परिस्थिती - प्रेम - संबंध 💕 Aathvi-A (आठवी-अ) Episode 24 | Itsmajja Original Web Series

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • शाळेचे दिवस अविस्मरणीय असतात, जिवाभावाच्या मित्रांसोबतच काळजीवाहू शिक्षक असतात, जे स्वतःच्या मुलांसारखेच विद्यार्थ्यांवर प्रेम करतात.. मुलांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना बाप होऊन साथ देतात.. असेच अनेक प्रसंग 'आठवी अ'च्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्याही जीवनात येणार आहेत.. या प्रसंगांना सर्व कसे सामोरे जातात हे बघण्यासाठी हा एपिसोड आला आहे..
    whatsapp.com/channel/0029Va5J...
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode24 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 24
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
  • Zábava

Komentáře • 3,7K

  • @ItsMajja
    @ItsMajja  Před 2 dny +1614

    शाळेमध्ये असताना तुम्हालाही कोणी आवडतं होते का? तुमची स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा.. आणि तुम्ही कुठून पाहत आहेत ते कळवा.. लावा ताकद 💕

  • @VishalTikhole
    @VishalTikhole Před 2 dny +2483

    कांबळे सर खूप चांगले आहेत त्यांच्यासाठी एक लाईक❤❤

  • @official_shankar_1999
    @official_shankar_1999 Před 4 dny +1750

    कांबळे सरांना गरिबीची 😢 जाणीव आहे, सर खूप समजदार आणि चांगले आहेत कांबळे सरांसाठी एक लाईक.......❤👍🏻

    • @manojvasave6120
      @manojvasave6120 Před 2 dny +28

      प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सर असतो जो मुलाना समजुन घेतो जसे की कांबळे सर❤️☺️

    • @rohitsatpute6371
      @rohitsatpute6371 Před 2 dny +5

      खरंच कांबळे सर छान आहेत

    • @SARTHAK_DHAKNE
      @SARTHAK_DHAKNE Před 15 hodinami

      Kharch kamble sir khup chan aahe

    • @babasahebkhamkar4410
      @babasahebkhamkar4410 Před 9 hodinami

      ❤❤ट

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před dnem +60

    ❤कांबळे सरांचा आज खरोखरच देवदास झाला,😢😢

  • @dineshbante2343
    @dineshbante2343 Před 2 dny +61

    कांबळे सरांना सारख्या शिक्षकांन मुळे गरीबीची जानिव टिकुन आहेत आम्हाला पन असेच गुरूजी होते,

  • @YuvrajHaramalkar-ur6gc
    @YuvrajHaramalkar-ur6gc Před 2 dny +303

    कांबळे सर तुमच्या सारखे शिक्षक जो पर्यंत असतील गरीबाची मुल ही कधीच उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे शिक्षक प्रत्येक गरिबाला लाभो 🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajshinde920
    @yuvrajshinde920 Před 2 dny +872

    कोन कोणाला हा एपिसोड बगुन डोळ्यात पाणी आलं त्याने like kara🥺

  • @pramodpatil01188
    @pramodpatil01188 Před 2 dny +54

    कांबळे सर
    तुमचे शब्द खूप छान,, तुमचे असे शब्द ऐकून मन भावनिक होते.
    तुमची अशी वाक्य ऐकून काठोकाठ भरल्यागत वाटते, मातीशी एकनिष्ठ राहणारा व्यक्ती लाच जाणीव असते परिस्थितीची......
    कांबळे सर एकच मन आहे आमच्याकडे, तेही किती वेळा जिंकाल......
    शेवटी कांबळे सरांच्या नशिबाला ही एकटेपणा आला, प्रत्येक मुलाचं आयुष्य असंच असतं आवडलेली मुलगी ही नशिबात येत नसते,
    शेवटी तीही विश्वासघात करून निघून जाते, मुलगी ही विश्वास ठेवायच्या लायकीची नाही,विश्वास घातकी आहे, आणि विश्वास घातकी राहणार....

