantran Saree
    Shop No.1, Likhite Tower, Nehru Road, Opp. Jagdish Banquet
    Hall or Paris Jewellers, Dombivli East
    5 Min. walkable from Dombivli East Railway station
    व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    लग्नासाठी नऊवारी साडी शिवून हवी आहे का? इथे मिळेल चार तासात नऊवारी साडी शिवून....
    आशा आहे आजचा विडिओ तुम्हाला आवडला असेल.
    Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
    Subscribe for new videos every week!
    / @lifewithantara
    ►►Follow Our Social Media
    Instagram: Antara_Shivekar_13
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
    Email: sanjali21@gmail.com
    नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ
    तुळस कशी लावावी
    • Tulas | तुळस कशी लावाव...
    अंतराची स्टीलची भांडी १
    • भांडीकुंडी | Miniature...
    अंतराची स्टीलची भांडी २
    • अंतराचा भांडीकुंडी सेट...
    फणस आले हो
    • फणस आले हो । Phanas | ...
    आजीची सीक्रेट चिकन रेसिपी
    • Chicken recipe for Kid...
    Viral Videos
    मातीची भांडी पार्ट १
    • Matichi Bhandi | मातीच...
    मातीची भांडी पार्ट २
    • Matichi Bhandi | मातीच...
    मातीची भांडी पार्ट ३
    • Matichi Bhandi | मातीच...
    अंतराची गाणी आणि खेळ
    घरातले खेळ
    • Indoor games for kids ...
    आमचा पहिला व्हिडिओ
    • Play games at Home
    अंतराची गाणी
    अंतरीचे पहिले गाणे
    • ye re ye re pavasa tul...
    अंतराचे आई आईचे गाणे
    • Aai aai ye ikade | आई ...
    अंतरा आणि मम्मी चे खास व्हिडिओ
    अंतरा बनवते मॅग्गी
    • अंतराने बनविली मॅगी 🍜 ...
    अंतरासोबत लहानपणीची गाणी
    • ❤ अंतरासोबत लहानपणीची ...
    अंतरा सोबत CZcams चा प्रवास
    • CZcams Journey | १०००...
    उपवासाचे जेवण आणि अंतरा
    • उपवासाचे जेवण आणि अंतर...
    अंतराची शाळा सुरु
    • 📚 आजपासून अंतराची घरीच...
    अंतराच्या बर्थडे च सेलेब्रेशन
    • Birthday Celebration |...
    माझ्या काही रेसिपी
    मासवडी रेसिपी
    • झणझणीत पुणेरी मासवडी र...
    कलर मोदक
    • Ukadiche Colour Modak ...
    उकडीचे मोदक
    • Ukadiche Modak recipe ...
    मांदेली फ्राय
    • Crispy Mandeli Fry | म...
    आमची पाणीपुरी पार्टी
    • आमची पाणीपुरी पार्टी |...
    इडली सांबर चटणी
    • साउथ स्पेशल - कापसासार...
    मालवण स्पेशल सोलकढी
    • Solkadhi | सोलकढी | मा...
    अंतरा, मम्मी आणि पप्पा
    मसाला भेळ
    • मसाला भेळ | Masala Bhe...
    भोपर टेकडी आणि कांदे पोहे
    • Kande Pohe | कांदे पोह...
    भोपर टेकडी
    • मॉर्निंग वॉक व पहिल्या...
    फॅमेली व्हिडिओ
    ताईच्या हातची नॉनव्हेज रेसिपी
    • झटपट नॉन व्हेज रेसिपी ...
    वटपौर्णिमा सेलेब्रेशन
    • वटपौर्णिमा पूजा | Vat ...
    घरीच बनवले पापड
    • लाटबाई लाट पापड लाट.. ...
    Thanks For Watching... Life with Antara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    #NauvariSaree #BridalNauvariSaree #Lifewithantara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Keywords :

Komentáře • 50

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 Před rokem +8

    सुंदर साडी कलेक्शन नऊवारी चे तुझ्यामुळे माहिती होतं की डोंबिवली मध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याकडे आहेत पण त्या सुंदर आहेत 👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 खूप बरं वाटत जेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडतात 😍💖😊
      असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन 😍

