योगेश्वरी माता अंबाजोगाईला कशी प्रकट झाली? Shree Yogeshwari Devi Ambajogai
Vložit
- čas přidán 14. 07. 2023
- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
श्री योगेश्वरीचे शक्तिपीठ
योगेश्वरी नाव कसे पडले -
योगेश्वरी का म्हटले जाते..
अंबेजोगाई हे नाव का पडले... .
योगेश्वरी माता अंबाजोगाईला कशी प्रकट झाली?
योगेश्वरीचे शक्तिपीठ
येगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे.
महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे.
अंबाजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.
योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा.
योगेश्वरी देवीचे मंदिर
Shree Yogeshwari Devi Ambajogai
Aadishakti Mata Yogeshwari Devi Mandir, Ambajogai
Yogeshwari, Ambajogai, Beed, Maharashtra
Temple of Yogeshwari Devi
Ambajogai shaktipeeth
Devi Ambabai Yogeshwari
yogeshwari devi history in marathi
Yogeshwari name
#yogeshwari
#ambajogai
#navratri2023
#marathimotivationandhistory
---------------------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
🙏🌷श्री कुलस्वामींनी योगेश्वरी1 मातेचा उदोउदो🌷🙏
आई योगेश्वरी मातेचा उदो उदो 🙏🙏
संपूर्ण माहिती एकदम बरोबर सांगितली पण राक्षसाचे नाव हे दानशूर नसून दंतासूर हे होते.आणि नदीचे नाव जयंती नदी नसून जयवंती नदी असे आहे. आणि आई योगेश्वरी देवी ही मुळ कोकणची आहे हि खर आहे. पण ती रक्त चामुंडा देवी चा अवतार आहे
या बद्दल अधिक जाणकारी कुठे मिळेल? आम्हाला देवीचे यंत्र प्राप्त झाले, ती आमची कुलदेवी आहे पण परंपरा खंडित झाल्याने यंत्राची पूजा पद्धती माहीत नाही,
@@nikhilnaik4188 तुम्ही जर अंबाजोगाई पासून खूप लांब रहात असाल तर पाहिल बारा ज्योतिर्लिंग पैकी एक स्थान असलेल्या परळी वैजनाथ रेल्वेने यावे लागेल तिथून प्रत्येक अर्ध्या तासाला ST बस आहेत ST मध्ये 30 रुपया चे तिकिट काढून तुम्ही अंबाजोगाई ला येता इथेच तुम्हाला योगेश्वरी देवी (जोगाई)चे पुस्तक, ग्रंथ वाचायला मिळतील त्यामध्ये संपूर्ण पुजा विधी असते. आणि अंबाजोगाई मध्ये फिरण्यासाठी पर्यटन स्थळे सुध्दा आहेत. अंबाजोगाई मध्ये दर्शनाला आल्या कोणाला काही प्रॉब्लम असेल तर नक्की मेसेज करा
आई योगेश्वरी मातेचा उदो उदो ❤
🙏🙏
जय योगेश्वरी माता की जय
Sri yogeshwari Aai Namah 🚩🛕🚩🙏🌹
ती पुढे कोकण भागाची जोगाई म्हणून तिचे वास्तव्य आहे ती येळवण जुगाई म्हणून तिचे मंदिर आहे आणि ती ज्योतिबा देवाची मानलेली बहीण आहे चैत्र पौर्णिमेला जोतिबाची यात्रे बरोबर जुगाई ची यात्रा भरते अशी त्याची पुढे
श्री योगेश्वरी मातेचा उदो उदो
हे देवी माते माझे स्वतःचे एस.एस.टाईप सेक्टर दोन वाशी नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या बाजुला मला सहज झेपेल असे एक घर होउदे. व माझे गावचे घरपण योग्य भ वात विकले जाऊंदे ही तुझ्या चरणी माझी कळकळीची विनंती
🙏🌹 योगेश्वरी आंबेजोगाई माता की जय🌹🙏
आई योगेश्वरी मातेचा ऊदो ऊदो.
Jay mata di jay mata di jay mata di jay mata di jay mata di jay mata di jay mata di jay mata di
आम्ही भाग्यवंत आहेत की आम्ही अंबाजोगाई कर आहोत आई राजा ❤
Jay maà yogeshwari 🙏🏻🙏🏻🪷🪷
जय मा योगेश्वरी🙏
Jay Yogeshwari Devi
Hanumanta Pawar saheb, Namaskar, Yogeshwari devi maze Kul devi ahe . Tumhi he katha sangitlya paddal tumche dhanyawad. Keep up the good work sir.