  • @dhinda_nilesh9481
    @dhinda_nilesh9481 Před 2 dny +20

    अरे लास्ट Ending ला जेव्हा पाटील मॅडम जायला निघाल्या त्या वेळी जे दुःख कांबळे सरांच्या चेहऱ्यावर होत ते बघून तर मी स्वतः टेन्शन मध्ये आलो की पुढे काय होईल आणि पुढचा episode बघू की नको हे सुद्धा वाटायला लागलं होतं.
    खरंच हा Episode खूप डोळ्यात पाणी आणनारा होता.😓💯
    आणि मला कधी जर कांबळे सरांना भेटण्याची संधी मिळाली तर मी पहिल्यांदा त्यांचे पायच धरे🙏🏽🥹

  • @harishchabukswar2240
    @harishchabukswar2240 Před 4 dny +1099

    कोणा कोणाला मधुकर च करेक्टर आवडत❤😅😅

  • @aratipatil2935
    @aratipatil2935 Před 2 dny +268

    वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते हे बरोबर आहे सुविचार ❤

    • @rohitnagarkar5931
      @rohitnagarkar5931 Před 2 dny +1

      👍🏻

    • @amoldhotre2948
      @amoldhotre2948 Před dnem +5

      किंमत असते मॅडम ती वेळ ते क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात नाही विसरता येत त्या कितीही प्रयत्न केला तरी

    • @maheshdaphal353
      @maheshdaphal353 Před dnem +2

      किंमत असते ओ फक्त आपल्याला काळजात ती गोष्ट जपता आली पाहिजे

    • @rushiotari9402
      @rushiotari9402 Před dnem +1

      खरंच आहे हे

  • @ankushkale2644
    @ankushkale2644 Před 2 dny +28

    जुने शिक्षक व आत्ताचे शिक्षक फार फरक आहे त्यावेळचे शिक्षक शिक्षा करायची व परिस्थितीची जाण असणारे शिक्षक होते आज परिस्थिती वेगळी आहे नितीन पवार व त्यांची टीम खूप छान जुन्या आठवणी तील शिक्षकाची आठवन केल्याबद्दल धन्यवाद

  • @amarshende0055
    @amarshende0055 Před 2 dny +28

    कांबळे सर यांच्या सारखा देवमाणूस होन अशक्य आहे ❤😢

  • @harishchabukswar2240
    @harishchabukswar2240 Před 5 dny +1213

    ही वेबसिरीज पाहिल्यावर कोणा कोणाला शाळेचे जुने दिवस आठवतात... 😢❤

    • @tusharff5838
      @tusharff5838 Před 2 dny +5

      Bhau mi tr aajun shalet ch aahe 😅😅

    • @Satyam999R
      @Satyam999R Před 2 dny +4

      मला तर माझे शाळेचॆ300 वर्षा पूर्वी चे दिवस आठवले 😢😢

    • @AbhimanMarkad
      @AbhimanMarkad Před 2 dny +2

      Kay seth amhla pan athvle ki rav

    • @harishchabukswar2240
      @harishchabukswar2240 Před 2 dny

      ​@@tusharff5838 भाऊ शाळेचे दिवस आयुष्यातले सर्वात अनमोल दिवस असतात.. एकदम मनमोकळे पणाने जगून घे..हे दिवस एकदा निघून गेले की परत कधीच येत नाहीत😢 फक्त आठवणी सोबत राहतात..❤❤

    • @harishchabukswar2240
      @harishchabukswar2240 Před 2 dny +2

      ​@@Satyam999Rभाऊ 300 नाही 30 असेल😅

  • @CrusherExperiment
    @CrusherExperiment Před 5 dny +598

    प्लीज मी तुम्हा सर्व टीम ला एकच विन्नती करतो की ही सीरीज अशीच चालू ठेवा कधीच बंद करू नका.
    खुप भारी वाटत बघितली की ❤️🥺🥺

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 Před 2 dny +22

    धन्यवाद त्या नितीन पवार साहेबांचे.. खरंच तुम्ही ग्रेट आहात सर.. कसकाय जमत हो तुम्हाला.
    हे सर्व पाहून डोळ्यात पाणी आलं..

