गोडजेवन/तेरवि दशक्रिया विधी का आणि कशी करावी ऐका| narayan m palamkar |हिंदू संस्कृतीची शिकवण

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 11. 2020
  • आमच्या कोळवाडी गावाचं आदर्श व्यक्तिमत्व वै. सुरेशभाऊ तांदळे यांच्या जाण्यामुळे खुप मोठी दुःखद घटना घडली. ईश्वर त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची ताकत द्यावी हि प्रार्थना.
    त्यांच्या गोड जेवणा निमीत्ताने किर्तन सोहळा श्री ह भ प नारायण म पालमकर यांची सेवा झाली.
    कोळवाडी समस्त ग्रामस्थांनी सर्वांच्या सहकार्याने सुंदर कार्यक्रम पार पडला

Komentáře • 9