श्री योगेश्वरी माता 🌺🙏🙏🙏🙏🙏🌺
श्री योगेश्वरी देवी नमः
श्री योगेस्वरी माता ,🌹🙏
खूप सुंदर कथा सांगितली
योगेश्वरी माता की जय🎉
आई योगेश्वरी अंबाजोगाई चा उदो उदो
Aai Ambe cha udo udo
योगेश्वरी माते की जय 🙏🙏
योगेश्वरी मातेचा उदो उदो 🙏
जोगेश्वरी माते की जय
मी भाग्यवान आहे. मी अंबाजोगाई ची आहे. जय जोगाई आई 🙏🌹🙏
Jai yogeshwari mate.amchi kuldevi chan mahiti dhanyawad
जय योगेश्वरी माते 🙏🙏🌺🌺
Sir ya kathancha sandrbh kuthun bhetla any idea ?
योगेश्वरी माता की जय 🙏
सर्व मंगल मांगले शिवे सर्वात सर्थके शर्यत त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुटे
खूप खूप छान गुरुजी. ❤
Jai Yogeshwari Mata
Jai Yogeshwari mata❤❤❤❤
Aai yogeshwari mata ki jai 🙏🙏
आई जोगेश्वरी मातेचा उदो उदो
Yogeshwari matecha udo udo
योगेश्वरी मातेचा उदो उदो
योगेश्वरी मातेचा उदो उदो 🙏🏻
श्री yogeshwari amba mata ki jay ❤
योगेश्वरी देवी चा उदे उदे
आई योगेश्वरी मातेचा उदो उदो 🙏🏻🇮🇳🌐🚩
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳🚩
Jay mata di
श्री योगेश्वरी देवी नमो नाम:
जय यो़गेश्वरी माते
जय अंबे 💐🌹👏
Yogeshwari aai cha udo udo
योगेश्वरी माता की जय
योगेश्वरी देवीछा उदो उदो
Jay yogeshwari mata ki jay
Jy yogeshvri mata
🌹 jay ambajogi Mata 🌹🙏
Aaie Yogeshwari Mata Udo udo...🙏
🙏Jay Ambejogai Mata🙏🌹🌸🌺
देवी महालासा वरती एक व्हिडिओ बनाओ कृपया
Yogeshwari matacha udo udo
जोगाई माताकी जय. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
अंबाजोगाई श्री योगेश्वरी मातेचा जय जय कार असो !
Yogeshwari matecha udo udo🙏💐
जय अंबेजोगाई माता 🙏🏻🙏🏻
श्री योगेश्वरी आई प्रसन्न 🌷🌷🙏🙏🌷🌷👏
दानशूर नव्हे दंतासूर
Kuldevei. Aum Shri. Yogeshwari. Devyaii Nama: !.
दंतासूर
Aai yogeshwari mate cha udo udo 🚩
Yogeshwar I Aaicha udo udo
JAI AMBEJOGAI AAI 🙏🙏🙏
Yogeshwari maatecha duo duo.jay Ambe mata ki Jay
Yogeshwari matecha udo udo.
Yogeshwari mata cha udo udo
🚩🚩🚩
Kalbhairav sidhaji chi patni hich yogeshwari ahe kay?!
Ambejogai chaudo udo
Yogeshwari mate cha udo udo
आपण राक्षसाचे नाव "दानशूर" असे सांगितले आहे. हे नाव चुकीचे आहे. 🙏
जोगाई माते की जय
माझी प्रिय बाल मैत्रीण कु . रेखा ईनामदार यांची ही कुलदेवी आहे
योगेश्वरी मातेचा उदो उदो !
आम्ही अंबाजोगाई कर
योगेश्वरी मातेचा उदय उदय
योगेश्वरी म्हणजे जोगेश्वरी आई
अंबा म्हंजे आई आणि जोगाई म्हंजे योगेश्वरी म्हणून अंबाजोगाई
कुणाल भाऊ ही अंबाजोगाई म्हणजे आपली येळवन जुगाई आहे 😊😊
योगेश्वरी माता चा
योगेश्वरी मातेचा उदोउदो
योगेश्वरी मातेचा उदो उदो
yogeshwari matecha udo udo
Jayanti nadi nahi jayvanti nadi aahe
अपभ्रंश जोगेश्वरी म्हणजे योगेश्वरी
गर्व आहे मला मे अंबेजोगाई चा असल्याचा😊
🙏
योगेश्वरी मातेचा उदो उदो
योगेश्वरी माता की जय
Yogeshwari matecha udo udo
🙏
Yogeshwari matecha udo udo
योगेश्वरी मातेचा उदो उदो