  • @stenographermotivation9814

    वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते... 💐हा episode मधील सुविचार होता...💐 आठवी-अ वेब सिरीज साठी like 👍 करा. एक नंबर web series❤

  • @Dnyanesh-Raj
    @Dnyanesh-Raj Před 2 dny +134

    खुप इमोशनल केलं राव, एवढा मोठा ट्वीस्ट येईल या वेबसिरीजमध्ये अस वाटल नव्हतं.
    आधी रेश्मा साठी मग अभ्याच्या भावासाठी आणि आता कांबळे सरांसाठी खूप वाईट वाटतं.
    या सीरिजच यश दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि यापुढेही असेच वाढत राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना ❤❤

    • @raginigamane760
      @raginigamane760 Před 2 dny +2

      मला तर धक्काच बसला . सर खूप हुशार आहेत . त्यांना चाहत्यांच्या हृदयात हात घालण्याचे कसब अवगत आहे .

    • @Dnyanesh-Raj
      @Dnyanesh-Raj Před 2 dny

      @@raginigamane760 होय खरंय ते, खुप छान अभिनय केला

    • @VishnuMahulkar
      @VishnuMahulkar Před 2 dny

  • @amitvispute919
    @amitvispute919 Před 2 dny +6

    कांबळे सर सारखे प्रत्येक शाळेत पाहिजे असे सर पाहिजे खुप छान सर 👌👌❤😊

  • @aniketpawar4926
    @aniketpawar4926 Před 2 dny +5

    खरच एपिसोड बंध नाही झाली पाहिजे ..! गरीब परिस्थितीची जाणीव करून देणारा हा एपिसोड आहे..डोळ्यातून पाणी आल खरच ♥️🌏🙌😇💯

  • @akshaymore7775
    @akshaymore7775 Před 2 dny +166

    या एपिसोडमध्ये आपल्या समाजाची सर्वात मोठी उणीव जशास तशी उमटवली आहे.....ही व्यवस्था बदलणं मानवी जातीसाठी खूप महत्त्वाचा विषय असेल..😊

  • @dnyaneshwarmahanvar1547
    @dnyaneshwarmahanvar1547 Před 2 dny +117

    कांबळे सरांसाठी हजारो तोफेची सलामी

  • @gauravadhude2093
    @gauravadhude2093 Před 2 dny +8

    कांबळे सरांना साठी एक लाईक😊😊❤❤

  • @MR.WANGAD__001
    @MR.WANGAD__001 Před 2 dny +5

    कांबळे सरांसारखे प्रत्येक सर असले पाहिजेत त्याच्यासाठी मनापासून एक लाईक ❤️❤️

  • @santoshlad1016
    @santoshlad1016 Před 2 dny +167

    सर डोळ्यातून पाणी पडलं.हो......तुमचे प्रेमळ बोलणे चालणे विद्यार्थ्यांना जीव लावणे एवठे प्रेम देणे सर ही.वेब शिरीज..पाहून....अतिशय चांगले वाटते...सलाम तुमच्या कर्याला. .. असंच चालू द्या....आणी एपिसोड 500..च्या वर घाला.....❤😢

  • @pravinraut3540
    @pravinraut3540 Před 2 dny +210

    कांबळे सर साठी एक like तर बनतोच यार ♥️

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 Před 2 dny +12

    माजलेल्या आणि सैताडलेल्या व्यवस्थेची घषा पासून जीभ उखडून टाकणारी मानस वेशी बाहेरूनच आली होती
    #बाप आंबेडकर 👑

  • @ajaybhosale7449
    @ajaybhosale7449 Před 2 dny +5

    कांबळे सरांच्या भावना काळजापर्यंत पोहोचला ❤😢

  • @oldmoment2720
    @oldmoment2720 Před 4 dny +966

    कोण कोणाला रेश्मा आवडते त्यांनी लाईक करा❤️‍🩹

  • @dattatrayapandhare5166
    @dattatrayapandhare5166 Před 2 dny +153

    सगळ्यांशी चांगले वागणारे कांबळे सर यांच्या वाट्याला हे नको होत पाणी आल बघून 😢😢

  • @kdbhandrdhracamping6603
    @kdbhandrdhracamping6603 Před 2 dny +10

    मधुकर डॉन आहे.. तो कोणालाच गाबरत नाही आस कोण कोण कोणाला वाटत त्यांचीच लाईक करा💥

  • @RKArtsJalna
    @RKArtsJalna Před 2 dny +3

    आतापर्यंतचा हा सर्वात चांगला भाग ❤❤

  • @krahul2215
    @krahul2215 Před 2 dny +106

    खूप छान
    आत्तापर्यंत चा सर्वात हृदयस्पर्शी भाग.....अजूनही परिस्तिथी अशीच आहे समाजात, वास्तवता दाखवली तुम्ही...

