तुमच्या आई-वडिलांमधून मला वायली राहायचंय |गावाकडची बोंबाबोंब| By Khushi Taksal
Vložit
- čas přidán 19. 03. 2024
- तुमच्या आई-वडिलांमधून मला वायली राहायचे |गावाकडची बोंबाबोंब| By Khushi Taksal #emotional #emotionalvideo
#मराठीवेबसिरीज
#marathi_web_series
#marathiwebserise
#गावाकडचीबोंबाबोंब
#Gavkadchibombabom
#KP Marathi Studio
#gavran_marathi
#गावरान_कॉमेडी
#comedy
#latest
#webseries
#marathi_web_series_
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रानो,
आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी नवीन कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलो, आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीत, तुमचा सपोर्ट राहू द्या,,,,
व्हिडिओ आवडल्यास आपल्या केपी मराठी स्टुडिओ या चॅनलला #like #shear आणि #comment नक्की करा
धन्यवाद,,,,,,,,,,,,
* दिग्दर्शन,लेखक संकल्पना*
खुशी टाकसाळ
निर्माता
प्रशांत टाकसाळ
*छायांकन *
खेडकर सर(सोनपरी प्रोडक्शन)
* एडिटिंग
प्रशांत टाकसाळ
*कलाकार
खुशी टाकसाळ
प्रशांत टाकसाळ
छाया टाकसाळ
ज्योती थोरात
सुभांजली थोरात
अक्षय शिंदे
भाग्यश्री जाधव
श्रीमंत चोभे
मानसी राऊत
रोहित माने
विशेष आभार
छाया टाकसाळ
संदीप औटी साहेब
आबा औटी साहेब
व औटी वाडी ग्रामस्त
शुटिंग ठिकाण
औटी वाडी ,श्रीगोंदा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#घोळात घोळ बट्ट्या घोळ
#newcomedyvideos2023
#comedyfilm
#zakkasfilmsproduction
#marathi_comedy
#pandurangwaghmare
#gavranfilmproduction
#balukomalcomedy
#balasahebcomedyvideos
#chandal_chaukadi_chya_karamati
#maulichicomedy
#gavranfilmproduction
#doublemeaning
#usatalibhangad
#madhukarkute
#webseries2023
#ऊसातली_भानगड
#zakkascomedy
#ravi_nyaharkar_marathi
#suhasghodechorofficial
#gavran_meva
#gavran_marathi
#gavran_dhumakul
#uchapatya
#nakotekutane
#vadivarchistory
#gavran_masti
#gav_gada_mokkar_rada
#latest_marathi_comedy
#gholat ghol
#devrani
#gavakadcyagosti
#marathi web
#घोळात घोळ वेब सिरीज
#gholat ghol web series
#gholat
#लफडं
#gavran_dhumakul
#navrabaykocomedy
#funny
#rahulchakhale
#swarafilmproduction
#swarafilmproduction
#youtubevideo
#rahulchakhale
#funny
#viral
#troll
#subscribers
#madhukarkute
#शाळा
#जावईजोरात
#एक गावं तेरा भानगडी
#चांडाळचौकडीच्याकरामती
#माऊलीचीकॉमेडी
#रानपाखरू
#nakotekutane
#नानाचा धिंगाणा,
#माऊलीचीकॉमेडी
#zakkasfilmsproduction
#शाळा
गावं रांगड,
झलक मराठी,
trending marathi web series
marathi web series comedy
marathi web series
web series marathi
मराठी वेब सिरीज
marathi series
best web series
new series
youtube web series
gavakadchya goshti
comedy marathi web series
marathi web series marathi
मराठी वेब सिरीज कॉमेडी
वेब सीरीज
comedy web series marathi
गावरान मस्ती भाग 93
web series
मराठी चित्रपट
Funny
मराठी मूवी.
