तुम्ही कोकणात जे आमदार आज पर्यंत निवडून दिले त्यांना धरून आपटा मग मनसे कडे आंदोलनाची मागणी करा काय केलं आजपर्यंत कोकणातील आमदारांनी फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या @@salimpatel5334
माझ्या फ्लॅटच्या वरती अनधिकृत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने झाले त्याची ही चौकशी करा १०वर्ष न्याया साठी एकटा महाराष्ट्र सैनिक संघर्ष करीत आहे हे कितपत योग्य आहे.
जय महाराष्ट्र जय मनसे
चांगलं काम करत आहात आपण 🙏🙏🚩🚩
साहेब सरकार तुमचं आहे कारण तुमचा बिनशर्त पाठिंबा आहे
जय मनसे दादा ❤
मुंबई गोवा हायवे साठी पण एक जनआंदोलन करा
त्यांनी आंदोलन सर्व कामांची अपेक्षा ठेवा मतदान दुसऱयांना करा एवढी वर्ष तेच आमदार खासदार कोकणात आहेत पण कोकणी माणूस परत त्यांनाच निवडून देतोय
@@vaibhavsolkar6101 ho Mumbai gov road kewapasun banwtaet aani kewa sambel
तुम्ही कोकणात जे आमदार आज पर्यंत निवडून दिले त्यांना धरून आपटा मग मनसे कडे आंदोलनाची मागणी करा
काय केलं आजपर्यंत कोकणातील आमदारांनी फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या @@salimpatel5334
अजून द्या ना बिनशर्त पाठिंबा
😂😂😂 favvar ची लाल çhata तीच योग्य तुमच्या साठी ...नाही तर राजीनामे काढा बाहेर 😂😂😂
Jai manse
✌👌👍👍👍
Avinash जाधव रस्ते चांगले होते पाऊस जास्त पडतो ना म्हणून खडी वर येते त्याला ते काय करणार.
Dambar che banva mag
घ्या. 200 बाहेरून पाठिंबा जय मनसे 😅😅😅
दादा जरा नालासोपारा वेस्ट राजेंद्र हॉटेल पासून चा रस्ता पहा , मेन स्टेशन रोड नीट नाय यांचा
🙏🌹🙏👌
Jay manaase❤❤❤
जय मनसे
Ky ny fakt election aalay manun manase chi natak aahet dombivalit bhumiputra va anyay karat nd Yana vicharl tar sg te majya एकडे yet ny ase ye
Aata jaag aali ka 😂😂😂😂
राज ठाकरे का शांत आहेत ….अरे बरोबर आचार संहिंता लागल्यावर होतील जागे😂😂
Tyana laza nhi
Paisa ghuswa thondat yanchya
Are tumchi tond band theva na... Madech disturb hotoy...
😂😂😂😂 hafta पाहिजे आहे वाटत अविनाश laa 😂😂😂😂😂
Sahi hai
😂😂😂😂
माझ्या फ्लॅटच्या वरती अनधिकृत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने झाले त्याची ही चौकशी करा १०वर्ष न्याया साठी एकटा महाराष्ट्र सैनिक संघर्ष करीत आहे हे कितपत योग्य आहे.
Pawar cha manus distoy
चागलं काम करतायत बाकी तर खर्ची साठी लाचार आहेत जो रोड वर गाडी चालवतो त्याला माहिती काय हाल होतात