  • @aparnaparab3381
    @aparnaparab3381 Před rokem +1

    Sagalya saree khup sunder ahet ani tumche video pan khup chan aahet

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 खूप बरं वाटत जेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडतात 😍💖😊
      असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन 😍

  • @ruthrupawate4435
    @ruthrupawate4435 Před rokem +1

    very useful & beautiful video 👍👍👍🌟🤗😘 ekka peksha ek collection superb colours / fabric / designing & affordable ❤️❤️❤️

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @divyanaik8902
    @divyanaik8902 Před rokem

    Kup chaan🙏

  • @shravanirupendrakadtan1049

    Khopch mast collection Tai 🎉

  • @truptiparab8947
    @truptiparab8947 Před rokem +1

    Khup chan 😊👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 😍🙏
      व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा 😍🙏💖

  • @sampawar2574
    @sampawar2574 Před rokem +1

    खूप मस्त 👌👌👌👌👌👍👍👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @jyoticheulkar3152
    @jyoticheulkar3152 Před rokem +1

    Collection khup chan aahe parshivanikar nantar he Shop famous aahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      Thank you 💝🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😍🙏💝
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @pushpapatel9646
    @pushpapatel9646 Před rokem +1

    Madam thanks for sharing this video 👍👍🙏

  • @shradhashirke1196
    @shradhashirke1196 Před rokem +2

    Khup chan
    Me yach video chi vaat baght hote

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😍🙏💖
      तुमच्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा 😍😊

    • @shradhashirke1196
      @shradhashirke1196 Před rokem +1

      Nakkich karel

  • @monikakundle9573
    @monikakundle9573 Před rokem +1

    Mstch

  • @akshatashende2833
    @akshatashende2833 Před 9 měsíci

    तुमचा व्हिडिओ पाहून आम्ही या दुकानात गेलो होतो पण आम्हाला वाईट अनुभव आला या दुकानात ग्राहकाला किंमत नाहीये.

  • @ravishsayyad6116
    @ravishsayyad6116 Před rokem +1

    Nice👌👌👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 😍🙏
      व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा 😍🙏💖

  • @pramilapathare8910
    @pramilapathare8910 Před rokem

    Also I want to buy in bulk. Nearly about fifty to fifty five six yard sarees. I like this shop. I am staying in Vasai.

  • @monalininawe5529
    @monalininawe5529 Před rokem

    Mam nauvari sadjche catlog kuthe milnar pl add send kra

  • @sachinjogi3002
    @sachinjogi3002 Před rokem +1

    Nice

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před 11 měsíci +1

    Wa mast👌👌👍💖

  • @ashokchougule5761
    @ashokchougule5761 Před rokem +1

    Tai mast tumcha video avdla nauvari sadi manufacturing kuthe kartat te sanga mi navin sadicha vevsai suru karnar ahe kolhapur madhe mi Army soldier ahe thevha tumchi madad havi ahe 🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      नक्की प्रयत्न करेन
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před rokem +3

    सुंदर ताई

  • @TheDaasha
    @TheDaasha Před 11 měsíci

    Saree stitching is free or chargeable?

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před rokem +1

    साहावारी कॉटन आहेत ताई फोन नंबर मीळेल का ताई

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 Před rokem +1

    कोणत्याही व्हिडीओत दुकानाचा नंबर आणि ऑनलाईन खरेदी करता येईल का ? हे सांगणे गरजेचे आहे.

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      जिथे जमेल तिथे मी Contact no शेअर करते आणि ऑनलाईन असेल तर तेही सांगते
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @geetamayekar1435
    @geetamayekar1435 Před rokem +1

    साडी घालत नाही नेसली जाते.बाकी कलेक्शन छान आहे

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      पुढच्या व्हिडिओ मध्ये चूक सुधारली आहे🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @ujjwalasawant6125
    @ujjwalasawant6125 Před rokem +1

    शिलाई किती

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      1000 पासून स्टार्ट आहे
      व अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @aarohisalekar6993
    @aarohisalekar6993 Před rokem +1

    Tai please ha address dya na

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      Video chya description madhe address dhila ahe 💖🙏😍

  • @gayatrideokar2854
    @gayatrideokar2854 Před 5 měsíci +1

    Contact no dya yancha

  • @neelamdesai7281
    @neelamdesai7281 Před 3 měsíci

    साडी नेसतात…
    घालत नाहीत…
    🤦🏻‍♀️