  • @prakashchavan1246
    @prakashchavan1246 Před 2 dny +98

    वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते.. ह्या episode मद्ये सुविचार होता...खर खरं आहे .कांबळे सरांसाठी respect ❤🙏🙏

  • @shivrajjumbade6222
    @shivrajjumbade6222 Před 2 dny +3

    कांबळे सर खरंच तुमच्यासाठी डोळ्यातून पाणी आलं तुमच्यासारखे शिक्षक लाभणे म्हणजे खरच देव भेटणे आहे परिस्थितीची जाणीव ठेवून समाजामध्ये कसं वागायचं हे फक्त तुमच्याकडून शिकायला मिळालं खरंच तुम्ही ग्रेट आहेत कांबळे सर

  • @rahulkamble8078
    @rahulkamble8078 Před 2 dny +6

    आणि खरचं छान वाटलं की शिक्षक विद्यार्थ्यांना आजारी असले की घरी भेटायला जात होते एक जुनी आठवण आहे खूप छान वाटलं ते बघून

  • @govindphad5250
    @govindphad5250 Před 2 dny +57

    देवदूत म्हणजे कांबळे सर अभिनय हुबेहुब जबरदस्त शब्द अपुरे कांबळे सरांसाठी 🚩❤️❤️

  • @user-fd2br7fl2k
    @user-fd2br7fl2k Před 3 dny +142

    कांबळे सरांच व्यक्तिमत्त्व खुप छान आहे. कारण ते विद्यार्थ्यांमध्ये कधीही भेदभाव करत नाही . नाहीतर खुप सारे असे शिक्षक असतात ते विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात. कांबळे सरांसाठी एक लाईक
    .....❤

  • @user-vp2jk2ps3q
    @user-vp2jk2ps3q Před 2 dny +3

    खरंच डोळ्यात पाणी आलं खरंच कांबळे सर ग्रेट पण मॅडम आणि सर हे असं नको व्हायला पाहिजे होत 😢😢😢😢

  • @VaibhavKolpe-yd5xg
    @VaibhavKolpe-yd5xg Před 2 dny +7

    जे कांबळे सराच्या बाबतीत झालं ते आमच्या पण आयुष्यात झालं

  • @nitinborade5126
    @nitinborade5126 Před 2 dny +58

    इतका सुंदर एपिसोड होता की डोळ्यातील अश्रू अनावर झाले एखाद्या सिनेमालाही मागे टाकेल असा हा आठवी अ एपिसोड आहे. सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏

  • @AffectionateDaisy-wt9fy
    @AffectionateDaisy-wt9fy Před 2 dny +331

    मधूकर don आहे आसं कोणाला कोणाला वाटत त्यांनी like करा

  • @ShankarNangen
    @ShankarNangen Před 2 dny +6

    कांबळे सर सारखे शिक्षक कुठे ही भेटणार नाहीत खूप समजदार आहेस सर ❤️👍🏻

  • @ajaykadam2890
    @ajaykadam2890 Před 2 dny +2

    आजचा पार्ट बघितल्यानंतर समजते अभिने मधुकर साठी सुट्टी घेतली होती आज परत एकदा मैत्रीचा विजय झाला.........😢 पणाचा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले

  • @sushilhiwarale3445
    @sushilhiwarale3445 Před 2 dny +186

    शेवटी कांबळे सरांच्या आणि पाटील मॅडमच्या प्रेमामध्ये जात मध्ये आलीच

  • @sameermandhare5392
    @sameermandhare5392 Před 2 dny +51

    ही स्टोरी नाही बघवत पुन्हा कांबळे सर आणि पाटील मॅडम एकत्र आले पाहिजेत ❤

  • @dayanandbhosle7145
    @dayanandbhosle7145 Před 2 dny +2

    नांदेड स्टोरी खूप छान आहे. पात्र पण खूप छान आहेत.कांबळे सर अभ्या मधू रेश्मा केवडा

