Ep 4 नाते टिकवण्यासाठी काय करावे?Relation Managemant by Anjali Dhanorkar Dy. Collector

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024

Komentáře • 17

  • @keshavbobhate6373
    @keshavbobhate6373 Před měsícem +6

    नाते टिकवण्यासाठी काय करावे. हा लेक्चर खूप छान होता. हृदयाला भिडणारा होता. हा लेक्चर सांगून तुम्ही खूप चांगले प्रबोधन केलेत. ह्या लेक्चर मुळे नाती टिकण्यास मदत होईल. तुम्ही खूप छान विषय घेता. धन्यवाद मॅडम.

  • @ministryofkitchen1955
    @ministryofkitchen1955 Před měsícem +3

    खरय खरचं खूप गरज आहे.आज घरातील संवाद संपत चालले.एकटेपणा वाढला. खूप छान माहिती सांगितली मॅडम आपण.👌👌👍

  • @sandipdhobale6559
    @sandipdhobale6559 Před měsícem +3

    खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही 😊 Thank you तुमच्याशी संवाद होऊ शकेल का ?

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 Před 29 dny +1

    खूपच छान मार्गदर्शन केले...❤

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi Před měsícem +1

    खूप छान पद्धतीने नातेसंबधांविषयी मार्गदर्शन केले मॅडम....vert useful series ❤😊

  • @yogeshmakode1125
    @yogeshmakode1125 Před 18 dny +1

    Madam good information

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před 23 dny

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏

  • @dipakkalpande9220
    @dipakkalpande9220 Před 29 dny +1

    आजच्या युगात आपल्या सारख्या व्याख्यात्यांची सामाजिक दृष्ट्या खूप नितांत आवश्यकता आहे.आजकाल लोप पावत चाललेल्या संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी आपलं मार्गदर्शन जनतेच्या हीच सुखासाठी अत्यंत मंगलदाई आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.. 🌹🙏

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 Před 28 dny

      योग्य उदाहरण देऊन विषय सोप्पा करून सांगितलेत ,त्यासाठी आभार।

  • @Game_Fun9
    @Game_Fun9 Před měsícem +1

    अतिशय सुंदर ❤

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 Před 20 dny +1

    Madam tumche vidio mhanaje mejvani aasate.

  • @HarishchandraNaik-rv8fi
    @HarishchandraNaik-rv8fi Před měsícem +1

    Khup chhan lakchar hota

  • @rameshmuley1370
    @rameshmuley1370 Před měsícem +1

    !

  • @kanchankoli5658
    @kanchankoli5658 Před měsícem +1

    खुप छान माहिती दिली मॅडम. तुमच्याशी contact होईल का?

  • @snehaldhotre3132
    @snehaldhotre3132 Před 21 dnem

    Hisa dyava lagel manun Natyatali lok bolayala bandh keli aahe aata kay karave

  • @ashajoshi5116
    @ashajoshi5116 Před 24 dny

    Madam खुप छान माहिती दिली. तुम्हाला भेटायचं आहे. तुमचा वेळ मिळेल का madam

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 Před měsícem

    Mam sasu khup heva karnari mulaga sun madal prem n khapun ghenari mulache kast struggle n samjun n ghenari havrat asel tar kay karav ....mulaga sun changale pn.....mg kay faida