like
shear
comment
Subscibe
marathi serials
meswali rupali
#kpmarathistio
#comedy
#comedyvideo
#funnyvideo
#marathicomedy
#माऊलीगेलापोरगीबघायला
#मराठीभांडण
#कडकभांडण
#गावाकडचेभांडण
#गावाकडच्यागोष्टीं
गावठीभांडण
#माऊली
#जावाजावंभांडण
#जावईगेलासासुरवाडीला
#gavakachidhamal
#gavakacharadha
#sairudrafilmsproduction
#bhadan
#kadakbhadan
#gavakdachi
#gavakadacha
#dhamal
#marathibhadan
#navrabaykobhadan
#gavakadachbhadan
#mauli
#sasusunabadan
#shorts
#marathicomedy - Zábava
मुलीच्या आई वडिलांसारख सर्वाना आई वडील मिळो ❤ धन्यवाद
समाजा मधे असे आईवडील वागले आणि आपल्या मुलीला संस्कार दिले तर एक हि मुलगी वापस आपल संसार सोडून येणार नाही धन्यवाद
प्रत्येक मुलाने असेच लागले पाहिजे
खूप च छान मुलीच्या आई-वडिलांनी खरोखर चांगले संस्कार दिले त्याबद्दल धन्यवाद❤❤ असे च सगळ्या मुली चे आई वडील असले तर एकही मुलगी परत येणार नाही
वेलकम आई आणि वडील यांचे विचार अशेच पाहिजे ❤❤
खूप छान आहे समाज प्रबोधनासाठी व्हिडिओ खूप छान असेच व्हिडिओ समाज प्रबोधनाचे करत राहा मस्तच
धन्यवाद भाऊ वहिनी ताईला योग्य मार्गदर्शन केले बद्दल
खूप चांगला विडीओ होता
असेच आई बाबा असावे
खूप छान असेच संसस्कारप्रत्येक मुलीच्या आईने वडीलाने मुलीवर करावेत
सासू सासऱ्यानी थोडी मदत केली पाहिजे. कामाने मुली कंटाळणारच. लग्नानंतर मुलाला बायको आणि आई वडील यांच्यात समतोल साधता आला पाहिजे. आणि नाहि तर मुलाने घरात हातभार लावला पाहिजे. नुसते आई वडील प्रेम काय उपयोगी?
😊😊1al
😢@@hastimalpokharna6699❤❤
प्रत्येक मुलीच्या आई आई वडीलांनी मुलींनवर आसे संस्कार केले तर घरात भांडण हा प्रकार आजिबात राहाणार नाही
पण मुलींकडून पण नविन असतानाच अश्या चुका होतात समजून सांगितले सासर कडून पण थोड समजून घेतल की थोड्याच दिवसात सर्व ठीक होत
मस्त व्हिडिओ 👌👌👍👍🌹
मुलगी शिकली प्रगती झाली
असे आईवडील पाहिजे खुप छान आहे
असेच समाजावर चागले संस्कार घडवरेव्हिओ बनवा खूप छान धन्यवाद
अश्या प्रकारे बरेच बाई चे संसार उद्धवस्त झालेत मस्त व्हीडिओ आहे त्यांनी पाहावा
अशा बायको पक्षा एकटं राहीलेले बरं भाऊ.
बाया भरपुर मीळतील आई वडील नाही.
याला मर्द म्हणतात.
असेच मर्द जन्माला पाहीजेत.
खुप काही बोलावं वाटत..
असे आई वडील पाहिजे
नवरे,व,सासू व.सासरे, आपल्या स्वता चे मूलगी या
,नात्याने सूनान संभाळ ले तरचांगले.चालते
आसेच आई वडील पाहिजे
कोणत्याही मुलाने असंच वागले पाहिजे
असेच आई वडील पाहिजे
याला म्हणतात आई बाप खरचंअसे पाहिजे त
श्री संत बाळूमामा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे आमचा
Ekdm barobar
असे आईच
वा मस्त वीडियो
अशेच आई वडील हवे मुलीला समजून सांगणारे मुलीचा संसार चांगला होईल
आसे आई बाबा असले की खूप गोंड राजा सारखा सुखाचा संसार राहिल
खूप छान मम्मी 'पपा
Khup cha aiee vadil pahijet tarch mulgi sudhate
वा मस्त आहे व्हिडीओ
Jevtana ka kt kt.mg sangu shkte.koni kmi nai
Gharat kaam nahi karanar aani house wife aahe mag kai mothe. Aai ne sanskaar karave. Khup chan acting.
कथा आवडली. पण म्हातारे सासू सासरे आहेत त्यांचे काम करणे he एक
पुण्याचे काम आहे. सर्वानाच हे पुण्य मिळत नाही .सासू सासऱ्याने कुठे जायचे. आईने मुलीवर संस्कार घालावे.
लय भारी ़
❤🎉
Mulila Marne atant chukiche aahe house wife kay baie naste ka tilahi jiv astoch na navryane karavi madat thodi ektine sagle shakya naste mag ti chidnarach na mulgi diliye nokar nahi mansapramanech vagvave Ani mulichi lagech baie banvayla Jay naka halu halu badal hoto
Ase sanskar aaine kele pahije
🌹👌🏽👍👍
By
Very nice
पन..... Ppppaaaapppaaa 😂
Nice 👍