  • @Varkaridharkari
    @Varkaridharkari Před 2 dny +1

    डोळे पाणावले काय बोलायचं सुचत नाही शब्द नाहीत....पवार सर....❤

  • @bhagwatkalsait603
    @bhagwatkalsait603 Před 2 dny +40

    कांबळे सर लय ग्रेट माणूस आहे राव 😢😢

  • @Mr_Shubhya_213
    @Mr_Shubhya_213 Před 5 dny +466

    एका आठवड्यात 2 एपिसोड यायला पाहिजे ✌️

  • @sagarpatil4515
    @sagarpatil4515 Před 2 dny +2

    तुमच्या विषयाला तोडच नाही खूप खूप छान

  • @krushnawaghmod9205
    @krushnawaghmod9205 Před dnem +5

    जिवंत पणी जर मरण आनुभायच असेल तर खर प्रेम करून बघा😢😢

  • @akashsathe989
    @akashsathe989 Před 2 dny +26

    कांबळे सर तुमच्यासाठी दोन शब्द
    जीवनात खूप संकट आहेत
    अजून हे एक संकट
    तिच्या अटवणी च....💔🕊️🍺💍📽️

  • @santoshsawantpatil
    @santoshsawantpatil Před 2 dny +23

    फळ्यावरील सुविचार खूप छान होता वेळ निघून गेल्यावरती कोणत्याच गोष्टीला किंमत उरत नाही खूप छान. खूप छान पवार साहेब लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही मोठे चातुर्य दाखवले. गावाकडच्या गोष्टी सारखीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रसिद्धी तुम्ही या आपल्या नवोदीत लिखाणाला मिळवून दिली, आपली प्रगती अशीच होत राहो ह्याच शुभेच्छा.

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 Před dnem +3

    उच्चाकोटीचा अभिनय... उच्च प्रीतीच लेखन आणि दिग्दर्शन.. शब्दच अपुरे आहेत नितीन सरांसाठी..❤❤

  • @RahulPatil-xc4ns
    @RahulPatil-xc4ns Před 2 dny +8

    हा episode बघून मी अर्धा तास सायलेंट झालो आहे आणि xyz व्यक्तीने ha episode पहावा असं वाटतंय 💔

  • @Vipulofficial.
    @Vipulofficial. Před 4 dny +180

    कोनी तरी directer साहेब ला जाउना सांगा की आठवद्यात 2 episode upload करा कृपया.
    एक लाइक फक्त ❤ अभिजीत 🫶 रेश्मा साठी❤

    • @KartikShrikhande-km9ip
      @KartikShrikhande-km9ip Před 2 dny +2

      Br thik aahe sangto mee 😊

    • @prakashmane386
      @prakashmane386 Před dnem +2

      Mala अभिजीत❤ रेश्मा ❤ ही जोडी खूप आवडते

  • @terrorakshay9093
    @terrorakshay9093 Před 2 dny +96

    खूपच सुंदर होता एपिसोड 😢😢डोळ्यातून पाणी आले राव, एवढा मोठा ट्विस्ट येईल वाटलेच नव्हते 😢पण पाटील मॅडम आणि कांबळे सर ह्यांचे लग्न झाले असते तर जातीभेद न करता ही लग्न करता येत ह्याचे उदाहरण म्हणून बगता आले असते सगळ्यांना त्यामुळे मला हा ट्विस्ट नाही आवडला 😢😢😢बाकी सगळे खूप छान काम करतायेत आणि प्लीज वेब सिरीज बंद करू नका असेच छान छान एपिसोड बनवत राहा❤❤आणि आता पाटील मॅडम ला बंद करू नका त्यांना शाळेत शिकवायला येउद्या, नाहीतर मग एक नवीन मॅडम आणा जी फक्त कांबळे सरांवर जीव लावेल खूप आणि त्यांना धोका नाही देणार 😢😢😢😢❤❤खूप खूप प्रेम ❤❤

    • @SoneraoRathod-lu5hm
      @SoneraoRathod-lu5hm Před 2 dny +2

      Ho re😢😢😢😢😢

    • @amrapaliyadav-dv3ey
      @amrapaliyadav-dv3ey Před 2 dny +2

      त्यांची लव्ह स्टोरी परत चालू करावी.😢

    • @satishpendor5147
      @satishpendor5147 Před 2 dny +2

      माज पण मन तेच आहे एखादी मॅडम ची एन्ट्री होऊ दया मस्त पैकी........

