कलाकारांनी घेतला पालखी सोहळ्याचा आनंद भाग 5

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी पंढरपूरच्या दिशेने झाले यावेळी हजारो भाविक वारकरी म्हणून उपस्थित होते
    या पालखीचे दुपारचे भोजन पळशी येथील वाण्याच्या झाडांमध्ये झाले त्यानंतर वारकऱ्यांनी भजनाचा आनंद घेतला नक्की पहा
    माणदेश माझा दहिवडी
    #मराठीताज्याबातम्या #गोंदवलेकरमहाराज #गोंदवलेकर_महाराज_प्रवचने #आषाढीवारी #पंढरपूर #आळंदी #दहिवडी

Komentáře • 3

  • @shubhangeejoshi5190
    @shubhangeejoshi5190 Před měsícem +2

    खुप छान धन्यवाद न्युज चेनेल रिपोर्टर यांना....आमचे दोन शब्द....महाराजांप्रतीची भावना लोकांपर्यंत पोचविण्यास मदत केल्याबद्दल

  • @AKSHAYJADHAV-z8l
    @AKSHAYJADHAV-z8l Před měsícem +1

    Sunder news ya chyanal mule aamhala vari ghadli
    Mulakhat ghenare maharaj kon aahet
    Khup chan. Editing karta aahat
    Dhanyawad