    • @sagarbhise7854
      @sagarbhise7854 Před 2 dny +1

      जातीभेद न करता लग्न झाला असता तर एक आदर्श उभा राहिलाच असता पण आजही एवढ्या आधुनिक युगातला रवढा भयान वाताव जगासमोर कसा आला असता आणी कुणी आणला असता...नितीन सर hatss of tumhala

    • @sagarbhise7854
      @sagarbhise7854 Před 2 dny

      काही जखमा ह्या आयुष्यात कधीच भरून नाहीत निघत सरना पर्यंत त्या ताज्याचं असतात.....नितीन सर आखा जीवनपट मांडला आहात तुम्ही माझा ह्या वेब सिरीस मधून......एक दिवस तुम्हाला भेटायचा आहे नक्कीच....आशीर्वाद घायचे आहेत तुमचे ❤❤❤❤❤

  • @shubhammohod5462
    @shubhammohod5462 Před 2 dny +5

    या एपिसोड मध्ये कांबळे सर आणि पाटील मॅडम यांच्या साठी खुप वाईट वाटलं निदान कांबळे सर सोबत तरी हे व्हायला नको होतं त्यांना तरी त्यांचं प्रेम भेटायला पाहिजे होतं आता पुढे कांबळे सर काय करणार हे बघायचं आहे
    लवकरात लवकर नेक्स्ट एपिसोड शेअर करा....💯💫

  • @shubhamsawant4475
    @shubhamsawant4475 Před dnem +7

    का झालं...
    माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने झालं...
    हे आता महत्त्वाचं नाही ......
    जे व्हायचं होतं... ते होऊन गेलं ..😂😂🤣🤣

  • @Sduppalwad
    @Sduppalwad Před 2 dny +80

    मधुकर कॉमेडी करताना कोणाकोणाला आवडते❤❤❤

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 2 dny +26

    1985 /86 ची आठवण झाली व डोळे भरून आले.आजचया पिढी या सुखाला मुकली आहे.खूप मस्त आहे आजचा भाग.कांबळे सर काय कमालीचं अभिनय केलाय.अक्षरंक्षा डोळ्यांतून पाणी आले .

  • @SatyamBalanse
    @SatyamBalanse Před 2 dny +3

    अहो खूप भावनिक केलं राव अतिसुंदर आणि बरच काही खूप छान

  • @ashoksurwase242
    @ashoksurwase242 Před dnem +4

    वेळेला फार किंमत असते कांबळे सरांन सोबत हि असंच घडलं.... गरीबी आणि जात हि माणसाला खुप जाचक ठरते..... प्रेमात जाती मुळे आणि गरीबी मुळे दुरावा निर्माण होतो...

  • @ankushjadhav1057
    @ankushjadhav1057 Před 2 dny +22

    पाटील मँडमची आणी कांबळे सराची जिंदगी जगण अवघड झाले फार वाईट वाटल

  • @vickyhadve3099
    @vickyhadve3099 Před 2 dny +45

    वेब सीरिज म्हणजे वेब सीरिज है बाबा... काय भावनिक ॲक्टिंग करतात यार हे... ग्रेट खूप ग्रेट... बंद झाली नाहीं पाहिजे 🙌🏻❤️

  • @__dj__susha_05
    @__dj__susha_05 Před 2 dny +4

    कांबळे सर यांच्या बद्दल पाहून डोळ्यात पाणी आल😣😔

  • @bhagvangohire6059
    @bhagvangohire6059 Před 2 dny +2

    असे सर आणि असे पाटील मॅडम भेटायला नशीब लागतात आम्हाला पण शाळेत असेल मास्तर सर लागत होते.. समजूतदार गरीबाची जाणीव करणाऱ्या असे मास्तर आता नाही राहिले.

  • @RameshwarMunde-in4mm
    @RameshwarMunde-in4mm Před 2 dny +50

    या episode मध्ये आजची या समाजातली सध्याची परिस्थिती काय आहे ते समजून दिले खूपच छान ..❤❤❤❤❤❤❤

  • @Soham.44
    @Soham.44 Před 2 dny +14

    वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीना किंमत नसते... 🙌✌️❤️

  • @jagannathsul6139
    @jagannathsul6139 Před 2 dny +6

    आभ्याच राहिलं बाजूला अन सारांचा च गेम झाला वाटलं नव्हतं एवढा मोठा धक्का बसेल💔🥺

  • @santoshshirke2819
    @santoshshirke2819 Před 2 dny +4

    कांबळे सर😂 धक्का च बसला राव मॅडमनी तुमच्याशी बोलायला हवं होतं पर्याय निघाला असता पाटील मॅडम मी चुकीच केला असं नाही पण एकदा बोलायला हवं होतं कारण हा विषय माझ्याबाबतीत झालेला आहे मला माहित आहे नंतर किती त्रास होतो पण खूप वाईट वाटलं धक्काच बसला बॅटरी मॅडमना वेब सिरीज सोडायला लावू नका😂😂😂

  • @kartik-sm2zh
    @kartik-sm2zh Před 2 dny +197

    कोणा कोणाला वाटतय आठवड्यातुन दोन भाग यावेत त्यांनी लाईक करा

  • @VishwajeetKadam-kr3ft
    @VishwajeetKadam-kr3ft Před 2 dny +10

    कांबळे सर ची अवस्था पाहून खरंच डोळ्यात पाणी आले राव 🥺🙌

  • @nkstatus3583
    @nkstatus3583 Před dnem +2

    कांबळे सर एकच मन आहे आमच्याकडे तेही किती वेळा जिंकाल..... आणि मी जालन्यावरून बघतोय 😍😘

  • @Latestlive0070
    @Latestlive0070 Před 2 dny +27

    प्रत्येक शाळेत एक कांबळे सर असतात च जे सर्व विद्यार्थ्यांना समजून घेत असतात 🙏🏻

  • @rohitmorbale6050
    @rohitmorbale6050 Před 2 dny +15

    वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. 😢😢😢😢. फळ्यावरचा सुविचार पण जाता जाता खर बोला😔😔😔😔😔

  • @amitgirigosavikarateinstru1394

    अप्रतिम नितीन सर. खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. तुम्ही समाजातील वास्तविक्ता जगासमोर मांडली आहे. मनस्वी अभिनंदन. व पुढील चांगल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
    प्रा.अमित गिरीगोसावी.

  • @vaibhav_272
    @vaibhav_272 Před dnem +1

    Last scene मधील बोर्ड वरील सुविचार खुप मनाला लागला.. वेळ निघुन गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते..💯
    अतिशय सुंदर अशी web series आहे, directon khup mst ❤❤

  • @ahinsakpadghan9405
    @ahinsakpadghan9405 Před 2 dny +60

    कांबळे संर खूप छान शिक्षक आहेत. त्यांच्यासोबत खूप वाईट झालं. हा भाग पाहून डोळ्यात पाणी आले.

    • @rahulmore4234
      @rahulmore4234 Před 2 dny

      Episod aj cha khup sad hota kable sir life distroy Keli aj patil madam cha niny ni

  • @santoshborule8370
    @santoshborule8370 Před 2 dny +16

    असे सर भेटायला नशीब लागत डोळ्यातून पाणी आले राव ❤

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Před 2 dny +2

    कांबळे सर तुम्ही खुप ग्रेट आहात खरं तर आमच्या शाळेत पन कांबळे सर होते अगदी असेच एकच बोलेल तुम्ही माणुस आहात लई ग्रेट

  • @nandkishorekulkarni2417

    श्री.कांबळे सर,
    आजच्या युगात तुमच्या सारखे शिक्षक मिळणे अवघडच.
    हा भाग शिक्षकांनी पहायला हवा .असा आदर्श.
    प्रेम करण गुन्हा नाही.अजून लोक जातपात करतात. त्याचे परिणाम प्रेम करणाऱ्यांवर होतात.
    आता प्रश्न पडतो चुकत कोणाच?
    भाग सुंदर....

  • @abhijitwagaj821
    @abhijitwagaj821 Před 2 dny +15

    खर्या प्रेमाला किंमत नाही राहीली सध्या 😭😭😭😭

  • @short_fast
    @short_fast Před 2 dny +29

    कोणाकोणाला वाटतं कांबळे सरांची लव स्टोरी दाखवावी❤😅

    • @5staratan
      @5staratan Před 2 dny +4

      Dakhavali madamn lagin kela😂😂😂😂😂😂😂😂😂😅

  • @pravinkamble6243
    @pravinkamble6243 Před 2 dny +1

    सर लोकाच्या खऱ्या आयुष्यात प्रेमाची ही अवस्था आहे खूप चांगला एपिसोड होता❤ खरे प्रेम प्रत्येकाला भेटेलच असं नाही

  • @tushardhaygude9836
    @tushardhaygude9836 Před dnem +1

    इतकं सुंदर एपिसोड होता की डोळ्यातील अश्रू अनावर झाले एखाद्या पिक्चरला मागे टाकेल असा हा आठवी अ चा एपिसोड आहे. फळ्यावरील सुविचार खूप छान होता आठवी अ टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @KrishnaMore-rc5de
    @KrishnaMore-rc5de Před 2 dny +51

    कांबळे सरांनी आज मन जिंकल 🥹🥹🥹❤

    • @sagarmankar6353
      @sagarmankar6353 Před 2 dny

      निःशब्दच करून टाकलं

  • @badefamilystudio
    @badefamilystudio Před 2 dny +20

    खुप छान सिरिज आहे... गरीबीची जाणिव होते... परीस्थिती समोर शिक्षक सुध्दा हार मानतात...

  • @sudhirlotekar9441
    @sudhirlotekar9441 Před 2 dny +1

    खरंच डोळ्यातुन पाणी येण्या जोगी एका व्यक्ती तीची कथा. मन किती दुखावत हे कळल

  • @surajsonawane554
    @surajsonawane554 Před 2 dny +1

    आजचा एपिसोड खरच खूप छान होता डोळ्यातून पाणी आणलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांबळे सर जेव्हा मधुकर च्या घरी जातात ना ते खूप छान वाटलं ❤

  • @user-yy8vv2fx6x
    @user-yy8vv2fx6x Před 2 dny +15

    खरेच हा भाग पहिल्या नंतर काळजात अग पडली राव , काय कहाणी आहे पण सत्य परिस्थिती आहे.आजही समाज जाती पाती मधे गुरफटला गेला आहे .त्यामधे असे कित्येक एकमेकावर जातीच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारे मात्र ह्या मधे होरपळून निघाले .का नी कशासाठी हा प्रश्न शेवटी राहून जातो.

  • @_____official_deva_143__
    @_____official_deva_143__ Před 5 dny +114

    एका आठवड्यात २ एपिसोड यायला पाहिजे 🤞

  • @rajendradevkate
    @rajendradevkate Před dnem +3

    मला तर कांबळे सर आवडतात खुप छान आहेत सर❤

  • @sagarkharatgraphics8421

    हा भाग खरंच खूप वेदना दायक होता , जे काही घडलं ते खरंच एका सत्य घटने सारखं झालं😢😢 खरंच जात ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच संपू शकत नाही

  • @uttamdalavi5400
    @uttamdalavi5400 Před 2 dny +15

    ज्यांचे प्रेम अधुरे राहिले त्यांना आजचा भाग खुप भवला असणार हे नक्की

  • @SanjuuuHulli
    @SanjuuuHulli Před 4 dny +31

    Sgle public kadun hech magan ah ki episode lavkarat lavkar taka jyana jyan as vtty teni like kara 🫶🏻👍🏻

  • @Vickypawar4485
    @Vickypawar4485 Před 2 dny +2

    Web series बंद करू नका सर
    खूप मस्त आहे ही web series.
    हा भाग पहिला आणि डोळ्यातून पाणी आल 🥺😢

  • @pramodpatil01188
    @pramodpatil01188 Před 2 dny +3

    माझ्याही नशिबी असाच एकटेपणा आला. गेली ती मला सोडून, तिने दाखवलेल्या स्वप्नांची राग रांगोळी करून गेली, कांबळे सरांसारखे माझे आयुष्य उद्ध्वस्त करून गेली एक मुलगी...

  • @Marathikhadadbhaktke
    @Marathikhadadbhaktke Před 2 dny +56

    उरा मधी जाळ पेटला 😢जीवनाची राख , झाली 🥹. पाटील मॅडम 💔 कांबळे सर 😢